महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-अ-- नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - १४, अंक - १ ] गुरुवार ते बुधवार, जानेवारी २ - ८, २०२५ / पौष १२ - १८, शके १९४६ [ पृष्ठ ०१
प्राधिकृत प्रकाशन
मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून
अधिसूचना
क्रमांक जिपना/साप्रवि/एसटीसी/२८०/२०२४.--- ज्याअर्थी, नाशिक जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा सन २०२३-२०२४ चा एकत्रित वार्षिक प्रशासन अहवालास जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा प्रशासक आदेश / ठराव क्रमांक ७७३, दिनांक १२ सप्टेंबर २०२४ अन्वये मंजुरी देण्यात आली आहे.
सदरचा अहवाल दिनांक १७ डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आला.
आशिमा मित्तल,
(भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, नाशिक.
नाशिक, १७ डिसेंबर २०२४.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.