Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांजकडील कायदा व सुव्यवस्थाविषयीचे आदेश, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, जळगाव यांजकडील तालुका चोपडा, जळगाव व भुसावळ, जिल्हा जळगाव येथील सजांमध्ये विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), जळगाव यांजकडील संस्था वर्गीकरण व संस्था अवसायनाबाबतचे आदेश तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक, अहमदनगर, नंदुरबार व धुळे येथील न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश.
Published 28 November 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.