Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1737 Amravati Part 1 (23-01-2025 to 29-01-2025) Publication of L.A. Act, 2013 under Section 19(1) by Collector, Yavatmal and Collector, Buldhana, Appointment of Special Executive Officer by District Magistrate, Akola, Purchase of Land through Private Negotiation by S.D.O. and L.A.O., Mehakar and Executive Engineer, P.W.D., Akola. Ord. No. 4 Sr. No. 70-78

Published 23 January 2025

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-01-23.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. /NP CITY/२३६/२०१८-२०. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक ४] गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२५/माघ ३-९, शके १९४६ [पृष्ठे २५, किंमत : रुपये १०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक---अमरावती विभागीय पुरवणी

--------------------------- अनुक्रमणिका

पृष्ठे नाही.

पृष्ठे १-१० भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

१-२५

भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

————

नाही. ————

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी ------------

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७०.

जिल्हाधिकारी, यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३, मधील कलम १९ खालील अधिसूचना---

क्रमांक म.सहा.-भूसंपादन-कावि-९००-२०२४.-----

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांनी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून अधिसूचना क्रमांक भूसं-कावी-६७३-२०२३, दिनांक २९ डिसेंबर, २०२३ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

अ.-एक-१ (१७३७).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ आणि ज्याअर्थी, यवतमाळ जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांनी, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्यांची खात्री पटली आहे;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधीत कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा (भूसंपादन), अधिकारी राळेगाव जि. यवतमाळ यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची----एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १८-४७-२०२३-२४, मौजा कळसपूर, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ

अ. क्र. भूसंपादन किंवा/गट क्रमांक अंदाजित क्षेत्र

(१)

(२)

(३) हें. आर

१ ३१/१ ० २१ २ ३१/२ ० ०६ ३ ३१/३ ० ०६ ४ ३१/४ ० १० ५ ३१/५ ० ०५ ६ ३१/६ ० ०५ ७ ३१/७ ० ०५ ८ ३१/८ ० ०२ ९ २५/१ ० ०२ १० ६/६ ० ०१ ११ २९/२ ० १२ --------- एकूण .. ० ७५ ---------

अनुसूची----दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव

:---- निम्न वर्धा प्रकल्प.

प्रकल्प कार्याचे वर्णन :----- वर्धा नदीवरील खर्डा बॅरेजचे बुडीत क्षेत्र भूसंपादन प्रकल्पाकरीता.

समाजाला मिळणारे लाभ :---- या प्रकल्पाद्वारे नजिकचे शेतजमिनीस सिंचनाचा फायदा होणार असून लाभक्षेत्रातील संबंधीत शेतकयांना सिंचनासाठी फायदा घेता येईल. त्यामुळे त्यांचे कृषि उत्पन्नात भर पडून जिवनमान उंचावणार आहे. तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल.

अनुसूची----तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

जमिनीचे वर्णन

:---- वर्धा नदीवरील खर्डा बॅरेजचे बुडीत क्षेत्र भूसंपादन प्रकल्पाच्या कामाकरीता.

गांव

:---- मौजा कळसपुर ता. कळंब, जिल्हा यवतमाळ.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ ३

अनुसूची----चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

टीप :---उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी राळेगांव यांचे कार्यालयात निरीक्षण करता येईल.

दिनांक १२ डिसेंबर, २०२४.

-----------------------

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७१.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३, मधील कलम १९ खालील अधिसूचना----

क्रमांक म.सहा.-भूसंपादन-कावि-९४२-२०२४.-----

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांनी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून अधिसूचना क्रमांक-म.सहा-भूसंपादन-कावी-६६४-२०२४, दिनांक १८ जुलै, २०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, यवतमाळ जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांनी, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्यांची खात्री पटली आहे;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधीत कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा (भूसंपादन), अधिकारी राळेगाव जि. यवतमाळ यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची----एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ३५-४७-२०२३-२४, मौजा चिंचोली, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ

अ. क्र भूधारकांचे नांव भूसंपादन किंवा/गट क्रमांक अंदाजित क्षेत्र

(१) (२)

(३) (४)

हे. आर

१ श्री. कवडू अनंता ठोंबरे ७७ ० १७

२ रंजना मधुकर लढी ३६/२ ० १४

३ श्री. अतुल बाबा ठोंबरे ३८/१ ० ०५

४ श्री. बाबा तानबा ठोंबरे ३८/२ ० ०५

५ योगेश बाबा ठोंबरे ३८/३ ० ०६

६ कौसल्याबाई लक्ष्मण मोयजे ३९ ० ०८

७ लक्ष्मी नामदेव मौजे ४० ० १२

८ श्री. नारायण शंकर निशाणे ४१ ० ०५

९ श्री. नारायण शंकर निशाणे ४२ ० ०५

१० श्री. राहूल नारायण निशाणे ४३ ० ०५

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६

अ. क्र भूधारकांचे नांव भूसंपादन किंवा/गट क्रमांक अंदाजित क्षेत्र

(१) (२)

(३) (४)

हे. आर

११ पुष्पा विठ्ठल मोयजे व इतर ६ ४४ ० १० १२ श्री. पुडंलीक लक्ष्मण मोयजे ४५ ० १० १३ त्रिवेणी नथ्थुजी सिडाम ४६/१ ० ०९ १४ सुमन सुर्यभान मडावी ४६/२ ० ०८ १५ सुदंरा दामोधर सिडाम ४६/३ ० ०८

---------------

एकूण . . १ २७

---------------

अनुसूची----दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव

:---- उप-कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा यांचे अधिनस्त वाढोणा-चिंचोली

रस्त्याचे बांधकामाकरीता.

प्रकल्प कार्याचे वर्णन :----- वाढोणा-चिंचोली रस्त्याचे बांधकामाकरीता

समाजाला मिळणारे लाभ :---- या प्रकल्पाद्वारे १ २७ हे. आर जमीन संपादीत होणार असून, लाभक्षेत्रातील संबंधीत शेतकयांना व

इतरत्र लोकांना वाहतुकीची सोय होईल.

अनुसूची----तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

जमिनीचे वर्णन

:---- वाढोणा-चिंचोली रस्त्याचे बांधकामाकरीता

गांव

:---- मौजा चिंचोली ता. राळेगांव, जिल्हा यवतमाळ.

अनुसूची----चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

टीप :---उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी राळेगांव यांचे कार्यालयात निरीक्षण करता येईल.

यवतमाळ : दिनांक १९ डिसेंबर, २०२४.

डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी, यवतमाळ.

-----------------------

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७२.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क

अधिनियम, २०१३, मधील कलम १९ खालील अधिसूचना---

क्र.-कावि-उपजि.भूसं (इवद)-म.स-६४-२०२५.-----

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या बुलढाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांनी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मा. जिल्हाधिकारी,बुलढाणा यांचे आदेश क्रमांक-कावि-कक्ष- सात-प्रअभुस-४२७-२०२३, दिनांक ०६ एप्रिल, २०२३ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे, आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे, किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ ५

आणि ज्याअर्थी, बुलढाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांनी, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्यांची खात्री पटली आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधीत कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन (इमारत व दळणवळण), जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची----एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०१-२०२२-२३, मौजा भोन, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा.

संपादित क्षेत्र

अ.क्र. गट क्रमांक लागवड योग्य क्षेत्र पोट खराब क्षेत्र एकूण क्षेत्र (१) (२)

(३)

हे. आर हे. आर हे. आर १ ७ ० ६० ० ०० ० ६०

२ ७ ० ६१ ० ०० ० ६१

३ २८ ० ७० ० ०३ ० ७३

४ २८ ० ७९ ० ०२ ० ८१

५ २८ ० ८१ ० ०० ० ८१

६ २९ १ ०१ ० ०० १ ०१

७ २९ १ ०५ ० ०५ १ १०

८ २९ ० ४० ० ०० ० ४०

९ २९ ० ४१ ००० ० ४१

१० २९ ० ४० ० ०० ० ४०

११ २९ ० ६१ ० ०० ० ६१

१२ ३० १ ६९ ० ०० १ ६९

१३ ३० १ २१ ० ०० १ २१

१४ ३१ १ ३१ ० ०० १ ३१

१५ ३२ १ १२ ० ०० १ १२

१६ ३२ ० २० ० ०० ० २०

१७ ३३ १ १५ ० ०० १ १५

१८ ३४ १ २१ ० ०० १ २१

१९ ३४ १ २२ ० ०० १ २२

२० ३५ २ १८ ० ०० २ १८२१ ३६ १ ८६ ० ०० १ ८६ २२ ३७ १ ६९ ० ०० १ ६९ २३ ३७ ० ४८ ० ०० ० ४८ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ अनुसूची----एक--चालू (१) (२) (३) हे. आर हे. आर हे. आर

२४ ३८ ० ४० ००० ० ४०

२५ ३८ १ ०१ ० ०० १ ०१

२६ ३८ ० ८२ ० ०० ० ८२

२७ ३८ ० ८१ ० ०० ० ८१

२८ ३९ १ २१ ० ०० १ २१

२९ ३९ ३ ३४ ० ०० ३ ३४

३० ३९ १ ०६ ० ०० १ ०६

३१ ३९ १ ०६ ० ०० १ ०६

३२ ४० ० ७५ ० ०० ० ७५

३३ ४० ० ७४ ० ०० ० ७४

३४ ४१ १ ३९ ० ०० १ ३९

३५ ४२ ० ४५ ० ०० ० ४५

३६ ४२ ० ७४ ० ०० ० ७४

३७ ४२ ० ०८ ० ०० ० ०८

३८ ४३ १ ३५ ० ०२ १ ३७

३९ ४४ ० ७५ ० ०० ० ७५

४० ४५ ० ४६ ० ०० ० ४६

४१ ४९ ० ८१ ० ०० ० ८१

४२ ४९ १ ८६ ० ०० १ ८६

४३ ४९ ० ४१ ० ०० ० ४१

४४ ४९ ० ४० ० ०० ० ४०

४५ ५० ० ४१ ० ०० ० ४१

४६ ५० ० ७१ ० ०० ० ७१

४७ ५१ १ २३ ० ०० १ २३

४८ ५२ ० ४० ० ०० ० ४०

४९ ५२ ० ८१ ० ०० ० ८१

५० ५३ ० ४१ ० ०० ० ४१

५१ ५३ ० ४१ ० ०० ० ४१

५२ ५३ ० ८४ ० ०० ० ८४

५३ ५३ ० ८४ ० ०२ ० ८६

५४ ६० ० ६० ० ०० ० ६०

५५ ६२ ० ८१ ० ०० ० ८१

५६ ६२ ० ६० ० ०० ० ६०

५७ ६३ ० ८१ ० ०० ० ८१

५८ ६४ १ ५७ ० ०० १ ५७५९ ६९ १३ ७४ ० ३५ १४ ०९ ६० ७० १ ०१ ० ०० १ ०१ ६१ ७० १ १८ ० ०० १ १८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ ७ अनुसूची----एक--चालू (१) (२) (३) हे. आर हे. आर हे. आर

६२ ७० ० ४१ ० ०० ० ४१

६३ ७० १ ४२ ० ०० १ ४२

६४ ७१ ० ३२ ० ०० ० ३२

६५ ७१ ० १६ ० ०० ० १६

६६ ७१ १ ०४ ० ०० १ ०४

६७ ७२ ० १५ ० ०० ० १५

६८ ७३ ० १० ० ०० ० १०

६९ ७४ ० ६० ० ०० ० ६०

७० ७५ ० ८४ ० ०० ० ८४

७१ ७६ ० ८० ० ०० ० ८०

७२ ७६ ० ५८ ० ०० ० ५८

७३ ७६ ० ८८ ० ०० ० ८८

७४ ७६ ० ७३ ० ०० ० ७३

७५ ७६ ० ८६ ० ०० ० ८६

७६ ७६ ० ७३ ० ०० ० ७३

७७ ७६ ० ४२ ० ०० ० ४२

७८ ७७ ० ८१ ० ०० ० ८१

७९ ७७ १ ५५ ० ०० १ ५५

८० ७८ ० ५३ ० ०० ० ५३

८१ ७८ ० ४१ ० ०० ० ४१

८२ ७८ ० ४९ ० ०० ० ४९

८३ ७८ ० ४१ ० ०० ० ४१

८४ ७९ ० ९६ ० ०० ० ९६

८५ ८० १ ६२ ० ०० १ ६२

८६ ८० १ ७९ ० ०० १ ७९

८७ ८१ ० ७९ ० ०० ० ७९

८८ ८२ ० ६० ० ०० ० ६०

८९ ८३ ० ८५ ० ०० ० ८५

९० ८४ ० ४१ ० ०० ० ४१

९१ ८४ ० ४० ० ०० ० ४०

९२ ८४ ० ४० ० ०० ० ४०

९३ ८५ ० ६० ० ०० ० ६०

९४ ८५ ० ४१ ० ०० ० ४१

९५ ८६ १ ४१ ० ०० १ ४१

९६ ८६ १ ५३ ० ०० १ ५३९७ ८६ १ ४३ ० ०० १ ४३ ९८ ८६ १ ०१ ० ०० १ ०१ ९९ ८६ १ २१ ० ०० १ २१ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ अनुसूची----एक--चालू (१) (२) (३) हे. आर हे. आर हे. आर १०० ८६ १ ४२ ० ०० १ ४२

१०१ ८७ ० २४ ० ०० ० २४

१०२ ८७ ० ९० ० ०० ० ९०

१०३ ८७ १ ०१ ० ०० १ ०१

१०४ ८८ १ ०९ ० ०० १ ०९

१०५ ८८ ० २८ ० ०० ० २८

१०६ ११२ १ २२ ० ०० १ २२

१०७ ११२ ० १३ ० ०० ० १३

१०८ ११२ ० ८१ ० ०० ० ८१

१०९ ११२ ० ४१ ० ०० ० ४१

११० ११२ ० ४० ० ०० ० ४०

१११ ११३ ३ ०० ० ०० ३ ००

११२ ११४ १ १७ ० ०० १ १७

११३ ११५ ० ६९ ० ०० ० ६९

११४ ११५ ० ५७ ० ०० ० ५७

११५ ११६ ० ५३ ० ०० ० ५३

११६ ११६ ० ८३ ० ०० ० ८३

११७ ११६ ० ८१ ० ०२ ० ८३

११८ ११७ ० ५८ ० ०० ० ५८

११९ ११७ ० ५७ ० ०० ० ५७

१२० ११८ १ ५२ ० ०० १ ५२

१२१ ११९ ० ६६ ० ०१ ० ६७

१२२ १२० ० ८० ० ०२ ० ८२

१२३ १२१ ० १३ ० ०० ० १३

१२४ १२१ ० ३६ ० ०० ० ३६

१२५ १२१ ० ६० ० ०० ० ६०

१२६ १२१ ० ३७ ० ०० ० ३७

१२७ १२२ १ २३ ० ०० १ २३

१२८ १२२ ० ८१ ० ०० ० ८१

१२९ १२२ ० ६६ ० ०० ० ६६

१३० १२३ १ ९५ ० ०१ १ ९६

१३१ १२४ ० ८१ ० ०० ० ८१

१३२ १२४ ० ७८ ० ०० ० ७८

१३३ १२४ २ ०२ ० ०० २ ०२

१३४ १२४ १ ११ ० ०० १ १११३५ १२४ ० ८१ ० ०० ० ८१ १३६ १३५ ० १० ० ०० ० १० १३७ १३६ ० २० ० ०० ० २० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ ९ अनुसूची----एक--चालू (१) (२) (३) हे. आर हे. आर हे. आर १३८ १३७ ० १५ ० ०० ० १५

१३९ १३७ ० १० ० ०० ० १०

१४० १३७ ० ०६ ० ०० ० ०६

१४१ १३७ ० ०७ ० ०० ० ०७

१४२ १३७ ० ०८ ० ०० ० ०८

१४३ १३७ ० १९ ० ०० ० १९ १४४ १३९ ० २४ ० ०० ० २४

१४५ १३९ ० ५४ ० ०० ० ५४

१४६ १४० ० ३१ ० ०९ ० ४०

१४७ १४१ ० ४५ ० ०० ० ४५

१४८ १४८ १ ७० ० ०० १ ७०

१४९ १४८ ० ४७ ० ०० ० ४७

१५० १४९ ० ५३ ० ०० ० ५३

१५१ १४९ ० ०७ ० ०० ० ०७

१५२ १४९ ० ३५ ० ०० ० ३५

१५३ १४९ ० ०८ ० ०० ० ०८

१५४ १४९ ० ०२ ० ०० ० ०२

१५५ १५० १ ०१ ० ०० १ ०१

१५६ १५१ ० ४८ ० ०० ० ४८

१५७ १५२ ० ८७ ० ०० ० ८७

१५८ १५३ ० ८८ ० ०४ ० ९२

१५९ १५३ ० ८८ ० ०५ ० ९३

१६० १५४ ४ ३४ ० ०० ४ ३४

१६१ १५५ १ ५७ ० ०५ १ ६२

१६२ १५५ १ ८८ ० ०५ १ ९३

१६३ १५६ १ २१ ० ०० १ २१

१६४ १५६ १ २१ ० ०० १ २१

१६५ १५६ १ ९९ ० ०० १ ९९

१६६ १५७ १ ७५ ० ०६ १ ८१

१६७ १५७ ० ६० ० ०० ० ६०

१६८ १५७ ० ४१ ० ०० ० ४१

१६९ १५७ ० ७९ ० ०० ० ७९

१७० १५८ १ ३६ ० ०० १ ३६

१७१ १५८ १ ४७ ० ०० १ ४७

१७२ १५८ १ ५४ ० ०० १ ५४

१७३ १५८ ० ३४ ० ०० ० ३४१७४ १५८ ० ८७ ० ०० ० ८७ १७५ १५९ १ १० ० १० १ २० १० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ अनुसूची----एक--चालू (१) (२) (३) हे. आर हे. आर हे. आर १७६ १५९ १ ६६ ० १० १ ७६

१७७ १५९ १ ५१ ० १२ १ ६३

१७८ १५९ ० २३ ० ०० ० २३

१७९ १५९ १ ३० ० ०० १ ३०

१८० १५९ ० ७४ ० ०० ० ७४

१८१ १५९ ० ६५ ० ०० ० ६५

१८२ १६० ० ८६ ० ०० ० ८६

१८३ १६० २ २७ ० २० २ ४७

१८४ १६३ ० ७३ ० ०० ० ७३

१८५ १६४ ० ३३ ० ०० ० ३३

१८६ १६४ ० २३ ० ०० ० २३

१८७ १६५ ० १५ ० ०० ० १५

१८८ १६५ ० ३३ ० ०० ० ३३

१८९ १७२ ० ०८ ० ०० ० ०८

१९० १७३ ० २० ० ०० ० २०

१९१ १७४ १ ०० ० ०० १ ००

१९२ १७६ ० ०५ ० ०० ० ०५

१९३ १७७ ० ०५ ० ०० ० ०५

१९४ १७८ ० २० ० ०० ० २०

१९५ १७९ २ ०० ० ०० २ ००

१९६ १८० ० ४० ० ०० ० ४०

१९७ १८० ० ४१ ० ०० ० ४१

१९८ १८० ० ४० ० ०० ० ४०

१९९ १८० ० ६९ ००० ० ६९

२०० १८० १ ४२ ० २० १ ६२

२०१ १८० १ ६९ ० २० १ ८९

२०२ १८१ १ ६५ ० ५१ २ १६

२०३ १८१ ० ६१ ० २० ० ८१

२०४ १८१ ० ३० ० १० ० ४०

२०५ १८२ २ ५६ ० ०० २ ५६

२०६ १८३ १ ४६ ० ०० १ ४६

२०७ १८४ १ ६३ ० ०० १ ६३

२०८ १८४ १ ६८ ० ०० १ ६८

२०९ १८५ १ ०१ ० २० १ २१

२१० १८५ ० ६० ० २९ ० ८९२११ १८५ १ ०० ० २१ १ २१ २१२ १८५ ० ७० ० ११ ० ८१ २१३ १९० ० ५० ० ०० ० ५० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ ११ अनुसूची----एक--चालू (१) (२) (३) हे. आर हे. आर हे. आर २१४ १९० ० ५१ ० ०० ० ५१

२१५ १९१ ० ७५ ० ०० ० ७५

२१६ १९२ ० ७७ ० ८४ १ ६१

२१७ १९३ ० ८५ ० १६ १ ०१

२१८ १९३ ० ८६ ० १५ १ ०१

२१९ १९४ ० ८१ ० ०० ० ८१

२२० १९४ १ ६० ० ०० १ ६०

२२१ १९४ १ ६२ ० ०० १ ६२

२२२ १९५ १ ०२ ० ६० १ ६२

२२३ १९६ ० ५१ ० ३० ० ८१

२२४ १९६ ० ५१ ० ३० ० ८१

२२५ १९७ १ ३० ० ०० १ ३०

२२६ १९८ ० ४० ० ०० ० ४०

२२७ १९८ ० ३७ ० ०० ० ३७

२२८ १९८ ० ४० ० ०० ० ४०

२२९ १९९ ० ४० ० ०० ० ४०

२३० १९९ १ ५७ ० ०० १ ५७

२३१ १९९ ० ४० ००० ० ४०

२३२ १९९ १ ६२ ० ०० १ ६२

२३३ १९९ ० ४० ० ०० ० ४०

२३४ १९९ ० ८१ ० ०० ० ८१

२३५ १९९ ० ४० ० ०० ० ४०

२३६ १९९ ० ४१ ० ०० ० ४१

२३७ २०० ० ७३ ० ०० ० ७३

२३८ २०० ० ४० ० ०० ० ४०

२३९ २०० ० ७९ ० ०० ० ७९

२४० २०१ १ २१ ० ०० १ २१

२४१ २०२ ० ८१ ० ०० ० ८१

२४२ २०२ १ १७ ० ०० १ १७

२४३ २०२ ० ४० ० ०० ० ४०

२४४ २०३ ० ८५ ० ०० ० ८५

२४५ २०४ ० ४० ० ०० ० ४०

२४६ २०४ १ ५० ० ०० १ ५०

२४७ २०४ ० २० ० ०० ० २०

२४८ २०५ १ ३४ ० ०० १ ३४

------------ ------------ ------------ एकूण क्षेत्र २२३ ५६ ५ ७८ २२९ ३४ ------------ ------------

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ अनुसूची----दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव

:---- जिगाव मोठा सिंचन प्रकल्प, ता. नांदुरा, जिल्हा बुलढाणा, जिगांव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी

अनुसूची - एकमध्ये विर्िनदिष्ट जमीनीच्या संपादनाची आवश्यकता आहे.

प्रकल्प कार्यालयाचे वर्णन :----- कार्यकारी अभियंता, उपसा सिंचन विभाग, खामगाव, जि. बुलढाणा.

प्रकल्पाचे समाजाला होणार लाभ :---- या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी, सार्वजनिक पाणी पुरवठा, उद्योगधंद्यांना पाणी पुरवठा होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, भूमीहीन, शेतमजूर यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्यामुळे त्यांच्या जीवनमानात (Standard of living) सुधारणा होणार आहे.

अनुसूची----तीन पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन गावाचे नाव : भोन, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा.

प्रस्तुत प्रकरणातील भूधारकाची शेतजमीन संपादीत होत असल्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही.

---- निरंग ----

अनुसूची----चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

प्रस्तुत प्रकरणातील भूधारकाची शेतजमीन संपादीत होत असल्यामुळे पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश निरंक आहे.

टीप :---उक्त जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी भूसंपादन (इमारत व दळणवळण), जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

-----------------------

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७३.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क

अधिनियम, २०१३ च्या कलम १९(१) खालील घोषणा---

क्र.-कावि-उपजि.भूसं (इवद)-म.स-६६-२०२५.-----

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या बुलढाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मा. जिल्हाधिकारी,बुलढाणा यांचे आदेश क्रमांक-कावि-कक्ष- सात-प्रअभुस-६६९-२०२३, दिनांक २८ जून, २०२३ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे, आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे, किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, बुलढाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांनी, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्यांची खात्री पटली आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधीत कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे;

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ १३

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाअधिकारी भूसंपादन (इमारत व दळणवळण), जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांस पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची----एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३-२०२२-२३, गावाचे नाव गोळेगाव बु., तालुका जळगांव जामोद, जिल्हा बुलढाणा.

संपादित क्षेत्र

अ.क्र. गट क्रमांक लागवड योग्य क्षेत्र पोट खराब क्षेत्र एकूण क्षेत्र (१) (२)

(३)

हे. आर हे. आर हे. आर १ १ १ ४० ० ०१ १ ४१

२ २ ३ ६९ ० ०० ३ ६९

३ २ १ २१ ० ०० १ २१

४ ३ ० ६० ० ०० ० ६०

५ ३ ० ९० ० ०१ ० ९१

६ ३ ० ९० ० ०१ ० ९१

७ ३ १ ४६ ० ०५ १ ५१

८ ३ ० ६७ ० ०१ ० ६८

९ ३ ० ६० ० ०० ० ६०

१० ४ १ ७४ ० ०८ १ ८२

११ ५ २ ३३ ० ०९ २ ४२

१२ ६ १ ०५ ० ०० १ ०५

१३ ७ १ ११ ० ०० १ ११

१४ ८ ० ८३ ० ०० ० ८३

१५ ९ ० ४७ ० ०१ ० ४८

१६ १० ० ६५ ० ०१ ० ६६

१७ ११ २ ८८ ० ०० २ ८८

१८ ११ २ ८८ ० ०० २ ८८

१९ ११ १ ६२ ० ०० १ ६२

२० १२ १ ५९ ० ०० १ ५९

२१ १३ ० ८७ ० ०० ० ८७

२२ १४ ० ८६ ० ०० ० ८६

२३ १५ ० ८१ ० ०० ० ८१

२४ १६ ४ ०७ ० ०४ ४ ११

२५ १७ ० ९४ ० ०० ० ९४

२६ १७ ० ४० ० ०० ० ४०

२७ १८ १ ६२ ० ०० १ ६२२८ २० १ ६२ ० ०० १ ६२ २९ २२ १ २१ ० ०० १ २१ ३० २२ १ ७६ ० ०० १ ७६ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ अनुसूची----एक--चालू (१) (२) (३) हे. आर हे. आर हे. आर ३१ २३ ० ८४ ० ०० ० ८४ ३२ २४ ० ६४ ० ०० ० ६४ ३३ २५ २ ०६ ० ०० २ ०६ ३४ २५ १ १६ ० ०० १ १६ ३५ २५ ३ १५ ० ०० ३ १५ ३६ २६ ० ४८ ० ०० ० ४८ ३७ २६ ० २० ० ०० ० २० ३८ २७ २ ०० ० ०० २ ०० ३९ २७ १ ३१ ० ०० १ ३१ ४० २७ ० ८२ ० ०० ० ८२ ४१ २७ १ ६१ ० ०० १ ६१ ४२ २७ २ २३ ० ०० २ २३ ४३ २७ २ ०० ० ०० २ ०० ४४ २७ ० २० ० ०० ० २० ४५ २८ ० ५७ ० ०० ० ५७ ४६ २९ १ २१ ० ०० १ २१ ४७ २९ ० ६० ० ०० ० ६० ४८ २९ १ ४७ ० ०० १ ४७ ४९ २९ ० ६१ ० ०० ० ६१ ५० २९ ० ८१ ० ०० ० ८१ ५१ ३० ० ८० ० ०० ० ८० ५२ ३० १ १० ० ०० १ १० ५३ ३० १ २० ० ०१ १ २१ ५४ ३० ० ८१ ० ०० ० ८१ ५५ ३० २ ७६ ० ०५ २ ८१ ५६ ३१ १ ०१ ० ०० १ ०१ ५७ ३२ १ ०५ ० ०० १ ०५ ५८ ३२ ० २० ० ०० ० २० ५९ ३३ ० ६५ ० ०० ० ६५ ६० ३३ ० ८५ ० ०० ० ८५ ६१ ३३ ० २० ० ०० ० २० ६२ ३४ ० ६३ ० ०० ० ६३ ६३ ३४ १ २७ ० ०० १ २७ ६४ ३४ ० ४० ० ०० ० ४० ६५ ३४ १ २३ ० ०० १ २३ ६६ ३५ ० ४१ ० ०० ० ४१ ६७ ३५ १ ०० ० ०१ १ ०१ ६८ ३६ १ ०० ० ०० १ ०० ६९ ३६ १ ०३ ० ०० १ ०३ ७० ३६ १ ०९ ० ०० १ ०९महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ १५ अनुसूची----एक--चालू (१) (२) (३) हे. आर हे. आर हे. आर ७१ ३७ २ ९० ० ०० २ ९० ७२ ३८ ० ४३ ० ०० ० ४३ ७३ ३९ १ १६ ० ०० १ १६ ७४ ४० ० ७९ ० ०० ० ७९ ७५ ४१ ० ४० ० ०० ० ४० ७६ ४१ ० ९७ ० ०० ० ९७ ७७ ४१ ० ४१ ० ०० ० ४१ ७८ ४१ ० ९० ० ०० ० ९० ७९ ४२ ० ४३ ० ०० ० ४३ ८० ४३ १ २४ ० ०० १ २४ ८१ ४४ ० ७७ ० ०० ० ७७ ८२ ४४ १ ६२ ० ०० १ ६२ ८३ ४५ ० ६९ ० ०० ० ६९ ८४ ४५ १ २१ ० ०० १ २१ ८५ ४६ ० ९३ ० ०० ० ९३ ८६ ४६ १ ०९ ० ०० १ ०९ ८७ ४७ १ ०९ ० ०२ १ ११ ८८ ४८ ० ४५ ० ०२ ० ४७ ८९ ४८ १ ४० ० ०३ १ ४३ ९० ४९ १ ९१ ० ०० १ ९१ ९१ ५० १ ७० ० ०३ १ ७३ ९२ ५१ १ ३६ ० ०३ १ ३९ ९३ ५२ ० ५२ ० ०० ० ५२ ९४ ५३ ० ४० ० ०० ० ४० ९५ ५३ ० ९५ ० ०० ० ९५ ९६ ५३ ० ७२ ० ०० ० ७२ ९७ ५३ ० ५० ० ०० ० ५० ९८ ५४ ० ४१ ० ०० ० ४१ ९९ ५४ १ २० ० ०१ १ २१ १०० ५४ ० ८० ० ०१ ० ८१ १०१ ५४ ० ८० ० ०१ ० ८१ १०२ ५५ ० ९५ ० ०३ ० ९८ १०३ ५५ ० ४४ ० ०० ० ४४ १०४ ५५ ० ९७ ० ०४ १ ०१ १०५ ५५ ० ८१ ० ०० ० ८१ १०६ ५६ २ २० ० ०३ २ २३ १०७ ५७ १ ३१ ० ०१ १ ३२ १०८ ५७ ० ५० ० ०० ० ५० १०९ ५७ १ ०१ ० ०० १ ०१ ११० ५७ १ ८३ ० ०२ १ ८५१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ अनुसूची----एक--चालू (१) (२) (३) हे. आर हे. आर हे. आर

१११ ५८ १ ६१ ० ०१ १ ६२

११२ ५८ २ ०० ० ०२ २ ०२

११३ ५८ १ ६१ ० ०१ १ ६२

११४ ५८ १ ६२ ० ०० १ ६२

११५ ५९ १ ६५ ० ०० १ ६५

११६ ६० २ २६ १ २३ ३ ४९

११७ ६१ २ ०२ ३ ०४ ५ ०६

११८ ६२ १ ६२ ० ०० १ ६२

११९ ६२ १ २८ ० ०० १ २८

१२० ६३ ० ४० ० ०० ० ४०

१२१ ६३ ० ४१ ० ०० ० ४१

१२२ ६३ ० ६० ० ०० ० ६०

१२३ ६४ ० ८० ० ०१ ० ८१

१२४ ६४ १ १८ ० ०२ १ २०

१२५ ६५ २ ३१ ० ०३ २ ३४

१२६ ६६ ५ ०७ ० ०० ५ ०७

१२७ ६७ ३ ४० १ ८५ ५ २५

१२८ ६७ ० ०० ० ८४ ० ८४

१२९ ६८ १ ७५ ० ०० १ ७५

१३० ६८ ० ४१ ० ०० ० ४१

१३१ ६८ ० २० ० ०० ० २०

१३२ ६८ ० २० ० ०० ० २०

१३३ ६९ १ ०० ० ०० १ ००

१३४ ६९ ० ८१ ० ०० ० ८१

१३५ ७० ० ६८ ० ०० ० ६८

१३६ ७१ ० ४० ० ०१ ० ४१

१३७ ७१ ० ५९ ० ०१ ० ६०

१३८ ७१ ० ७८ ० ०२ ० ८०

१३९ ७२ ० ३९ ० ०१ ० ४०

१४० ७२ ० २९ ० ०१ ० ३०

१४१ ७२ ० २० ० ०० ० २०

१४२ ७३ १ ७४ ० २० १ ९४

१४३ ७३ १ २३ ० ४० १ ६३१४४ ७३ १ ०१ ० ०० १ ०१ १४५ ७३ ४ ७२ ० ३५ ५ ०७महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ १७ अनुसूची----एक--चालू (१) (२) (३) हे. आर हे. आर हे. आर १४६ ७३ ० ७६ ० ०५ ० ८१

१४७ ७३ ० ७६ ० ०५ ० ८१

१४८ ७३ २ ०० ० ०२ २ ०२

१४९ ७३ २ ०० ० ०२ २ ०२

१५० ७३ ० ८३ ० ८० १ ६३

१५१ ७४ ० ५६ ० ३० ० ८६

१५२ ७४ ० ८३ ० ७४ १ ५७

१५३ ७४ ० १० ० ३० ० ४०

१५४ ७५ ० ८८ ० ०० ० ८८

१५५ ७५ ० ६० ० ०० ० ६०

१५६ ७५ १ २८ ० ०५ १ ३३

१५७ ७५ १ १३ ० ०३ १ १६

१५८ ७६ ० १२ १ ०९ १ २१

१५९ ७६ ० १३ १ ०८ १ २१

१६० ७६ ० २० १ ४२ १ ६२

१६१ ७६ ० १२ १ ०८ १ २०

१६२ ७६ ० १२ १ ०९ १ २१

१६३ ७६ ० ३० १ ४५ १ ७५

१६४ ७६ ० ०६ ० १० ० १६

१६५ ७७ ० ४५ ३ ९२ ४ ३७

१६६ ७७ ० ८१ ० ०० ० ८१

१६७ ७८ ० ७९ ० ०२ ० ८१

१६८ ७९ १ ६२ ० ०० १ ६२

१६९ ७९ ३ ०२ ० ०० ३ ०२

१७० ८० ० ८१ ० ०० ० ८१

१७१ ८१ १ ०६ ० ०० १ ०६

१७२ ८२ ० ८१ ० ०० ० ८१

१७३ ८२ ० ८१ ० ०० ० ८१

१७४ ८२ १ ८४ ० ०१ १ ८५

१७५ ८२ १ ५४ ० ०१ १ ५५

१७६ ८२ १ ०१ ० ०० १ ०१

१७७ ८३ ० ७४ ० ०० ० ७४

१७८ ८४ ३ ०९ ० ०० ३ ०९

१७९ ८५ ० ७३ ० ०० ० ७३

१८० ८६ १ ०१ ० ०० १ ०११८१ ८७ ० ६७ ० ०० ० ६७ १८२ ८८ ३ ६२ ० ०२ ३ ६४ १८३ ८९ ० ८३ ० ०३ ० ८६ १८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ अनुसूची----एक--चालू (१) (२) (३) हे. आर हे. आर हे. आर

१८४ ९० ० ८२ ० ०१ ० ८३

१८५ ९१ १ २१ ० ०० १ २१ १८६ ९२ ० ४४ ० ०० ० ४४ १८७ ९२ ० ४३ ० ०० ० ४३ १८८ ९३ ० ८५ ० ०० ० ८५ १८९ ९४ २ ११ ० ०१ २ १२ १९० ९५ ३ ६८ ० ०० ३ ६८ १९१ ९५ १ ५६ ० ०० १ ५६ १९२ ९६ १ २१ ० ०० १ २१ १९३ ९६ १ ६१ ० ०० १ ६१ १९४ ९७ ० ९८ ० ०२ १ ०० १९५ ९७ ० ८० ० ०१ ० ८१ १९६ ९८ १ ०७ ० ०० १ ०७

------------ ------------ ------------ एकूण क्षेत्र .. २२६ ६२ २२ ४८ २४९ १० ------------ ------------ ------------

अनुसूची----दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव

:---- जिगाव मोठा सिंचन प्रकल्प, ता. नांदुरा, जिल्हा बुलढाणा जिगांव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी

अनुसूची - एकमध्ये विर्िनदिष्ट जमिनीच्या संपादनाची आवश्यकता आहे.

प्रकल्प कार्यालयाचे वर्णन :----- कार्यकारी अभियंता, जिगांव प्रकल्प धरण व पुनर्वसन विभाग, खामगाव, जि. बुलढाणा.

प्रकल्पाचे समाजाला होणार लाभ :---- या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी, सार्वजनिक पाणी पुरवठा, उद्योगधंद्यांना पाणी पुरवठा होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, भूमीहीन, शेतमजूर यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्यामुळे त्यांच्या जीवनमानात (Standard of living) सुधारणा होणार आहे.

अनुसूची----तीन पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन गावाचे नाव : गोळेगाव बु., ता. जळगांव जामोद, जि. बुलढाणा.

प्रस्तुत प्रकरणातील भूधारकाची शेतजमीन संपादित होत असल्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही.

---- निरंक ---

अनुसूची----चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

प्रस्तुत प्रकरणातील भूधारकाची शेतजमीन संपादित होत असल्यामुळे पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश निरंक आहे.

टीप :---उक्त जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी भूसंपादन (इमारत व दळणवळण), जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ १९

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७४.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम १९(१) खालील घोषणा---

क्र.-भूसंपादन-लसिंका-म.स.-कावि-१५-२०२५.-----

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या बुलढाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मा. जिल्हाधिकारी,बुलढाणा यांचे जा.क्र.उपजि.भूसं(लसिंका)-म.स.-कावि-३८-२०२४, दिनांक ०७ फेब्रुवारी, २०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे, आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे, किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, बुलढाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांनी, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्यांची खात्री पटली आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे;

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ग) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन (लघु सिंचन कामे), जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची----एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०४-२०२३-२४, मौजे पातोंडा (बुडीत क्षेत्र), तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा.

अ.क्र. गट क्रमांक लागवड योग्य क्षेत्र पोट खराब क्षेत्र एकूण क्षेत्र (१) (२) (३)

(४) (५)

(हे. आर.) (हे. आर.) (हे. आर.) १ ९६ ० ४५ ० ०० ० ४५

२ ९८ ० ७५ ० १४ ० ८९

३ ९९ ० ५९ ० ०६ ० ६५

४ १०१ ० ८५ ० १० ० ९५

५ १०६ ० ०५ ० ०० ० ०५

६ ११३ ० ४० ० ०० ० ४०

७ ११३ ० २१ ० ०० ० २१

------------ ------------ ------------

एकूण क्षेत्र .. ३ ३० ० ३० ३ ६०

------------ ------------ ------------

२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ अनुसूची----दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नांव

:---- जिगाव मोठा सिंचन प्रकल्प, ता. नांदुरा, जिल्हा बुलढाणा अंतर्गत जिगांव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरिता मौजे पातोंडा येथील अनुसूची - एकमध्ये विर्िनदिष्ट जमीनीच्या संपादनाची आवश्यकता आहे.

प्रकल्प कार्यालयाचे वर्णन :----- कार्यकारी अभियंता, जिगांव उपसा सिंचन विभाग, खामगांव.

प्रकल्पाचे समाजाला मिळणारे लाभ :---- या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी, सार्वजनिक पाणीपुरवठा, उद्योगधंद्यांना पाणीपुरवठा होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये रोजगार र्िनमिती होणार असून ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी,

भूमीहीन, शेतमजूर यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, त्यांच्या जीवनमानात

(Standard of living) सुधारणा होणार आहे.

अनुसूची----तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

प्रस्तुत संपादन प्रक्रियेत जिगांव प्रकल्पाच्या सद्यस्थितीतील मौजे पातोंडा येथील बाधित व्यक्तींचे विस्थापन मौजे दहीगांव, ता. नांदुरा शिवारातील जमीन संबंधित यंत्रणेकडून पुनर्वसाहत करिता क्षेत्र निश्चीत करण्यात आले आहे.

अनुसूची----चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

शासन पत्र क्रमांक-आरपीए-४०९-प्र.क्रं.-१३२-र-१, दिनांक २२ जुलै, २००९ अन्वये जिगांव पाटबंधारे मोठा प्रकल्प हा राज्य शासनाचा प्रकल्प असून जलसंपदा विभागामार्फत उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची प्रकल्प संस्था जलसंपदा विभाग असून या प्रकल्पामुळे बाधित होणाया प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ व केंद्र शासनाचे राष्ट्रीय पुनर्वसन धोरण, २००७ नुसार होत असल्याने भूमि संपादन, पुनर्वसन व पुन:स्र्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ नुसार पुनर्वसन व पुनस्र्थापना योजना लागू होत नाही.

टीप :---उक्त जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी भूसंपादन (लघु सिंचन कामे), जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

दिनांक १० जानेवारी २०२५.

-----------------------

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७५.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क

अधिनियम, २०१३ च्या कलम १९(१) खालील घोषणा

क्र.-भूसंपादन-लसिंका-म.स.-कावि-१९-२०२५.-----

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या बुलढाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मा. जिल्हाधिकारी,बुलढाणा यांचे जा.क्र.कावि.-म.स.-उपजि.भूसं(लसिंका)-९७-२०२३, दिनांक ०३ ऑगस्ट, २०२३ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे, आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे, किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, बुलढाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांनी, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्यांची खात्री पटली आहे ;

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ २१

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधीत कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे;

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ग) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाअधिकारी भूसंपादन (लघु सिंचन कामे), जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची----एक जमिनीचे वर्णन भूसंपादन प्रकरण क्रमांक ०१-२०२२-२३, मौजे बोंडगाव (बुडीत क्षेत्र), तालुका शेंगाव, जिल्हा बुलढाणा.

अ.क्र. गट क्रमांक वहीती योग्य क्षेत्र पोट खराब क्षेत्र एकूण संपादनाखालील क्षेत्र (१) (२) (३)

(४) (५)

हे. आर हे. आर हे. आर १ १ ० ६१ ० ०० ० ६१ २ २ ० ६१ ० ०० ० ६१ ३ ३ ० ६० ० ०३ ० ६३ ४ ४ ० ९० ० ०३ ० ९३ ५ ४ ० ८९ ० ०४ ० ९३ ६ ४ १ ७९ ० ०८ १ ८७ ७ ५ १ २७ ० ०३ १ ३० ८ ५ ० ९७ ० ०३ १ ०० ९ ६ १ ०७ ० ०२ १ ०९ १० ६ १ ०७ ० ०२ १ ०९ ११ ७ १ ७० ० ०० १ ७० १२ ७ ० ८१ ० ०० ० ८१ १३ ७ ० ८१ ० ०० ० ८१ १४ १६१ ० ८० ० ०१ ० ८१ १५ १६१ ० ६२ ० ०१ ० ६३ १६ १६१ ० ६२ ० ०१ ० ६३ १७ १७२ ० ६९ ० ०० ० ६९ १८ १७३ २ ०६ ० ०० २ ०६ १९ १७४ १ ०२ ० ०० १ ०२ २० १७४ १ ०३ ० ०० १ ०३ २१ १७५ १ ०३ ० ०० १ ०३ २२ १७५ १ ०२ ० ०० १ ०२ २३ १७६ ० ४० ० ०० ० ४० २४ १७६ ० ६३ ० ०० ० ६३ २५ १७७ ० ९८ ० ०० ० ९८ २६ १७८ ० ६४ ० ०२ ० ६६ २७ १७९ ० २३ ० ०१ ० २४ २८ १७९ ० ४४ ० ०० ० ४४ २९ १७९ १ १९ ० ०२ १ २१ ३० १८० १ ०९ ० ०० १ ०९२२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ अनुसूची----एक--चालू (१) (२) (३) (४) (५) हे. आर हे. आर हे. आर ३१ १८१ ० ३७ ० ०० ० ३७ ३२ १८२ ० ८४ ० ०० ० ८४ ३३ १८३ ० ८४ ० ०० ० ८४ ३४ १८४ १ ३८ ० ०५ १ ४३ ३५ १८५ १ १६ ० ०५ १ २१ ३६ १८५ ० २२ ० ०१ ० २३ ३७ १८६ ० ४१ ० ०१ ० ४२ ३८ १८७ ० ५७ ० ०१ ० ५८ ३९ १८८ ० ६५ ० ०१ ० ६६ ४० १८९ ० ४० ० ०० ० ४० ४१ १८९ १ ४० ० ०० १ ४० ४२ १८९ ० ०४ ० ०० ० ४० ४३ १८९ १ ०१ ० ०० १ ०१ ४४ १८९ ० २० ० ०० ० २० ४५ १९० ० ८० ० ०१ ० ८१ ४६ १९१ १ १० ० ०२ १ १२ ४७ १९२ ० ०९ ० ०१ ० १० ४८ १९२ १ ०० ० ०१ १ ०१ ४९ १९३ ० ३९ ० ०० ० ३९ ५० १९३ ० ८१ ० ०० ० ८१ ५१ १९३ ० ४० ० ०० ० ४० ५२ १९३ ० ४१ ० ०० ० ४१ ५३ १९३ ०३५ ० ०० ० ३५

------------ ------------ ------------ एकूण क्षेत्र .. ४२ ७९ ० ५५ ४३ ३४ ------------ ------------ ------------

अनुसूची----दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नांव

:---- जिगांव मोठा सिंचन प्रकल्प, ता. नांदुरा, जिल्हा बुलढाणा जिगांव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी

मौजे बोंडगांव येथील अनुसूची - एकमध्ये विर्िनदिष्ट जमीनीच्या संपादनाची आवश्यकता आहे.

प्रकल्प कार्यालयाचे वर्णन :----- कार्यकारी अभियंता, जिगांव प्रकल्प धरण व पुनर्वसन विभाग, खामगाव.

प्रकल्पाचे समाजाला मिळणारे लाभ :---- या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी, सार्वजनिक पाणी पुरवठा, उद्योगधंद्यांना पाणी पुरवठा होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये रोजगार र्िनमिती होणार असून ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, भूमीहीन, शेतमजूर यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या जीवनमानात (Standard of living) सुधारणा होणार आहे.

अनुसूची----तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

प्रस्तुत संपादन प्रक्रियेत जिगांव प्रकल्पाच्या सद्यस्थितीतील टप्प्यात सदर बाधित व्यक्तींचे तुर्तास विस्थापन होत नसल्याने संबंधित यंत्रणेकडून पुनर्वसाहत क्षेत्र निश्चीत करण्यात आलेले नाही.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ २३

अनुसूची----चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

शासन पत्र क्रमांक-आरपीए-४०९-प्र.कं.१३२-र-१,दिनांक २२ जुलै, २००९ अन्वये जिगांव पाटबंधारे मोठा प्रकल्प हा राज्य शासनाचा प्रकल्प असून जलसंपदा विभागामार्फत उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची प्रकल्प संस्था जलसंपदा विभाग असून या प्रकल्पामुळे बाधित होणाया प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ व केंद्र शासनाचे राष्ट्रीय पुनर्वसन धोरण, २००७ नुसार होत असल्याने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुन:स्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ नुसार पुनर्वसन व पुनस्र्थापना योजना लागू होत नाही.

टीप :---उक्त जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी भूसंपादन (लघु सिंचन कामे), जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

बुलढाणा : दिनांक १४ जानेवारी, २०२५.

डॉ. किरण पाटील (भा. प्र. से.), जिल्हाधिकारी, बुलढाणा.

--------------------

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७६.

जिल्हादंडाधिकारी, यांजकडून संदर्भ:- १. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई,शासन निर्णय क्रमांक विकाअ-२००७-४४०-प्र.क.१७४-५ दिनांक २५ जुलै,२००७.

२. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई,शासन शुध्दीपत्रक क्रमांक विकाअ-२००७-प्र.क.३८९-५ दिनांक १५ जानेवारी, २००८. ३. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई,शासन निर्णय क्रमांक विकाअ-२००८-प्र.क.२७६-५ दिनांक २४ जुलै, २००८. ४. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई,शासन निर्णय क्रमांक विकाअ-१११५-प्र.क.८८-५ दिनांक ३१ डिसेंबर, २०१५. अधिसूचना

क्र.-कक्ष-२-गृह-म.स १-कावि-४७६-२०२४.-----

उपरोक्त संदर्भाधिन शासन निर्णयान्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी अजित कुंभार,(भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, अकोला या सोबत जोडलेल्या अनुसूची मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यत: हा आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून ५ वर्षाकरीता अस्तित्वात राहील. तसेच विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पुर्ण होण्यापुर्वी केव्हांही, कोणतेही कारण न देता संपुष्टात आणण्याचा अधिकारी जिल्हाधिकारी, अकोला यांना राहिल. ही मुदत संपताच किंवा ती त्यापूर्वी संपुष्टात आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबधित पोलिस ठाणे किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे तात्काळ परत करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्वस्व ही संबधित विशेष कार्यकारी अधिकारी यांची राहील.

विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील:-

१. सांक्षाकनाचे काम :

१. सांक्षाकनासाठी, पडताळणीसाठी किंवा यथास्थिती अधिप्रमाणासाठी त्याच्यापुढे आणलेल्या दस्तऐवजांचे सांक्षाकन, पडताळणी किंवा अधिप्रमाण करणे आणि राज्य शासनाने या बाबत काढलेल्या अनुदेशानुसार अशा दस्तऐवजावर त्यांची विहीत मोहर उमटविणे व तारखेसह स्वाक्षरी करणे व स्वाक्षरीखाली स्वत:चे नाव लिहणे.

२. नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकायांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजिकच्या पोलिस स्टेशन/तहसीलदार यांचे कडून उपलब्ध करून घ्यावा, तसेच सांक्षाकित केलेल्याची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमुद करावी व ज्यावेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी संबंधित पोलिस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक/जिल्हाधिकारी यांचेकडून मागणी केली जाईल त्यावेळी ती तत्काळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही विशेष कार्यकारी अधिकारी यांची राहील.

३. या शासन निर्णयाद्वारे नेमण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकायांची, शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यकतेनुसार त्या क्षेत्रातील मोहल्ला/शांतता समितीवर पोलिस आयुक्त/जिल्हाधिकारी यांनी नियुक्त करावी.

४. या शासन निर्णयाद्वारे केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या "मानसेवी" असून त्यांना सोपविण्यात आलेल्या वरील कामांबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ता शासनाकडून अनुज्ञेय राहणार नाही.

५. विशेष कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या नियुक्तीची वैधता सुस्पष्टपणे दर्शविणारे प्रमाणपत्र आपल्या कार्यकारी अधिकारी पदाच्या कामाच्या जागी सवार्ंना दिसेल अशा दर्शनी ठिकाणी ठळक अक्षरात लावावे व या कामासाठी येणाया व्यक्तीने मागणी केल्यास ते त्या व्यक्तीस दाखवावे.

२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ अनुसूची

अ. क्र. वि. का. अ. मंजूर यादी अ.क्र. नाव

पत्ता

(१) (२)

(३)

(४)

१ २०२४/५/८३६३७८१५९३४९/१ श्री. रामकृष्ण विठ्ठल शिरसाट रा. संतनगर, टि. टि. एन.

कॉलेजवळ, केशवनगरची दक्षिण बाजू, खडकी बु., अकोला, ता. जि. अकोला.

अकोला : दिनांक १७ डिसेंबर, २०२४.

अजित कुंभार, (भा.प्र.से.), जिल्हादंडाधिकारी, अकोला.

-----------------------

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७७.

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यांजकडून

जाहीर नोटीस

क्रमांक.कावि-महसूल सहा-भूसंपादन-३९०-२०२४.-----

मौजे वरूड ता. मेहकर येथील सर्व लोकांना ह्य नोटीसने कळविण्यात येते की, उपविभगीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी मेहकर यांनी खालील अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे जमिनधारकांच्या जमिनी मा. राज्यपाल महाराष्ट्र शासन यांचे नाव उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, मेहकर यांना महाराष्ट्र शासन महसूल व वनविभागाचे शासन परिपत्रक क्र. एल.क्यु.एन. १८-२००४-प्र.क्र.-१६२-अ २-मंत्रालय, मुंबई ३२ दिनांक ०६ जुलै, २००६ व महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन परिपत्रक संकिर्ण ०३-२०१५-प्र. क्र. ३४-अ २ दिनांक १२ मे, २०१५ मधील तरतूदीनुसार खाजगी वाटाघाटीने गोमेधर येथील पेनटाकळी प्रकल्पाचे कालव्यावरील लघुपट क्र.८ व ९ चे कामासाठी व सार्वजनिक प्रयोजनासाठी खरेदी करण्याचे प्रस्तावित केले आहे. खालील अनुसूचीमध्ये संबंधित खरेदी करावयाच्या जमिनीच्या जमीन मालकाचे नाव, गट नं, व संपादन क्षेत्र इत्यादी तपशील दिलेला आहे. सदर जमिनीबाबत जमीन मालकाचे हिश्यावर हक्क, हितसंबंध, दत्तक, वारसाहक्क, गहाण, दान, बोजा, बाकी, भाडेपट्टा कर्ज, बक्षिसपत्र, जप्ती, करार, मदार अथवा इतर कोणाचाही हक्क असल्यास ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन २१ (एकविस) दिवसांचे आत पुराव्यानिशी लेखी तक्रार कार्यालयीन वेळेमध्ये सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपयर्ंत उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, मेहकर या कार्यालयामध्ये समक्ष दाखल करावी.

जर मुदतीमध्ये कोणीही हक्क, हितसंबंध किंवा आक्षेप व हरकत दाखल केले नाही. तर कोणाचेही काही एक म्हणणे किंवा हरकत नाही असे समजुन सदर मिळकतीवर कोणाचा बोजा आणि हितसंबंध नाही असे समजुन सदर मिळकतीचा खरेदी खताचा व्यवहार पुर्ण करण्यात येईल व त्यानंतर येणाया हरकती आमच्या कार्यालयावर बंधनकारक राहणार नाहीत याची नोंद घ्यावी.

मुदतीमध्ये कोणतेही हरकत न आल्यास सदर जमीन मालकांची मिळकत निर्बंध व बिनाजोखमीची असल्याचे समजुन हे कार्यालय मा. राज्यपाल, महाराष्ट्र शासन यांचे वतीने खरेदीचा व्यवहार केव्हाही पुर्ण करेल व त्यानंतर आलेली कोणतेही हरकत कायदेशीर रित्या बंधनकारक राहणार नाही याची नोंद घ्यावी.

अनुसूची प्रकल्पाच्या आखणीमध्ये समाविष्ठ जमिनीचा तपशील

(अतिरिक्त भूसंपादन प्रस्ताव वरूड गाव तलाव क्रमांक ०३, मौजे वरूड)

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०५-२०१४-१५ नविन ११-२०२४-२५ मौजे वरूड, ता. मेहकर, जि. बुलढाणा.

अ.क्र. जमिन मालकाचे नाव स नं / गट नं ७/१२ प्रमाणे खरेदी करावयाचे (१) (२)

एकूण क्षेत्र क्षेत्र (३) (४) (५)

हे. आर. हे. आर.

१ वामन लक्ष्मण चव्हाण २८५ ० ४० ० ४०

मेहकर :

दिनांक २९ नोव्हेंबर, २०२४.

(अवाच्य), उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, मेहकर.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५ / माघ ३-९, शके १९४६ २५

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७८.

कार्यकारी अभियंता, यांजकडून

जाहीर नोटीस

क्रमांक. ४८-चि.शा.-२०२४.-----

सर्वत्र लोकांना या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, आमचं पक्षकार कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोला यांनी मौजे दोनवाडा, ता. जि. अकोला येथील केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत अकोला जिल्ह्यतील दोनवाडा ते काटीपाटी रस्त्यावर पुर्णा नदीवर मोठया पुलाचे बांधकाम करणे (इजिमा-५३) मौजे काटी, ता.जि.अकोला मधील पोचमार्गाकरीता खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पध्दतीने जमीन संपादित करणे बाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. नमुद जमिनींचे वर्णन व भूधारकांची माहिती खालीलप्रमाणे आहे. सदर प्रस्ताव सरळ खरेदीने संपादित करण्याकरीता विचाराधीन आहे.

अनुसूची

भूसंपादन प्रकरण क्रमांक एलएक्यु-४७-दोनवाडा-०१-२०२४-२५, मौजे दोनवाडा, ता.जि. अकोला.

अ.क्र. शेतकयांचे नांव मौजा स.नं/गट नंबर एकूण क्षेत्र खरेदीस संमती दिलेले/ भूधारणा संपादीत करावयाचे क्षेत्र पध्दती (१) (२) (३) (४) (५) (६) (७)

हे. आर/चौ. मी.

१ योगेश नागोराव सोळंके व दोनवाडा ३९० २ ३५ ० १६ वर्ग-१ नवलसिंग नागोराव सोळंके

एकूण .. २ ३५ ० १६

सबब, नमुद वर्णन केलेल्या मालमत्तांचे बाबतीत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क अथवा हितसंबंध गहाण, उजर, ताबा, वारसाहक्क किंवा शासकीय, निमशासकीय, खाजगी, वित्तीय संस्थेचा बोजा, इतर कोणत्याही प्रकारचा हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस जाहीर झाल्यापासून ७ (सात) दिवसांचे आत आमचे पक्षकाराचे कार्यालयामध्ये अथवा वकीलाकडे लेखी कागदोपत्री पुराव्यासह पुराव्या लेखी हरकत नोंदवावी. सदरहू कालावधीमध्ये कोणाचीही हरकत न आल्यास आमचे पक्षकार कायद्यानुसार थेट खरेदीद्वारे जमीन संपादित करण्यास व कार्यवाही करण्यात मोकळे राहतील. त्यानंतर कोणाचाही कोणत्याही प्रकारची उजर/तक्रार चालणार नाही, याची सवार्ंनी नोंद घ्यावी.

प्रसाद पाटील, अकोला :

कार्यकारी अभियंता, दिनांक ३ जानेवारी, २०२५.

सा.बां. विभाग, अकोला.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 January 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-01-23.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-01-23.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1.