महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १३, अंक - १६ ] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९ - २५, २०२४ / अग्रहायण २८ ते पौष ४, शके १९४६ [ पृष्ठे १
प्राधिकृत प्रकाशन
मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून
सांगली जिल्हा परिषद, सांगली
अधिसूचना
क्रमांक साप्रवि/आस्था-९/वशि-७५२०/२०२४.--- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती (वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे) सुधारणा नियम, १९६६ व सुधारित नियम, १९८१ अन्वये जिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल, जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मान्यता घेणेत येते. तथापि, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-मध्य उपविभाग, ग्राम विकास विभाग यांजकडील दिनांक ११ मार्च २०२२, दिनांक १३ जुलै २०२२ व दिनांक १३ सप्टेंबर २०२२ रोजीचे आदेशान्वये जिल्हा परिषदांच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी व त्यांची सर्व कर्तव्ये पार पाडण्यासाठी प्राप्त अधिकारानुसार अ.क्र. १७८७, दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ अन्वये मंजूर होऊ न तो प्रसिद्ध करणेत आलेला आहे.
तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.
सांगली, २६ नोव्हेंबर २०२४.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.