Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

सहसंचालक, नगररचना, नाशिक यांजकडील मौजे चांदशी व जलालपूर, तालुका-जिल्हा नाशिक येथील सुधारित मंजूर प्रादेशिक योजना, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील मौजे निंभोरासीम, तालुका रावेर, जिल्हा जळगाव येथील कलम ११ अन्वये भूसंपादनाबाबतची प्राथमिक अधिसूचना, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, नंदुरबार यांजकडील सजा विसरवाडी व सजा नवापूर या सजांमध्ये विविध गावांच्या पुनर्रचनेबाबत अधिसूचना, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, जळगाव यांजकडील सजा परिरक्षण भूमापक कजगाव व सजा निमतानदार क्रमांक २ या सजांमध्ये विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांजकडील सन २०२५ सालातील सुट्ट्यांच्या यादीबाबतची अधिसूचना.

Published 26 December 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-12-26.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.