महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष १०, अंक १६४ ] सोमवार, डिसेंबर १६, २०२४/अग्रहायण २५, शके १९४६ [ पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ४८१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध
केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक १६ डिसेंबर, २०२४.
महाराष्ट्र सिनेमा (विनियमन) अधिनियम, १९५३.
अधिसूचना
क्रमांक बीसीआर-१०२२-प्र.क्र.१३४-विशा-५.----
महाराष्ट्र सिनेमा (विनियमन) अधिनियम, (१९५३ चा ११) याच्या कलम ८ग अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबत सक्षम करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र शासन याद्वारे सदर अधिनियमातील कलम ८क आणि ८ख खाली प्रदान केलेले अधिकार संबंधित विभागीय आयुक्तांना प्रत्यायोजित करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
प्रशांत रमाबाई पुंडलिक बडगेरी, शासनाचे सह सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १६, २०२४/अग्रहायण २५, शके १९४६HOME DEPARTMENT,
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya Mumbai 400 032,
Dated the 16th December, 2024
MAHARASHTRA CINEMAS (REGULATION) ACT, 1953.
NOTIFICATION
No. BCR-1022-C.R. 134-Spl-5.–
In excercise of the powers conferred by section 8C of the Maharashtra Cinemas (Regulation) Act, (XI of 1953) and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby delegate the powers conferred on it under Sections 8A and 8B of the said Act, to the respective Divisional Commissioners.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
PRASHANT RAMABAI PUNDLIK BADGERI,
Joint Secretary to Government.