Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव यांजकडील मौजे धानोरे बु., तालुका-जिल्हा जळगाव येथील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना, उपविभागीय अधिकारी, धुळे यांजकडील मौजे खेडे, तालुका-जिल्हा धुळे येथील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, नंदुरबार यांजकडील नंदुरबार जिल्ह्यातील सजांमध्ये विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांजकडील मतदानाकरिता स्थानिक सु्ट्टी जाहीर करणेबाबतचे आदेश तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था, शहादा, जिल्हा नंदुरबार यांजकडील संस्थेच्या अवसायकपदी नेमणुकीबाबतचे तसेच संस्था अवसायनात घेणेबाबतचे अंतरीम आदेश.

Published 21 November 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-11-21.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.