महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १०, अंक ९ ] शुक्रवार, डिसेंबर ६, २०२४/अग्रहायण १५, शके १९४६ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १५.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक----अमरावती विभागीय पुरवणी
--------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश ---------------
भाग १ (असा.) (अ.वि.पु.). म.शा.रा., अ. क्र. २४.
जिल्हाधिकारी, यांजकडून
अंतिम अधिसूचना
क्रमांक-कक्ष-२६-महसूल-अ.का.-कावि-२७९-२०२४.----
ज्याअर्थी, या कार्यालयाचे क्रमांक-कक्ष-२६-महसूल-अ.का.-कावि-२२५-२०२४, दिनांक ०५ सप्टेंबर, २०२४ अन्वये अमरावती जिल्ह्यच्या अमरावती तालुक्यातील मुळ महसूली गाव मौजा लोणटेक या गावाच्या हद्दीमध्ये मौजा गोपगव्हाण या पुनर्वसित केलेल्या गावांचे महसूली गावांत रुपांतर करण्याबाबत प्रारूप अधिसूचना प्रसिध्द करून त्यावर ३० दिवसांचे आत आक्षेप व हरकती मागविण्यात आल्या होत्या.
ज्याअर्थी तहसीलदार, अमरावती यांचे पत्र क्र. जमाबंदी / म.स./कावि-३३२/२०२४, दि. ०६ ऑक्टोबर, २०२४ अन्वये विहीत मुदतीत कोणतेही आक्षेप वा हरकती प्राप्त नसल्याबाबत कळविले आहे.
त्याअर्थी, शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टि.एल.सी.-१०७६-६३९२३-म६, दिनांक ०१ जुलै, १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४१ वा) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्व प्रसिध्दी नंतर मी, सौरभ कटियार, जिल्हाधिकारी, अमरावती याद्वारे दिनांक १५ ऑक्टोबर, २०२४ पासून अमरावती जिल्ह्यच्या अमरावती तालुक्यातील मौजा लोणटेक या गावाच्या सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दीत असलेल्या व अमरावती जिल्ह्यच्या अमरावती तालुक्यातील मौजा गोपगव्हाण या पुनर्वसित केलेल्या गावांचे महसूली गावात रुपांतर करण्याबाबत अंतिम अधिसूचना प्रसिध्द करीत आहे.
अनुसूची
अ. क्र. गावाची माहिती मुळ महसूली गाव विभाजनानंतर नव्याने शिल्लक मुळ महसूली
तयार झालेले महसूली गांव गांव
(१) (२) (३)
(४)
(५)
मौजा लोणटेक गोपगव्हाण लोणटेक एकूण गट नं. १६४ ३ १६१ गावात येणारे १ ते ६५ ३९/१, ३९/२ब, ४२/१ गट नं. १ ते ६५ (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, डिसेंबर ६, २०२४/अग्रहायण १५, शके १९४६ भाग १ (असा.) (अ.वि.पु.). म.शा.रा., अ. क्र. २५.
अंतिम अधिसूचना
क्रमांक-कक्ष-२६-महसूल-अ.का.-कावि-२८०-२०२४.----
ज्याअर्थी, या कार्यालयाचे क्रमांक-कक्ष-२६-महसूल-अ.का.-कावि-२२६-२०२४, दिनांक ५ सप्टेंबर, २०२४ अन्वये अमरावती जिल्ह्यच्या अमरावती तालुक्यातील मुळ महसूली गाव मौजा कठोरा बु. या गावाच्या हद्दीमध्ये मौजा अळणगांव व कुंड खुर्द या पुनर्वसित केलेल्या गावांचे महसूली गावांत रुपांतर करण्याबाबत प्रारुप अधिसूचना प्रसिध्द करुन त्यावर ३० दिवसांचे आत आक्षेप व हरकती मागविण्यात आल्या होत्या.
ज्याअर्थी तहसीलदार, अमरावती यांचे पत्र क्र. जमाबंदी / म.स./कावि-३३१/२०२४, दि. ०६ ऑक्टोबर, २०२४ अन्वये विहीत मुदतीत कोणतेही आक्षेप वा हरकती प्राप्त नसल्याबाबत कळविले आहे.
त्याअर्थी, शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टि.एल.सी.-१०७६-६३९२३-म ६, दिनांक ०१ जुलै, १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४१ वा) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्व प्रसिध्दी नंतर मी, सौरभ कटियार, जिल्हाधिकारी अमरावती याद्वारे दिनांक १५ ऑक्टोबर, २०२४ पासून अमरावती जिल्ह्यच्या अमरावती तालुक्यातील मौजा कठोरा बु. या गावाच्या सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दीत असलेल्या व अमरावती जिल्ह्यच्या अमरावती तालुक्यातील मौजा अळणगांव व कुंड खुर्द या पुनर्वसित केलेल्या गावांचे महसूली गावात रुपांतर करण्याबाबत अंतिम अधिसूचना प्रसिध्द करीत आहे.
अनुसूची
अ. क्र. गावाची माहिती मुळ महसूली गाव विभाजनानंतर नव्याने तयार झालेले महसूली गाव शिल्लक मुळ महसूली गांव (१) (२) (३)
(४)
(५) मौजा कठोरा बु. अळणगांव कुंड खुर्द मौजा कठोरा बु.
एकूण गट नं. ३५० २३ ९ ३१८ गावात येणारे १ ते १२४ १००/१अ, १०१,१०२/१ ते ९७/१, ९७/१अ, ९९, १ ते ९६, ९७/३, ९८, गट नं.
१०२/३, १०३/१ ते १०३/५, १००/२, १००/३, १०७ ते १२४ १०४/१ ते १०४/३, १०५/१ १००/१क, १००/१ब, (पोटहिस्सा सहित)
ते १०५/४, १०६/१, १००/१, १०४/३
१०६/१अ ते १०६/१ड,
१०६/२अ
--------------------------- ---------------------------- ----------------------------- -----------------------------
एकूण क्षेत्र ५६३.२२ ४१.६५ १७.४६ ५०४.११ --------------------------- ---------------------------- ----------------------------- -----------------------------
---------------------------------
भाग १ (असा.) (अ.वि.पु.). म.शा.रा., अ. क्र. २६.
अंतिम अधिसूचना
क्रमांक-कक्ष-२६-महसूल-अ.का.-कावि-३०१-२०२४.----
ज्याअर्थी, या कार्यालयाचे क्रमांक-कक्ष-२६-महसूल-अ.का.-कावि-२७५-२०२४, दिनांक ३० सप्टेंबर, २०२४ अन्वये अमरावती जिल्ह्यच्या अमरावती तालुक्यातील मुळ महसूली गाव मौजा मोरांगणा या गावाच्या हद्दीमध्ये मौजा हातुर्णा या पुनर्वसित केलेल्या गावांचे महसूली गावांत रुपांतर करण्याबाबत प्रारुप अधिसूचना प्रसिध्द करुन त्यावर ३० दिवसांचे आत आक्षेप व हरकती मागविण्यात आल्या होत्या.
ज्याअर्थी तहसीलदार, अमरावती यांचे पत्र क्र. जमाबंदी / म.स./कावि-३६४/२०२४, दि. २७ नोव्हेंबर, २०२४ अन्वये विहीत मुदतीत कोणतेही आक्षेप वा हरकती प्राप्त नसल्याबाबत कळविले आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, डिसेंबर ६, २०२४/अग्रहायण १५, शके १९४६ ३त्याअर्थी, शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टि.एल.सी.-१०७६-६३९२३-म ६, दिनांक ०१ जुलै, १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४१ वा) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्व प्रसिध्दी नंतर मी, सौरभ कटियार, जिल्हाधिकारी अमरावती याद्वारे दिनांक २९ नोव्हेंबर, २०२४ पासून अमरावती जिल्ह्यच्या अमरावती तालुक्यातील मौजा मोरांगणा या गावाच्या सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दीत असलेल्या व अमरावती जिल्ह्यच्या अमरावती तालुक्यातील मौजा हातुर्णर्ा या पुनर्वसित केलेल्या गावांचे महसूली गावात रुपांतर करण्याबाबत अंतिम अधिसूचना प्रसिध्द करीत आहे.
अनुसूची
अ. क्र. गावाची माहिती मुळ महसूली गाव पुनर्वनानंतर नव्याने शिल्लक मुळ महसूली
तयार झालेले महसूली गांव गांव
(१) (२) (३)
(४)
(५)
मौजा मोरांगणा हातुर्णा
मोरांगणा एकूण गट नं. ११७ ११ १०६
गावात येणारे १ ते १११ ३६, ४१ ते ४३, ८६/१, १ ते ३५, ३७ ते ४०, गट नं.
८७ ते ९२ ४४ ते ८६, ९३ ते १११
--------------------------- ---------------------------- -----------------------------
एकूण क्षेत्र . . २६५.८९ ३४.९३ २३०.९६
--------------------------- ---------------------------- -----------------------------
अमरावती :
सौरभ कटियार, दिनांक २९ नोव्हेंबर, २०२४.
जिल्हाधिकारी, अमरावती.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.