महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ४] गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२५/माघ ३--९, शके १९४६ [पृष्ठे ९, किंमत : रुपये ३०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी
---------------------------
अनुक्रमणिका
पृष्ठे
पृष्ठे
१-४
नाही.
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क, यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ नागपूर १-९
भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी --------------------------- नाही. --------------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी ---------------------------
जिल्हाधिकारी, यांजकडून
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७८.
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, अन्वये कलम १९ (१) खालील अधिसूचना
क्रमांक अका-भूसंपादन-सामान्य-२-कावि-१७-२०२५.-----
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या भंडारा जिल्ह्यच्या जिल्हाधिका-यांने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) ( ज्याचा उल्लेख पुढे " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक ३८३ , दिनांक ०१ ऑक्टोंबर २०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढण्यात आलेली आहे. आणि त्याद्वारे असे सूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे .
आणि ज्याअर्थी, भंडारा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे.
ना.-एक-१ (१७३५).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५/माघ ३--९, शके १९४६ आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियामान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य-२ भंडारा यांना पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची--एक
संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन
भू.प्र.क्र.०३/एलक्युएन/२०२४-२५, मौजा हरदोली (आं.), ता. तुमसर, जिल्हा भंडारा.
अनु क्रमांक भमापन किंवा संपादित क्षेत्र
गट क्रमांक
(१)
(२)
(३) हे. आर
१ ३४ ० ०९ २ ३३ ० ०१ ३ ४१ ० १७ ४ ४० ० ०१ ---------- एकूण संपादित क्षेत्र . . ० २८ ----------
कामाचे नाव :- बावनथडी प्रकल्पाच्या टाकला लघु कालवा क्र. १ च्या बांधकामाकरीता.
अनुसूची--दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
:---- बावनथडी प्रकल्प.
प्रकल्पाचे कार्याचे वर्णन :----- टाकला लघु कालवा क्र.१ चे बांधकामाकरीता.
समाजाला मिळणारे लाभ :----- ३९.८४ हेक्टर आर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतक-यांची
र्आथिक स्थिती सुधारण्याबरोबर रोजगारातही वाढ होणे अपेक्षित आहे.
अनुसूची--तीन
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
सदर संपादित क्षेत्र हे शेतजमिनीचे असल्यामुळे बाधीत व्यक्ती विस्थापित होत नसल्यामुळे विस्थापन करण्याची आवश्यकता नाही.
अनुसूची--चार
सामाजिक प्रभाव निर्धानणाचा सारांश (सामाजिक प्रभाव निर्धारण करण्या-या अभिकरणाने दिलेला) : भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ६ (२) अनुषंगाने प्रकल्पाचे पर्यावरणीय प्रभाव निर्धारण झाले असल्याकारणाने SIA (सामाजिक प्रभाव निर्धारण) लागू नाही.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५/माघ ३--९, शके १९४६ ३अनुसूची--पाच
नियु केलेल्या प्रशासकाचा तपशील
अ. प्रशासक म्हणून नियु करण्यात आलेल्या अधिका-याचे नाव, पदनाम :- प्रशासक नियुक्तीची आवश्यकता नाही.
आ. प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता
:- -निरंक-
क. ज्या अधिसूचनेव्दारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, :- -निरंक- त्या अधिसूचनेचा तपशील
टीप : उक्त जमिनिच्या आराखडयाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सामान्य-२, भंडारा यांचे कार्यालयामध्ये निरिक्षण करता येईल.
भंडारा :
दिनाक ०८ जानेवारी २०२५.
डॉ. संजय कोलते (भा.प्र.से), जिल्हाधिकारी, भंडारा.
-------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७९.
प्रारुप अधिसूचना
क्रमांक -जमिन-का-४-स.अ.भु-अ-कावि-२७-२०२४.-----
ज्याअर्थी, १० नोव्हेबर, २०१७ चे महाराष्ट्र शासन राजपत्रान्वये तलाठी साझा पुनर्रचना करुन चंद्रपूर जिल्ह्यत यापूर्वी असलेल्या २९९ तलाठी साझे मध्ये नव्याने १३३ साझे निर्माण करण्यात आले आहे.
ज्याअर्थी, सरपंच, ग्रामपंचात, चिचबोडी, ता. सावली यांनी दिनांक ०१ फेब्रुवारी २०२३ रोजी दिलेल्या निवेदनानुसार, मौजा राजोली चक हे गाव नव्याने अंतभर्ूत झालेल्या चक विरखल या साझाच्या मुख्यालयापासून १५ कि.मी. दुर असल्यामुळे, ग्रामस्थांना शासकीय कामाकरीता ये- जा करीता दळणवळणाची साधने उपलब्ध नाही. तसेच, रस्त्यात घनदाट जंगल असून वाघांची भिती असल्यामुळे मौजा राजोली चक हे महसुली गाव चक विरखल या साझा ऐवजी मौजा राजोली चक पासून २ कि.मी. अतंरावर असलेल्या बोथली या साझा मध्ये अंतभर्ूत करण्याबाबतचे निवेदन या कार्यालयास प्राप्त झाले.
ज्याअर्थी, प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने तहसीलदार, सावली यांनी सादर केलेल्या मौका चौकशी अहवालाप्रमाणे मौजा राजोली चक हे महसुली गाव नव्याने अंतभर्ूत झालेल्या चक विरखल साझाच्या मुख्यालयापासून १५ कि.मी. दुर आहे. त्यामुळे मौजा राजोली चक येथील ग्रामस्थांना शासकीय कामाकरीता ये- जा करण्याकरीता दळणवळणाचे द्दष्टीने २ कि.मी. दुर असलेल्या बोथली हा साझा सोईचे असल्याचे कळविले आहे.
ज्याअर्थी, सावली तालुक्यातील मौजा राजोली चक हे गाव नवनिर्मीत चक विरखल या साझातून कमी करुन पूर्ववत बोथली या साझा मध्ये अंर्तभूत केल्यास मौजा राजोली चक येथील ग्रामस्थांचे जनहीत होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
ज्याअर्थी, मा. श्री. अनुप कुमार यांचे अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या तलाठी साझांची पुनर्रचना करण्याबाबत शिफारशी मधील मुद्दा क्रमांक ६.१.३ मध्ये प्रत्येक तलाठी साझाचे मुख्यालयपासून त्या साझास सलग्न करण्यात येणारे गांव १० कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर शक्यतो नसावे. उपलब्ध दळण- वळण व्यवस्थेचा विचार करुन त्या बाबतचा निर्णय संबंधित जिल्हाधिकारी यांनी घ्यावा. असे नमूद आहे.
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ४ पोट कलम (२) नुसार तलाठी साझा र्िनमिती किंवा फेरबदल करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. तसेच अधिनियमाच्या कलम ४ पोटकलम (४) अन्वये अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यापूर्वी प्रारूप अधिसूचना प्रसिध्द करणे बंधनकारक आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ यांच्या कलम ४ पोटकलम (२) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन मी, विनय गौडा जी. सी., जिल्हाधिकारी, चंद्रपूर, जी अधिसुचना काढण्याचे आयोजीत आहे, त्या अधिसूचनेचा खालील मसूदा उक्त कलम ४, पोटकलम (४) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे, तिचा परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याव्दारे प्रसिध्द करण्यात येत आहे, आणि याव्दारे अशी नोटीस देण्यांत येत आहे की, मी उक्त मसुदा दिनांक १७ जानेवारी २०२५ नंतर विचारात घेईन.
२. उक्त मसुद्यासंबधी कोणत्याही व्यक्तींकडून ज्या कोणत्या हरकती किंवा सूचना माझ्याकडे उपरोक्त तारखेपूर्वी येतील त्या मी विचारात घेईन.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५/माघ ३--९, शके १९४६अधिसूचनेचा मसूदा
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ यांच्या कलम ४ पोटकलम (२) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून मी, विनय गौडा जी.सी., जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्हा, तलाठी साझा पुनर्रचनाबाबत दिनांक १० नोव्हेंबर, २०१७ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रात बदल करुन अनुसूचीप्रमाणे मौजा राजोली चक महसुली गाव चक विरखल या तलाठी साझा मधून कमी करुन बोथली या साझाला पूर्ववत जोडण्याचे नियोजित आहे.
अनुसूची
अ. क्र. सद्यास्थिती
पुनर्रचनेप्रमाणे
साझाचे नाव साझातील समाविष्ट साझाचे नाव साझातील समाविष्ट (१) (२)
गावांची नावे (३)
(४)
गावांची नावे (५) १ बोथली बोथली, पिरंजीमाल, हिरापुर, केशरवाही बोथली बोथली, पिरंजीमाल, हिरापुर,
केशरवाही, रोजोली चक २ चक विरखल चक विरखल,विरखल चक, चक विरखल चक विरखल,विरखल चक, नवेगाव तुकूम, राजोली चक
नवेगाव तुकूम चंद्रपूर : दिनांक २ जानेवारी २०२५.
विनय गौडा जी.सी., जिल्हाधिकारी, चंद्रपूर.
-------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८०.
आदेश
क्रमांक -जिकाभं-सि.सुट-संक्र.७७(२०१५)कावि-८६९-२०२४.-----
महाराष्ट्र शासन राजकीय सेवा विभागाच्या दिनांक १६ जानेवारी १९५८ चा शासन निर्णय क्र. पी. १३-बी आणि दिनांक ०६ ऑगस्ट, १९५८ च्या समक्रमांकाच्या शासन निर्णयानुसार, मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी श्रीमती आशा पठाण, जिल्हाधिकारी भंडारा सन २०२५ या वर्षाकरीता भंडारा जिल्ह्यला खालीलप्रमाणे स्थानिक सुट्टया जाहीर करीत आहे.
तक्ता
अ.क्र सणांचे नाव सणांचा दिनांक सुट्टीचा दिवस स्थानिक सुट्टयांचे क्षेत्र
(१) (२) (३) (४) (५)
१ अक्षय तृतीया ३० एप्रिल २०२५ बुधवार
२ पोळा २२ ऑगस्ट २०२५ शुक्रवार संपूर्ण भंडारा जिल्हा
३ नरक चतुर्दशी २० आक्टोबर २०२५ सोमवार
हा आदेश भंडारा जिल्ह्यतील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि अधिकोष (बँक) यांना लागू होणार नाही.
भंडारा :
दिनाक २७ डिसेंबर,२०२४.
आशा पठाण, जिल्हाधिकारी, भंडारा.
-------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८०.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, यांजकडून
वाचा: (१) मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ११५.
(२) शासकीय अधिसूचना-गृह विभाग क्रमांक MVA-0589-CR-1061-TRA-2,दिनांक १९ मे १९९०,MGG IV-A dt. २० सष्टेंबर १९९०,.P.668.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५/माघ ३--९, शके १९४६ ५( 3) पोलीस अधीक्षक, भंडारा यांचे पत्र क्र. वानिशा-अधि.निर्ग-वाहतूक उपाययोजना-८२९-२०२४, दिनांक ०९ डिसेंबर २०२४.
(४) उपविभागीय अधिकारी, तुमसर, यांचे कार्यालयीन पत्र क्र. उविअ-म.स.-दंड-१कावि-५९३-२०२४, दिनांक १३ डिसेंबर २०२४.
मौजा सातोना येथुन बीड-एकलारी मार्गाने होणाया जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करणेबाबत.
अधिसूचना
क्रमांक -अका-दंड-१-कावि-११४०-२०२४.-----
ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक, भंडारा यांनी माझ्या असे निदर्शनास आणून दिले आहे की, बिड-एकलारीवरठी (सनफ्लॅग) करीता जड वाहतूक मोठया प्रमाणात सुरू झालेली आहे. या रस्त्यावरुन अवजड वाहने माल भरलेली सनफ्लॅग येथे जात असतात. सदर ठिकाणांचा डांबरी रस्ता हा फक्त १२ फुट रुंदीचा असल्याने आणि काही ठिकाणी वळण असल्याने या रस्त्याने एसटी बस पास करण्यास मोठी अडचण निर्माण होत असते. दिनांक ६ डिसेंबर २०२४ ला ट्रेलर क्र.एम.एच.४०-ए.के.६६५७ च्या चालकाने त्यांचे वाहन याच रस्त्यावरुन चालवित असतांना विरुध्द दिशेने येणा-या मोटार सायकल क्र.एम.एच.३६-सी.१०४० वे चालकाला धडक दिल्याने चालक करण रणवीर बांते वय १८ वर्षे रा. बीड, तह-मोहाडी यांचा घटनास्थळी मृत्यु झाला. या घटनेच्या अनुषंगाने सातोना, बिड, सितेपार या गावातील ग्रामस्थांनी रस्त्यावर गोळा होवून मृतकाचे मृत शरीर घटना ठिकाणाहुन हलवू दिले नाही. जवळपास ०२.३० ते ३.०० तास रस्त्यावरील रहदारी बंद होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
सदर सातोना ते वरठी जाणा-या रस्त्याने सनफ्लॅग कंपनीकडे अवजड वाहनांची वाहतुक होत असते. किंबहुना अवजड वाहने सनफ्लॅग कंपनीत माल रिकामे करुन नागपूर कडे जाण्याकरीता या मार्गाचा वापर करीत असल्याचे दिसून आले आहे. तसेच या रस्त्याने बिड-सितेपार-एकलारी या गावातील शाळकरी विद्यार्थी हे पायी, सायकलने सातोना येथे दररोज ये-जा करीत असतात, त्यामुळे एखादे वेळी अशाच प्रकारच्या अपघाताच्या घटनेची पुनरावृत्ती होवून मोठया प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. तसेच दिनांक ०६ डिसेंबर २०२४ ला ग्राम पंचायत सातोना यांनी मासिक ठराव घेवून सातोना येथुन बिड-एकलारी मार्गाने होणारी जड वाहतूक बंद करावी असे निवेदन सादर केले आहे. त्यामुळे सदर मार्गावरील जड- अवजड वाहतूक बंद व्हावी याकरीता अधिसूचना निर्गमित करण्यात यावी व सातोना आणि एकलारी गावात हाईट बॅरीयर लावण्याबाबत संबंधित विभाग प्रमुखांना आदेश होण्याबाबत विनंती केली आहे.
ज्यार्अथि वाचा क्र.(३) व (४) अन्वये पोलीस अधीक्षक, भंडारा आणि उपविभागीय अधिकारी, तुमसर यांनी बिडएकलारी मार्गाने होणा-या जड- अवजड वाहतुकीमुळे सातोना, बिड, सितेपार या गावातील वाहतुकीमुळे अपघात होण्याची दाट शक्यता असल्याचे अहवाल सादर केले आहे. त्याअनुषंगाने, बिडएकलारी मार्गाने होणारे अपघात टाळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये याकरीता वाहतुकीचे नियमन व नियोजन करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, मी, डॉ. सजंय कोलते (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी तथा, जिल्हादंडाधिकारी भंडारा मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ११५ चे तरतुदीनुसार व संदर्भ क्रमांक (२) शासकीय अधिसूचना, गृह विभाग क्रमांक. MVA-0589-CR-1061-TRA-2, दिनांक १९ मे १९९० MGG IV-A,dt. 20 September 1990, P.668 नुसार मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकरन्वये मौजा सातोना येथुन बिड-एकलारी मार्गाने होणारी जड-अवजड वाहतूक बंद करण्याबाबत याव्दारे आदेशित करीत आहे.
उपरोक्त अधिसुचना दिनांक १७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजेपासून ते पुढील आदेश निर्गमीत होईपयर्ंत अंमलात राहील.
सदर अधिसूचना माझे सही व शिक्यानिशी आज दिनांक १७ डिसेंबर २०२४ रोजी निर्गमित करण्यात येत आहे.
भंडारा : दिनाक १७ डिसेंबर,२०२४.
डॉ. संजय कोलते, (भा.प्र.से), जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, भंडारा.
-------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८२.
प्रभारी जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, यांजकडून
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५/माघ ३--९, शके १९४६(४) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : गाजप्र - २०१९-प्र.क्र.१३६-परां - ४ मंत्रालय, मुंबई, दिनांक- ३१ ऑगष्ट २०१९.
(५) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भुमी अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील अधिसुचना क्रमांक-एस.व्ही.सी.आर.४२३२-स-४ १९९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.
संदर्भ :- उपअधीक्षक, भूमि अभिलेख, पवनी जिल्हा भंडारा यांचे कडील पत्र क्रमांक-नगर-भूमापन-ड्रोन सव्र्हे-परिक्षण प्रस्ताव-२०२४, दिनांक-१६ डिसेंबर २०२४.
अधिसूचना
क्रमांक -स्वामित्व योजना-मा.पत्रक प्रस्ताव-मौजा-मेंढा पू-आ.क्र २९३०-६०७६-२०२४.-----
स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनव्दारे गावठाण भूमापन झालेल्या मौजा- मेंढा पू LGD ९२२३२५ ता. पवनी, जि. भंडारा या गावाचे गावठाण भुमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमी अभिलेख,पवनी यांचे अधिनस्त साजा-पवनी,मध्ये मौजा मेंढा,पू हे गाव नव्याने सामाविष्ट करून सजाचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून परिरक्षणास घेणेस ऐतव्दारे मंजुरी देणेत येत आहे.
सदर अधिसुचनेची अंमलबजावणी दिनांक ०१ जानेवारी २०२५ पासून होणेची आहे. उक्त गावची सनद फी रक्कम मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य),पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक. नागरी भूमाप३-सनद फी आकरणी-प्र.क्र. १३८-२०, दिनांक-१२ नोव्हेंबर २०२० अन्वये आकारणी करुन सनद फी ची त्वरीत वसुली करण्यात यावी.
----------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८३.
वाचा: (१) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक:संकीर्ण-२०१८-प्र.क.१३-मातंक मुंबई, दिनांक २२ फेब्रुवारी २०२०.
(२) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : चौविया - २०१५-प्र.क्र.२६-वित्त-४ मंत्रालय, मुंबई, दिनांक ३० ऑगष्ट २०१९.
(३) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : चौविया - २०१५-प्र.क्र.२६-वित्त-४ मंत्रालय, मुंबई, दिनांक- ३१ ऑगष्ट २०१९.
(४) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : गाजप्र - २०१९-प्र.क्र.१३६-परां - ४ मंत्रालय, मुंबई, दिनांक ३१ऑगष्ट २०१९.
(५) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भुमी अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील अधिसुचना क्रमांक-एस.व्ही.सी.आर.४२३२-स-४- १९९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.
संदर्भ :- उपअधीक्षक, भूमि अभिलेख, पवनी जिल्हा भंडारा यांचे कडील पत्र क्रमांक-नगर-भूमापन-ड्रोन सव्र्हे-परिक्षण प्रस्ताव-२०२४, दिनांक १६ डिसेंबर २०२४.
अधिसूचना
क्रमांक -स्वामित्व योजना-मा.पत्रक प्रस्ताव-मौजा-सिंदपूरी-आ.क्र २९२७-६०७९-२०२४.-----
स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनव्दारे गावठाण भूमापन झालेल्या मौजा- सिंदपूरी LGD ५३७३३६ ता. पवनी, जि. भंडारा या गावाचे गावठाण भुमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमी अभिलेख,पवनी यांचे अधिनस्त साजा-पवनी,मध्ये मौजा - सिंदपूरी, हे गाव नव्याने सामाविष्ट करून सजाचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून परिरक्षणास घेणेस ऐतव्दारे मंजुरी देणेत येत आहे.
सदर अधिसुचनेची अंमलबजावणी दिनांक ०१ जानेवारी २०२५ पासून होणेची आहे. उक्त गावची सनद फी रक्कम मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य),पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक. नागरी भूमाप-३-सनद फी आकरणी-प्र.क्र. १३८-२०, दिनांक-१२ नोव्हेंबर २०२० अन्वये आकारणी करुन सनद फी ची त्वरीत वसुली करण्यात यावी.
---------------------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८४.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५/माघ ३--९, शके १९४६ ७(३) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : चौविया - २०१५-प्र.क्र.२६-वित्त-४ मंत्रालय, मुंबई, दिनांक- ३१ ऑगष्ट २०१९.
(४) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : गाजप्र - २०१९-प्र.क्र.१३६-परां - ४ मंत्रालय, मुंबई, दिनांक ३१ ऑगष्ट २०१९.
(५) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भुमी अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील अधिसुचना क्रमांक-एस.व्ही.सी.आर.४२३२-स-४- १९९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.
संदर्भ :- उपअधीक्षक, भूमि अभिलेख, पवनी जिल्हा भंडारा यांचे कडील पत्र क्रमांक-नगर-भूमापन-ड्रोन सव्र्हे-परिक्षण प्रस्ताव-२०२४, दिनांक १६ डिसेंबर २०२४.
अधिसूचना
क्रमांक -स्वामित्व योजना-मा.पत्रक प्रस्ताव-मौजा-पाऊनगाव-आ.क्र २९२८-६०८२-२०२४.-----
स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनव्दारे गावठाण भूमापन झालेल्या मौजा- पाऊनगाव LGD ५३७३३६ ता. पवनी, जि. भंडारा या गावाचे गावठाण भुमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमी अभिलेख,पवनी यांचे अधिनस्त साजा-पवनी,मध्ये मौजा - पाऊनगाव , हे गाव नव्याने सामाविष्ट करून सजाचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून परिरक्षणास घेणेस ऐतव्दारे मंजुरी देणेत येत आहे.
सदर अधिसुचनेची अंमलबजावणी दिनांक ०१ जानेवारी २०२५ पासून होणेची आहे. उक्त गावची सनद फी रक्कम मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य),पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक. नागरी भूमापन-३-सनद फी आकरणी-प्र.क्र. १३८-२०, दिनांक-१२ नोंव्हेबर २०२० अन्वये आकारणी करुन सनद फी ची त्वरीत वसुली करण्यात यावी.
दिनांक ३० डिसेंबर २०२४.
---------------------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८५.
वाचा: (१) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक:संकीर्ण-२०१८-प्र.क.१३-मातंक मुंबई, दिनांक २२ फेब्रुवारी २०२०.
(२) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : चौविया - २०१५-प्र.क्र.२६-वित्त-४ मंत्रालय, मुंबई, दिनांक ३० ऑगष्ट २०१९.
(३) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : चौविया - २०१५-प्र.क्र.२६-वित्त-४ मंत्रालय, मुंबई, दिनांक- ३१ ऑगष्ट २०१९.
(४) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : गाजप्र - २०१९-प्र.क्र.१३६-परां - ४ मंत्रालय, मुंबई, दिनांक ३१ ऑगष्ट २०१९.
(५) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भुमी अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील अधिसुचना क्रमांक-एस.व्ही.सी.आर.४२३२-स-४- १९९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.
संदर्भ :- उपअधीक्षक, भूमि अभिलेख, साकोली जिल्हा भंडारा यांचे कडील पत्र क्रमांक-नगर-भूमापन-ड्रोन सव्र्हे-परिक्षण प्रस्ताव- मौ-उकारा २०२४, दिनांक २० डिसेंबर २०२४.
अधिसूचना
क्रमांक -स्वामित्व योजना-मा.पत्रक प्रस्ताव-मौजा-उकारा-आ.क्र २९६३-२-२०२४.-----
स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनव्दारे गावठाण भूमापन झालेल्या मौजा- उकारा LGD ५३७१२१ ता. साकोली जि. भंडारा या गावाचे गावठाण भुमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमी अभिलेख, साकोली यांचे अधिनस्त साजा-वडद,मध्ये मौजा - उकारा , हे गाव नव्याने सामाविष्ट करून सजाचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून परिरक्षणास घेणेस ऐतव्दारे मंजुरी देणेत येत आहे.
सदर अधिसुचनेची अंमलबजावणी दिनांक ०३ जानेवारी २०२५ पासून होणेची आहे. उक्त गावची सनद फी रक्कम मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य),पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक. नागरी भूमाप-३-सनद फी आकरणी-प्र.क्र. १३८-२०, दिनांक-१२ नोव्हेंबर २०२० अन्वये आकारणी करुन सनद फी ची त्वरीत वसुली करण्यात यावी.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५/माघ ३--९, शके १९४६भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८६.
वाचा: (१) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक:संकीर्ण-२०१८-प्र.क.१३-मातंक मुंबई, दिनांक २२ फेब्रुवारी २०२०.
(२) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : चौविया - २०१५-प्र.क्र.२६-वित्त-४ मंत्रालय, मुंबई, दिनांक ३० ऑगष्ट २०१९.
(३) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : चौविया - २०१५-प्र.क्र.२६-वित्त-४ मंत्रालय, मुंबई, दिनांक- ३१ ऑगष्ट २०१९.
(४) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : गाजप्र - २०१९-प्र.क्र.१३६-परां - ४ मंत्रालय, मुंबई, दिनांक ३१ ऑगष्ट २०१९.
(५) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भुमी अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील अधिसुचना क्रमांक-एस.व्ही.सी.आर.४२३२-स-४- १९९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.
संदर्भ :- उपअधीक्षक, भूमि अभिलेख, साकोली जिल्हा भंडारा यांचे कडील पत्र क्रमांक-नगर-भूमापन-ड्रोन सव्र्हे-परिक्षण प्रस्ताव- मौ-धर्मापूरी- २०२४, दिनांक २० डिसेंबर २०२४.
अधिसूचना
क्रमांक -स्वामित्व योजना-मा.पत्रक प्रस्ताव-मौजा-धर्मापूरी-आ.क्र २९६४-५-२०२४.--
स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनव्दारे गावठाण भूमापन झालेल्या मौजा- धर्मापूरी LGD ५३७१२४ ता. साकोली जि. भंडारा या गावाचे गावठाण भुमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमी अभिलेख,पवनी यांचे अधिनस्त साजा-वडद,मध्ये मौजा - धर्मापूरी , हे गाव नव्याने सामाविष्ट करून सजाचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून परिरक्षणास घेणेस ऐतव्दारे मंजुरी देणेत येत आहे.
सदर अधिसुचनेची अंमलबजावणी दिनांक ०३ जानेवारी २०२५ पासून होणेची आहे. उक्त गावची सनद फी रक्कम मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य),पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक. नागरी भूमाप-३-सनद फी आकरणी-प्र.क्र. १३८-२०, दिनांक-१२ नोव्हेंबर २०२० अन्वये आकारणी करुन सनद फी ची त्वरीत वसुली करण्यात यावी.
---------------------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८७.
वाचा: (१) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक:संकीर्ण-२०१८-प्र.क.१३-मातंक मुंबई, दिनांक २२ फेब्रुवारी २०२०.
(२) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : चौविया - २०१५-प्र.क्र.२६-वित्त-४ मंत्रालय, मुंबई, दिनांक ३० ऑगष्ट २०१९.
(३) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : चौविया - २०१५-प्र.क्र.२६-वित्त-४ मंत्रालय, मुंबई, दिनांक- ३१ ऑगष्ट २०१९.
(४) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : गाजप्र - २०१९-प्र.क्र.१३६-परां - ४ मंत्रालय, मुंबई, दिनांक ३१ ऑगष्ट २०१९.
(५) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भुमी अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील अधिसुचना क्रमांक-एस.व्ही.सी.आर.४२३२-स-४- १९९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.
संदर्भ :- उपअधीक्षक, भूमि अभिलेख, साकोली जिल्हा भंडारा यांचे कडील पत्र क्रमांक-नगर-भूमापन-ड्रोन सव्र्हे-परिक्षण प्रस्ताव- मौ-सातलवाडा- २०२४, दिनांक २० डिसेंबर २०२४.
अधिसूचना
क्रमांक -स्वामित्व योजना-मा.पत्रक प्रस्ताव-मौजा-सातलवाडा-आ.क्र २९६२-८-२०२४.-
स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनव्दारे गावठाण भूमापन झालेल्या मौजा- सातलवाडा LGD ५३७०९६ ता. साकोली जि. भंडारा या गावाचे गावठाण भुमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमी अभिलेख, साकोली यांचे अधिनस्त साजा-वडद,मध्ये मौजा - सातलवाडा , हे गाव नव्याने सामाविष्ट करून सजाचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून परिरक्षणास घेणेस ऐतव्दारे मंजुरी देणेत येत आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी २३-२९, २०२५/माघ ३--९, शके १९४६ ९सदर अधिसुचनेची अंमलबजावणी दिनांक ३ जानेवारी २०२५ पासून होणेची आहे. उक्त गावची सनद फी रक्कम मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य),पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक. नागरी भूमापन-सनद फी आकरणी-प्र.क्र. १३८-२०, दिनांक-१२ नोव्हेंेबर २०२० अन्वये आकारणी करुन सनद फी ची त्वरीत वसुली करण्यात यावी.
---------------------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८८.
वाचा: (१) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक:संकीर्ण-२०१८-प्र.क.१३-मातंक मुंबई, दिनांक २२ फेब्रुवारी २०२०.
(२) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : चौविया - २०१५-प्र.क्र.२६-वित्त-४ मंत्रालय, मुंबई, दिनांक ३० ऑगष्ट २०१९.
(३) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : चौविया - २०१५-प्र.क्र.२६-वित्त-४ मंत्रालय, मुंबई, दिनांक- ३१ ऑगष्ट २०१९.
(४) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : गाजप्र - २०१९-प्र.क्र.१३६-परां - ४ मंत्रालय, मुंबई, दिनांक ३१ ऑगष्ट २०१९.
(५) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भुमी अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील अधिसुचना क्रमांक-एस.व्ही.सी.आर.४२३२-स-४- १९९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.
संदर्भ :- उपअधीक्षक, भूमि अभिलेख, लाखांदुर यांचे कडील पत्र क्रमांक-नगर-भूमापन-ड्रोन सव्र्हे-परिक्षण प्रस्ताव- २०२४, दिनांक १६ डिसेंबर २०२४.
अधिसूचना
क्रमांक -स्वामित्व योजना-मा.पत्रक प्रस्ताव-मंजूर मौजा-किरमिटी-आ.क्र २९३१-११-२०२४.-----
º´ÉÉʨÉi´É ªÉÉäVÉxÉä+ÆiÉMÉÇiÉ bÅ÷ÉäxÉ´nùÉ®äú MÉÉ´É` öÉhÉ ¦ÉÚ¨ÉÉ{ÉxÉ ZÉɱÉ䱪ÉÉ ¨ÉÉèVÉÉ- ÊEò®úʨÉ] õÒ LGD ५३७४६१ ता. लाखांदुर जि. भंडारा या गावाचे गावठाण भुमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमी अभिलेख, लाखांदूर यांचे अधिनस्त साजा-लाखांदुर,मध्ये मौजा - किरमिटी , हे गाव नव्याने सामाविष्ट करून सजाचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून परिरक्षणास घेणेस ऐतव्दारे मंजुरी देणेत येत आहे.
सदर अधिसुचनेची अंमलबजावणी दिनांक ०३ जानेवारी २०२५ पासून होणेची आहे. उक्त गावची सनद फी रक्कम मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिले (म.राज्य),पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक. नागरी भूमाप-३-सनद फी आकरणी-प्र.क्र. १३८-२०, दिनांक-१२ नोव्हेंबर २०२० अन्वये आकारणी करुन सनद फी ची त्वरीत वसुली करण्यात यावी.
भंडारा :
प्रकाश ढगे,
दिनांक १ जानेवारी, २०२५.
प्रभारी जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख
भंडारा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.