महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १०, अंक ४० ] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १२-१८, २०२४/अग्रहायण २१-२७, शके १९४६ [ पृष्ठे २, किंमत : रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी
---------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
--------------
भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. २९८.
प्रशासक, नगरपंचायत, यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये विकास योजनेत फेरबदल करणे.
सूचना
क्रमांक बांध.वि.-५६५-२०२४.----
ज्याअर्थी, मालेगाव शहराची सुधारित मुळ हद्द व वाढीव हद्द विकास योजना, शासनाने नगर विकास विभागाची अधिसूचना क्र. टिपीएस-४१२३- १६०-प्र.क्र. २८-२०२३-वि.यो- मंजुरी भागश: -नवि- ३०, दिनांक १३ सप्टेंबर, २०२४ नुसार मंजूर करण्यात आली असून दिनांक १३ सप्टेंबर, २०२४ पासून अंमलात आलेली आहे ;
ज्याअर्थी, उक्त मंजूर मालेगाव शहराची सुधारित विकास योजना मध्ये मौजा मालेगाव येथे गट क्र. ३८६/अ पैकी ०.२१ हे. आर जागेवरील आरक्षण क्र. ४८, दुकान केंद्र व पार्किंगसाठी आरक्षित असून नगर पंचायतने मा. प्रशासक, नगरपंचायत, मालेगाव यांचा ठराव दिनांक ७ ऑक्टोबर, २०२४ अन्वये उक्त जागा आरक्षण क्र. ४८, दुकान केंद्र व पार्किंग मधून वगळून निवासी वापर क्षेत्रात समाविष्ट करणे करीता ठराव पारित केला आहे ;
ज्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा विकास योजनेचा भाग नकाशा नगरपंचायत, मालेगाव कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांना अवलोकनार्थ खुला ठेवण्यात आला आहे ;
त्याअर्थी, उक्त फेरबदल बाबत काही सूचना व हरकती असल्यास ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून (०१) एक महिन्याचे आत लेखी स्वरूपात, नगरपंचायत मालेगाव कार्यालयात नोंदवाव्यात. त्यांचा विचार शासनास प्रस्ताव सादर करते वेळी करण्यात येईल.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, डिसेंबर १२-१८, २०२४/अग्रहायण २१-२७, शके १९४६ भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २९९.BY ADMINISTRATORS, NAGARPANCHAYAT
MODIFICATION UNDER SECTION 37(1) OF MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966
NOTICE
No. C.D.-565-2024.—
Whereas, Development Plan of Malegaon has been sanctioned by Govt. of Maharashtra State Accompaniment of Government Notice No. TPS-4123-160-CR 28-EP-Publication-2023-UD-30, Dated 13th September, 2024 and force with effect from 13th September, 2024 for the date ;
And whereas, the Nagar Panchayat, Malegaon has decided some modification in the Development Plan Malegaon as follows.-
In the said development plan, Gut No. 386/A (Area of 0.21 H.A.) is included as Reservation No. 48 for Shopping Center & Parking Nagar Panchayat, Malegaon vide resolution dated 7th October, 2024 has decided to make modification in development plan and proposed that the above said land of Gut No. 386/A (Area of 0.21 H.A.) shall deleted from Reservation No. 48 for Shopping Center & Parking and to be included in Residential Zone ;
And Whereas, the plan of the Proposed Modification has been Kept in the Office of the Nagar Panchayat, Malegaon for inspection of the public during Office hours.
Now, therefore, any person having objections or suggestions regarding proposed modification may communicate in writing to the Nagar Panchayat, Malegaon within one month from the date of Publication of this Gazette notification. It shall be considered by the Nagar Panchayat, Malegaon before submitting the proposal of modification to Government for sanction.
PANKAJ SONUNE, Malegaon :
Administrator, Dated the 29th November, 2024.
Nagar Panchayat, Malegaon.