Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

HB-2152 Ext. Ord. No. 39 Bill No. XXXI (17-12-2024) L. A. BILL No. XXXII OF 2024. A BILL FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA VALUE ADDEDTAX ACT, 2002. No. 14(2). No. 14(2)

Published 17 December 2024

Type
Extra - Ordinary
Part
Part 5 (Marathi)
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-12-17.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-5-Marathi-
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/40124

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधाराण भाग पाच

िर्ि १०, अंक १४(२)] मंगळिारा, विसेंबरा १७, २०२४/अग्रहायण २६, शके १९४६ [पृष्ठीठे ७, वकंमत : रुपये २६.००

असाधाराण क्रमांक ३९

प्ावधकृत प्काशन

महाराष्ट्र विधानसभेत ि महाराष्ट्र विधानपररार्देत सादरा केलेली विधेयके (इंग्रजी अनुिाद).

महाराष्ट्र विधानमंिळ सवचिालय

महाराष्ट्र दव्धानसभेत दिनांक १६ विसेंबरा, २०२४ राेजी पुर:स्थादपत करण्यात आलेले खालील दव्धेयक महाराष्ट्र दव्धानसभा दनयम ११६ अन्वये प्रसदद्ध करण्यात येत आहे :—

L. A. BILL No. XXXII OF 2024.

A BILL

FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.

सन २०२४ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३२.

महाराष्ट्र मूल्यिवधित करा अवधवनयम, २००२ यात आणखी सुधाराणा

कराण्यासाठी विधेयक.

२००५ चा महा. ९.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र मूल्यवद्धधित कर अद्धदनयम, २००२ यात आणखी सु्धारणा करणे इष्ट्ट आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षी, याद्ारे, पुढील अद्धदनयम करण्यात येत आहे :—

भाग पाचा-३९-१. एचाबी-२१५२-१.

)१(२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधाराण भाग पाच, विसेंबरा १७, २०२४/अग्रहायण २५, शके १९४६ संदक्प्त नाव. १. या अद्धदनयमास, महाराष्ट्र मूल्यवद्धधित कर (सु्धारणा व दव्धीग्राह्यीकरण) अद्धदनयम, २०२४, असे म्हणावे.

२. महाराष्ट्र मूल्यवद्धधित कर अद्धदनयम, २००२ (यात यापुढे ज्याचा दनिेश, "मुख्य अद्धदनयम" असा २००५ चा महा. ९.

केला आहे) याच्या कलम २ म्धील,—

(एक) खंड (२२) नंतर, पुढील खंड समादवष्ट्ट करण्यात येईल आदण तो, १ एदप्रल २००५ पासून सन २००५ चा महाराष्ट्र अद्धदनयम क्रीमांक ९ याच्या कलम २ चाी सु्धारणा.

समादवष्ट्ट करण्यात आला असल्याचाे मानण्यात येईल :—

" (२२क) "दकरकोळ दवक्री कंद्र" याचा अ्थधि, ज्यामध्ये, मो्टार स्पिस्परी्टचाी दकरकोळ दवक्री करण्यासाठी एक दकंवा अद्धक दवतरण पंप पुरवण्यात आले आहेत असे भरण कंद्र, असा आहे.

स्पष्टीकराण.—या खंडाच्या प्रयोजना्थधि, "दकरकोळ दवक्री" या संज्ेचा अ्थधि, एका वेळी कोणत्याही एका ग्राहकास २५०० दल्टरपेक्ा अद्धक नसेल इतक्या मो्टार स्पिस्परी्टचाी दवक्री करणे, असा आहे.".

(िोन) खंड (२४) म्धील, स्पष्ट्टीकरणामध्ये, परिरच्छेि (ख) म्धील, उप-परिरच्छेि (पाचा) मध्ये, पुढील स्पष्ट्टीकरण जािा िाखल करण्यात येईल आदण ते, १ एदप्रल २००५ पासून जािा िाखल करण्यात आले असल्याचाे मानण्यात येईल:—

"स्पष्टीकराण.—या उप-परिरच्छेिाच्या प्रयोजनांसाठी, याद्ारे असे स्पष्ट्ट करण्यात येते की, त्या त्या वेळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्ामध्ये अ्थवा कोणत्याही न्यायालयाच्या, न्यायाद्धकरणाच्या दकंवा प्राद्धकरणाच्या कोणत्याही न्यायदनणधियात, हुकूमनाम्यात दकंवा आिेशात काहीही अंतभू धित असले तरी, दवद्धसंस्थादपत असलेला दकंवा नसलेला, कोणताही संघ दकंवा व्यक्तींचा दनकाय आदण त्याचाे सिस्य हे, िोन स्वतंत्र व्यक्ती असल्याचाे मानण्यात येतील आदण परस्परांतील मालाचा पुरवठा हा, अशा एका व्यक्तीकडून िुसऱ्या व्यक्तीकडे करण्यात आला असल्याचाे मानण्यात येईल;".

सन २००५ चा महाराष्ट्र अद्धदनयम क्रीमांक ९ याच्या कमल ३७ चाी

सु्धारणा. ५

३. मुख्य अद्धदनयमाच्या कलम ३७ मध्ये, पो्ट-कलम (१) म्धील, "कोणत्याही संदविेत त्यादवरुद्ध काहीही अंतभू धित असले तरी, परंतु त्या त्या वेळेस अंमलात असलेल्या कोणत्याही कंद्रीय अद्धदनयमातील प्र्थम भार दनमाधिण करण्यासंबं्धीच्या कोणत्याही तरतुिीस अ्धीन राहून," या मजकुराऐवजी, "त्या त्या वेळी धित असले अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्ात, दकंवा कोणत्याही संदविेत एतद् दवरुद्ध काहीही अंतभू तरी," हा मजकूर िाखल करण्यात येईल आदण तो, १ एदप्रल २००५ पासून िाखल करण्यात आला असल्याचाे मानण्यात येईल.

दवद्धग्राह्यीकरण व व्यावृत्ती.

२०२४ चा महा. ....

२००५ चा महा. ९.

४. (१) कोणत्याही न्यायालयाच्या दकंवा न्यायाद्धकरणाच्या कोणत्याही न्यायदनणधियात, हुकूमनाम्यात दकंवा आिेशात एतद् दवरुद्ध काहीही अंतभू धित असले तरी, १ एदप्रल २००५ रोजी सुरू होणाऱ्या आदण महाराष्ट्र मूल्यवद्धधित कर (सु्धारणा व दवद्धग्राह्यीकरण) अद्धदनयम, २०२४ (यात यापुढे ज्याचा दनिेश, "उक्त अद्धदनयम" असा केला आहे) याच्या प्रारंभाच्या दिनांकाच्या लगतपूवषीच्या दिनांकास संपणाऱ्या कालाव्धीमध्ये, महाराष्ट्र मूल्यवद्धधित कर अद्धदनयम, २००२ (यात यापुढे, या कलमात, ज्याचा दनिेश, "मूल्यवद्धधित कर अद्धदनयम" असा केला आहे) याच्या आदण मूल्यवद्धधित कर अद्धदनयमाच्या कलम ४१ च्या पो्ट-कलम (४) च्या खंड (ख) अन्वये काढलेली शासकीय अद्धसूचाना, दवत्त दवभाग, क्री. मूल्यवद्धधित कर. १५०६/ प्र.क्री.-१३५-ब/करा्धान-१, दिनांक ३० नोव्हेंबर २००६ याच्या तरतुिींन्वये कोणत्याही दवक्रीेत्याने दकंवा व्यक्तीने केलेल्या दवक्रीच्या दकंवा खरेिीच्या बाबतीत केलेले कराचाे कोणतेही दन्धाधिरण, अपील, पुनदवधिलोकन, आकारणी दकंवा संकलन, अ्थवा अशा दन्धाधिरणाच्या, अदपलाच्या, पुनदवधिलोकनाच्या, आकारणीच्या दकंवा संकलनाच्या संबं्धात हाती घेतलेली कोणतीही कारवाई दकंवा केलेली गोष्ट्ट ही, जणू काही, असे दन्धाधिरण, पुनदवधिलोकन, आकारणी दकंवा संकलन अ्थवा अशी कारवाई दकंवा गोष्ट्ट ही, उक्त अद्धदनयमाद्ारे सु्धारणा केलेल्या मूल्यवद्धधित कर अद्धदनयमान्वये य्थोदचातरीत्या करण्यात आली होती, हाती घेण्यात आली होती दकंवामहाराष्ट्र शासन राजपत्र असाधाराण भाग पाच, विसेंबरा १७, २०२४/अग्रहायण २५, शके १९४६ ३ करण्यात आली होती असे समजून वै्ध असल्याचाे व अंमलात असल्याचाे मानण्यात येईल, आदण त्यानुसार,—

(क) अशा कोणत्याही कराचाे दन्धाधिरण, अपील, पुनदवधिलोकन, आकारणी दकंवा संकलन या संबं्धात, राज्य शासनाने दकंवा राज्य शासनाच्या कोणत्याही अद्धकाऱ्याने दकंवा इतर कोणत्याही प्राद्धकाऱ्याने केलेल्या दकंवा हाती घेतलेल्या सवधि कृती, कायधिवाह्यीा दकंवा गोष्ट्टी या, सवधि प्रयोजनांसाठी, कायद्ानुसार करण्यात आल्या असल्याचाे दकंवा हाती घेण्यात आल्या असल्याचाे आदण नेहमीकरिरता करण्यात आल्या असल्याचाे दकंवा हाती घेण्यात आल्या असल्याचाे मानण्यात येईल;

(ख) अशा प्रकारे प्रिान केलेल्या कोणत्याही कराच्या परताव्यासाठी, कोणत्याही न्यायालयात दकंवा कोणत्याही न्यायाद्धकरणासमोर, अद्धकाऱ्यासमोर दकंवा इतर प्राद्धकाऱ्यासमोर कोणताही िावा, अपील, अजधि दकंवा इतर कायधिवाह्यीा िाखल करण्यात येणार नाहीत दकंवा चालदवता येणार नाहीत दकंवा चालू राहणार नाहीत; आदण

(ग) कोणतेही न्यायालय, न्यायाद्धकरण, अद्धकारी दकंवा इतर प्राद्धकारी, अशा कोणत्याही कराच्या परताव्याचा दनिेश िेणारा कोणताही हुकूमनामा दकंवा आिेश अंमलात आणणार नाही.

(२) शंका दनरसना्थधि, याद्ारे असे घोदर्त करण्यात येते की, पो्ट-कलम (१) म्धील कोणत्याही गोष्ट्टीचा, एखाद्ा व्यक्तीला,-

(क) पो्ट-कलम (१) मध्ये दनदिधिष्ट्ट केलेल्या कराच्या कोणत्याही दन्धाधिरणाच्या, अदपलाच्या, पुनदवधिलोकनाच्या, आकारणीच्या दकंवा संकलनाच्या बाबतीत, उक्त अद्धदनयमाद्ारे सु्धारणा केलेल्या, मूल्यवद्धधित कर अद्धदनयमाच्या तरतुिींनुसार, हरकत घेण्यापासून; दकंवा

(ख) उक्त अद्धदनयमाद्ारे सु्धारणा केलेल्या, मूल्यवद्धधित कर अद्धदनयमान्वये कराच्या स्वरूपात दतच्याकडून येणे असलेल्या रकमेपेक्ा दतने अद्धक प्रिान केलेल्या कोणत्याही कराच्या परताव्याचाी हक्कमागणी करण्यापासून,

प्रदतबं्ध होतो असा अन्वया्थधि लावण्यात येणार नाही.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधाराण भाग पाच, विसेंबरा १७, २०२४/अग्रहायण २५, शके १९४६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधाराण भाग पाच, विसेंबरा १७, २०२४/अग्रहायण २५, शके १९४६ ५

उद्ेश ि काराणे यांचे वनिेदन

"घाऊक पुरवठा करणाऱ्या (बंकसधि सप्लाईज)" व्यापाऱ्यांनी, सागरी जलयानांना केलेली मो्टार स्पिस्परी्टचाी दवक्री ही, दकरकोळ दवक्री कंद्रातून केलेली दकरकोळ दवक्री आहे असा िावा करून, अशा मो्टार स्पिस्परी्टच्या दवक्रीवरील संपूणधि मूल्यवद्धधित कर प्रिान करण्यातून, महाराष्ट्र मूल्यवद्धधित कर अद्धदनयम, २००२ (२००५ चा महा. ९) (यात यापुढे ज्याचा दनिेश, "उक्त अद्धदनयम" असा केला आहे) याच्या कलम ४१ च्या पो्ट- कलम (४) च्या खंड (ख) अन्वये महाराष्ट्र शासनाने काढलेली शासकीय अद्धसूचाना, दवत्त दवभाग, क्रीमांक मूल्यवद्धधित कर - १५०६ / प्र. क्री. १३५-ब / करा्धान-१, दिनांक ३० नोव्हेंबर, २००६ या अन्वये, १ एदप्रल २००५ पासून सू्ट दमळण्याचाी हक्कमागणी केली आहे.

दवभागाचाे असे मत आहे की, मो्टार स्पिस्परिर्टचाी अशी दवक्री ही, उक्त अद्धसूचानेन्वये योदजल्याप्रमाणे, दकरकोळ दवक्री कंद्रातून केलेली दकरकोळ दवक्री नाही आदण म्हणून, अशा दवक्रीवर, मूल्यवद्धधित कर आकारला जात आहे. असे दवक्रीेते, पेट्रोदलयम उत्पािने (दनदमधिती, साठवणूक व पुरवठा यांचाे परिररक्ण) आिेश, १९९९ यामध्ये व्याख्या केलेल्या "दकरकोळ दवक्री कंद्र" या व्याख्येअंतगधित येत नाहीत या कारणावरून अशा व्यापाऱ्यांचाी सू्ट िेण्याचाी हक्कमागणी दवभागाने नाकारली आहे.

२. महाराष्ट्र दवक्रीकर न्यायाद्धकरण, मु ंबई याने, मेससधि भांभानी दशदपंग कंपनी दलदम्टेड दवरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणातील, त्याच्या दिनांक १२ दडसेंबर २०२२ च्या न्यायदनणधियाद्ारे, व्यापाऱ्यांचाी उक्त हक्क मागणी कायम केली आदण असा दनणधिय दिला की, उक्त आिेशामध्ये व्याख्या केलेल्या "दकरकोळ दवक्री कंद्र" या उक्त व्याख्येचा, उक्त अद्धदनयमाच्या प्रयोजनांसाठी वापर केला जाऊ शकत नाही.

म्हणून, अशा दकरकोळ दवक्रीवर मूल्यवद्धधित कर आकारण्याच्या आदण त्यासाठी दवद्धग्राह्यीकरण तरतुिी करण्याकरिरता तरतूि करण्याच्या िृष्ट्टीने, उक्त अद्धदनयमामध्ये, दवशेर्तः, त्याच्या सु्धारणा कलम २ मध्ये करून, दकरकोळ दवक्रीच्या स्पष्ट्टीकरणासह "दकरकोळ दवक्री कंद्र" या संज्ेचाी व्याख्या, दिनांक १ एदप्रल, २००५ पासून पूवधिलक्ी प्रभावाने समादवष्ट्ट करण्याचाे प्रस्तादवत केले आहे.

३. मूल्यवद्धधित कर आकारण्याच्या प्रयोजना्थधि, दवद्धसंस्थादपत असलेल्या दकंवा नसलेल्या, कोणत्याही संघाने दकंवा व्यक्तींच्या दनकायाने मालाचा पुरवठा करण्याशी संबंद्धत असणाऱ्या तरतुिींमध्ये अद्धक सुस्पष्ट्टता आणण्याच्या िृष्ट्टीने, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अद्धदनयम, २०१७ (२०१७ चा महा. ४३) यामध्ये धित केलेल्या स्पष्ट्टीकरणाच्या ्धतषीवर, उक्त अद्धदनयमाच्या कलम २ च्या खंड (२४) मध्ये सुयोग्य अंतभू स्पष्ट्टीकरण समादवष्ट्ट करण्याचाे प्रस्तादवत केले आहे.

४. व्यापाऱ्याच्या मालमत्तेवरील प्र्थम भार म्हणून उक्त अद्धदनयमान्वये प्रिेय असलेल्या िेय रकमांसाठी तरतूि असलेल्या उक्त अद्धदनयमाच्या कलम ३७ मध्ये अशा िेय रकमांचाी वसुली करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या िृष्ट्टीने, सु्धारणा करणे िेखील इष्ट्ट आहे असे वा्टते.

५. वरील उदष्ट्टे साध्य करणे, हा या दव्धेयकाचा हेतू आहे.

नागपूर, देिेंद्र फिणिीस,

दिनांक १६ दडसेंबर, २०२४. मुख्यमंत्री.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधाराण भाग पाच, विसेंबरा १७, २०२४/अग्रहायण २५, शके १९४६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधाराण भाग पाच, विसेंबरा १७, २०२४/अग्रहायण २५, शके १९४६ ७

वित्ीय ज्ापन

या दव्धेयकाच्या खंड ३ मध्ये, जो व्यापारी, कर प्रिान करण्यास पात्र आहे अशा व्यापाऱ्याच्या मालमत्तेवर प्र्थम भार दनमाधिण करण्याच्या िृष्ट्टीने, महाराष्ट्र मूल्यवद्धधित कर अद्धदनयम, २००२ (२००५ चा महा. ९) याच्या कलम ३७ चाी सु्धारणा करण्यासाठी तरतूि केली आहे.

हे दव्धेयक, राज्य दव्धानमंडळाचा अद्धदनयम म्हणून अद्धदनयदमत झाल्यावर, राज्याच्या एकदत्रत दन्धीम्धून करावयाच्या आवतषी दकंवा अनावतषी खचाधिचा अंतभाधिव होईल अशी कोणतीही तरतूि, या दव्धेयकात नाही.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधाराण भाग पाच, विसेंबरा १७, २०२४/अग्रहायण २५, शके १९४६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधाराण भाग पाच, विसेंबरा १७, २०२४/अग्रहायण २५, शके १९४६ ९

भाराताच्या संविधानाच्या अनुच्छठेद २०७ अन्िये राज्यपालांची वशफारास

(महाराष्ट्र शासन, दव्धी व न्याय दवभाग, आिेशाचाी प्रत)

भारताच्या संदव्धानाच्या अनुच्छेि २०७ याच्या खंड (१) अन्वये महाराष्ट्राच्या राज्यपालांना प्रिान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून, ते महाराष्ट्र मूल्यवद्धधित कर (सु्धारणा व दव्धीग्राह्यीकरण) दव्धेयक, २०२४ पुर:स्थापना्थधि घेण्याबाबत महाराष्ट्र दव्धानसभेस दशफारस करीत आहेत.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधाराण भाग पाच, विसेंबरा १७, २०२४/अग्रहायण २५, शके १९४६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधाराण भाग पाच, विसेंबरा १७, २०२४/अग्रहायण २५, शके १९४६ ११

सन २०२४ चे वि.स.वि. क्रमांक ३२ - महाराष्ट्र मूल्यिवधित करा (सुधाराणा आवण

विवधग्राहागीकराण विधेयक, २०२४ याचे पररावशष्ट.

(महाराष्ट्र मूल्यिवधित करा अवधवनयम, २००२ यातील उताराे)

(सन २००५ चा महाराष्ट्र अवधवनयम क्रमांक ९)

१. ** ** **

व्याख्या.

२. या अद्धदनयमात, संिभाधिनुसार िुसरा अ्थधि अपेदक्त नसेल तर--

(३) ते (२३) ** ** **

(२४) 'दवक्री' याचा अ्थधि, रोख रकमेच्या दकंवा दवलंदबत प्रिानाच्या बिल्यात दकंवा इतर कोणताही मौल्यवान मोबिला घेऊन राज्यात केलेली मालाचाी दवक्री, असा आहे. परंतु त्यात, गहाण, तारणगहाण, भार दकंवा तारण यांचा समावेश होत नाही आदण "दवकणे." "दवकत घेणे" व "खरेिी करणे" या शब्िांचा व्याकरदणकिृष्ट्ा त्यात होणारे सवधि फेरफार व तत्सम संज्ा ्धरून, त्याप्रमाणेचा अ्थधि लावण्यात येईल.

स्पष्टीकराण.—या खंडाच्या प्रयोजना्थधि,—

(क) राज्यातील दवक्रीत, कंद्रीय दवक्रीकर अद्धदनयम, १९५६ याचाे कलम ४ यात दनदिधिष्ट्ट केलेल्या तत्वांप्रमागे, जी दवक्री राज्यात झालेली दवक्री आहे असे ठरदवण्यात आले असेल, त्या दवक्रीचा समावेश होतो

(ख) (एक) रोख रक्कम, दवलंदबत प्रिान दकंवा इतर मौल्यवान मोबिला यांसाठी कोणत्याही मालातील मालमत्तेचाे, कंत्रा्टाला अनुलक्ून असेल ते खेरीजकरून, हस्तांतरण;

(िोन) १[कायधिकंत्रा्ट म्हणजे रोख रक्कम, दवलंदबत प्रिान दकंवा इतर दकंमतयोग्य मोबिला याच्या बिल्यात कोणात्याही जंगम वा स्थावर मालमतेचाे बां्धकाम, उभारणी (Construction), दनदमधिती, संस्करण, रचाना, उभारणी (Installation), स्थापना, जोडणी, सु्धारणा, फेरबिल, िुरुस्ती अ्थवा कायाधिन्वयन इत्यािी कामे पार पाडण्याकरिरता करण्यात आलेला कोणताही करार याच्या]अंमलबजावणीत धित असलेल्या मालातील (मालाच्या स्वरुपातील असो दकंवा अन्य स्वरुपातील असो) मालमत्तेचाे अंतभू हस्तांतरण;

(तीन) भाडेखरेिी तत्वावर दकवा हप्त्यांनी रक्कम िेण्याच्या कोणत्याही पद्धतीने केलेला मालाचा ब्टवडा;

(चार) रोख रक्कम्, दवलंदबत प्रिान दकंवा इतर मौल्यवान मोबिला यासाठी (दवदनदिधिष्ट्ट कालाव्धीसाठी असो अ्थवा नसो) कोणत्याही प्रयोजनाकरिरता कोणत्याही मालाच्या वापराच्या हक्काचाे हस्तांतरण;

(पाचा) रोख रक्कम, दवलंदबत प्रिान दकंवा इतर मौल्यवान मोबिला यासाठी, कोणत्याही संघ्टनेने दकंवा दवद्ध संस्थादपत असलेल्या वा नसलेल्या, व्यक्तींच्या दनकायाने दतच्या सिस्याला केलेला मालाचा पुरवठा;

(सहा) कोणत्याही सेवेच्या स्वरुपात दकंवा कोणत्याही सेवेचा भाग म्हणून दकंवा इतर कोणत्याही रीतीने अन्नपिा्थधि दकंवा मानवी वापरासाठी असलेली इतर कोणतीही वस्तू दकंवा कोणतेही पेय (मग ते मािक असो अ्थवा नसो) असलेल्या वस्तू ंचा केलेला पुरवठा दकंवा दिलेली सेवा, जेव्हा रोख रकमेसाठी, दवलंदबत प्रिानासाठी दकंवा इतर मौल्यवान मोबिल्यासाठी दिलेली असेल तेव्हा असा पुरवठा;

(२५) ते (३५) ** ** ** १ या बाबी दवक्री असल्याचाे मानण्यात येईल.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधाराण भाग पाच, विसेंबरा १७, २०२४/अग्रहायण २५, शके १९४६

३. ते ३६. ** ** **

धित असले तरी, परंतु त्यावेळी अंमलात असलेल्या या अद्धदनयमाखालील िादयत्व हा प्र्थम भार असणे.

३७. (१) कोणत्याही संदविेत त्यादवरूद्ध काहीही अंतभू कोणत्याही कंद्रीय अद्धदनयमातील प्र्थम भार दनमाधिण करण्यासंबं्धीच्या कोणत्याही तरतुिीस अ्धीन राहून, या अद्धदनयमान्वये एखाद्ा व्यापाऱ्याकडून दकंवा अन्य कोणत्याही व्यक्तीकडून िेय असलेली कोणतीही कराचाी, शास्तीचाी, व्याजाचाी रक्कम्, समपहृत रक्कम, िंडाचाी दकंवा अन्य कोणतीही रक्कम ही. त्या व्यापाऱ्याच्या दकंवा, य्थास्पिस्थती, व्यक्तीच्या मालमतेवरील प्र्थम भार असेल

(२) ** ** **

३८. (ते) ९८. ** ** **

अनुसूची ** ** **महाराष्ट्र शासन राजपत्र असाधाराण भाग पाच, विसेंबरा १७, २०२४/अग्रहायण २५, शके १९४६ १३ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधाराण भाग पाच, विसेंबरा १७, २०२४/अग्रहायण २५, शके १९४६

महाराष्ट्र विधानमंिळ सवचिालय

[ सन २०२४ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३२. ]

[¨ ¨महाराष्ट्र मूल्यिवधित करा अवधवनयम, २००२ यात आणखी सुधाराणा कराण्यासाठी विधेयक.]

५

[¨ ¨श्ी. देिेंद्र फिणिीस,

मुख्यमंत्री]

¨वजतेंद्र भोळठे, सदचाव (१) (कायधिभार),

महाराष्ट्र दव्धानसभा.

शासकीय मुद्रणालय, नागपूर

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 17 December 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-12-17.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-5-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-12-17.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-5-Marathi-.