महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ३ ] गुरूवार ते बुधवार, जानेवारी १६-२२, २०२५/पौष २६-माघ २, शके १९४६ [पृष्ठे २, किंमत: रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी
---------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------
भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ७.
मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये पुसद शहराच्या मंजूर विकास योजनेत किरकोळ बदल करणेबाबत
अधिसूचना
क्रमांक-नपपु-बांधकाम विभाग-३७४-२०२४-२५.----
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास व आरोग्य विभागाचे क्रमांक टीपीएस-२७९५-१२६७ सीआर. १९८-९५-यु.डी.,-१३ दिनांक २६ मे, १९९८ अन्वये पुसद शहराची विकास योजना मंजूर केलेली असून ती २६ जुलै, १९९८ पासून अंमलात आली आहे.
नगर परिषदेचे दिनांक ०१ जानेवारी, २०२५ चे मा. प्रशासक तथा मुख्यधिकारी, नगर परिषद, पुसद यांची मंजुरीचा ठराव क्र. ४७१ अन्वये पुसद शहराचे मंजूर विकास योजनेमध्ये किरकोळ फेरबद्दल करण्याचे निश्चित झाले आहे.
किरकोळ फेरबदल
मौजा पुसद खंड-१ मधील शेत स.नं. ६६/१ ' अ' चे क्षेत्र ०.२० हे. आर. आरक्षण क्र. ५२ " खेळाचे मैदान " ची जागा श्री आजमी अहेमद अब्दुल सत्तार, रा. पुसद यांचे मालकीचे असून पुसद शहर विकास योजनेच्या नकाशामध्ये आरक्षण क्र.५२ " खेळाचे मैदान" करीता आरक्षीत दर्शविली आहे.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १६-२२, २०२५/पौष २६-माघ २, शके १९४६वरील फेरबदलाबाबत तक्रारी अथवा सूचना नागरीकांनी महाराष्ट्र राज्य शासनाचे राजपत्रात सदरहू नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन ३० दिवसांचे आत मुख्याधिकारी, नगर परिषद, पुसद यांचेकडे दाखल कराव्यात म्हणजे शासनाकडे वरील फेरबदलाचा प्रस्ताव मंजुरी करिता पाठविण्यापुर्वी आलेल्या तक्रारी अथवा सूचना यांचा विचार केला जाईल.
पुसद : दिनांक ८ जानेवारी, २०२५.
अभिजीत वायकोस, मुख्याधिकारी, नगर परिषद, पुसद.
------------------
भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ८.
BY CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL
MINOR MODIFICATION UNDER SECTION 37 OF MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966
NOTIFICATION
No.-MCP-PWD-374-2025.—
The Development Plan of Pusad has been sanctioned by Government Urban Davelopment and Public Health Department Vide Resolution No. TPS- 2795-1267. CR-198-95-UD-13,dated 26th May, 1998 and came into force from 26th July,1998.
The Municipal Council, Pusad has proposed following Minor Modification to the said Development Plan. Under Section 37 of Maharashtra regional and town planning Act, 1966 Vide their resolution No. 471 Dated 01 January 2025.
MINOR-MODIFICATION
Survey No. 66/1 'A', Area 0.20 Ha., of (Shri. Aazmi Ahemad Abdul Sattar, Pusad) Reserved No. 52 for "Play Ground" under Pusad Development Plan.
Survey No. 66/1 'A' Area 0.20 Ha., of (Shri. Aazmi Ahemad Abdul Sattar, Pusad) Reserved No. 52 for "Play Ground" Now the shall be excluded from "Play Ground" and shall be included in the Residential Zone.
The Plan Showing the above Minor Modification is kept open for Public inspection during office hours in the office of the Municipal Council, Pusad.
The Objections and Suggestions in respect of above proposed modification may be sent in writing to the Chief Officer, Municipal Council, Pusad within 30 Days from the date of Publication of this notice in the Maharashtra Goverment Gazette.
The Suggestions or Objections Received within time would be considered before submitting the proposal to Goverment for sanction.
Pusad :
Dated the 08th January, 2025.
ABHIJIT WAYKOS, Chief Officer, Municipal Council, Pusad.