Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

HB-1740 Part 1 (Extra Ordinary) (20-01-2025) Publication of L.A. Act, 2013 under Section 19(1) by Deputy Collector (Land Acquisition No. 1), Vidarbha Irrigation Development Corporation, Nagpur. Extra Ord. No. 4, Sr. No. 7-8.

Published 20 January 2025

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-01-20.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी २०, २०२५/पौष ३०, शके १९४६ १ Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक ४] सोमवार, जानेवारी २०, २०२५/ पौष ३०, शके १९४६ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ५५.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी

--------------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश

---------------------------

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७.

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १), यांजकडून

भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क

अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९(१) ची अधिसूचना प्रसिध्द करण्याकरीता

क्र.मं.अ-उजि(भू)-वि.पा.वि.म-कावि-४०-२०२५.-----

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या नागपूर जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) आणि (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोटकलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना, क्र.मं.अ-उजि(भू)-वि.पा.वि.म.-कावि-४४-२०२४, दिनांक १२ मार्च, २०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या गावठाणा मधील जमिनीची, अनुसूची दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, नागपूर जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोटकलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त गावठाणाची जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोटकलम (१) च्या तरतुदींन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त गावठाणच्या जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियाच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहेे;

ना.-एक-१ (१७४०).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी २०, २०२५/पौष ३०, शके १९४६ आणि म्हणून त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी श्री. विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.१) विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची--एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक २९-अ-६५-२०२३-२४, प.ह.नं. ५८,

गाव :-चापेगडी, तालुका :-कुही, जिल्हा :-नागपूर.

अ.क्र. सव्र्हे क्रमांक संपादनाखालील क्षेत्र

(१) (२)

(३) हे. आर

१ ९०/२ ० ०९

२ १६०/३ ० ११ ------------ एकूण . . ० २० ------------

अनुसूची--दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव

:---- चिचघाट उपसा सिंचन योजना.

प्रकल्प कार्याचे वर्णन :----- चिचघाट उपसा सिंचन योजनेच्या पंपगृह, स्विचयार्ड व उध्र्वनलिका तसेच लगतच्या रस्त्याच्या

कामाकरीता.

समाजाला मिळणारे लाभ :----- चिचघाट उपसा सिंचन योजना

चिचघाट उपसा सिंचन योजनेचा लाभ सार्वजनिक पाणीपुरवठा उद्योगधंदे व

शेतजमीनीला होणार आहे.

अनुसूची--तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

विस्थापित होत नाही.

अनुसूची--चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

जिल्हाधिकारी यांचे पत्र क्र. एलएसी-कार्या-२५-कावि ८०-२०२३, दिनांक १७ जुलै, २०२३.

टीप :--- उक्त जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र .१), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी २०, २०२५/पौष ३०, शके १९४६ ३

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८.

भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क

अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९(१) ची अधिसूचना प्रसिध्द करण्याकरीता

क्र.मं.अ-उजि(भू)-वि.पा.वि.म-कावि-४४-२०२५.-----

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या नागपूर जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) आणि (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोटकलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना, क्र.मं.अ-उजि(भू)-वि.पा.वि.म.-कावि-४५-२०२४, दिनांक १२ मार्च, २०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या गावठाणा मधील जमिनीची, अनुसूची दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, नागपूर जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोटकलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त गावठाणाची जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोटकलम (१) च्या तरतुदींन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त गावठाणच्या जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियाच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहेे;

आणि म्हणून त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी श्री. विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.१) विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची--एक जमिनीचे वर्णन भूसंपादन प्रकरण क्रमांक ३०-अ-६५-२०२३-२४, प.ह.नं. ५८, गाव :-सावंगी, तालुका :-कुही, जिल्हा :-नागपूर

अ.क्र. सव्र्हे क्रमांक संपादनाखालील क्षेत्र

(१) (२)

(३) हे. आर १ ९९ ० ६७ २ ९६ ० १२ ३ ९७ ० ६६ ४ ९८ ० ६६ ५ ९५ ० ११ ६ ९२ ० ०१ ७ ९० ० ०८ ८ ६६/२ ० ०७ ९ ८८ ० २३ १० ८७ ० ०९ ११ ८६/१ ० ०५ १२ ८६/२ ० १३ १३ ८३ ० १० १४ ८४ ० १५ १५ ८२ ० ०५ १६ ८१ ० ०३४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी २०, २०२५/पौष ३०, शके १९४६

अनुसूची--एक-चालू

(१) (२)

(३) हे. आर

१७ ८० ० ०१ १८ ७८ ० ०३ १९ ७७ ० ११ २० ७६ ० १२ २१ ७५ ० १६ २२ २४/१ ० ०५ २३ २४/२ ० ०७ २४ २४/३ ० ०७ २५ २४/४ ० ०५ २६ २३ ० ०९ ----------- एकूण . . ३ ९७

-----------

अनुसूची--दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

:---- चिचघाट उपसा सिंचन योजना.

प्रकल्पाचे नाव प्रकल्प कार्याचे वर्णन :----- चिचघाट उपसा सिंचन योजनेच्या पंपगृह, स्विचयार्ड व उध्र्वनलिका तसेच लगतच्या रस्त्याच्या

कामाकरीता.

समाजाला मिळणारे लाभ :----- चिचघाट उपसा सिंचन योजना

चिचघाट उपसा सिंचन योजनेचा लाभ सार्वजनिक पाणीपुरवठा उद्योगधंदे व शेतजमीनीला होणार आहे.

अनुसूची--तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

विस्थापित होत नाही.

अनुसूची--चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

जिल्हाधिकारी यांचे पत्र क्र. एलएसी-कार्या-२५-कावि ७८-२०२३, दिनांक १७ जुलै, २०२३.

टीप :--- उक्त जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र .१), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

नागपूर : दिनांक १७ जानेवारी, २०२५.

विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 20 January 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-01-20.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-01-20.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1.