महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक १ ] बुधवार, जानेवारी १५, २०२५/पौष २५, शके १९४६ [ पृष्ठे ४, किंमत : रुपये ६२.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी
----------------------------- (भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. -----------------------------
भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १.
मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून
धामणगाव रेल्वे शहराच्या प्रारुप विकास योजने मधील फेरबदल/बदलांच्या सूचीचे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २८(४) अन्वये प्रसिद्धीकरण
सूचना
क्रमांक नपधा.रे.-सा. बां.-१११०-२०२५.----
ज्याअर्थी, नगर परिषदेने, नियोजन प्राधिकरण म्हणून, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २६ (१) नुसार प्रारुप विकास योजना धामणगाव रेल्वे, पत्र क्र. ५३५, दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ चे सूचनेद्वारे नागरिकांच्या सूचना/हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध केली आहे. सदरची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात अमरावती विभागीय पुरवणी भाग-एक-अ, मध्ये दिनांक २६ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर, २०२३ रोजी प्रसिध्द झाली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त योजनेवर विहीत मुदतीत प्राप्त सूचना व हरकतींचा विचार करुन उक्त अधिनियमाच्या कलम २८ (४) नुसार स्थापन झालेल्या नियोजन समितीने तिचा अहवाल उक्त नियोजन प्राधिकरणाकडे दिनांक १२ ऑगस्ट, २०२४ रोजी सादर केला आहे;
आणि ज्याअर्थी, नियोजन समितीने सादर केलेल्या अहवालावर विचारांती उक्त नियोजन प्राधिकरणाने, तो मान्य करून व ती उक्त अधिनियमाच्या कलम ३० नुसार शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यासाठी ठराव क्र. १, दिनांक १३ ऑगस्ट, २०२४ पारित केलेला आहे;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २८(४) खालील तरतुदीनुसार उक्त योजनेच्या मसुद्यात केलेले फेरबदल/बदल नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध करणे आवश्यक आहे ;
त्याअर्थी, उक्त प्रारुप विकास योजनेच्या मसुद्यात नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाचे कलम २८ (४) नुसार केलेले फेरबदलांची/बदलांची सूची परिशिष्ट "अ" मध्ये नमूद केल्याप्रमाणे नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.
अ.-एक-अ-१ (१७३३).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १५, २०२५/पौष २५, शके १९४६
परिशिष्ट - अ
अधिनियमाचे कलम २८ (४) नुसार केलेल्या फेरबदल/बदलांची सूची
क्रमांक
फेरबदल बदलांचा तपशील
(१)
(२)
एम-१ मौजा दत्तापूर, सर्वे क्र. १३३ वरील नगर परिषद उपयोगाकरिता असलेले आरक्षण क्र. २४ आरक्षणातून वगळण्यात आले व रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले.
एम-२ मौजा दत्तापूर, सर्वे क्र. ७२ वरील आरक्षण क्र. २५ खेळाचे मैदान आरक्षणातून वगळण्यात आले व रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले.
एम-३ मौजा दत्तापूर, सर्वे क्र. १२८ वरील आरक्षण क्र.१३ स्विमिंग पूल आरक्षणातून वगळण्यात आले व सार्वजनिक व निम-सार्वजनिक विभागात समाविष्ट करण्यात आले.
एम-४ मौजा दत्तापूर, सर्वे क्र. १३१ वरील आरक्षण क्र. १६ खेळाचे मैदान आरक्षणातून वगळण्यात आले व औद्योगिक विभागात सामाविष्ट करण्यात आले.
एम-५ मौजा धामणगाव, सर्वे क्र. ९८ व १०१ च्या काही भागावरील औद्योगिक विभाग वगळण्यात आला व रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आला.
एम-६ मौजा धामणगाव, सर्वे क्र. ९८ वरील आरक्षण क्र. ८ बगीचा आरक्षणातून वगळण्यात आला व रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले.
एम-७ मौजा धामणगाव, सर्वे क्र. ९८ वरील आरक्षण क्र. ९ मटन मार्केट व फिश मार्केट आरक्षणातून वगळण्यात आले व रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले.
एम-८ मौजा दत्तापूर, सर्वे क्र. १२९ व १३० वरील आरक्षण क्र. १७ बगीचा आरक्षणातून वगळण्यात आला व सार्वजनिक व निम-सार्वजनिक विभागात समाविष्ट करण्यात आले.
एम-९ मौजा दत्तापूर, सर्वे क्र. १२९ वरील आरक्षण क्र. १८ प्राथमिक शाळा आरक्षणातून वगळण्यात आली व सार्वजनिक व निम-सार्वजनिक विभागात समाविष्ट करण्यात आले.
एम-१० मौजा दत्तापूर, सर्वे क्र. १२८ वरील काही भाग सार्वजनिक व निम-सार्वजनिक विभागातून वगळण्यात आला व जलतरण तलाव करिता आरक्षित करण्यात आला.
एम-११ मौजा दत्तापूर, सर्वे क्र. ७२ मधील २४ मी. विकास योजना रस्त्याचा काही भाग वगळण्यात आला व रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आला.
एम-१२ मौजा दत्तापूर, सर्वे क्र. ७२ मधील रहिवास विभाग वगळण्यात आला व २४ मी. विकास योजना प्रस्तावित करण्यात आला.
सदर फेरबदल/बदल दर्शविणारा उक्त प्रारुप विकास योजनेचा नकाशा खालील नमूद केलेल्या कार्यालयात, कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत ३० दिवसांच्या कालावधीकरिता नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे.
१. मुख्याधिकारी, धामणगाव रेल्वे, नगर परिषद.
२. सहाय्यक संचालक, नगर रचना, शाखा कार्यालय, अमरावती.
अमोल माळकर, धामणगाव रेल्वे :
मुख्याधिकारी,
दिनांक ८ जानेवारी, २०२५.
नगर परिषद, धामणगाव रेल्वे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १५, २०२५/पौष २५, शके १९४६ ३भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २.
BY CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL
Publication of List of Modifications/Changes in Draft Development Plan of u/s 28(4) of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.
NOTICE
No. MCD.R.-PWD-1110-2025.–
ज़्ण्ड्ढद्धड्ढठ्ठद्म, क़्ण्ठ्ठठ्ठदढ़ठ्ठदृद ङठ्ठत्थ्ठ्ठ ग्द्वदत्ड़त्द्रठ्ठथ् क्दृद्वदड़त्थ् डड्ढत्दढ़ घ्थ्ठ्ठददत्दढ़ ॠद्वद्यण्दृद्धत्द्य, ण्ठ्ठद्म द्रद्वडथ्त्द्मण्ड्ढड्ड द्यण्ड्ढ क़्द्धठ्ठढद्य क़्ड्ढध्ड्ढथ्दृद्रड्ढदद्य घ्थ्ठ्ठद दृढ क़्ण्ठ्ठठ्ठदढ़ठ्ठदृद ङठ्ठत्थ्ठ्ठ द्व/द्म २६(१) दृढ द्यण्ड्ढ ग्ठ्ठण्ठ्ठद्धठ्ठद्मण्द्यद्धठ्ठ ङड्ढढ़त्दृदठ्ठथ् ठ्ठदड्ड दृद घ्थ्ठ्ठददत्दढ़ ॠड़द्य, १९६६, ध्त्ड्डड्ढ थ्ड्ढद्यद्यड्ढद्ध ग़्दृ. ५३५, ददृद्यत्ड़ड्ढ ड्डठ्ठद्यड्ढड्ड १७द्यण् ड़द्यदृडड्ढद्ध, २०२३ ढदृद्ध त्दध्त्द्यत्दढ़ द्मद्वढ़ढ़ड्ढद्मद्यत्दृदद्म/दृडड्ढड़द्यत्दृदद्म ढद्धदृ द्रद्वडथ्त्ड़. ण्ड्ढ द्मठ्ठत्ड्ड ग़्दृद्यत्ड़ड्ढ त्द्म द्रद्वडथ्त्द्मण्ड्ढड्ड त्द ग्ठ्ठण्ठ्ठद्धठ्ठद्मण्द्यद्धठ्ठ क्रदृध्ड्ढद्धदड्ढदद्य क्रठ्ठड्ढद्यद्यड्ढ दृढ ॠद्धठ्ठध्ठ्ठद्यत् क़्त्ध्त्द्मत्दृद, च्द्वद्रद्रथ्ड्ढड्ढदद्य घ्ठ्ठद्धद्य १- ॠ, ड्डठ्ठद्यड्ढड्ड २६ ड़द्यदृडड्ढद्ध द्यदृ १ ग़्दृध्ड्ढडड्ढद्ध, २०२३.
ॠदड्ड ण्ड्ढद्धड्ढठ्ठद्म, ठ्ठढद्यड्ढद्ध ड़दृदद्मत्ड्डड्ढद्धत्दढ़ द्यण्ड्ढ द्मद्वढ़ढ़ड्ढद्मद्यत्दृदद्म/दृडड्ढड़द्यत्दृदद्म द्यदृ द्यण्ड्ढ द्मठ्ठत्ड्ड घ्थ्ठ्ठद द्धड्ढड़ड्ढत्ध्ड्ढड्ड त्द्यण्त्द द्मद्यत्द्रद्वथ्ठ्ठद्यड्ढड्ड द्रड्ढद्धत्दृड्ड, द्यण्ड्ढ घ्थ्ठ्ठददत्दढ़ क्दृत्द्यद्यड्ढड्ढ ड़दृदद्मद्यत्द्यद्वद्यड्ढड्ड द्व/द्म २८(४) दृढ द्यण्ड्ढ द्मठ्ठत्ड्ड ॠड़द्य, ण्ठ्ठद्म द्मद्वडत्द्यद्यड्ढड्ड त्द्यद्म द्धड्ढद्रदृद्धद्य द्यदृ द्यण्ड्ढ द्मठ्ठत्ड्ड घ्थ्ठ्ठददत्दढ़ ॠद्वद्यण्दृद्धत्द्य दृद १२द्यण् ॠद्वढ़द्वद्मद्य, २०२४;
ॠदड्ड ण्ड्ढद्धड्ढठ्ठद्म, द्यण्ड्ढ द्मठ्ठत्ड्ड घ्थ्ठ्ठददत्दढ़ ॠद्वद्यण्दृद्धत्द्य ठ्ठढद्यड्ढद्ध ड़दृदद्मत्ड्डड्ढद्धत्दढ़ द्यण्ड्ढ द्धड्ढद्रदृद्धद्य द्मद्वडत्द्यद्यड्ढड्ड ड घ्थ्ठ्ठददत्दढ़ क्दृत्द्यद्यड्ढड्ढ, ठ्ठड़ड़ड्ढद्रद्यड्ढड्ड त्द्य ठ्ठदड्ड द्रठ्ठद्मद्मड्ढड्ड ङड्ढद्मदृथ्द्वद्यत्दृद ग़्दृ. ०१, ड्डठ्ठद्यड्ढड्ड १३द्यण् ॠद्वढ़द्वद्मद्य, २०२४ द्यदृ ठ्ठड्ढ दृड्डत्ढत्ड़ठ्ठद्यत्दृदद्म/ ड़ण्ठ्ठदढ़ड्ढद्म द्यदृ द्यण्ड्ढ द्मठ्ठत्ड्ड घ्थ्ठ्ठद ठ्ठदड्ड द्यदृ द्मद्वडत्द्य द्यण्ड्ढ द्मठ्ठत्ड्ड घ्थ्ठ्ठद ढदृद्ध द्मठ्ठदड़द्यत्दृद द्यदृ द्यण्ड्ढ क्रदृध्ड्ढद्धदड्ढदद्य द्व/द्म ३० दृढ द्यण्ड्ढ द्मठ्ठत्ड्ड ॠड़द्य;
ॠदड्ड ण्ड्ढद्धड्ढठ्ठद्म, त्द्य त्द्म दड्ढड़ड्ढद्मद्मठ्ठद्ध द्यदृ द्रद्वडथ्त्द्मण् द्यण्ड्ढ द्मठ्ठत्ड्ड दृड्डत्ढत्ड़ठ्ठद्यत्दृदद्म/ड़ण्ठ्ठदढ़ड्ढद्म ठ्ठड्डड्ढ त्द द्यण्ड्ढ द्मठ्ठत्ड्ड घ्थ्ठ्ठद ढदृद्ध त्दद्मद्रड्ढड़द्यत्दृद दृढ द्यण्ड्ढ द्रद्वडथ्त्ड़ ठ्ठद्म द्रड्ढद्ध द्मड्ढड़द्यत्दृद २८(४) दृढ द्यण्ड्ढ द्मठ्ठत्ड्ड ॠड़द्य;
ग़्दृ, द्यण्ड्ढद्धड्ढढदृद्धड्ढ, द्यण्ड्ढ थ्त्द्मद्य दृढ दृड्डत्ढत्ड़ठ्ठद्यत्दृदद्म/ड़ण्ठ्ठदढ़ड्ढद्म ठ्ठड्डड्ढ द्व/द्म २८(४) दृढ द्यण्ड्ढ ॠड़द्य, ड द्यण्ड्ढ द्मठ्ठत्ड्ड घ्थ्ठ्ठददत्दढ़ ॠद्वद्यण्दृद्धत्द्य त्द्म ण्ड्ढद्धड्ढड द्रद्वडथ्त्द्मण्ड्ढड्ड ठ्ठद्म ॠद्रद्रड्ढदड्डत्न्-ॠ ठ्ठद्म द्रड्ढद्ध द्यण्ड्ढ द्रद्धदृध्त्द्मत्दृदद्म दृढ द्मठ्ठत्ड्ड ॠड़द्य ढदृद्ध त्दढदृद्धठ्ठद्यत्दृद दृढ द्यण्ड्ढ द्रद्वडथ्त्ड़.
APPENDIX-A
List of Modifications/Changes made u/s 28(4) of the Act
Modification Details of Modification/Changes
No.
(1)
(2)
M 1 The Reservation No. 24 Municipal Purpose Mauja Dattapur on Survey No. 133 is to be deleted from reservation and included in Residential Zone.
M 2 The Reservation No. 25 Playground Mauja Dattapur on Survey No. 72 is to be deleted from reservation and included in Residential Zone.
M 3 The Reservation No. 13 Swimming Pool Mauja Dattapur on Survey No. 128 is to be excluded from reservation and included in Public and Semi-Public Zone for Shivaji Educational Trust.
M 4 The Reservation No.16 Playground Mauja Dattapur on Survey No. 131 is to be deleted from reservation & included in Industrial Zone.
M 5 Part of Survey No. 98 & 101 Mauja Dhamangaon is excluded from Industrial Zone and included in Residential Zone.
M 6 The Reservation No. 8 Garden Mauja Dhamangaon on Survey No. 98 is to be deleted from reservation and included in Rresidential Zone.
M 7 The Reservation No. 9 Mutton Market & Fish Market Mauja Dhamangaon on Survey No. 98 is to be deleted from reservation & included in Residential Zone.
M 8 The Reservation No. 17 Garden Mauja Dattapur on Survey No. 129 & 130 is to be deleted from reservation and included in Public and Semi-Public Zone.
M 9 The Reservation No. 18 Primary School Mauja Dattapur on Survey No. 129 is to be deleted from reservation and included in Public and Semi Public Zone.
M 10 Part of Survey No. 128 Mauja Dattapur is excluded from Public & Semi-Public Zone and included in Recreational Zone for Swimming Pool purpose.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १५, २०२५/पौष २५, शके १९४६APPENDIX-A—Contd.
(1)
(2)
M-11 Mauja Dattapur on Survey No. 72, 24 m. wide D. P. Road to be deleted & area included in Residential Zone.
M-12 Mauja Dattapur on Survey No. 72, Area excluded from Residential Zone & 24 m. wide D. P. Road to be proposed.
The Said Draft Development Plan showing the modifications/changes is kept open for the inspection of the public in the following offices, on working days, during office hours for period of 30 days.
1. The Chief Officer, Dhamangaon Railway Municipal Council.
2. Assistant Director, Town Planning, Branch Office, Amravati.
AMOL MALKAR,
Chief Officer,
Dhamangaon Railway : Municipal Council, Dated the 8th January, 2025.
Dhamangaon Railway.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.