महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक १ ] गुरुवार ते बुधवार, जानेवारी २-८, २०२५/पौष १२-१८, शके १९४६ [पृष्ठे ०२, किंमत : रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी
---------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
---------------
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १.
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, यांजकडून
वाचा :---- (१) मा. अवर सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे आदेश पत्र क्र. सनिआ-नप-२०१४-प्र.क्र. १५-का-६, दिनांक २२ मे, २०१५.
(२) मा. अवर सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे आदेश पत्र क्र. सनिआ-नप-२०१६-प्र.क्र. ०९-का-६, दिनांक ५ मे, २०१६.
(३) जिल्हाधिकारी, यवतमाळ यांचे पत्र क्रमांक-नपप्र-कार्या-०८-कावि-८३४-२०२४, दिनांक १० डिसेंबर, २०२४.
आदेश
क्रमांक विआका-नपाप्र-कार्या-८-निवडणूक-ढाणकी-कावि-०९-२०२४.-----
महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगर अधिनियम, १९६५ च्या कलम ९ (२) मधील तरतुदी नुसार सन २०११ ची जनगणनेची लोकसंख्या विचारात घेवून यवतमाळ जिल्ह्यतील उमरखेड या तालुक्यातील ढाणकी या नगरपंचायतीची सदस्य संख्या निश्चित करण्यात आलेली आहे.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २-८, २०२५/पौष १२-१८, शके १९४६ तक्ताढाणकी नगरपंचायत, ता. उमरखेड, जिल्हा यवतमाळ
नगर सन २०११ चे एकूण स्त्रियां- राखून ठेवावयाच्या सदस्यांची संख्या रकाना (५) मधून स्त्रियांसाठी राखून पंचाय- जनगणने- सदस्य साठी
ठेवलेल्या जागांची विभागणी तीचे नुसार संख्या राखीव नाव लोक- अ.जा. अ.ज. ना.मा.प्र. स.सा. अ.जा. अ.ज. ना.मा.प्र. स.सा.
संख्या
(१) (२) (३) (४) (५)
(६) (७) (८) (९) ढाणकी १७२६७ १७ ९ ०२ ०२ ०४ ०९ ०१ ०१ ०२ ०५ अमरावती : दिनांक २३ डिसेंबर, २०२४.
डॉ. निधि पाण्डेय, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, अमरावती विभाग, अमरावती.
--------------------------
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २.
BY DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION Read :— (1) Government Notification UDD No. MUN-2014-C.R.95-UD18, Dated 08th April, 2015.
(2) State Election Commission, Maharashtra State, Mumbai's letter No. RNA-NP-2014-CR-15 desk 6, dated 22nd May, 2015.
(3) Collector, Yavatmal letter No.Mun_Adm-KARYA-8-KAWI-834-2024, Dated 10th December, 2024.
ORDER
No. RDMA-Mun_Adm-KARYA-08-Election-Dhanaki-KAWI-09-2024.—
Under Section 9(2) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 taking into consideration population of Census of India 2011 (including the population of census of India of Citizens) the number of elected Councillors in respect of Dhanaki Nagar Panchayat, Tq. Umarkhed in Yavatmal District is fixed as mentioned in the following table.
Similarly, the number of seats to be reserved for Women (Including the seats belonging to Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens) and the number of seats to be reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens are also fixed as mentioned in the following table.
The General Election of Dhanaki NagarPanchayat, Tq. Umarkhed in Yavatmal District Should be held as per this Order.
TABLE
Dhanaki Nagar Panchayat, Tq. Umarkhed, Dist. Yavatmal
Name of Total Total No. Seats Total no. of seats reserved Out of Col. No. (5) Seats Nagar- Population of Reserved
Reserved for Women Panchayat As per Councillors for Women
Census S.C. S.T. B.C.C General S.C. S.T. B.C.C. General 2011
(1) (2) (3) (4) (5)
(6) (7) (8) (9) Dhanaki 17267 17 09 02 02 04 09 01 01 02 05
DR. NIDHI PANDEY,