महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक १] शनिवार, जानेवारी ४, २०२५/पौष १४, शके १९४६ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ५५.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी
----------------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश -----------------------------
भाग १ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. १.
जिल्हाधिकारी, यांजकडून
परिशिष्ट ब
क्रमांक राजस्व-ब-३-क-कावी-५२७-२०२४, दिनांक ३१ डिसेंबर २०२४ शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्र. टी.एल.सी.-१०७६- ६३९२३-म-६, दिनांक १ जुलै १९७६ च्या अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्यांचा वापर करून मी, डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नागपूर जिल्हा जी अधिसूचना काढण्याचे योजीत आहे. त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४, पोट-कलम (४) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे तिचा परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येत आहे की, मी उक्त मसुदा दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५ नंतर विचारात घेईन.
२. उक्त मसुद्यासंबंधी कोणत्याही व्यक्तींकडून ज्या कोणत्या हरकती किंवा सूचना माझ्याकडे उपरोक्त तारखेपूर्वी येतील त्या मी विचारात घेईन.
प्रारुप अधिसूचनेचा मसुदा
क्रमांक राजस्व-ब-३-क-कावी-५२७-२०२४.-----
शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्र. टी.एल.सी.१०७६-६३९२३-म-६, दिनांक १ जुलै १९७६ च्या अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याच्या कलम ४ पोट-कलम (१) च्या परंतुका खाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्यांचा वापर करून मी, डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नागपूर जिल्हा याद्वारे दिनांक / / २०२४ पासून नागपूर जिल्ह्यच्या हिंगणा तालुक्यातील नागाझरी या गावाचे सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व नागपूर जिल्ह्यच्या हिंगणा तालुक्यातील नागाझरी नावाने ओळखण्यात येणाया नवीन गावात रुपांतरीत करीत आहे.
(अ) नागपूर जिल्ह्यच्या हिंगणा तालुक्यातील कटंगधरा या गावाची २ गावामध्ये विभागणी करून त्याच्या सिमामध्ये बदल करीत आहे, आणि (१) असा निर्देश देत आहे की,
(२) यापूर्वी कटंगधरा गावाच्या क्षेत्रात असलेले, खालील अनुसूची मध्ये दर्शविलेले भूमापन क्रमांक वगळता आणि याव्यतिरिक्त रस्ते, नाले व नदी समाविष्ट असलेले स्थानिक क्षेत्र नागपूर जिल्ह्यच्या हिंगणा तालुक्यातील कटंगधरा नावाने ओळखण्यात येणारे एक वेगळे गाव होईल.
ना.-एक-१ (१७२६).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी ४, २०२५/पौष १४, शके १९४६ (३) खालील अनुसूचीमध्ये दर्शविलेले भूमापन क्रमांक आणि या क्षेत्रात येणारे रस्ते व नाले यासह समाविष्ट असलेले स्थानिक क्षेत्र नागपूर जिल्ह्यच्या हिंगणा तालुक्याचे नागाझरी या नावाने ओळखण्यात येईल.
अनुसूची
जमिनीचा तपशील (भूमापन क्रमांक व क्षेत्र)
गावाचे नाव-कटंगधरा, तालुका हिंगणा
पर्यायी गावठाण वसविलेल्या तालुका सव्र्हे नंबर
क्षेत्र
गावाचे नाव
(१) (२) (३)
(४)
हे. आर
कटंगधरा हिंगणा २९ २ ८०
३० २ ८१
३१ २ ७४
३२ २ ७४
३३ २ ०७
३४ २ ०७
३५ २ ०७
३६ ० ८७
३७ १ ९६
३८ ८ ७२
३९ ० १६
४२/१ १ ६२
४२/२ १ ६२
४२/३ १ ६२
४३/१ १ ०१
४३/२ ० ९७
४३/३ ० ९९
४३/४ ० ९९
४३/५ १ ०१
४४ २ ८६
४५ ७ ७३
४६ ३ २५
४७ १ ९२
४८ १ ७२
४९ २ ७८
५०/१ १ ९९
५०/२ १ ६२
५०/३ १ ६२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी ४, २०२५/पौष १४, शके १९४६ ३ अनुसूची----चालू (१) (२) (३)
(४)
हे. आर
५२ ० ०६
५३ ४ ३०
५४ ० २८
५५ ० ५६
५६ ४ ८०
५७ २ ८३
५८ १ ६४
५९ २ ५२
६० २ ०६
६१/१ १ ४१
६१/२ २ ७२
६१/३ १ ३६
६१/४ १ ४१
६१/५ १ ३६
६२ ३ ०६
६३ २ ५५
६४ १ ५२
६५ ५ ४३
६६/१ १ ७७
६६/२ १ ७८
६७ ० ९६
६८ ० ९४
६९ २ ५०
७० २ ०२
७१/१ १ ०४
७१/२ १ ०५
७२ ६ ०१
७३ ० ०८
७४ ८ ४६
७५ १ ९१
७६/१ १ ३३
७६/२/अ २ ८०
७६/२/ब १ १६ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी ४, २०२५/पौष १४, शके १९४६ अनुसूची----चालू (१) (२) (३)
(४)
हे. आर
८० ३ ७०
८१/१ १ ९३
८१/२ १ ९३
८२/१ २ २९
८२/२ १ १५
८२/३ १ १५
११० १ ३१
१११ १ ५१
-------------
एकूण . . १६३ ७४
-------------
नागपूर :
दिनांक ०२ जानेवारी, २०२५.
डॉ. विपीन, जिल्हाधिकारी, नागपूर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.