Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

HB-1721 Part 1 (30-12-2024) Publication of Maharashtra Revenue Act, 1966 (Maharashtra Act. No. 41 of 1966) under Section 4(1), L.A. Act 2013 under Section 19(1) by Collector Nagpur, sub-Divisional officer and special L.A. officer Desai Ganj. Extra Ord. No. 34, Sr. No. 51-53.

Published 30 December 2024

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-12-30.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ३०, २०२४/पौष ९, शके १९४६ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक ३४] सोमवार, डिसेंबर ३०, २०२४/पौष ९, शके १९४६ [पृष्ठे १५, किंमत : रुपये ५५.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी

----------------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश -----------------------------

भाग १ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ५१.

जिल्हाधिकारी, यांजकडून

परिशिष्ट ब

क्रमांक राजस्व-ब-३-क-कावी-५२५-२०२४, दिनांक २६ डिसेंबर २०२४ शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्र. टी.एल.सी.-१०७६- ६३९२३-म-६, दिनांक १ जुलै १९७६ च्या अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्यांचा वापर करून मी, डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नागपूर जिल्हा जी अधिसूचना काढण्याचे योजीत आहे. त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४, पोट-कलम (४) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे तिचा परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येत आहे की, मी उक्त मसुदा दिनांक २५ जानेवारी २०२५ नंतर विचारात घेईन.

२. उक्त मसुद्यासंबंधी कोणत्याही व्यक्तींकडून ज्या कोणत्या हरकती किंवा सूचना माझ्याकडे उपरोक्त तारखेपूर्वी येतील त्या मी विचारात घेईन.

प्रारुप अधिसूचनेचा मसुदा

क्रमांक राजस्व-ब-३-क-कावी-५२५-२०२४.-----

शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्र. टी.एल.सी.१०७६-६३९२३-म-६, दिनांक १ जुलै १९७६ च्या अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याच्या कलम ४ पोट-कलम (१) च्या परंतुका खाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्यांचा वापर करून मी, डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नागपूर जिल्हा याद्वारे दिनांक / / २०२४ पासून नागपूर जिल्ह्यच्या रामटेक तालुक्यातील बंजारटोला या गावाचे सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व नागपूर जिल्ह्यच्या रामटेक तालुक्यातील बंजारटोला नावाने ओळखण्यात येणाया नवीन गावात रुपांतरीत करीत आहे.

(अ) नागपूर जिल्ह्यच्या रामटेक तालुक्यातील पथरई या गावाची २ गावामध्ये विभागणी करून त्याच्या सिमामध्ये बदल करीत आहे, आणि (१) असा निर्देश देत आहे की,

(२) यापूर्वी पथरई गावाच्या क्षेत्रात असलेले, खालील अनुसूची मध्ये दर्शविलेले भूमापन क्रमांक वगळता आणि याव्यतिरिक्त रस्ते, नाले व नदी समाविष्ट असलेले स्थानिक क्षेत्र नागपूर जिल्ह्यच्या रामटेक तालुक्यातील पथरई नावाने ओळखण्यात येणारे एक वेगळे गाव होईल.

ना.-एक-१ (१७२१).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ३०, २०२४/पौष ९, शके १९४६ (३) खालील अनुसूचीमध्ये दर्शविलेले भूमापन क्रमांक आणि या क्षेत्रात येणारे रस्ते व नाले यासह समाविष्ट असलेले स्थानिक क्षेत्र नागपूर जिल्ह्यच्या रामटेक तालुक्याचे बंजारटोला या नावाने ओळखण्यात येईल.

अनुसूची

जमिनीचा तपशील (भूमापन क्रमांक व क्षेत्र)

गावाचे नाव-पथरई, तालुका रामटेक

पर्यायी गावठाण वसविलेल्या तालुका सव्र्हे नंबर

क्षेत्र

गावाचे नाव

(१) (२) (३)

(४)

हे. आर

पथरई रामटेक १४१ १ ६२

१४२/१ २ ३४

१४२/२ ० ०९

१४३ ० १५

१४४/१ ० ५३

१४४/२ ० २५

१४४/३ १ ००

१४४/४ ० २६

१४५ ० ३९

१४६ ० ४०

१४७ ० ३४

१४८ ० ८२

१४९ १ ६६

१५० ० ३१

१७९ ० ९५

१८०/१ १ ७४

१८०/२ १ ७४

१८०/३ १ ७४

१८०/४ १ ७४

१८०/५ १ ७४

१८०/६ १ ७५

१८०/७ १ ७४

१८०/अ ४ ०६

१८०/क ४ ०७

१८०/ब ४ ०६

१८१ १ ६६

१८२ ० ३४१८३ १ ०५ १८४ ३ २० १८५ ० ०९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ३०, २०२४/पौष ९, शके १९४६ ३ अनुसूची----चालू (१) (२) (३)

(४)

हे. आर

१८६/१ ० ६३

१८६/२ ० ६३

१८७ ० ४०

१८८ १ ८३

१८९ ० ०६

१९० ० १०

१९१ १ १४

१९२ ० ८८

१९३ ० ७४

१९४ १ ४४

१९५ ० ८०

१९६ ० ५४

१९७ ० ६४

१९८ १ ७२

१९९ १ २५

२०० २ ८३

२०१ ० ५६

२०२ ० ५९

२०३ ० ६४

२०४ ० ५६

२०५ २ ७७

२०६/१ १ ९३

२०६/२ १ २२

२०७ ० ४०

२०८ ० ५१

२०९ २ १७

२१० १ ४८

२११ ० ०९

२१२ ० ०४

२१३ ० ११

२१४ ० ०५

२१५ ० १७

२१६ १ ५३

२१७ ० ०७२१८ ० १६ २१९ ० ०६ २२०/१ १ ६० ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ३०, २०२४/पौष ९, शके १९४६ अनुसूची----चालू (१) (२) (३)

(४)

हे. आर

२२०/२ ० ८३

२२१ ० ०२

२२२ ० ०४

२२३ ० ०५

२२४ ० ०४

२२५ ० ०६

२२६ ० ०६

२२७ ० १०

२२८ ० ०८

२२९ ० ०८

२३० ० ०६

२३१ २ ४६

२३२ २ १०

२३३ २ ४५

२३४ ० ६२

२३५ १ ३०

२३६ १ ६२

२३७ १ ३६

२३८ ३ ०४

२३९ १ ३९

२४०/१ ० ८१

२४०/२ १ ८१

२४०/३ १ २३

२४१ २ ४४

२४२ १ १०

२४३ ० ८४

२४४/१ ० ४०

२४४/२ ० ३९

२४५ ० ९३

२४६ १ १०

२४७ ० ८६

२४८/१ ० ५०

२४८/२ ० ५०

२४९ १ ४४२५०/१ १ ०३ २५०/२ १ ०३महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ३०, २०२४/पौष ९, शके १९४६ ५ अनुसूची----चालू (१) (२) (३)

(४)

हे. आर

२५१ २ ०१

२५२ ० ८६

२५३ ३ ९८

२५४ ० २३

२५५ ० ९४

२५६ २ ४५

२५७/१ १ ०८

२५७/२ १ ०८

२५८ १ ४६

२५९ १ ५०

२६०/१ ३ १२

२६०/२ १ २१

२६१ ३ ५४

२६२ ३ ५३

२६३ २ ५९

२६४ २ ५७

२६५ २ ८६

२६६/१ १ ८५

२६६/२ १ ८५

२६७ १ ००

२६८ १ ३९

२६९ ० ६९

२७० ० ७२

२७१ ० ९३

२७२ १ ६१

२७३ १ ३४

२७४ १ २२

२७५ ० ८०

२७६ ० ५६

२७७ १ ८४

२७८ १ ३२

२७९ १ ७८

२८० १ ३९२८१ १ ५८ २८२ १ ३८ २८३/१ १ ६०६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ३०, २०२४/पौष ९, शके १९४६ अनुसूची----चालू (१) (२) (३)

(४)

हे. आर

२८३/२ १ ६० २८४/१ १ ७२ २८४/२ १ ७१ २८४/३ १ ७१ २८५ ० ८२ २८६ ० ६४ २८७ ० ६४ २८८ १ ७४ २८९ १ ४४ २९०/१ ० ८२ २९०/२ ० ८२ ३२० ० ८६ ३२१ १ ५८ ३२२ १ ९४ ३२३ २ २० ३२४ ० ९३ ३२५/१ १ २१ ३२५/२ ० ८१ ३२६/१/अ ० ७८ ३२६/१/ब ० ७८ ३२६/२ ० ८१ ४०१ १ ३४ ४०२ ० ३६ ४०४ ० ३२ ४०७ ० ८० ४०८ ० ४८ ४१० १ ३८ ४११ १ ०० ४१२ ० ४६ ४१३ १ ४९ ४१४ ० ९० ४१५ १ ७४ ४१६ १ ३० ४१७ २ ७६ ४२३ १ ०१ ४२४ ० ०३ ------------ एकूण . . २०९ १३ ------------

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ३०, २०२४/पौष ९, शके १९४६ ७

भाग १ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ५२.

परिशिष्ट ब

क्रमांक राजस्व-ब-३-क-कावी-५२६-२०२४, दिनांक २६ डिसेंबर २०२४, शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्र. टी.एल.सी.-१०७६- ६३९२३-म-६, दिनांक १ जुलै १९७६ च्या अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याच्या कलम ४, पोटकलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्यांचा वापर करून मी, डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नागपूर जिल्हा जी अधिसूचना काढण्याचे योजीत आहे. त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४, पोट-कलम (४) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे तिचा परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येत आहे की, मी उक्त मसुदा दिनांक २५ जानेवारी २०२५ नंतर विचारात घेईन.

२. उक्त मसुद्यासंबंधी कोणत्याही व्यक्तींकडून ज्या कोणत्या हरकती किंवा सूचना माझ्याकडे उपरोक्त तारखेपूर्वी येतील त्या मी विचारात घेईन.

प्रारुप अधिसूचनेचा मसुदा

क्रमांक राजस्व-ब-३-क-कावी-५२६-२०२४.-----

शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्र. टी.एल.सी.१०७६-६३९२३-म-६, दिनांक १ जुलै १९७६ च्या अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याच्या कलम ४ पोट-कलम (१) च्या परंतुका खाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्यांचा वापर करून मी, डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नागपूर जिल्हा याद्वारे दिनांक / / २०२४ पासून नागपूर जिल्ह्यच्या भिवापूर तालुक्यातील मांडवा (टोला) या गावाचे सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व नागपूर जिल्ह्यच्या भिवापूर तालुक्यातील मांडवा (टोला) नावाने ओळखण्यात येणाया नवीन गावात रुपांतरीत करीत आहे.

(अ) नागपूर जिल्ह्यच्या भिवापूर तालुक्यातील मांडवा (लभान) या गावाची २ गावामध्ये विभागणी करून त्याच्या सिमामध्ये बदल करीत आहे;

आणि

(१) असा निर्देश देत आहे की,

(२) यापूर्वी मांडवा (लभान) गावाच्या क्षेत्रात असलेले, खालील अनुसूचीमध्ये दर्शविलेले भूमापन क्रमांक वगळता आणि याव्यतिरिक्त रस्ते, नाले व नदी समाविष्ट असलेले स्थानिक क्षेत्र नागपूर जिल्ह्यच्या भिवापूर तालुक्यातील मांडवा (लभान) नांवाने ओळखण्यात येणारे एक वेगळे गाव होईल.

(३) खालील अनुसूचीमध्ये दर्शविलेले भूमापन क्रमांक आणि या क्षेत्रात येणारे रस्ते व नाले यासह समाविष्ट असलेले स्थानिक क्षेत्र नागपूर जिल्ह्यच्या भिवापूर तालुक्याचे मांडवा (टोला) या नांवाने ओळखण्यात येईल.

अनुसूची

जमिनीचा तपशील (भूमापन क्रमांक व क्षेत्र) गावाचे नांव-मांडवा (लभान), तालुका भिवापूर

पर्यायी गावठाण वसविलेल्या तालुका सव्र्हे नंबर

क्षेत्र

गावाचे नांव

(१) (२) (३)

(४)

हे. आर

मांडवा (लभान) भिवापूर ३६ ३ २४

३७ ३ ६६

३८/१ १ २४

३८/२ १ २४३९ ४ ०० ४१ १ ५६ ४२ ० ३२८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ३०, २०२४/पौष ९, शके १९४६ अनुसूची----चालू (१) (२) (३)

(४)

हे. आर

४३ २६ ५८

४४ ३ ०८

४५ ० ७०

४६ १ ९८

४७/१ १ ४१

४७/२ १ २१

४७/३ १ २६

४८ १ १२

४९ १ २०

५० १ ३४

५१/१ ० ४०

५१/२ १ ६२

५१/३ ० ८८

५२ ३ ८४

५३ ३२ ५६

५४ ० ८१

५५ ० ४०

५६ ० ८१

५७ ० २०

५८ ० ४०

८९ २ ०४

९० ० ३८

९१ ० ६०

९२ ० ८४

९३ ३ ०२

९४ ८ ९९

९५ ९ ६८

९६ ५२ १३

९७ १ ९२

९८/१ १ ३५

९८/२ ० ८१

९९/१ २ १९

९९/२ १ २१

१०० ० ८४१०१ ९ ०९ १०२ ५ ३०महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ३०, २०२४/पौष ९, शके १९४६ ९ अनुसूची----चालू (१) (२) (३)

(४)

हे. आर

१०३ १ १८

१०४/१ १ ८०

१०४/२ १ ८०

१०४/३ २ ६०

१०४/४ २ ८८

१०५ १ ४०

१०६/१/अ ० १२

१०६/१/ब ० ४०

१०६/२ २ ०२

१०७/१ १ ०६

१०७/२ ० २०

१०८/१/अ ० ४०

१०८/१/ब ० ८०

१०८/२ ० ५२

१०९ ० ७४

११०/अ/२/१ ० ७९

११०/अ/२/२ ० ८१

११०/क/१ ० ९४

१११ २ २२

११२/ब १ ४६

११३ २ ३२

११४ १ २२

११५ ० ५८

११६ ० ७९

११७ १ १०

११८ ० ८८

११९ ० ७३

१२० ३२ ८०

१२१/१ १ ४६

१२१/२ १ ६२

१२१/३ १ ६२

१२२/१ ० ८१

१२२/२ १ ४५१२३ १ ८२ १२४ २ ०८१२५/१ ० ५४ १० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ३०, २०२४/पौष ९, शके १९४६ अनुसूची----चालू (१) (२) (३)

(४)

हे. आर

१२५/२ ० ८१

१२५/३ ० ८१

१२६/१ १ ४३

१२६/२ ० ८१

१२७ १ ६८

१२८ २ १८

१२९ २ ८८

१३० ३ ७४

१३१ ३ २८

१३२ १ ३२

१३३ १ २०

१३४/१ १ ७८

१३४/२ १ ७८

१३५ ० ४८

१३६ २० ५२

१३७ २० ६०

१३८/१ १ ५५

१३८/२ १ ११

१३९/१ १ ८८

१३९/२ १ ७८

१३९/३ १ ६२

१४० २ ८८

१४१/१ ० ८१

१४१/२ १ २६

१४१/३ ० ८१

१४२ २ ७६

१४३/१ १ १०

१४३/२ १ १०

१८२ ० ३६

------------ एकूण . . ३५७ ७३ ------------

नागपूर : दिनांक २६ डिसेंबर, २०२४.

डॉ. विपीन, जिल्हाधिकारी, नागपूर.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ३०, २०२४/पौष ९, शके १९४६ ११

भाग १ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ५३.

उपविभागीय अधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी, यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९(१) खालील अधिसूचना

क्रमांक-कार्या.-उविअ-अ.का.-२-भूसंपादन-कावि-३१९९-२०२४.-----

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या गडचिरोली जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अधिसूचना क्रमांक कार्या-उविअ-अ.का.-२-भूसंपादन-कावि- १०७६-२०२४, दिनांक ७ मे, २०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे. कोसरी लघु प्रकल्प, ता. आरमोरी, जि. गडचिरोली मुख्य कालव्यातून निघणाया लघु व उपलघु कालवा बांधकाम अंतर्गत भूमी संपादनाची प्रारंभिक अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-एक नागपूर विभागीय पुरवणी मध्ये दिनांक १७ मे, २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली. तसेच दैनिक वृत्तपत्र (मराठी) " ध्वनीलहरी सांध्य दैनिक " दिनांक ८ जून, २०२४ व " दैनिक चौंडेश्वरी दर्शन " दिनांक ८ जून, २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, मा. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत खात्री पटली आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसन क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे;

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ग) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी, देसाईगंज यांना पदनिर्देशित केलेले आहे.

अनुसूची---एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन भूसंपादन प्रकरण क्रमांक ०१-एलए-६५-२०२३-२४, गावाचे नाव-कोसरी, तालुका आरमोरी, जि. गडचिरोली, प.ह.नं. ११.

अ.क्र.

भूधारकांचे नांव सव्र्हे क्र. किंवा सातबारा प्रमाणे संपादित होणारे (१)

(२)

गट क्रमांक क्षेत्र क्षेत्र (३) (४) (५)

हे. आर हे. आर १ वक्टु मनु होळी व इतर ८

११५ १ १५ ० २६ २ इंदुबाई यशवंतराव मडावी व इतर ३

१३१ १ ३१ ० ०९ ३ जिवन मथरु उसेंडी व इतर २

१३७ १ ८६ ० १२ ४ तुळशिराम गोमाजी इन्कणे व इतर ६

१३८ १ ६२ ० २० ५ कुसन टेमसू किरंगे व इतर १५

१४० १ ५१ ० १८ ६ बिजकाय मेहरू व इतर १८

१४१ २ ५४ ० ४५७ पांडुरंग गुणाजी गावळे व इतर १० १४६ ३ ५३ ० ३५ ८ पांडुरंग गुणाजी गावळे १४५ ० ८२ ० १० ९ केवू धोंडु लेनगुरे व इतर ५४ १५० २ ४४ ० १९ १२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ३०, २०२४/पौष ९, शके १९४६ अनुसूची---एक----चालू (१)

(२) १० जनार्धन हिरामण कोटरंगे

११ सुर्यभान महागु वाघाडे

१२ मारोती लहानु कोटरंगे व इतर ७ १३ पांडु जिवण्या गावतुरे व इतर १६ १४ रविशंकर धर्माजी समरीत व इतर १ १५ मिनेश्वर तुळशिराम गावतुरे व इतर ६ १६ रेवनाथ गोपाळा ठाकरे व इतर २ १७ मुरारी रामु पोटावी व इतर ६

१८ श्रावण सिताराम जेंगठे व इतर ७ १९ श्रावण सिताराम जेंगठे व इतर ७ २० तुळशिराम रामा गावतुरे व इतर ३ २१ बंडु गोविंदा गावतुरे व इतर ९ २२ तुळशिराम रामा गावतुरे व इतर ३ २३ नकटु महागु मोहुर्लेे

२४ सुदाम बारीकराव निकुरे व इतर ५ २५ मनोज मुरलीधर बोरकर व इतर ५ २६ सुनिता मुरलीधर बोरकर

२७ भगवान जगु किरंगे व इतर २० २८ विमल सुरेश दहीकर व इतर १ २९ भगवान जगु किरंगे व इतर २० १ होनाजी पांडुरंग टेंभुर्णेे

२ घनश्याम यादव मुरकुटे व इतर ४ ३ संगीता श्रीहरी मेश्राम व इतर ३ ४ विनायक मुकुंदा अहिरकार व इतर ४ ५ मंदा शामराव पदा व इतर ७

६ मनीराम डोपी कुमरे व इतर ७ ७ लिलाधर रामचंद्र लाखनकार व इतर १ ८ प्रेमानंद पांडुरंग अहिरकार

९ घनश्याम दशरथ लाखनकार व इतर २ १० लिलाधर रामचंद्र लाखनकार

११ अनुसया रामदास मोरघडे व इतर १ १२ सुशी मुखरु व इतर १०

१३ कविता केशव पेंदाम व इतर ४ १४ लिलाधर रामचंद्र लाखनकार

(३) (४) (५)

हे. आर हे. आर १७१ ३ ०४ ० २२ १७० १.६७ ०.१० १६८ १ २१ ० २० १६५ ० ९१ ० १८५ १४७ २ ४१ ० २५ १७६ १ ५० ० १७ १७२ १ ६२ ० २० १६६ १ २० ० १७ १६३ ० २३ ० १० २०७ ० ०८ ० ०५५ २०६ ० ३९ ० ३१ २०३ ० ५६ ० ०६ २०२ ० ३८ ० ०७५ २१४ ० ८१ ० ०७५ २२३ १ ०६ ० ०४ ३६/१ २ १० ० ०७ ३६/२ १ २० ० १५ २५ १० ५ ० २२ २३ १ १६ ० १९ २१ ० ११ ० ०१५

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०२-एलए-६५-२०२३-२४, गावांचे नाव-मानापूर, तालुका आरमोरी, जि. गडचिरोली, प.ह.नं. ११.

५६ ० ६६ ० ०७ ५७ ० ४९ ० ०२ ५८ ० ८१ ० ०५ ५९ १ ७८ ० २७ ७७ १ ६२ ० ३१ ७८ ० ७० ० ०५ १९४ १ ७४ ० २० १९३/१ १ २१ ० १७५ १९१ ० ४० ० ०३ १९० १ ३५ ० ०४ १७८ ० ७७ ० ११५ १८० २ ३० ० ०६ १७९/१ १ ३० ० ०६ १७७ ० २७ ० ०४१५ पांडुरंग पतीराम लाखनकार व इतर ६ १७६ १ १८ ० ०७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ३०, २०२४/पौष ९, शके १९४६ १३ अनुसूची---एक----चालू (१)

(२) १६ चंद्रहास गुलाब लाखनकार व इतर ५ १७ वच्छलाबाई परशुराम मोरघडे व इतर २ १८ यश्वदा वानुशा व इतर ११

१९ मानिक जैराम लाखनकार व इतर २ २० चंद्ररेखा शिवशंकर द्रुगकर

२१ पांडुरंग पतिराम लाखनकार व इतर ६ २२ अनिल देवराव रणदिवे व इतर १९ २३ नानाजी जयदेव लाखनकार व इतर ५ २४ अनुसया नामदेव पातलेकर व इतर ५ २५ मोरेश्वर परशुराम मोरघडे व इतर १ २६ सुभाष रामचंद्र मोरघडे व इतर २ २७ मुखरु महागु सिडाम व इतर ४ २८ विश्वनाथ लहानु गुरनुले व इतर २ २९ सखाराम कोकु मेश्राम व इतर ३ ३० रुषी देवाजी चौधरी

३१ रेवनाथ मोहन कसारे व इतर ३ १ गुलाब तुकाराम सहारे

२ बाळकृष्ण मुरलीधर आखाडे व इतर १५ ३ जिजाबाई यादव घरत

४ जिजाबाई यादव घरत

५ हरबा गोपाळा घोडमारे

६ वासुदेव सखाराम घोडमारे व इतर ३ ७ नेताजी शामराव धाईत व इतर ३ ८ आबाजी रामा कन्नाके व इतर १० ९ गुलाब तुकाराम सहारे व इतर ५ १० सुरेश क्रिष्णा पेंदाम व इतर ५ ११ मिनेश्वर वासुदेव जांभुळे व इतर ९ १२ पुष्पा प्रभाकर काटेंगे व इतर ९ १३ रुषी महादेव घोडमारे व इतर ३ १४ अंबादास केशव ढोणे व इतर ५ १५ धाडु भोजराज टेंभुर्णे व इतर ६ १६ लालाजी श्रावण चौधरी व इतर ३ १७ दुधराम रामजी कांबळे व इतर १४ १८ लालाजी श्रावण चौधरी व इतर ३ (३) (४) (५)

हे. आर हे. आर १७५ १ ११ ० ०६ १७४ १ ३२ ० ०२ १७२ १ ३७ ० १३ २८२ ० ८३ ० ०१ २८१ ० ८४ ० १४ २६६ ० ५१ ० ३८ २६५ २ ५५ ० ३४ २६४ ० ७९ ० १४५ २६७ ० ४६ ० ०१ २६३ ० ८४ ० १३ २६२ ० ३८ ० ०५ २६१ ३ १२ ० २१ २६०/१ ० ४० ० १२ २६०/२ ० ७४ ० १६ २५८ १ ८४ ० ११ २४५ ० ९३ ० ०४

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३-एलए-६५-२०२३-२४, गावांचे नाव-देलनवाडी, तालुका आरमोरी, जि. गडचिरोली, प.ह.नं. ११.

१८६ १ ८७ ० १८ १७५ १ २८ ० २७ १७४ ० ६४ ० १३ १७३ ० २४ ० ०७ १७२ ० ५४ ० १३ १७१ ० ३७ ० १६ ८७ ३ ८६ ० ४४ ८८ १ २२ ० ०७ ८९ १ ८४ ० ०९ ११९ ० ६९ ० ०६ १२० ० ७२ ० ०७ १२१ ० ५५ ० १६ १२२ ० ५० ० १२ ११८ ० ७४ ० ०३ ११७ ० ७६ ० ०४ ११५ १ १३ ० ११ १२६ १ ३८ ० ०६ १२७ ० ६० ० ०७१९ वासुदेव सखाराम घोडमारे व इतर ३ ११४ ० ८७ ० ०८ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ३०, २०२४/पौष ९, शके १९४६ अनुसूची---एक----चालू (१)

(२)

२० ताराबाई मुखरु धारणे व इतर ९

२१ सुरेश केशव इन्कणे व इतर १०

२२ हरबा गोपाळा घोडमारे

२३ जिवन जगन सयाम व इतर ७

२४ नकटु गोपाळा घोडमारे

२५ शंकुतला घनश्याम कुमरे

२६ शामराव मुखरु वट्टी व इतर ८

२७ प्रशांत विठ्ठल ढोक व इतर १०

२८ रामभाऊ मन्साराम मेश्राम व इतर ६

२९ दादाजी गोमा साखरे व इतर १

३० सरस्वती कवडु दडमल व इतर ७

३१ विजय नामदेव सहारे व इतर ५

३२ सरस्वती कवडु दडमल

३३ मिनेश्वर वासुदेव जांभुळे व इतर १०

३४ नामदेव सखाराम वैरागडे व इतर ३

(३) (४) (५)

हे. आर हे. आर ११३ १ १० ० ११ ९९ १ ३२ ० ०६ ११२ ० ७५ ० ०७ १०० ० ५० ० ०३ १११ ० ४८ ० ०५ १०१/२ ० ५२ ० ०६ ११० १ २० ० ११ १०४ ० ८६ ० ११ १०९ २ १३ ० ०६ १०८ १ २१ ० ०१ १६९ २ ७२ ० १२ १६८ २ १२ ० १० १६७ ० ८१ ० ०७ १६६ ० ७८ ० ०५ १६५ ० ४६ ० ०६

अनुसूची----दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नांव

:---- कोसरी लघु प्रकल्प.

प्रकल्पाचे कामाचे विवरण :----- मुख्य कालव्यातून निघणाया लघु व उपलघु कालव्याचे बांधकाम.

प्रकल्पाचे समाजाला होणारे फायदे :----- या प्रकल्पामुळे मौजा कोसरी, मानापूर व देलनवाडी येथील एकूण ४७५ ०० हे. आर जमीन

सिंचनाखाली येणार असून त्याचा फायदा शेतकयांना होईल.

अनुसूची----तीन

पुनर्वसन क्षेत्राचे वर्णन

संपादनामुळे भूधारक विस्थापित होत नाही --- निरंक ----

अनुसूची----चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

१. कार्यकारी अभियंता, चंद्रपूर मध्यम प्रकल्प विभाग क्र. १, चंद्रपूर यांचे पत्र क्र.२०२६-चिशा-१-कोसरी प्र.-लघु व उप. कालवा-सक्तीने भूसंपादन-२०२३, दिनांक २२ डिसेंबर २०२३.

२. मा. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे पत्र क्रमांक-कार्या-८-अ.का.-भूसंपादन-कावि-३३५-२०१५, दिनांक २९ जून २०१५.

३. भूसंपादन होत असलेल्या गावातील तलाठी यांचा भूमीहीन होत नसल्याबाबत व कोणीही विस्थापित होत नसल्याचा अहवाल.

संपादनामुळे भूधारक विस्थापित होत नाही. त्यामुळे त्यांना विस्थापनाचा लाभ देता येणार नाही. महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६ व तद्नंतर या प्रकल्पाबाबत निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णयानुसार लाभ देण्यात येतील.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ३०, २०२४/पौष ९, शके १९४६ १५

विशेष नोंद :----१. भूसंपादित जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी, देसाईगंज यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

२. याबाबत काही आक्षेप असल्यास या कार्यालयाचे समक्ष लेखी आक्षेप अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांचे आत सादर करावे.

देसाईगंज : दिनांक २४ डिसेंबर, २०२४.

मानसी (भा.प्र.से.), उपविभागीय अधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी, देसाईगंज.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 December 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-12-30.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-12-30.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1.