Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

१. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांजकडील अधिसूचना. २. असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनांना पुन:प्रसिद्धी.

Published 21 November 2024

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-11-21.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/47985

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १३, अंक - १५ ] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ - २७, २०२४ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६, शके १९४६ [ पृष्ठे १६

प्राधिकृत प्रकाशन

मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

कोल्हापूर जिल्हा परिषद, कोल्हापूर

अधिसूचना

क्रमांक कोजिप/साप्रवि/कावि-१०/वा.प्र.अ./२०२४.--- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम १४२ पोटकलम (४) व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे) नियम, १९६४ मधील नियम ९ अन्वये मी, कार्तिकेयन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर याद्वारे जाहीर करतो की, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा सन २०२३-२४ चा वार्षिक अहवालास जिल्हा परिषदेने ठराव क्रमांक ५६७, दिनांक ९ सप्टेंबर २०२४ ने मंजुरी दिली असून सदर अहवाल दिनांक ११ सप्टेंबर २०२४ रोजी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.

कार्तिकेयन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर.

कोल्हापूर, ११ नोव्हेंबर २०२४.

——————

पुढील अधिसूचना असाधारण भाग एक-अ राजपत्र म्हणून खाली दर्शविलेल्या दिनांकास प्रसिद्ध झाल्या आहेत.

शुक्रवार, जुलै ७, २०२३ / आषाढ १६, शके १९४५

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक साशा/नपा/(खंडाळा न. पं. अ. निवडणूक)/२३७०/२०२३.--ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील खंडाळा नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक १६ जून २०२३ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये अध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ चा नियम क्रमांक ७ (क) अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा व नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ चा नियम क्रमांक ७ (क) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, जितें डुडी, जिल्हाधिकारी, सातारा, खंडाळा नगरपंचायतीच्या अध्यक्षांचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे. एच-३९३, भाग एक-अ (पु.वि.पु.)---- १५ (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ - २७, २०२४ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६, शके १९४६

परिशिष्ट

अ. क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव

निवड झालेल्या पदाचे नाव १ २

३

४ १ खंडाळा नगरपंचायत, खंडाळा सौ. उज्ज्वला प्रविण संकपाळ अध्यक्ष

जितें डुडी, जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, ३० जून २०२३.

---------------------------------------------------

शुक्रवार, जुलै २१, २०२३ / आषाढ ३०, शके १९४५

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक नपा/आरआर-१६५/२०२३.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५, कलम ३४१ ब-१ व ३४१ ब-२, तसेच महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग अधिसूचना, दिनांक १० जून २००९ मधील तरतुदींनुसार प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, खानापूर नगर पंचायतच्या दिनांक ७ जुलै २०२३ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

अनुसूची

अ. क्र.

निवडून आलेल्या सदस्याचे नाव

निवड झालेल्या पदाचे नाव १

२

३

१ पाटील सुमन लालासाहेब अध्यक्ष

डॉ. राजा दयानिधी, (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, सांगली.

सांगली, १० जुलै २०२३.

---------------------------------------------------

ORDER

No. N.P./Election/RR-165/2023.--The provisions contained in the Section 341 B-1, 341 B-2 of the Maharashtra Municipal Council, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 and in exercise of the powers conferred on me by Maharashtra State Urban Development Notification, dated 10th June 2009, I, Dr. Raja Dayanidhi, Collector, Sangli, hereby declare that in special meeting of Khanapur Nagarpanchayat held on 7th July 2023 following candidate has been elected as President.

Schedule

Sr. No. Name of Candidate Designation 1

2

3

1 Patil Suman Lalasaheb President

DR. RAJA DAYANIDHI, (IAS)

Collector, Sangli.

Sangli, 10th July 2023.

--------------------------------------------------- महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ - २७, २०२४ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६, शके १९४६ ३

मंगळवार, ऑगस्ट २२, २०२३ / श्रावण ३१, शके १९४५

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक साशा/नपा/(लोणंद न. पं. अ. व उपा. निवडणूक)/३१५६/२०२३.---- ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील लोणंद नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक ११ ऑगस्ट २०२३ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्यांची नावे महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ चा नियम क्रमांक ७ (क), तसेच उपाध्यक्षपदी निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१ (क) (४) नुसार महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ चा नियम क्रमांक ७ (क) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, जितें डुडी, जिल्हाधिकारी, सातारा, लोणंद नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची नावे खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

परिशिष्ट

अ. क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव

निवड झालेल्या पदाचे नाव १ २

३

४ १ लोणंद नगरपंचायत, लोणंद सौ. सीमा वैभव खरात अध्यक्ष २ लोणंद नगरपंचायत, लोणंद श्री. रविं रमेश क्षीरसागर उपाध्यक्ष

जितें डुडी (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, १८ ऑगस्ट २०२३.

---------------------------------------------------

मंगळवार, ऑगस्ट २९, २०२३ / भा ७, शके १९४५

जिल्हाधिकारी यांजकडून

जाहीर प्रसिद्धीकरण

क्रमांक नवि-५/आरआर-३६३/२०२३.--महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्ष पदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ चा नियम, ७ (क) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, कुमार आशीर्वाद, भा. प्र. से., जिल्हाधिकारी, सोलापूर, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते नगरपंचायतीमध्ये दिनांक ८ ऑगस्ट २०२३ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

अनुसूची

अ. क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या अध्यक्षाचे नाव शेरा

(जर अध्यक्षाचे पद राखीव असेल तर कोणासाठी)

१ २ ३

४

१ नातेपुते सौ. अनिता नंदू लांडगे अनुसूचित जाती (महिला)

कुमार आशीर्वाद, (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सोलापूर.

सोलापूर, १८ ऑगस्ट २०२३.

----------------------------------- ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ - २७, २०२४ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६, शके १९४६

BY COLLECTOR

Notification

No. नवि-५/आरआर-३६३/२०२३.--In exercise of the powers vested under Rule 7 (A) of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats (President Election) (Amendment) Rules, 2009.

I, Kumar Ashirwad, I.A.S, Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as President of the Natepute Nagarpanchayat of Solapur District from the Nagarpanchayat shown against their name in the Special Meeting held on 8th August 2023.

Schedule

Sr. Name of Name of the President Remarks No. Nagarpanchayat

(Whether the seat is

reserved and is so far, whom) 1 2 3

4 1 Natepute Sou. Anita Nandu Landage Schedule Castes (Female)

KUMAR ASHIRWAD, (IAS),

Collector, Solapur.

Solapur, 18th August 2023.

---------------------------------------------------

सोमवार, सप्टेंबर ४, २०२३ / भा १३, शके १९४५

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक नपा/आरआर/२१५/२०२३.---- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ३४१-ब-१ व ३४१-ब-२, तसेच महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग अधिसूचना दिनांक १० जून २००९ मधील तरतुदीनुसार प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, कडेगाव नगरपंचायतीच्या दिनांक ७ ऑगस्ट २०२३ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

अनुसूची

अ. क्र. निवडून आलेल्या सदस्याचे नाव पद १ २ ३ १ नाजनीन मुख्तार पटेल उपाध्यक्ष

सांगली, २४ ऑगस्ट २०२३.

डॉ. राजा दयानिधी (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सांगली.

-------------------------------------

BY COLLECTOR

Order

No. NP/Election/RR-215/2023.–– The provisions contained in the Section 341-B-1, 341-B-2 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 and in exercise of the powers conferred on me by Maharashtra State Urban Development Department Notification, dated 10th June 2009, I, Dr. Raja Dayanidhi, Collector, Sangli, hereby declare that in special meeting of Kadegaon Nagarpanchayat held on 7th August 2023 following candidate has been elected as Vice-President.

Schedule

Sr. No. Name of Candidate Designation

1 2 3

1 Nazneen Mukhtar Patel Vice-President

DR. RAJA DAYANIDHI (I.A.S.), Sangli, 24th August 2023.

Collector, Sangli.

--------------------------------------------------- महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ - २७, २०२४ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६, शके १९४६ ५

बुधवार, सप्टेंबर २७, २०२३ / आश्विन ५, शके १९४५

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक,

नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांजकडून

वाचा :--(१) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक नपसु-२००१/सीआर-१-५, दिनांक १ जानेवारी २००१.

(२) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेश क्रमांक रानिआ/नप-२०१४/प्र.क्र. १५/का-६, दिनांक २२ मे २०१५.

(३) मा. अवर सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, यांचे पत्र क्रमांक रानिआ/२०२३-नप/प्र.क्र. २/का-६, नवीन प्रशासन भवन, पहिला माळा, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा रोड, मुंबई, दिनांक ८ सप्टेंबर २०२३.

(४) जिल्हाधिकारी, सातारा यांचा प्रस्ताव क्रमांक साशा/नपा/३४४८/२०२३, दिनांक ११ सप्टेंबर २०२३

आदेश

क्रमांक नपाप्र-१/कावि-७०२/२०२३.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदीन्वये नागरिकांचा मागास प्रवर्ग व आरक्षणासह राखून ठेवावयाच्या स्त्री सदस्य संख्या, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार निश्चित केलेली आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ७४ चे पोट-कलम २ व ३ च्या परंतुकान्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी नगरपरिषदा / नगरपंचायतीची सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांना वाचामधील संदर्भ क्रमांक १ येथील आदेशान्वये प्रदान केले आहेत.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ९ (२) व संदर्भ क्रमांक १ येथील आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मलकापूर नगरपरिषदेची सदस्य संख्या सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेली आहे.

सबब, दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजीच्या राजपत्रातील मलकापूर नगरपरिषदेची सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये निश्चित केलेल्या सदस्य संख्येनुसार सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.

परिशिष्ट अ

जिल्हा सातारा

अ. क्र. नगर- निवडून राखून ठेवलेल्या सदस्यांची संख्या रकाना ७ पैकी महिलांसाठी राखून ठेवलेल्या परिषदेचे ावयाची

जागेची विभागणी नाव सदस्य अनुसूचित अनुसूचित नागरिकांच्या अनुसूचित अनुसूचित नागरिकांच्या सर्वसाधारण संख्या जाती जमातीसाठी मागास महिला जातीसाठी जमातीसाठी मागास महिला

प्रवर्गासाठी (रकाना (रकाना प्रवर्गासाठी

४ पैकी) ५ पैकी) (रकाना ६ पैकी) १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १ मलकापूर २२ ३ ० ५ ११ २ ० ३ ६

सौरभ राव, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग, पुणे.

पुणे, २६ सप्टेंबर २०२३.

------------------------------------- ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ - २७, २०२४ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६, शके १९४६

BY DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR,

MUNICIPAL ADMINISTRATION, PUNE DIVISION, PUNE

Read :-- (1) Order No. Napasu-2001/C.R.-1-5, dated 1st January 2001 of Director, Municipal Administration Mumbai.

(2) State Election Commission, Maharashtra State, Mumbai, D.O. Letter No. RNA/NP-204/ C.R.-15/Desk-6, dated 22nd May 2015.

(3) State Election Commission, Maharashtra State, Mumbai, D.O. Letter No. RNA/NP-2023/ C.R.-2/Desk-6, dated 8th September 2023.

(4) Collector, Satara, Proposal No. Sasha/Napa/3448/2023, dated 11th September 2023.

Order

No. NPA-1/WS-702/2023.–– In exercise of the powers under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, after taking into consideration the population figuers of Census of India 2011 (including the population of Scheduled Castes, Sechduled Tribes and Other Backward Classes of Citizen), the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for Women (including the seats belonging to SC/ST/BC of Citizens) and the number of seats to be reserved for SC/ST/BC of Citizens in respect Malkapur Nagarparishad, Satara district has to be fixed as per Order mentioned at Reference No. 2 above.

In exercise of the powers conferred by the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, Section 74 (2), (3) Director, Municipal Administration, has delegated the powers to fix the number of seats in respect to Municipal Councils vide its letter mentioned at Reference No. 1 above.

Now, therefore, in exercise of the powers contained in sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipalities Act, 1965, the Regional Director of Municipal Administration, Pune Division, Pune hereby fixes the number of seats to be elected for Malkapur Nagarparishad as in Annexure "A".

The General Election of Malkapur Nagarparishad of District Satara for the seats mentioned in the accompanying Annexure "A" should be held as per this Order.

Annexure "A"

District Satara

Sr. Name of Total No. of seats reserved for Out of Col. 7 seats reserved of Women No. Municipal Number of Backward S.C. S.T. Backward Gen.

Council Councillors S.C. S.T. Class of Women (Out of (Out of Class of Women to be Citizens col. 4) col. 5) Citizens elected

(Out of

col. 6) 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 1 Malkapur 22 3 0 5 11 2 0 3 6

SAURABH RAO,

Divisional Commisssioner and

Regional Director, Municipal Administration, Pune, 26th September 2023.

Pune Division, Pune.

--------------------------------------------------- महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ - २७, २०२४ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६, शके १९४६ ७

मंगळवार, ऑक्टोबर १०, २०२३ / आश्विन १८, शके १९४५

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक साशा/नपा/(खंडाळा न.पं. स्वीकृत सदस्य निवडणूक)/कार्या-८/३७५६/२०२३.----ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील खंडाळा नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदाच्या निवडीबाबत दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये स्वीकृत सदस्यपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) व महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम, २०१० मधील मुद्दा क्रमांक ६ अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) व महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम, २०१० मधील मुद्दा क्रमांक ६ नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, जितें डूडी, जिल्हाधिकारी, सातारा, खंडाळा नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

परिशिष्ट

अ. क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव

निवड झालेल्या पदाचे नाव १ २

३

४ १ खंडाळा नगरपंचायत, खंडाळा श्री. रामचं आबाजी गाढवे स्वीकृत सदस्य

जितें डूडी,

जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, ६ ऑक्टोबर २०२३.

---------------------------------------------------

गुरुवार, ऑक्टोबर १९, २०२३ / अश्विन २७, शके १९४५

जिल्हाधिकारी यांजकडून

महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, २०१२ अन्वये

अधिसूचना

क्रमांक पसन/कावि/कार्या-१/१९१२/२०२३.----ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक २० डिसेंबर २०१२ रोजी महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, २०१२ अधिनियमित केला होता.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, २०१२ याद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, १९६२ (१९६२ चा महाराष्ट्र २७) च्या कलम ४ च्या खंड (अ) मधील उपखंड (दोन) व कलम ६-ब च्या खंड (अ) मधील उपखंड (दोन) नुसार महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, (१९६५ चा ३) या अन्वये गठित केलेल्या वडगाव नगरपंचायतीच्या, नगरपंचायत क्षेत्राच्या बाबतीत दिनांक १ एप्रिल २०२३ पासून जमिनींचे किंवा इमारतींचे भांडवली मूल्य मालमत्ता कराच्या आकारणीच्या मुलाधार म्हणून स्वीकारलेल्या, निवासी व निवासेतर प्रयोजनासाठी वापरण्यात येणाया किंवा वापरण्याचा हेतू असलेल्या जमिनींवर व इमारतींवर आकारण्यात येणाया दरांचा प्रस्ताव नगरपालिकेकडून प्राप्त झाल्यावर, दर महाराष्ट्र शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अधिसूचित करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकायांना प्रदान करण्यात आले आहेत.

आता, त्याअर्थी, महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, २०१२ याद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, १९६२ च्या कलम ४ च्या खंड (अ) मधील उपखंड (२) व कलम ६-ब च्या खंड (अ) मधील उपखंड (२) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून जिल्हाधिकारी, पुणे यांना वडगाव नगरपंचायतीकडून प्रस्ताव प्राप्त झाल्याने, जिल्हाधिकारी, पुणे यांच्या कार्यक्षेत्रामधील वडगाव नगरपंचायतीच्या क्षेत्रासाठी निवासी व निवासेतर प्रयोजनांसाठी वापरण्यात येणाया किंवा वापरण्याचा हेतू असलेल्या जमिनींवर व इमारतींवर आकारण्यात येणाया भांडवलीकृत मूल्यावर आधारित राज्य शिक्षण उपकर व रोजगार हमी उपकर ज्या दराने वडगाव नगरपंचायतीने आकारावयाचे व गोळा करावयाचे आहेत, ते दर जिल्हाधिकारी, पुणे याद्वारे सोबतच्या अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक १ एप्रिल २०२३ पासून अधिसूचित करीत आहे.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ - २७, २०२४ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६, शके १९४६

अनुसूची-१

(महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी उपकर दर)

अ. क्र.

वापरकर्ता प्रवर्ग

शिक्षण उपकर रोजगार हमी गुणांक उपकर गुणांक १

२

३ ४

०.०१ % लागू नाही.

१ वापरकर्ता प्रवर्ग : निवासी इमारत

बंगला, तळघर किंवा पोडीयममधील कार पाकग, क्लब हाउस, दुमजली सदनिका / अपार्टमेंट, पेंट हाउस, खोली किंवा सदनिका किंवा अपार्टमेंट किंवा गाळा व तत्सम रो-हाउस, जलतरण तलाव, शैक्षणिक संस्था व इतर निवासी ठिकाणे.

०.०३ % ०.०१ % २ वापरकर्ता प्रवर्ग : औोगिक इमारत

तळघर / पोडीयममधील कार पाकग, बंदिस्त गॅरेज, रिायनरी , औोगिक वसाहत, औोगिक कारखाने, सूतगिरणी, ाक्ष व त्यावर प्रक्रिया करणारे उोग, तात्पुरते पावसाळी त ( ), धर्मशाळा, तारांकित व अतारांकित हॉटेल, मॉल, सर्व्हिस अपार्टमेंट, ऑटोमॅटिक टेलर मशीन आणि मनी चेंजिंग मशीन, टॉवर, मालमत्ता व्यवस्थापन कंपनी, म्युच्युअल ंडची कंपनी, बकेतर वित्तीय संस्था, जीवन व जीवनोत्तर विमा निगम किंवा कंपनी इत्यादी.

०.०२ % ०.००५ % ३ वापरकर्ता प्रवर्ग : अनिवासी इमारती

तळघर / पोडीयममधील कार पाकग, खाजगी हेल्थ क्लब, जिम्नॅशिअम, सहकारी पतसंस्था, शिकवणी वर्ग, दवाखाना, क्लिनिक आणि , विुत उपकें, जोडलेले गॅरेज, ल्मि शुटिंग स्टुडिओ, गोदाम, साठवण / कोठार, हॉस्पिटल, नर्सरी, किडस कॉर्नर, प्लेग्रुप, नसग होम, रेस्टॉरंट व बार, दुकान, विविध वस्तू भांडार आणि शॉपिंग सेंटर, सोसायटी कार्यालय, विशेष कार पाकग बांधकाम, तबेला, जनावरांचा गोठा, शेळीपालन व कुक्कुटपालन बांधकाम, अतिविशेष उपचार हॉस्पिटल, सशुल्क जलतरण तलाव, जाहिरात लक, वाहनकाटा / वजनकाटा, मंगल कार्यालय, हॉल, कन्वेन्शनल हॉल, कम्युनिटी हॉल, पार्टी हॉल, बक, खुले सिनेमागृह, रंगमंच, सिनेमा हॉल / सिनेमागृह / नाटगृह, मल्टिप्लेक्स इत्यादी.

०.०१ % लागू नाही.

४ वापरकर्ता प्रवर्ग : जमीन (खुली जमीन )

निवासी कारणासाठीची खुली जागा, कोसळलेल्या इमारतीखालील जमीन, मनोरंजन उान, खुल्या सिनेमागृहाची जमीन, वाहनका भोवतालची जमीन, पेट्रोलपंप / सर्व्हिस सेंटर / एलपीजी, सीएनजी स्टेशन / केरोसिन स्टेशन यांची जमीन, तसेच मोकळी जमीन, औोगिक कारणासाठीची जमीन, वाणिज्यिक कारणासाठीची जमीन व इतर खुल्या जमिनी.

डॉ. राजेश देशमुख,

पुणे, १८ ऑक्टोबर २०२३.

जिल्हाधिकारी, पुणे.

---------------------------------------

BY COLLECTOR

Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Amendment Act, 2012

NOTIFICATION

क्रमांक पसन/कावि/कार्या-१/१९१२/२०२३.---- Whereas, The Government of Maharashtra has enacted The Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Amendment Act, 2012 on 20th December 2012.

and whereas, sub-clause (ii) of Clause (a) of Section 4 and sub-clause (ii) of Clause (a) of Section 6-B of the Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Act, 1962 (Mah. XXVII of 1962) as amended by the Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Amendment Act, 2012 empowers the Collector to notify the rates of a Tax on Lands and Buildings used or intended to be used for a Residential and Non-Residential purpose to be levied with effect from 1st day of April 2023 in the Municipal area ofमहाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ - २७, २०२४ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६, शके १९४६ ९ Vadgaon Nagarpanchayat constituted under the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and industrial Townships Act, 1965 by Notification in Maharashtra Government Gazette on receipt of the proposal from Vadgaon Nagarpanchayat for that purpose.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-clause (ii) of Clause (a) of Section 4 and sub-clause (ii) of Clause (a) Section 6-B of the Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Act, 1962 as amended by the Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Amendment Act, 2012, the Collector, Pune upon receipt of proposal from Vadgaon Nagarpanchayat, hereby notifies the rates of a Tax on Lands and Buildings used or intended to be used for a Residential and Non-Residential purpose at which the State Education Cess and Employment Guarantee Cess on capital value of lands and buildings shall be levied and collected by the Vadgaon Nagarpanchayat as mentioned in the Schedule appended hereto in the municipal area within the jurisdiction of Collector, Pune with effect from the 1st day of April 2023.

SCHEDULE - 1

Maharashtra Education and Employment Guarantee Cess Rate

Sr. User Category Education Employment No.

Cess Guarantee

Cess 1

2

3 4 1 User Category : Residential Building 0.01 % N. A. Car parking in bungalow, basement or podium, club house, double

store flat / apartment, pent house, room or flat or apartment or shop

and similar, row house, swimming pool, educational institute and

other residential places.

2 User Category : Industrial Building 0.03 % 0.01% Car parking in basement / podium, closed garage, refinery factory,

industrial estate, industrial factories, yarn mills, grape and its

processing industries, temporary rain shed (temporary weather

shed), workshops, starred and unstarred hotels, malls, service

apartments, automatic tailor machines and money changing

machines, towers, asset management companies, mutual fund

companies, non- banking financial institutions, life and non-life

insurance corporations or companies, etc.

3 User Category : Non-Residential Buildings 0.02 % 0.05 % Car parking in basement / podium, private health club, gymnasium,

co-operative credit institution, tuition class, dispensary, clinic and

pathology laboratory, electrical substation, attached garage, film

shooting studio, warehouse, storage / warehouse, hospital,

nursery, kid's corner, playgroup, Nursing Home, Restaurant and

Bar, Shop, Sundries and Shopping Centre, Society Office, Special

Car Parking Construction, Stables, Animal Shed, Goat Farming

and Poultry Farming Construction, Intensive Care Hospital, Paid

Swimming Pool, Advertisement Board, Vehicle / Weight Scale,

Marriage Hall, Conventional Hall, Community Hall, Party Hall, Bank, Open Cinema Theatre, Cinema Hall / Cinema Theatre, Multiplex, etc.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ - २७, २०२४ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६, शके १९४६

SCHEDULE - 1-contd.

1

2

3 4 4 User Category: Land (Open Land)

0.01% N.A. Residential open land, land under collapsed buildings, amusement park, open cinema land, land around banks, petrol pump / service center / LPG, CNG station / kerosene station land, as well as vacant land, land for industrial purposes, land for commercial purposes and other open land.

Dr. RAJESH DESHMUKH,

Pune, 18th October 2023.

Collector, Pune.

---------------------------------------------------

मंगळवार, ऑक्टोबर ३१, २०२३ / कार्तिक ९, शके १९४५

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक साशा/नपा/(कोरेगाव न.पं. स्वीकृत सदस्य निवडणूक)/कार्या-८/३९५३/२०२३.----ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदाच्या निवडीबाबत दिनांक २० ऑक्टोबर २०२३ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये स्वीकृत सदस्यपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) व महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम, २०१० मधील मुद्दा क्रमांक ६ अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) व महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम, २०१० मधील मुद्दा क्रमांक ६ नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, जितें डूडी, जिल्हाधिकारी, सातारा, कोरेगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

परिशिष्ट

अ. क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव

निवड झालेल्या पदाचे नाव १ २

३

४ १ कोरेगाव नगरपंचायत, कोरेगाव श्री. काझी रिोज ईसाक स्वीकृत सदस्य

जितें डूडी,

जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, ३० ऑक्टोबर २०२३.

---------------------------------------------------

सोमवार, नोव्हेंबर १३, २०२३ / कार्तिक २२, शके १९४५

जिल्हाधिकारी यांजकडून

महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, २०१२ अन्वये

अधिसूचना

क्रमांक पसन/कावि/कार्या-१/२०७२/२०२३.-----ज्याअर्थी, महाराष्ट्राच्या राज्य शासनाने २० डिसेंबर २०१२ रोजी महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, २०१२ अधिनियमित केला होता ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, २०१२ याद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, १९६२ (१९६२ चा महा. २७) च्या कलम ४ च्या खंड (अ) मधील उपखंड (दोन) व कलम ६-ब च्या खंड (अ) मधील उपखंड (दोन) नुसार महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, (१९६५ चा ३) यामहाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ - २७, २०२४ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६, शके १९४६ ११ अन्वये गठित केलेल्या मंचर नगरपंचायतीच्या, नगरपंचायत क्षेत्राच्या बाबतीत दिनांक १ एप्रिल २०२३ पासून जमिनींचे किंवा इमारतींचे भांडवली मूल्य मालमत्ता कराच्या आकारणीच्या मूलाधार म्हणून स्वीकारलेल्या, निवासी व निवासेतर प्रयोजनासाठी वापरण्यात येणाया किंवा वापरण्याचा हेतू असलेल्या जमिनींवर व इमारतींवर आकारण्यात येणाया दरांचा प्रस्ताव नगरपालिकेकडून प्राप्त झाल्यावर, दर महाराष्ट्र शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अधिसूचित करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकायांना प्रदान करण्यात आले आहेत.

आता त्याअर्थी, महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, २०१२ याद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, १९६२, च्या कलम ४ च्या खंड (अ) मधील उपखंड (२) व कलम ६-ब च्या खंड (अ) मधील उपखंड (२) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून जिल्हाधिकारी, पुणे यांना मंचर नगरपंचायतीकडून प्रस्ताव प्राप्त झाल्याने, जिल्हाधिकारी, पुणे यांच्या कार्यक्षेत्रामधील मंचर नगरपंचायतीच्या क्षेत्रासाठी निवासी व निवासेतर प्रयोजनांसाठी वापरण्यात येणाया किंवा वापरण्याचा हेतू असलेल्या जमिनींवर व इमारतींवर आकारण्यात येणाया भांडवलीकृत मूल्यावर आधारित राज्य शिक्षण उपकर व रोजगार हमी उपकर ज्या दराने मंचर नगरपंचायतीने आकारावयाचे व गोळा करावयाचे आहेत, ते दर जिल्हाधिकारी, पुणे याद्वारे सोबतच्या अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक १ एप्रिल २०२३ पासून अधिसूचित करीत आहे.

अनुसूची - १

(महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी उपकर दर)

अ.क्र.

वापरकर्ता प्रवर्ग

शिक्षण उपकर रोजगार हमी गुणांक उपकर गुणांक १

२

३ ४

०.०१ टक्का लागू नाही.

१ वापरकर्ता प्रवर्ग : निवासी इमारत

बंगला, तळघर किंवा पोडिअममधील कार पाकग, क्लब हाउस, दुमजली सदनिका/अपार्टमेंट, पेंट हाउस, खोली किंवा सदनिका किंवा अपार्टमेंट किंवा गाळा व तत्सम रो-हाउस, जलतरण तलाव, शैक्षणिक संस्था व इतर निवासी ठिकाणे.

०.०३ टक्के ०.०१ टक्का २ वापरकर्ता प्रवर्ग : औोगिक इमारत

तळघर/पोडिअममधील कार पाकग बंदिस्त गॅरेज, रिायनरी , औोगिक वसाहत, औोगिक कारखाने, तात्पुरते पावसाळी त ( ), कर्मशाळा, तारांकित व अतारांकित हॉटेल, मॉल, सर्व्हिस अपार्टमेंट, ऑटोमेटिक टेलर मशीन आणि , टॉवर, म्युच्युअल ंड कंपनी, जीवन व जीवनेतर विमा निगम किंवा कंपनी व इतर.

०.०२ टक्के ०.००५ टक्के ३ वापरकर्ता प्रवर्ग : अनिवासी इमारती

तळघर/पोडिअममधील कार पाकग, खाजगी हेल्थ क्लब, जिम्नेशिअम, बक व बकेतर वित्तीय संस्था, शिकवणी वर्ग, दवाखाना क्लिनिक आणि , विुत उपकेंे, गॅरेज, सिनेमा हॉल, गोदाम, साठवण कोठार, नर्सरी, प्ले ग्रुप, रेस्टॉरंट व बार, दुकाने, सोसायटी कार्यालय, खाजगी पाकग, शेळीपालन व कुक्कुटपालन बांधकाम, सशुल्क जलतरण तलाव, वाहन काटा/वजन काटा, मंगल कार्यालय/हॉल व इतर.

०.०१ टक्का लागू नाही.

४ वापरकर्ता प्रवर्ग : जमीन (खुली जमीन)

निवास कारणासाठीची खुली जागा, मनोरंजन उान, खुल्या सिनेमागृहाची जमीन, वाहन कटटा- भोवतालची जमीन, पेट्रोल पंप/सर्व्हिस सेंटर/एलपीजी/सीएनजी स्टेशन/केरोसिन स्टेशन यांची जमीन, तसेच मोकळी जमीन/बखळ जमीन, औोगिक कारणासाठीची जमीन, वाणिज्यिक कारणासाठीची जमीन व इतर खुल्या जमिनी.

डॉ. राजेश देशमुख,

पुणे, ८ नोव्हेंबर २०२३.

जिल्हाधिकारी, पुणे.

------------------------------------------------ १२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ - २७, २०२४ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६, शके १९४६

BY COLLECTOR

Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Amendment Act, 2012.

NOTIFICATION

क्रमांक पसन/कावि/कार्या-१/२०७२/२०२३.–– Whereas, The Government of Maharashtra has enacted The Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Amendment Act, 2012 on 20th December 2012.

and Whereas, sub-clause (ii) of Clause (a) of Section 4 and sub-clause (ii) of Clause (a) of Section 6-B of the Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Act, 1962 (Maharashtra XXVII of 1962) as amended by the Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Amendment Act, 2012 empowers the Collector to notify the rates of a Tax on Lands and Buildings used or intended to be used for a Residential and Non-Residential purpose to be levied with effect from dated 1st day of April 2023 in the Municipal Area of Manchar Nagarpanchayat constituted under the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 by Notification in Maharashtra Government Gazette on receipt of the proposal from Manchar Nagarpanchayat for that purpose.

now therefore, in exercise of the powers conferred by sub-clause (ii) of Clause (a) of Section 4 and sub-clause (ii) of Clause (a) Section 6-B of the Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Act, 1962 as amended by the Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Amendment Act, 2012, the Collector, Pune upon receipt of proposal from Manchar Nagarpanchayat hereby notifies the rates of a Tax on Lands and Buildings used or intended to be used for a Residential and Non-Residential purpose at which the State Education Cess and Employment Guarantee Cess on capital value of lands and buildings shall be levied and collected by the Manchar Nagarpanchayat as mentioned in the schedule appended hereto in the municipal area within the jurisdiction of Collector, Pune with effect from the dated 1st day of April 2023.

Schedule - 1

Maharashtra Education and Employment Guarantee Cess Rate

Sr. User Category Education Employment No.

Cess Guarantee

Cess 1

2

3 4 1 User Category : Residential Building

Car parking in bungalow, basement or podium, club house, double 0.01% N.A. store flat/apartment, penthouse, room or flat or apartment or shop and similar, row house, swimming pool, educational institute and other residential places.

2 User Category : Industrial Building

Car parking in basement/podium, closed garage, refinery factory, 0.03% 0.01% industrial estate, industrial factories, yarn mills, temporary rain shed (temporary weather shed), workshops, starred and unstarred hotels, malls, service apartments, automatic teller machines and money changing machines, towers, asset management companies, mutual fund companies, non-banking financial institutions, life and non-life insurance corporations or companies, etc.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ - २७, २०२४ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६, शके १९४६ १३

SCHEDULE - 1-contd.

1

2

3 4 3 User Category : Non-Residential Buildings 0.02% 0.005% Car parking in basement/podium, private health club, gymnasium, co-operative credit institution, tuition class, dispensary, clinic and pathology laboratory, electrical sub-station, attached garage, ware- house, storage/warehouse, hospital, nursery, kid's corner, playgroup, nursing home, restaurant and bar, shop, sundries and shopping centre, society office, special car parking construction, stables, animal shed, goat farming and poultry farming construction, inten- sive care hospital, paid swimming pool, advertisement board, vehicle/weight scale, marriage hall, conventional hall, community hall, party hall, bank, open cinema theatre, cinema hall/cinema theatre, multiplex, etc.

4 User Category : Land (Open Land)

0.01% N.A. Residential open land, land under collapsed buildings, amusement park, open cinema land, land around banks, petrol pump/service center/CNG, LPG station/kerosene station land, as well as vacant land, land for industrial purposes, land for commercial purposes and other open land.

DR. RAJESH DESHMUKH,

Pune, 8th November 2023.

Collector, Pune.

---------------------------------------------------

मंगळवार, डिसेंबर १२, २०२३ / अग्रहायण २१, शके १९४५

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक पसन/कावि/कार्या-१/२०२९/२०२३.-----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ५१ व कलम ५१-अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील देहू नगरपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व नामनिदशित सदस्यपदाचे निवडणुकीसाठी दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य अध्यक्ष, उपाध्यक्ष व नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र. अध्यक्षाचे नाव प्रभाग क्रमांक शेरा (प्रवर्ग)

१ २ ३ ४

१ पुजा अमोल दिवटे ३ अनुसूचित जाती (महिला)

परिशिष्ट

नगरपंचायतीचे नाव उपाध्यक्षाचे नाव अ. क्र. १

२

३

१

देहू

सुधिर सुरेश काळोखे

परिशिष्ट

अ. क्र. १

नगरपंचायतीचे नाव

२

नामनिदशित सदस्यांचे नाव ३

१

देहू

सचिन संभाजी साळुंके २

देहू

प्रदीप मनोहर परंडवाल

डॉ. राजेश देशमुख,

पुणे, ११ डिसेंबर २०२३.

जिल्हाधिकारी, पुणे.

-------------------------------- १४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ - २७, २०२४ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६, शके १९४६

BY COLLECTOR

Order

No. PSN/WS/KS-1/2029/2023.–– In exercise of the powers vested in me under Section 51 and Section 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965. I, Dr. Rajesh Deshmukh, Collector, Pune, hereby publish the name of person who has been declared elected as President, Vice-President and Nominated Councillors of Nagarpanchayat, Dehu in Special Meeting conveyed on 24th November 2023.

Schedule

No. Name of the President Ward No. Remark (Wether the ward is reserved and if so, for which category)

1 2 3 4

1 Pooja Amol Divate 3 Scheduled Caste (Women)

Schedule

No. Name of Nagarpanchayat Name of Vice-President 1 2

3

1 Dehu Sudhir Suresh Kalokhe

Schedule

No. Name of Nagarpanchayat Name of Nominated Councillors 1 2

3

1 Dehu Sachin Sambhaji Salunke 2 Dehu Pradeep Manohar Parandwal

Dr. RAJESH DESHMUKH,

Collector, Pune.

Pune, 11th December 2023.

---------------------------------------------------

मंगळवार, जानेवारी ३०, २०२४ / माघ १०, शके १९४५

जिल्हाधिकारी यांजकडून

जाहीर प्रसिद्धीकरण

क्रमांक नवि-५/आरआर-०९/२०२४.---- महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ चा नियम, ७ (क) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, कुमार आशीर्वाद, (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सोलापूर, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायतीमध्ये दिनांक ९ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या अध्यक्षाचे नाव शेरा

(जर अध्यक्षाचे पद राखीव असेल तर कोणासाठी)

१ २ ३

४

१ माळशिरस श्री. शिवाजी ाानदेव देशमुख खुला

कुमार आशीर्वाद,

सोलापूर, २४ जानेवारी २०२४.

(भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सोलापूर.

----------------------------------- महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ - २७, २०२४ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६, शके १९४६ १५

BY COLLECTOR

Notification

No. नवि-५/आरआर-०९/२०२४.–– In exercise of the powers vested under Rule 7 (A) of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats (President Election) (Amendment) Rules, 2009.

I, Kumar Ashirwad, (I.A.S), Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as President of the Malshiras Nagarpanchayat of Solapur District from the Nagarpanchayat shown against their name in the Special Meeting, held on 9th January 2024.

Schedule

Sr. Name of Name of the President Remarks No. Nagarpanchayat

(Whether the seat is

reserved and is so far, whom) 1 2 3

4 1 Malshiras Shri. Shivaji Dnyandev Deshmukh Open

KUMAR ASHIRWAD,

(I.A.S.),

Collector, Solapur.

Solapur, 24th January 2024.

---------------------------------------------------

मंगळवार, मे २८, २०२४ / ज्येष्ठ ७, शके १९४६

जिल्हाधिकारी यांजकडून

जाहीर प्रसिद्धीकरण

क्रमांक नवि-५/आरआर-२०/२०२४.---- महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ चा नियम, ७ (क) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, कुमार आशीर्वाद, (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सोलापूर, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायतीमध्ये दिनांक ८ मे २०२४ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या अध्यक्षाचे नाव शेरा

(जर अध्यक्षाचे पद राखीव असेल तर कोणासाठी)

१ २ ३

४

१ माळशिरस सौ. ताई सचिन वावरे खुला

कुमार आशीर्वाद,

सोलापूर, २४ मे २०२४.

(भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सोलापूर.

----------------------------------- १६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ - २७, २०२४ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६, शके १९४६

BY COLLECTOR

Notification

No. नवि-५/आरआर-२०/२०२४.–– In exercise of the powers vested under Rule 7 (A) of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats (President Election) (Amendment) Rules, 2009.

I, Kumar Ashirwad, (I.A.S), Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as President of the Malshiras Nagarpanchayat of Solapur District from the Nagarpanchayat shown against their name in the Special Meeting, held on 8th May 2024.

Schedule

Sr. Name of Name of the President Remarks No. Nagarpanchayat

(Whether the seat is

reserved and is so far, whom) 1 2 3

4 1 Malshiras Sou. Tai Sachin Vavre Open

KUMAR ASHIRWAD,

(I.A.S.),

Collector, Solapur.

Solapur, 24th May 2024.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 21 November 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-11-21.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-11-21.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.