महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ५ ] गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३०-फेब्रुवारी ५, २०२५/माघ १०-१६, शके १९४६ [ पृष्ठे १८, किंमत : रुपये १०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---अमरावती विभागीय पुरवणी
--------------------------- अनुक्रमणिका
पृष्ठे
पृष्ठे
१-२२
नाही.
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती १-१८
भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
नाही.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
भाग १ (अ. वि. पु) म. शा. रा., अ. क्र. ७९.
जिल्हाधिकारी, यांजकडून
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९ ची उद्घोषणा.
क्रमांक-म.स.-उजिभूसं-म.प्र.-०६-२०२५.----
ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या बुलडाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, मा. जिल्हाधिकारी, बुलडाणा यांचे आदेश क्र. कावि-प्र.अ.भू.सं.-कक्ष ७:२-१२०६-२०२३, दिनांक ८ डिसेंबर, २०२३ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
अ.-एक-१ (१७४५).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३०-फेब्रुवारी ५, २०२५/माघ १०-१६, शके १९४६ आणि ज्याअर्थी, बुलडाणा (जिल्ह्यच्या) जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे ;
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कमल १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन, पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे ;
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन, (मध्यम प्रकल्प), जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा यास पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची--एक
जिगांव प्रकल्पासाठी संपादित होत असलेले गावठाण क्षेत्र
भूसंपादन प्रकरण क्रमांक २-२०२३-२०२४, मौजे हिंगणे गव्हाड (घरे), ता. नांदुरा, जि. बुलडाणा.
संपादित करावयाचे एकूण क्षेत्र
संपादित करावयाचे एकूण क्षेत्र अ. क्र. घर खुले क्षेत्र बांधकाम एकूण अ. क्र. घर खुले क्षेत्र बांधकाम एकूण क्रमांक क्षेत्र क्षेत्र
क्रमांक क्षेत्र क्षेत्र (१) (२) (३) (४) (५) (१) (२) (३) (४) (५) चौ. मी. चौ. मी. चौ. मी. १ ३ १६९.०१ १३०.०६ २९९.०७ २ ४ ०.०० ६२.०५ ६२.०५ ३ ५ ४९.०१ ७६.०१ १२५.०२ ४ ६ ६३.१९ ०.०० ६३.१९ ५ ७ ०.०० ४६.२० ४६.२० ६ ८ ०.०० २५.२२ २५.२२ ७ ९ ०.०० ३०.६१ ३०.६१ ८ १० ०.०० ५५.८२ ५५.८२ ९ ११ ०.०० ४४.२३ ४४.२३ १० १२ ०.०० २४.८७ २४.८७ ११ १३ ०.०० ८६.५६ ८६.५६ १२ १४ ०.०० ९०.२९ ९०.२९ १३ १५ ०.०० ३०.७४ ३०.७४ १४ १६ ०.०० २७.०० २७.०० १५ १७ ०.०० ७०.३१ ७०.३१ १६ १८ ०.०० ४६.१४ ४६.१४ १७ १९ ६.७४ ०.०० ६.७४ १८ २० ०.०० ५३.८८ ५३.८८ १९ २१ ६१.८९ १९०.१२ २५२.०१ २० २२ ०.०० २१४.१७ २१४.१७ २१ २३ ०.०० १७९.२५ १७९.२५ २२ २४ ०.०० ७७.३९ ७७.३९ २३ २५ ०.०० २९०.६० २९०.६० २४ २५-इ ०.०० २३.५८ २३.५८ २५ २६ ७९.०६ १३३.०८ २१२.१४ २६ २६-अ ४३.३७ ९९.४८ १४२.८५
चौ. मी. चौ. मी. चौ. मी. २७ २७ ९०.२३ १५७.७३ २४७.९६ २८ २८ ०.०० ६७.८३ ६७.८३ २९ २९ ०.०० ८२.३१ ८२.३१ ३० ३० ०.०० ३३.३१ ३३.३१ ३१ ३१ ०.०० ५७.४० ५७.४० ३२ ३२ ०.०० ७१.६८ ७१.६८ ३३ ३३ ०.०० ७८.२६ ७८.२६ ३४ ३४ ५६४.८१ १५९.७२ ७२४.५३ ३५ ३५ ३०.९१ ६३.७४ ९४.६५ ३६ ३६ ७.९९ २२.८६ ३०.८५ ३७ ३७ १०.०१ ५७.७७ ६७.७८ ३८ ३८ १८.७९ ३१.१४ ४९.९३ ३९ ३९ ०.०० १०७.६५ १०७.६५ ४० ४० २५.२३ ४५.४६ ७०.६९ ४१ ४१ २१.४० १८.०४ ३९.४४ ४२ ४२ ०.०० ३६.०९ ३६.०९ ४३ ४३ ०.०० ७६.०४ ७६.०४ ४४ ४४ ८३.३० ५०.२३ १३३.५३ ४५ ४५ ०.०० ११३.०३ ११३.०३ ४६ ४६ ०.०० १२९.५६ १२९.५६ ४७ ४७ ०.०० २३६.६८ २३६.६८ ४८ ४८ ०.०० ६०.९१ ६०.९१ ४९ ४९ ०.०० ४४.३२ ४४.३२ ५० ५० ५८.७८ ९६.८६ १५५.६४ ५१ ५१ १४.८९ ११३.१७ १२८.०६ ५२ ५२ ६२.८१ १२७.९६ १९०.७७महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३०-फेब्रुवारी ५, २०२५/माघ १०-१६, शके १९४६ ३ अनुसूची - एक-चालू (१) (२) (३) (४) (५) अनुसूची - एक-चालू (१) (२) (३) (४) (५) चौ. मी. चौ. मी. चौ. मी. चौ. मी. चौ. मी. चौ. मी. ५३ ५३ ५१.९३ ३७.४८ ८९.४१ ५४ ५४ ०.०० २५.२२ २५.२२ ५५ ५५ २७.२४ ०.०० २७.२४ ५६ ५६ १३.९५ २३.१० ३७.०५ ५७ ५७ ७३.३३ १०१.७२ १७५.०५ ५८ ५८ १९०.६९ २२१.१३ ४११.८२ ५९ ६० ३४.४३ ६०.५८ ९५.०१ ६० ६७ ०.०० ३४.९७ ३४.९७ ६१ ६८ १७.१९ १२३.०४ १४०.२३ ६२ ६९ ०.०० ५८.६२ ५८.६२ ६३ ७० ३९.८७ ८४.०३ १२३.९० ६४ ७१ ०.०० ६८.१९ ६८.१९ ६५ ७२ ०.०० १०२.६३ १०२.६३ ६६ ७३ ०.०० ३६.५७ ३६.५७ ६७ ७४ ०.०० ३२.२२ ३२.२२ ६८ ७५ २४.५० ८९.८८ ११४.३८ ६९ ७६ २१.१७ १३४.७२ १५५.८९ ७० ७७ ०.०० ५०.२२ ५०.२२ ७१ ७८ ०.०० ४६.३३ ४६.३३ ७२ ७९ २०.१७ १८४.४९ २०४.६६ ७३ ८० ०.०० ५१.२४ ५१.२४ ७४ ८१ ५४.४१ ४०.१४ ९४.५५ ७५ ८२ ०.०० ६६.९५ ६६.९५ ७६ ८३ ०.०० ५३.८४ ५३.८४ ७७ ८४ ०.०० ४३.३४ ४३.३४ ७८ ८५ ०.०० २९.१४ २९.१४ ७९ ८६ ०.०० १४३.२६ १४३.२६ ८० ८७ ०.०० ६७.३२ ६७.३२ ८१ ८८ २१५.०५ ०.०० २१५.०५ ८२ ८९ ११.३१ १२८.२५ १३९.५६ ८३ ९० ०.०० ७१.९७ ७१.९७ ८४ ९१ ०.०० ३९.६६ ३९.६६ ८५ ९२ ०.०० १०.४१ १०.४१ ८६ ९३ ०.०० ३६.२८ ३६.२८ ८७ १०५ ०.०० ४८.५९ ४८.५९ ८८ १०६ १५.८७ ४९.११ ६४.९८ ८९ १०७ ०.०० ९.६४ ९.६४ ९० १०८ २६.७६ ७९.२५ १०६.०१ ९१ १०९ ०.०० १३३.६९ १३३.६९ ९२ ११४ ०.०० ६.७६ ६.७६ ९३ ११५ ०.०० ९४.३१ ९४.३१ ९४ ११६ ३०.५८ ११८.३४ १४८.९२
९५ ११७ ३३.६० २०.१५ ५३.७५ ९६ ११८ ९३.७८ ४६.५४ १४०.३२ ९७ ११९ २२.९७ ४४.६० ६७.५७ ९८ १२० ०.०० १२१.७१ १२१.७१ ९९ १२१ ०.०० ७३.५० ७३.५० १०० १२२ ५७.५२ ०.०० ५७.५२ १०१ १२३ ०.०० ६०.९२ ६०.९२ १०२ १२४ ८५.५३ ११६.५२ २०२.०५ १०३ १२५ ०.०० ५५.४२ ५५.४२ १०४ १२६ ४७.४८ ६२.४५ १०९.९३ १०५ १२७ १३१.२० ०.०० १३१.२० १०६ १२८ ०.०० ९८.६८ ९८.६८ १०७ १२९ २१४.४३ ४१.१७ २५५.६० १०८ १३० १९९.९५ ३९.०० २३८.९५ १०९ १३१ २१४.९२ ४८.१३ २६३.०५ ११० १३२ ०.०० १४२.८३ १४२.८३ १११ १३३ ०.०० ५४.८४ ५४.८४ ११२ १३४ ७२.१८ ११.६२ ८३.८० ११३ १३५ ०.०० ४२.९७ ४२.९७ ११४ १३६ ०.०० ५८.६६ ५८.६६ ११५ १३७ ४५.०७ २२.५१ ६७.५८ ११६ १३८ ०.०० ११०.२१ ११०.२१ ११७ १३९ ७२.३१ १४.११ ८६.४२ ११८ १४० ७२.४६ ९३.७४ १६६.२० ११९ १४१ ९८.१० १७.७८ ११५.८८ १२० १४२ ०.०० ९६.८६ ९६.८६ १२१ १४३ ०.०० ११८.२१ ११८.२१ १२२ १४४ ०.०० ५०.५६ ५०.५६ १२३ १४५ ९.६५ ६७.०० ७६.६५ १२४ १४६ १९.७८ १२.४९ ३२.२७ १२५ १४७ २१.२२ १२.९५ ३४.१७ १२६ १४८ २२.१० १३.८७ ३५.९७ १२७ १४९ ०.०० ४०.२८ ४०.२८ १२८ १५० ०.०० ३८.१४ ३८.१४ १२९ १५१ ६३.०५ २०५.६० २६८.६५ १३० १५२ ०.०० १७३.७८ १७३.७८ १३१ १५३ ४४.५३ १६६.०० २१०.५३ १३२ १५४ ०.०० ५६.०९ ५६.०९ १३३ १५५ ०.०० ५७.२१ ५७.२१ १३४ १५६ ०.०० २४२.४१ २४२.४१ १३५ १५७ ०.०० १५८.५७ १५८.५७ १३६ १५८ ०.०० १२२.५४ १२२.५४४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३०-फेब्रुवारी ५, २०२५/माघ १०-१६, शके १९४६ अनुसूची - एक-चालू (१) (२) (३) (४) (५) अनुसूची - एक-चालू (१) (२) (३) (४) (५) चौ. मी. चौ. मी. चौ. मी. १३७ १५९ ०.०० १८७.८३ १८७.८३ १३८ १६० १३.६९ ९९.८१ १०५.५० १३९ १६१ ०.०० ९९.४१ ९९.४१ १४० १६२ ०.०० ५४.१० ५४.१० १४१ १६३ ०.०० ५७.८१ ५७.८१ १४२ १६४ ०.०० ७३.२५ ७३.२५ १४३ १६५ ०.०० १६७.०३ १६७.०३ १४४ १६६ ०.०० १६७.११ १६७.११ १४५ १६७ ०.०० ५०.२६ ५०.२६ १४६ १६८ ०.०० ६२.१५ ६२.१५ १४७ १६९ ०.०० १९२.४५ १९२.४५ १४८ १७० ०.०० ४३.१७ ४३.१७ १४९ १७१ ०.०० १५२.२५ १५२.२५ १५० १७२ ०.०० ४६.२२ ४६.२२ १५१ १७३ ०.०० ४६.३६ ४६.३६ १५२ १७४ ०.०० ७०.५५ ७०.५५ १५३ १७५ ०.०० २७.५४ २७.५४ १५४ १७६ ०.०० ९९.३५ ९९.३५ १५५ १७७ ०.०० ४९.२२ ४९.२२ १५६ १७८ ०.०० ६३.५४ ६३.५४ १५७ १७९ ३२.५२ ४७.१६ ७९.६८ १५८ १८० ०.०० २८.६८ २८.६८ १५९ १८१ ०.०० ३३.५१ ३३.५१ १६० १८२ ०.०० २८.८४ २८.८४ १६१ १८३ ०.०० १०१.५२ १०१.५२ १६२ १८४ १८.७३ ०.०० १८.७३ १६३ १८५ ०.०० १९.४२ १९.४२ १६४ १८६ ०.०० ४६.७९ ४६.७९ १६५ १८७ ०.०० ६१.०८ ६१.०८ १६६ १८८ ०.०० ४८.१४ ४८.१४ १६७ १८९ ०.०० ५८.१४ ५८.१४ १६८ १९० ०.०० ५०.३८ ५०.३८ १६९ १९१ १८.३६ ५८.९४ ७७.३० १७० १९२ ०.०० ३१.२० ३१.२० १७१ १९३ ०.०० ५४.३४ ५४.३४ १७२ १९४ ०.०० ३६.९४ ३६.९४ १७३ १९५ ०.०० २८.३९ २८.३९ १७४ १९६ ०.०० ४०.११ ४०.११ १७५ १९७ ०.०० ५५.१४ ५५.१४ १७६ १९८ ०.०० २७.९८ २७.९८ १७७ १९९ ०.०० ६०.३४ ६०.३४ १७८ २०० ०.०० १०८.४५ १०८.४५
चौ. मी. चौ. मी. चौ. मी. १७९ २०१ ०.०० ३१.५८ ३१.५८ १८० २०२ ०.०० २७.१८ २७.१८ १८१ २०४ ०.०० ७०.५४ ७०.५४ १८२ २०५ ०.०० ३०.२७ ३०.२७ १८३ २०६ ०.०० २०.२५ २०.२५ १८४ २०७ ०.०० ३५.३० ३५.३० १८५ २०८ ०.०० ६०.०९ ६०.०९ १८६ २०९ ०.०० ९९.२० ९९.२० १८७ २१० ९४.२६ १२९.०८ २२३.३४ १८८ २११ ९.४८ १२१.५६ १३१.०४ १८९ २१४ ०.०० ८५.४९ ८५.४९ १९० २१५ ०.०० ८४.५० ८४.५० १९१ २१६ ०.०० ६९.८४ ६९.८४ १९२ २१७ ०.०० १२४.८६ १२४.८६ १९३ २१८ ०.०० २९.६३ २९.६३ १९४ २१९ ०.०० २५.५७ २५.५७ १९५ २२० ०.०० ७७.८३ ७७.८३ १९६ २२१ ०.०० १४२.०५ १४२.०५ १९७ २२२ ०.०० ११६.०० ११६.०० १९८ २२३ ४.२८ १५३.६८ १५७.९६ १९९ २२४ ५७.३० ९२.१७ १४९.४७ २०० २२५ ०.०० १०६.२७ १०६.२७ २०१ २२६ ०.०० ४५.६९ ४५.६९ २०२ २२७ ०.०० ६६.४६ ६६.४६ २०३ २२८ ०.०० ६८.३८ ६८.३८ २०४ २२९ ०.०० ६४.६९ ६४.६९ २०५ २३० ३२.६३ ३१.१५ ६३.७८ २०६ २३१ ०.०० ७०.६० ७०.६० २०७ २३२ २८.६२ ७९.८४ १०८.४६ २०८ २३३ ०.०० ५५.१० ५५.१० २०९ २३४ ०.०० ४४.२९ ४४.२९ २१० २३५ ४३.३८ १०९.३७ १५२.७५ २११ २३६ ०.०० ४३.२९ ४३.२९ २१२ २३७ ३२.३७ ६१.५१ ९३.८८ २१३ २३८ ०.०० ६३.४५ ६३.४५ २१४ २३९ ०.०० ८१.४५ ८१.४५ २१५ २४० ०.०० ४६.७९ ४६.७९ २१६ २४१ ०.०० ३५.२६ ३५.२६ २१७ २४२ ०.०० २३.९४ २३.९४ २१८ २४३ ०.०० ६३.८९ ६३.८९ २१९ २४४ ०.०० ४५.२९ ४५.२९ २२० २४५ ०.०० ३८.७७ ३८.७७महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३०-फेब्रुवारी ५, २०२५/माघ १०-१६, शके १९४६ ५ अनुसूची - एक-चालू (१) (२) (३) (४) (५) अनुसूची - एक-चालू (१) (२) (३) (४) (५) चौ. मी. चौ. मी. चौ. मी. २६३ २८८ ०.०० ६२.३६ ६२.३६ २६४ २८९ ०.०० १३०.५७ १३०.५७ २६५ २९० ०.०० ७९.३३ ७९.३३ २६६ २९१ १६.९७ १८३.६६ २००.६३ २६७ २९२ ०.०० २९.४३ २९.४३ २६८ २९३ ०.०० ७४.२९ ७४.२९ २६९ २९४ ०.०० ९३.२२ ९३.२२ २७० २९५ ०.०० ११७.९५ ११७.९५ २७१ २९६ ०.०० १५५.०० १५५.०० २७२ २९७ ८३.३९ ३८.२९ १२१.६८ २७३ २९८ ८०.६३ ३९.८८ १२०.५१ २७४ २९९ ४५.५६ ७५.०० १२०.५६ २७५ ३०० ०.०० ३३.१५ ३३.१५ २७६ ३०१ १०.७३ २७.४८ ३८.२१ २७७ ३०२ ७.६४ ३९.३४ ४६.९८ २७८ ३०३ १७.६३ ३८.४१ ५६.०४ २७९ ३०४ ०.०० ७०.७२ ७०.७२ २८० ३०५ ०.०० ५८.५७ ५८.५७ २८१ ३०६ ०.०० १५२.३२ १५२.३२ २८२ ३०७ १०.०२ १६७.३१ १७७.३३ २८३ ३०८ ०.०० ६६.९६ ६६.९६ २८४ ३०९ ०.०० १०४.८६ १०४.८६ २८५ ३१० ०.०० २२.०८ २२.०८ २८६ ३११ ०.०० ६०.२५ ६०.२५ २८७ ३१२ ९.६१ ८४.०७ ९३.६८ २८८ ३१३ ०.०० ८०.५१ ८०.५१ २८९ ३१४ ०.०० ३९.०५ ३९.०५ २९० ३१५ ०.०० १९.९६ १९.९६ २९१ ३१६ ०.०० ३७.६८ ३७.६८ २९२ ३१७ ०.०० ६१.९५ ६१.९५ २९३ ३१८ ०.०० ३४.२८ ३४.२८ २९४ ३१९ ०.०० ५३.७७ ५३.७७ २९५ ३२० ०.०० ४४.७५ ४४.७५ २९६ ३२१ ०.०० २६.०० २६.०० २९७ ३२२ ०.०० १८.४६ १८.४६ २९८ ३२३ १.८९ ७४.६७ ७६.५६ २९९ ३२५ ०.०० २०.०३ २०.०३ ३०० ३२७ ०.०० १९.७४ १९.७४ ३०१ ३३० ०.०० ३६.०६ ३६.०६ ३०२ ३३१ ०.०० ४०.४३ ४०.४३ ३०३ ३३२ ०.०० १३.७० १३.७० ३०४ ३३३ ०.०० ३२.८४ ३२.८४ चौ. मी. चौ. मी. चौ. मी. २२१ २४६ ०.०० ६२.५७ ६२.५७ २२२ २४७ ०.०० ४१.६३ ४१.६३ २२३ २४८ ०.०० २०.८० २०.८० २२४ २४९ ०.०० ४९.९१ ४९.९१ २२५ २५० ५४.८२ १२२.७६ १७७.६८ २२६ २५१ ०.०० ४२.०० ४२.०० २२७ २५२ ०.०० ६१.२६ ६१.२६ २२८ २५३ ०.०० २७.९५ २७.९५ २२९ २५४ .०.०० ९९.७१ ९९.७१ २३० २५५ ०.०० ४१.६९ ४१.६९ २३१ २५६ ३८.३३ ३०.६५ ६८.९८ २३२ २५७ ०.०० ६७.४१ ६७.४१ २३३ २५८ ०.०० ६५.३३ ६५.३३ २३४ २५९ ०.०० २२.२८ २२.२८ २३५ २६० ८.८३ ९.५६ १८.३९ २३६ २६१ ०.०० ७८.३२ ७८.३२ २३७ २६२ १६.३० ०.०० १६.३० २३८ २६३ १५.५५ ०.०० १५.५५ २३९ २६४ १३.५० ०.०० १३.५० २४० २६५ ०.०० ५३.४६ ५३.४६ २४१ २६६ ०.०० ५३.१० ५३.१० २४२ २६७ ०.०० ३६.४६ ३६.४६ २४३ २६८ १५.७९ ६०.३० ७६.०९ २४४ २६९ ०.०० ५९.५८ ५९.५८ २४५ २७० १२.७९ ४१.०५ ५३.८४ २४६ २७१ ०.०० १२६.४९ १२६.४९ २४७ २७२ ०.०० ९६.६७ ९६.६७ २४८ २७३ ०.०० ४१.११ ४१.११ २४९ २७४ ०.०० ३५.३७ ३५.३७ २५० २७५ ०.०० ३४.७४ ३४.७४ २५१ २७६ ०.०० ३०.३९ ३०.३९ २५२ २७७ ०.०० २८.७२ २८.७२ २५३ २७८ ०.०० ३२.८८ ३२.८८ २५४ २७९ ०.०० ३४.११ ३४.११ २५५ २८० ०.०० ६४.०९ ६४.०९ २५६ .२८१ ०.०० ३७.३७ ३७.३७ २५७ २८२ ०.०० ३५.९२ ३५.९२ २५८ २८३ ०.०० ५१.२८ ५१.२८ २५९ २८४ ०.०० ३४.०४ ३४.०४ २६० २८५ ०.०० ६१.८१ ६१.८१ २६१ २८६ ०.०० ७४.०२ ७४.०२ २६२ २८७ ०.०० ४४.०२ ४४.०२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३०-फेब्रुवारी ५, २०२५/माघ १०-१६, शके १९४६ अनुसूची - एक-चालू (१) (२) (३) (४) (५) अनुसूची - एक-चालू (१) (२) (३) (४) (५) चौ. मी. चौ. मी. चौ. मी. ३०५ ३३४ ६४.०७ ३४.१३ ९८.२० ३०६ ३३५ ०.०० ३३.४५ ३३.४५ ३०७ ३३६ ०.०० ४७.९३ ४७.९३ ३०८ ३३७ ०.०० ४४.४१ ४४.४१ ३०९ ३३८ ०.०० ३५.५७ ३५.५७ ३१० ३३९ ०.०० १७.०७ १७.०७ ३११ ३४० ०.०० ४५.२७ ४५.२७ ३१२ ३४१ ०.०० २६.४८ २६.४८ ३१३ ३४४ ३२.३८ ८०.२२ ११२.६० ३१४ ३४६ ०.०० ७७.३३ ७७.३३ ३१५ ३४७ ८४.६५ ४१.०० १२५.६५ ३१६ ३४९ ०.०० ३५.२३ ३५.२३ ३१७ ३५० २८.३५ ४८.८० ७७.१५ ३१८ ३५१ ०.०० ७२.५४ ७२.५४
अनुसूची-दोन
चौ. मी. चौ. मी. चौ. मी. ३१९ ३५२ ०.०० ६४.२६ ६४.२६ ३२० ३५३ ०.०० ५६.९१ ५६.९१ ३२१ ३५४ ०.०० ७७.४१ ७७.४१ ३२२ ३५७ ०.०० ७७.९८ ७७.९८ ३२३ ३५८ ०.०० ७७.१७ ७७.१७ ३२४ ३५९ ३.०६ ५७.३६ ६०.४२ ३२५ ३६० ०.०० ८.७२ ८.७२ ३२६ ३८७ ०.०० ४१.५९ ४१.५९ ३२७ ३९१ ०.०० ४०.३३ ४०.३३ ३२८ ४०० ११.८१ ०.०० ११.८१ ३२९ ४१९ १२.३२ ७५.३५ ८७.६७ ३३० ४२३ ०.०० ६३.४१ ६३.४१ ३३१ ४२४ ०.०० ४१.९७ ४१.९७ ३३२ ४२५ ०.०० २६.२७ २६.२७
----------------- ----------------- ------------------ एकूण . . ५०५३.९४ २१८३१.०६ २६८८५.०० ----------------- ----------------- ------------------
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरणपत्र
प्रकल्पाचे नांव
:- जिगांव प्रकल्प, ता. नांदूरा, जि. बुलडाणा.
प्रकल्प कार्यालयाचे वर्णन :- मौजे हिंगणे गव्हाड, ता. नांदुरा, जिल्हा बुलडाणा येथील गावठाणातील घरे जिगांव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येत असल्यामुळे कार्यकारी अभियंता, जिगांव प्रकल्प धरण व पुनर्वसन विभाग, शेगांव याचेकडून आलेला प्रस्ताव.
समाजाला मिळणारे लाभ :- या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी, सार्वजनिक पाणीपुरवठा, उद्योगधंद्याना पाणीपुरवठा होणार आहे. त्याचबरोबर ग्रामिण भागामध्ये रोजगार र्िनमिती होणार असून ग्रामिण भागातील कष्टकरी, शेतकरी, भूमिहीन शेतमजूर यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या जीवनमानात (STANDARD OF LIVING) सुधारणा होणार आहे.
अनुसूची-तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
मौजे हिंगणे गव्हाड, ता. नांदुरा येथील गावठाणातील घरे बुडीत क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे त्यांचे पुर्नवसन करण्याची कार्यवाही सुरु आहे.
अनुसूची-चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
----निरंक ----
टीप :-उक्त जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी भूसंपादन (मध्यम प्रकल्प) जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा या कार्यालयात निरीक्षण करता येऊ शकेल.
बुलडाणा :
दिनांक ०३ जानेवारी, २०२५.
डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.),
जिल्हाधिकारी, बुलडाणा.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३०-फेब्रुवारी ५, २०२५/माघ १०-१६, शके १९४६ ७भाग १ (अ. वि. पु) म. शा. रा., अ. क्र. ८०.
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यांजकडून
भूसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९ ची अधिसूचना.
क्रमांक-अ.का-भूसं-कावि-४०-२०२५.----
ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या वाशिम जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, भूसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक ४११/२०२४, दिनांक १३ जून, २०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढलेली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, बुलडाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे ;
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी वैशाली देवकर, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, वाशिम, जि. वाशिम यांना पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची--एक
संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन
भूसंपादन प्रकरण क्रमांक ०२-४७-२०२१-२२, गावाचे नाव- ब्राम्हणवाडा, ता. मालेगांव, जि. वाशिम.
अ. क्र. भूमापन किंवा संपादनाकरिता प्रयोजित
गट क्रमांक अंदाजित क्षेत्र
(१) (२)
(३)
हे. आर
१ २५१ ० ४२
२ ०७ ० १०
--------------
एकूण . . ० ५२
--------------
अनुसूची-दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नांव
:- ब्राम्हणवाडा (सं.) ल. पा. योजना.
संपादनाचे प्रयोजन :- मौजे-ब्राम्हणवाडा येथील जमीन ब्राम्हणवाडा (सं.) ल.पा.यो. अंतर्गत मौजे-ब्राम्हणवाडा येथील बुडित क्षेत्राचे
कामाकरीता.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३०-फेब्रुवारी ५, २०२५/माघ १०-१६, शके १९४६समाजाला मिळणारे लाभ :- पिण्याचे पाण्याची पातळी वाढते, गुराढोरांना पिण्याचे पाण्याची सोय होते. सिंचन क्षमता वाढते.
अनुसूची-तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
----निरंक ----
अनुसूची-चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
----निरंक ----
वाशिम :
वैशाली देवकर, दिनांक १५ जानेवारी, २०२५.
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, वाशिम.
-------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८१.
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, यांजकडून
वाचा :--(१) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, मुंबई, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(२) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख, (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण ड्रोन सव्र्हे-प्र.क्र.३९- २०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१.
(३) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, चांदूर बाजार, जिल्हा अमरावती यांचेकडील शिर-घटकदर व परीरक्षण प्रस्ताव-मौजा फाजलापुर (५३२१०८)-२०२४, चांदुर बाजार, दिनांक २६ डिसेंबर, २०२४, कार्यालयात प्राप्त दिनांक ३० डिसेंबर, २०२४, संकलनास प्राप्त दिनांक ०१ जानेवारी, २०२५. आ. क्र. ६४०३.
(४) उप अधीक्षक, भूमि अभिलेख चांदुर बाजार, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक-शिर-घटकदर व परीरक्षण प्रस्ताव- मौजा लाखनवाड़ी (५३२०४७)-२०२४, चांदुर बाजार, दिनांक २७ डिसेंबर, २०२४, कार्यालयात प्राप्त दिनांक ३० डिसेंबर, २०२४, संकलनास प्राप्त दिनांक ०१ जानेवारी, २०२५. आ. क्र. ६४१०.
अधिसूचना
क्रमांक-शिर-गावठाण-अधिसूचना-परिरक्षण आदेश क्र. १६८-१५२-२०२५.-----
महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, मुंबई दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख, (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन सव्र्हे-प्र. क्र. ३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१ अन्वये परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करुन ड्रोन व्दारे गावठाण भूमापन झालेली गांवे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/साजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
त्यानुसार, उप अधीक्षक, भूमि अभिलेख, चांदुर बाजार, यांच्याकडील वाचा (३) व (४) नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये साजा परिरक्षण भूमापक करजगांव यांचे साजा मध्ये १. मौजा- फाजलापुर (५३२१०८), २. मौजा लाखनवाडी (५३२०४७), ही २ गांवे नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, चांदुर बाजार या कार्यालयाचे अधिनस्थ साजा परिरक्षण भूमापक, करजगाव यांचे साजा मध्ये १. मौजा- फाजलापुर (५३२१०८), २. मौजा- लाखनवाडी (५३२०४७), ही २ गांवे नव्याने समाविष्ट करणेत येत आहे. तसेच त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून वरील नमूद गांवे परिरक्षणास घेणेस याव्दारे मंजुरी देणेत येत आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३०-फेब्रुवारी ५, २०२५/माघ १०-१६, शके १९४६ ९परिशिष्ट-ब उप अधीक्षक, भूमि अभिलेख, चांदुर बाजार यांचे अधिनस्थ साजा परिरक्षण भूमापक चांदुर बाजार मधील समाविष्ट गांवे व मिळकतींचा तपशील अ.क्र. जिल्हा तालुका कार्यालयाचे सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध गावे परिरक्षणास नव्याने पुनर्रचनेनंतरची नाव
पुनर्रचनेपूर्वी घ्यावयाची गावे
स्थिती
----------------------------------------------------- ------------------------------------------ --------------------------------------------------
साजा गांवे मिळकती गांवे मिळकती साजा गांवे मिळकती (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) १ अमरावती चांदुर उप अधीक्षक, परिरक्षण १. करजगांव ३०३९ १. फाजलापुर ३२५ परिरक्षण १. करजगांव ३०३९ बाजार भूमि अभिलेख, भूमापक २. शिरजगांव २८३० २. लाखनवाडी ३१६ भूमापक २. शिरजगांव २८३० चांदुर बाजार करजगांव कसबा
करजगांव कसबा
३. थुगाव पिंप्री ६४५
३. थुगाव पिंप्री ६४५
४. आलमपुर ७७
५. रतनपुर १२६
४. आलमपुर ७७ ५. रतनपुर १२६ ६. फाजलापुर ३२५ ७. लाखनवाडी ३१६
-------------- -------------- -------------- ----------- -------------- -------------
एकूण . . . . ५ गावे ६,७१७ २ गावे ६४१ ७ गावे ७,३५८
-------------- -------------- -------------- ----------- -------------- -------------
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करणेची आहे. तसेच वाचा क्र. (३) व (४) मध्ये नमूद केलेनुसार १. मौजा- फाजलापुर (५३२१०८), रु १,५२,४९५/- २. मौजा- लाखनवाडी (५३२०४७), रु १,२१,०९५/- या गावाची सनद फी तात्काळ-वसूल करावी.
-------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८२.
वाचा :--(१) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, मुंबई, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(२) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख, (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण ड्रोन सव्र्हे-प्र.क्र.३९- २०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१.
(३) उप अधीक्षक, भूमि अभिलेख चांदुर बाजार, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक. शिर-घटकदर व परीरक्षण प्रस्ताव- मौजा गणोजा (५३२०८६)-२०२४, चांदुर बाजार, दिनांक ३० डिसेंबर, २०२४, कार्यालयात प्राप्त दिनांक ३० डिसेंबर, २०२४, संकलनास प्राप्त दिनांक ०१ जानेवारी, २०२५. आ. क्र. ६४०५.
(४) उप अधीक्षक, भूमि अभिलेख चांदुर बाजार, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक शिर-घटकदर व परीरक्षण प्रस्ताव मौजा गौरखेडा (५३२०६९)-२०२४, चांदुर बाजार, दिनांक ३० डिसेंबर, २०२४, कार्यालयात प्राप्त दिनांक ३० डिसेंबर, २०२४, संकलनास प्राप्त दिनांक ०१ जानेवारी, २०२५. आ. क्र. ६४०६.
(५) उप अधीक्षक, भूमि अभिलेख चांदुर बाजार, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक. शिर-घटकदर व परीरक्षण प्रस्ताव -मौजा बहाणपुर (५३२१८१)-२०२४, चांदुर बाजार, दिनांक २६ डिसेंबर, २०२४, कार्यालयात प्राप्त दिनांक ३० डिसेंबर, २०२४, संकलनास प्राप्त दिनांक ०१ जानेवारी, २०२५. आ. क्र. ६४०७.
(६) उप अधीक्षक, भूमि अभिलेख चांदुर बाजार, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक शिर-घटकदर व परीरक्षण प्रस्ताव ७ मौजा जसापुर (५३२१६९)-२०२४, चांदुर बाजार, दिनांक २७ डिसेंबर, २०२४ कार्यालयात प्राप्त दिनांक ३० डिसेंबर, २०२४, संकलनास प्राप्त दिनांक ०१ जानेवारी, २०२५. आ. क्र. ६४०९.
(७) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, चांदुर बाजार, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक शिर-घटकदर व परीरक्षण प्रस्ताव- मौजा काजळी (५३२०९४) २०२४, चांदुर बाजार, दिनांक २४ डिसेंबर, २०२४ कार्यालयात प्राप्त दिनांक ३० डिसेंबर, २०२४, संकलनास प्राप्त दिनांक ०१ जानेवारी, २०२५. आ. क्र. ६४११.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३०-फेब्रुवारी ५, २०२५/माघ १०-१६, शके १९४६अधिसूचना
क्रमांक-शिर-गावठाण-अधिसूचना-परिरक्षण आदेश क्र. १६७-१५५-२०२५.-----
महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, मुंबई दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख, (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन सव्र्हे-प्र. क्र. ३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१ अन्वये परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करुन ड्रोन व्दारे गावठाण भूमापन झालेली गांवे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/साजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
त्यानुसार, उप अधीक्षक, भूमि अभिलेख चांदुर बाजार, यांच्याकडील वाचा क्र. (३) ते (७) नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये साजा परिरक्षण भूमापक चांदुर बाजार, यांचे सजा मध्ये १. मौजा- गणोजा (५३२०८६), २. मौजा- गौरखेडा (५३२०६९), ३. मौजा- बहाणपुर (५३२१८१), ४. मौजा- जसापुर (५३२१६९), ५. मौजा- काजळी (५३२०९४), ही ५ गांवे नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, चांदुर बाजार, या कार्यालयाचे अधिनस्थ साजा परिरक्षण भूमापक चांदुर बाजार यांचे साजा मध्ये १. मौजा- गणोजा (५३२०८६), २. मौजा- गौरखेडा (५३२०६९), ३. मौजा- बहाणपुर (५३२१८१), ४. मौजा- जसापुर (५३२१६९), ५. मौजा- काजळी (५३२०९४), ही ५ गांवे नव्याने समाविष्ट करणेत येत आहे. तसेच त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून वरील नमूद गांवे परिरक्षणास घेणेस याव्दारे मंजुरी देणेत येत आहे.
परिशिष्ट-ब उप अधीक्षक, भूमि अभिलेख, चांदुर बाजार यांचे अधिनस्थ साजा परिरक्षण भूमापक चांदुर बाजार मधील समाविष्ट गांवे व मिळकतींचा तपशील अ.क्र. जिल्हा तालुका कार्यालयाचे सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध गावे परिरक्षणास नव्याने पुनर्रचनेनंतरची नाव
पुनर्रचनेपूर्वी घ्यावयाची गावे
स्थिती
----------------------------------------------------- ------------------------------------------ --------------------------------------------------
साजा गांवे मिळकती गांवे मिळकती साजा गांवे मिळकती (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) १ अमरावती चांदुर उप अधीक्षक, परिरक्षण १ . बेलोरा १२२० १. गणोजा १२९ प.भू. १ . बेलोरा १२२० बाजार भूमि अभिलेख, भूमापक २. घाटलाडकी १०५६ २. गौरखेडा ५६ चांदुर बाजार २. घाटलाडकी १०५६ चांदुर बाजार चांदुर बाजार ३. आसेगांव ६१८ ३. बहाणपुर १७१ ३. आसेगांव ६१८
पुर्णा
पुर्णा
४. तळवेल ८६१ ४. जसापुर ३९० ४. तळवेल ८६१ ५. ब्राम्हणवाडा २३३५ ५. काजळी ३०२ ५. ब्राम्हणवाडा २३३५ थडी ६. देऊरवाडा ६८६ ७. शिरजगांव १२६६ बंड
थडी ६. देऊरवाडा ६८६ ७. शिरजगांव १२६६ बड
८. सैदापुर ९६
९. खरवाडी ३२१
१०. चिंचकुंभ १६६
८. सैदापुर ९६ ९. खरवाडी ३२१ १०. चिंचकुंभभ १६६
११. बेलखेडा १३३ १२. वारोळी ९९ १३. बेसखेडा ३२२ १४. अफजलपुर ९१ १५. बोरज १६५ १६. कोदोरी १३४ १७. परसोडा ६४ (बेलमंडळी)
११. बेलखेडा १३३ १२. वारोळी ९९ १३. बेसखेडा ३२२ १४. अफजलपुर ९१ १५. बोरज १६५ १६. कोदोरी १३४ १७. परसोडा ६४ (बेलमंडळी) १८. गणोजा १२९ १९. लाखनवाडी ३१६महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३०-फेब्रुवारी ५, २०२५/माघ १०-१६, शके १९४६ ११
परिशिष्ट-ब----चालू
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२)
२०. बहाणपुर १७१ २१. जसापुर ३९० २२. काजळा ३०२
-------------- -------------- -------------- ----------- -------------- -------------
एकूण . . . . १७ गावे ९,६३३ ५ गावे १,३०८ २२ गावे १०,९४१
-------------- -------------- -------------- ----------- -------------- -------------
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करणेची आहे. तसेच, वाचा क्र. (३) ते (७) मध्ये नमुद केलेनुसार १. मौजा- गणोजा (५३२०८६), रु. ४९,६५५/- २. मौजा- गौरखेडा (५३२०६९), रु ९,४१०/- ३. मौजा- बहाणपुर (५३२१८१), रु. २९०/- ४. मौजा- जसापुर (५३२१६९), रु. १,४८,८४५/- ५. मौजा- काजळी (५३२०९४), रु. १,४१,०३५ /- या गावाची सनद फी तात्काळ वसूल करावी.
दिनांक ०२ जानेवारी, २०२५
-------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८३.
वाचा :--(१) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(२) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण ड्रोन सव्र्हे-प्र.क्र.३९- २०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१.
(३) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, चिखलदरा, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक-शिर- परिनिरीक्षण व घटकदर प्रस्ताव-मौजा- पाटकहु (५३१५५१)-२०२४, चिखलदरा, दिनांक ...ऑक्टोबर, २०२४ का. प्रा. दिनांक ०३ जानेवारी, २०२५ सं. प्रा. दिनांक ०६ जानेवारी, २०२५ आ. क्र. ४६.
(४) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, चिखलदरा, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक-शिर-परिनिरीक्षण व घटेकदर प्रस्ताव-मौजा- चौयामल (५३१७२०)-२०२४, चिखलदरा, दिनांक ...ऑक्टोबर, २०२४, का. प्रा.दिनांक ०३ जानेवारी, २०२५, सं. प्रा. दिनांक ०६ जानेवारी, २०२५, आ. क्र. ४५.
(५) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, चिखलदरा, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक.-शिर-परिनिरीक्षण व घटकदर प्रस्ताव-मौजा- बारुगव्हान (५३१६१७)-२०२४, चिखलदरा, दिनांक ...ऑक्टोबर, २०२४, का. प्रा. दिनांक ०३ जानेवारी, २०२५, सं.प्रा. दिनांक ०६ जानेवारी, २०२५, आ. क्र. ४७.
(६) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, चिखलदरा, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक.-शिर-परिनिरीक्षण व घटकदर प्रस्ताव-मौजा- बिहाली (५३१६७०)-२०२४, चिखलदरा, दिनांक ...ऑक्टोबर, २०२४, का. प्रा. दिनांक ०३ जानेवारी, २०२५, सं.प्रा. दिनांक ०६ जानेवारी, २०२५, आ. क्र. ४८.
(७) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, चिखलदरा, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक.-शिर- परिनिरीक्षण व घटकदर प्रस्ताव-मौजा- केशरपुर (५३१५४९)-२०२४, चिखलदरा, दिनांक ...ऑक्टोबर, २०२४, का. प्रा. दिनांक ०३ जानेवारी, २०२५, सं.प्रा. दिनांक ०६ जानेवारी, २०२५, आ. क्र. ४९.
(८) उप अधीक्षक, भूमि अभिलेख चिखलदरा, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक-शिर- परिनिरीक्षण व घटकदर प्रस्ताव-मौजा- चिचाटी (५३१६८७)-२०२४, चिखलदरा, दिनांक ...ऑक्टोबर, २०२४, का. प्रा. दिनांक ०३ जानेवारी, २०२५, सं.प्रा. दिनांक ०६ जानेवारी, २०२५, आ. क्र. ५०.
(९) उप अधीक्षक, भूमि अभिलेख चिखलदरा, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक-शिर परिनिरीक्षण व घटकदर प्रस्ताव- मौजा- बेला (५३१६६८)-२०२४, चिखलदरा, दिनांक ...ऑक्टोबर, २०२४, का. प्रा. दिनांक ०३ जानेवारी, २०२५, सं.प्रा.दिनांक०६ जानेवारी, २०२५, आ. क्र. ५१.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३०-फेब्रुवारी ५, २०२५/माघ १०-१६, शके १९४६(१०)उप अधीक्षक, भूमि अभिलेख, चिखलदरा, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक-शिर परिनिरीक्षण व घटकदर प्रस्ताव-मौजा- भांद्री (५३१६७४)-२०२४ चिखलदरा दिनांक ...ऑक्टोबर, २०२४, का. प्रा. दिनांक ०३ जानेवारी, २०२५, सं.प्रा. दिनांक ०६ जानेवारी, २०२५, आ. क्र. ५२.
अधिसूचना
क्रमांक-शिर-गावठाण-अधिसूचना-परिरक्षण आदेश क्र. १६९-२४७-२०२५.-----
महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन सव्र्हे-प्र. क्र. ३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१ अन्वये परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करुन ड्रोन व्दारे गावठाण भूमापन झालेली गांवे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/साजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
त्यानुसार, उप अधीक्षक, भूमि अभिलेख, चिखलदरा, यांचाकडील वाचा क्र. (३) ते (१०) नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये साजा परिरक्षण भूमापक, चिखलदरा यांचे सजा मध्ये १. मौजा- पाटकहु (५३१५५१), २. मौजा- चौयामल (५३१७२०), ३. मौजा- बारुगव्हान (५३१६१७), ४. मौजा- बिहाली (५३१६७०), ५. मौजा- केशरपुर (५३१५४९), ६. मौजा- चिचाटी (५३१६८७), ७. मौजा- बेला (५३१६६८), ८. मौजा- भाद्री (५३१६७४), ही ८ गांवे नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, चिखलदरा, या कार्यालयाचे अधिनस्थ साजा परिरक्षण भूमापक, उप अधीक्षक, भूमि अभिलेख, चिखलदरा यांचे साजा मध्ये १. मौजा- पाटकहु (५३१५५१), २. मौजा- चौयामल (५३१७२०), ३. मौजा- बारुगव्हान (५३१६१७), ४. मौजा- बिहाली (५३१६७०), ५. मौजा- केशरपुर (५३१५४९), ६. मौजा- चिचाटी (५३१६८७), ७. मौजा- बेला (५३१६६८), ८. मौजा- भाद्री (५३१६७४) ही ८ गांवे नव्याने समाविष्ट करणेत येत आहे. तसेच त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवुन वरील नमूद गांवे परिरक्षणास घेणेस याव्दारे मंजुरी देणेत येत आहे.
परिशिष्ट-ब उप अधीक्षक, भूमि अभिलेख, चिखलदरा यांचे अधिनस्त साजा परिरक्षण भूमापक, चिखलदरा मधील समाविष्ट गांवे व मिळकतींचा तपशील अ.क्र. जिल्हा तालुका कार्यालयाचे सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध गावे परिरक्षणास नव्याने पुनर्रचनेनंतरची नाव
पुनर्रचनेपूर्वी घ्यावयाची गावे
स्थिती
----------------------------------------------------- ------------------------------------------ --------------------------------------------------
साजा गांवे मिळकती गांवे मिळकती साजा गांवे मिळकती (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) १ अमरावती चिखलदरा उप अधीक्षक, परिरक्षण १. चिखलदरा ७२३ १. पाटकहु १४११ परिरक्षण १. चिखलदरा ७२३ भूमि अभिलेख, भूमापक २. कामापुर ४९ २. चौयामल १४० भूमापक २. कामापुर ४९ चिखलदरा चिखलदरा ३. कालापाणी ११७ ३. बारुगव्हान ६७ चिखलदरा ३. कालापाणी ११७ ४. खांडुखेडा ३८ ४. बिहाली ६६ ४. खांडुखेडा ३८ ५. गरजदरी ५६ ५. केशरपुर १७७ ५. गरजदरी ५६ ६. चिलाटी ५८ ६. चिचाटी १६१ ६. चिलाटी ५८ ७. बुथरुम ८४ ७. बेला ३९ ७. बुथरुम ८४ ८. बोरत्याखेडा १४८ ८. भाद्री ११३ ८. बोरत्याखेडा १४८ ९. माडीझडप ३४ ९. माडीझडप ३४ १०. मारिता ९४ १०. मारिता ९४ ११. रामटेक १०३ ११. रामटेक १०३ १२. रायपुर २०७ १२. रायपुर २०७ १३. लाखेवाडा ४५ १३. लाखेवाडा ४५ १४. सिमोरी ११५ १४. सिमोरी ११५ १५. सुमिता ७४ १५. सुमिता ७४ १६. ढोमणीफाटा २० १६. ढोमणीफाटा २० १७. टेब्रु २२ १७. टेंब्रु २२ १८. पिपल्या ३७ १८. पिपल्या ३७ १९. लोणाझारी १४७ १९. लोणाझारी १४७महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३०-फेब्रुवारी ५, २०२५/माघ १०-१६, शके १९४६ १३ परिशिष्ट-ब----चालू
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२)
२०. डोमी १०१ २१. कान्हेरी २२१ २२. बोदु ४६ २३. काकादरी ८१ २४. घाना ३९ २५. आवागड ११३ २६. चोबिता ४२ २७. धरमडोह १७५ २८. जामुन नाला ४० २९. जामलीवन ४६ ३०. डोमा ७९३ ३१. रक्षा १४२ ३२. मांजरकापडी १५५
२०. डोमी १०१ २१. कान्हेरी २२१ २२. बोदु ४६ २३. काकादरी ८१ २४. घाना ३९ २५. आवागड ११३ २६. चोबिता ४२ २७. धरमडोह १७५ २८. जामुन नाला ४० २९. जामलीवन ४६ ३०. डोमा ७९३ ३१. रक्षा १४२ ३२. मांजरकापडी १५५ ३३. पाटकहु १४१ ३४. चौयामल १४० ३५. बारुगव्हानता ६७ ३६. बिहाली ६६ ३७. केशरपुर १७७ ३८. चिचाटी १६१ ३९. बेला ३९ ४०. भाद्री ११३ -------------- -------------- -------------- ----------- -------------- ------------- एकूण . . . . ३२ गावे ४,१६५ ८ गावे ९०४ ४० गावे ५,०६९
-------------- -------------- -------------- ----------- -------------- -------------
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करणेची आहे. तसेच, वाचा क्र (३) ते (१०) मध्ये नमूद केलेनुसार १. मौजा- पाटकहु (५३१५५१), रु२,९१,१५५-/ २. मौजा- चौयामल (५३१७२०), रू ५१,८७५-/ ३. मौजा- बारुगव्हान (५३१६१७), रु २६,१६५-/ ४. मौजा- बिहाली (५३१६७०), रु १५,३२५-/ ५. मौजा- केशरपुर (५३१५४९), रु ६५,५७०-/ ६. मौजा- चिचाटी (५३१६८७) रु ७०,०८०-/ ७. मौजा- बेला (५३१६६८), रु १५,४१५-/. मौजा- भाद्री (५३१६७४), रु ४६,३१५-/ या गांवाची सनद की तात्काळ वसूल करावी.
-------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८४.
वाचा :--(१) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(२) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख, (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण ड्रोन सव्र्हे-प्र.क्र.३९- २०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१.
(३) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, दर्यापुर, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्र. शिर- परि. व घटकदर प्र.- १. मौजा- डोंगरगाव (५३२९८२), २. मौजा- खल्लार (५३२९५६), ३. मौजा- खिरगव्हाण (५३२९६४), ४. मौजा- लासुर (५३२९०६), ५. मौजा- टोंगलाबाद (५३२९०१), ६. मौजा- उमरी ममदाबाद (५३२८६५) -२०२४ दर्यापुर, दिनांक ०६ जानेवारी, २०२५, का. प्रा. दिनांक ०८ जानेवारी, २०२५, सं.प्रा. दिनांक ०९ जानेवारी, २०२५, आ. क्र. १४७.
अधिसूचना
क्रमांक-शिर-गावठाण-अधिसूचना-परिरक्षण आदेश क्र. १७०-३१७-२०२५.-----
महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३०-फेब्रुवारी ५, २०२५/माघ १०-१६, शके १९४६ अभिलेख, (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन सव्र्हे-प्र. क्र. ३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१ अन्वये परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करुन ड्रोन व्दारे गावठाण भूमापन झालेली गांवे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/साजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
त्यानुसार, उप अधीक्षक, भूमि अभिलेख, दर्यापुर यांच्याकडील वाचा क्र. (३) नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये साजा परिरक्षण भूमापक, दर्यापुर यांचे सजा मध्ये १. मौजा- डोंगरगाव (५३२९८२), २. मौजा- खल्लार (५३२९५६), ३. मौजा- खिरगव्हाण (५३२९६४), ४. मौजा- लासुर (५३२९०६), ५. मौजा- टोंगलाबाद (५३२९०१), ६. मौजा- उमरी ममदाबाद (५३२८६५), ही ६ गांवे नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, दर्यापुर या कार्यालयाचे अधिनस्थ साजा परिरक्षण भूमापक, दर्यापुर यांचे साजा मध्ये १. मौजा- डोंगरगाव (५३२९८२), २. मौजा- खल्लार (५३२९५६), ३. मौजा- खिरगव्हाण (५३२९६४), ४. मौजा-लासुर (५३२९०६), ५. मौजा- टोंगलाबाद (५३२९०१), ६. मौजा- उमरी ममदाबाद (५३२८६५), ही ६ गांवे नव्याने समाविष्ट करणेत येत आहे. तसेच, त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून वरील नमूद गांवे परिरक्षणास घेणेस याव्दारे मंजुरी देणेत येत आहे.
परिशिष्ट-ब
उप अधीक्षक, भूमि अभिलेख, दर्यापुर यांचे अधिनस्थ साजा परिनिरीक्षण भूमापक मधील समाविष्ट गांवे व मिळकतींचा तपशील अ.क्र. जिल्हा तालुका कार्यालयाचे सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध गावे परिरक्षणास नव्याने पुनर्रचनेनंतरची नाव
पुनर्रचनेपूर्वी घ्यावयाची गावे
स्थिती
----------------------------------------------------- ------------------------------------------ --------------------------------------------------
साजा गांवे मिळकती गांवे मिळकती साजा गांवे मिळकती (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) १ अमरावती दर्यापुर उप अधीक्षक, परिनिरीक्षण १. वडनेर गंगाई १०२५ १. डोंगरगांव १४७ परिनिरीक्षण १. वडनेर गंगाई १०२५ भूमि अभिलेख, भूमापक २. येवदा १८६२ २. खल्लार ५६० भूमापक २. येवदा १८६२ दर्यापुर दर्यापुर ३. वरुड बु. ५६४ ३. खिरगव्हाण ३५ दर्यापुर ३. वरुड बु. ५६४ ४. पिंपळोद ८७७ ४. लासुर २८६ ४. पिंपळोद ८७७ ५. चंडीकापुर ६३६ ५. टोंगलाबाद ४४६ ५. चंडीकापुर ६३६ ६. थिलोरी ६५४ ६.उमरी ममदाबाद २९२ ६. थिलोरी ६५४ ७. नांदेड बु. ६६५ ७. नांदेड बु. ६६५ ८. रामतीर्थ ७१३ ८. रामतीर्थ ७१३ ९. शिंगणापुर ५३६ ९. शिंगणापुर ५३६ १०.झिंगला ९ १०. झिंगला ९ ११. भुईखेड ६४ ११. भुईखेड ६४ १२. घडा १९७ १२. घडा १९७ १३. एरंडगांव १८९ १३. एरंडगांव १८९ १४. अजितपुर ४६ १४. अजितपुर ४६ १५. इचोरा ६० १५. इचोरा ६० १६. जैतापुर १४ १६. जैतापुर १४ १७. धामणे खु. २३ १७. धामणे खु. २३ १८. भुजवाडा ५४ १८. भुजवाडा ५४ १९. लोधीपुर २५ १९. लोधीपुर २५ २०. चांदुर ११८ २०. चांदुर ११८ २१. सांगवा खु. ५८ २१. सांगवा खु. ५८ २२. तेलखेडा ९४ २२. तेलखेडा ९४ २३. लोहीतखेड १०१ २३. लोहीतखेड १०१ २४. कुकसा १०९ २४. कुकसा १०९ २५. चांदखेड ९९ २५. चांदखेड ९९ २६. सोनखेड १२७ २६. सोनखेड १२७ २७. चांडोळा १२० २७. चांडोळा १२० २८. वडुरा १२६ २८. वडुरा १२६ २९. पिंपळखुटा १३८ २९. पिंपळखुटा १३८महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३०-फेब्रुवारी ५, २०२५/माघ १०-१६, शके १९४६ १५
परिशिष्ट-ब----चालू
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२)
३०. शिवरखेड १०० ३१. कातखेडा १४३ ३२. बेंबळा खु. १५० ३३. भुरस १५० रामागड ३४. चंद्रपुर २३५ ३५. अहमदपुर ९८ ३६. आलमपुर ८२ ३७. दिघी ८९ ३८. जहानपुर दिघी ९७ ३९. गाजीपुर ५६ ४०. जीतापुर ७३ ४१. कुबेरी ९२ ४२. सागरवाडी ६५ ४३. चांदई १११ ४४. शहापुर १३० ४५. खुरमाबाद १३५ ४६. रामागड १४५ ४७. गोळेगांव १४९ ४८. तामसवाडी १४४ ४९. बेंबळा बु. १७४ ५०. रामगांव १५८ ५१. उपराई १७७ ५२. एलोरी १७८ मिर्झापुर ५३. रुस्तमपुर १९० ५४. भांबोरा २१३ ५५. लेहगांव २१६ ५६. कान्होली २२४ ५७. लांडी २०६ ५८. नरसिंगपुर १९४ ५९. अंतरगांव २४३ इटकी ६०. टाकळी २७२ ६१. प्रल्हादपुर ११७ ६२. खानपुर १४३ ६३. नायगांव २१५ ६४. नांदरुण २६६ ६५. धामोडी २७२ ६६. खैरी १५७ ६७. बेलोरा ३३३ ६८. कोळंबी ३३६ ६९. माटरगांव २१२ ७०. हिंगणी २५६ मिर्झापुर ७१. करतखेड ३११ ७३. शिरजदा ३२७
३०. शिवरखेड १०० ३१. कातखेडा १४३ ३२. बेंबळा खु. १५० ३३. भुरस १५० रामागड ३४. चंद्रपुर २३५ ३५. अहमदपुर ९८ ३६. आलमपुर ८२ ३७. दिघी ८९ ३८. जहानपुर दिघी ९७ ३९. गाजीपुर ५६ ४०. जीतापुर ७३ ४१. कुबेरी ९२ ४२. सागरवाडी ६५ ४३. चांदई १११ ४४. शहापुर १३० ४५. खुरमाबाद १३५ ४६. रामागड १४५ ४७. गोळेगांव १४९ ४८. तामसवाडी १४४ ४९. बेंबळा बु. १७४ ५०. रामगांव १५८ ५१. उपराई १७७ ५२.एलोरी १७८ मिर्झापुर ५३. रुस्तमपुर १९० ५४. भांबोरा २१३ ५५. लेहगांव २१६ ५६. कान्होली २२४ ५७. लांडी २०६ ५८. नरसिंगपुर १९४ ५९. अंतरगांव २४३ इटकी ६०. टाकळी २७२ ६१. प्रल्हादपुर ११७ ६२. खानपुर १४३ ६३. नायगांव २१५ ६४. नांदरुण २६६ ६५. धामोडी २७२ ६६. खैरी १५७ ६७. बेलोरा ३३३ ६८. कोळंबी ३३६ ६९. माटरगांव २१२ ७०. हिंगणी २५६ मिर्झापुर ७१. करतखेड ३११ ७३. शिरजदा ३२७१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३०-फेब्रुवारी ५, २०२५/माघ १०-१६, शके १९४६
परिशिष्ट-ब----चालू
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२)
७४. जसापुर २६० ७५. माकर्ंडा ३०१ ७६. नाचोना २७६ ७७. पनोरा ३६९ ७८. अडुळा ३५५ बाजार ७९. सामदा ३८१ ८०. आराळा ३४१ ८१. गायवाडी ३४९ ८२. खेलनागवे ३४८ ८३. अंतरगांव २४१ (शिवाजी) ८४. माहुली २५७ ८५. कासमपुर ३१६ ८६. सुजापुर २७५ ८७. नरदोडा २७९ ८८. भामोद ३२७ ८९. उपरी ३९८ इतबारपुर ९०. सांगवा बु. ४००
७४. जसापुर २६० ७५. माकर्ंडा ३०१ ७६. नाचोना २७६ ७७. पनोरा ३६९ ७८. अडुळा ३५५ बाजार ७९. सामदा ३८१ ८०. आराळा ३४१ ८१. गायवाडी ३४९ ८२. खेलनागवे ३४८ ८३. अंतरगांव २४१ (शिवाजी) ८४. माहुली २५७ ८५. कासमपुर ३१६ ८६. सुजापुर २७५ ८७. नरदोडा २७९ ८८. भामोद ३२७ ८९. उपरी ३९८ इतबारपुर ९०. सांगवा बु. ४०० ९१. डोंगरगांव १४७ ९२. खल्लार ५६० ९३. खिरगव्हाण ३५ ९४. लासुर २८६ ९५. टोंगलाबाद ४४६ ९६. उमरी २९२ ममदाबाद
-------------- -------------- -------------- ----------- -------------- -------------
एकूण . . . . ९० गावे २२,६२१ ६ गावे १,७६६ ९६ गावे २४,३८७
-------------- -------------- -------------- ----------- -------------- -------------
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करणेची आहे. तसेच वाचा क्र. (३) मध्ये नमुद केलेनुसार १. मौजा- डोंगरगाव (५३२९८२), रु १,९४,५७०-/ २. मौजा- खल्लार (५३२९५६), रु २,६०,३६५ -/ ३. मौजा- खिरगव्हाण (५३२९६४), रु १२,७००-/ ४. मौजा- लासुर (५३२९०६), रु १,६८, ११० -/ ५. मौजा- टोंगलाबाद (५३२९०१), रु १,८१,६७०-/ ६. मौजा- उमरी ममदाबाद (५३२८६५), रु १, ७८,००५ -/ या गांवाची सनद फी तात्काळ वसूल करावी.
महेशकुमार शिंदे, अमरावती. :
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, दिनांक १३ जानेवारी, २०२५.
अमरावती.
-------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८५.
वाचा :--(१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्र.-आस्थापना १०९३-प्र.क्र.१९-ल-५, दिनांक १८ ऑगस्ट, १९९४.
(२) महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३०-फेब्रुवारी ५, २०२५/माघ १०-१६, शके १९४६ १७(३) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्र. एस.व्ही.सी.आर.- ४३२४-स ४-९४, दिनांक २३ सप्टेंबर, १९९४.
(४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. नागरी भूमापन- ३-सनद फी आकारणी- प्र.क्र.१३८-२० दिनांक १२ नोव्हेंबर, २०२०.
(५) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन सव्र्हे-प्र.क्र.३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१.
(६) उप अधिक्षक, भूमि अभिलेख, अकोट यांचा परिरक्षण प्रस्ताव क्रमांक -ड्रो.स.-परिरक्षण प्रस्ताव-अकोट-२०२४, अकोट, दिनांक ०१ जानेवारी, २०२५.
अधिसूचना
क्रमांक-गावठाण अधिसूचना-परिरक्षण आदेश-२०२५.-----
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना १०९३-प्र.क्र.१९-ल-१, दिनांक १८ ऑगस्ट, १९९४ अन्वये भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्याअनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे या कार्यालयाकडील अधिसूचना क्र. एस. व्ही. सी. आर- ४३२४-स-४-९४, पुणे, दिनांक २३ सप्टेंबर, १९९४ अन्वये अमरावती विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.
महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र.-संकिर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील क्र. गावठाण ड्रोन सव्र्हे-प्र.क्र.३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१ अन्वये प्रसिध्द झालेल्या परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून ड्रोनव्दारे गावठाण भूमापन झालेली गावे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/सजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारीत करणेचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
त्यानुसार, उप अधीक्षक, भूमि अभिलेख, अकोट यांचेकडील वाचा क्र. (६) नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये सजा प.भू. अकोट यामध्ये मौजा केळीवेळी हे गाव नव्याने समाविष्ठ करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यानुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, अकोट या कार्यालयाच्या अधिनस्त सजा प. भू. अकोट यामध्ये वरील गावे नव्याने समाविष्ठ करणेत येत आहे. तसेच, त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून परिरक्षणास घेणेस मंजुरी देणेत येत आहे.
सदर अधिसूचनेची अमंलबजावणी दिनांक १५ जानेवारी, २०२५ पासून करणेची आहे. तसेच वाचा क्र. (४) मध्ये नमूद केलेनुसार या गावांची सनद फी खालील तक्त्यामध्ये नमूद केलेप्रमाणे नियमानुसार वसुल करावी.
तक्ता
अ.क्र. गावाचे नाव LGD कोड (१) (२) (३)
वसूल करावयाची सनद फी (४)
१ केळीवेळी ९१२९९६ १,७०,८४५/- अक्षरी रूपये एक लक्ष सत्तर हजार आठशे पंचेचाळीस फक्त
-------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८६.
वाचा :--(१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्र.-आस्थापना १०९३-प्र.क्र.१९-ल-५, दिनांक १८ ऑगस्ट, १९९४.
(२) महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(३) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्र. एस.व्ही.सी.आर.- ४३२४-स ४-९४, दिनांक २३ सप्टेंबर, १९९४.
(४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. नागरी भूमापन- ३-सनद फी आकारणी- प्र.क्र.१३८-२० दिनांक १२ नोव्हेंबर, २०२०.
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी ३०-फेब्रुवारी ५, २०२५/माघ १०-१६, शके १९४६(५) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन सव्र्हे-प्र.क्र.३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१.
(६) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, मुर्तीजापूर यांचा परिरक्षण प्रस्ताव क्र.-न.भू.-परिनिरीक्षण-प्रस्ताव-मुर्तीजापूर, दिनांक ०१ जानेवारी, २०२५.
अधिसूचना
क्रमांक-गावठाण अधिसूचना-परिरक्षण आदेश-२०२५.-----
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना १०९३-प्र.क्र.१९-ल-१, दिनांक १८ ऑगस्ट, १९९४ अन्वये भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्याअनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे या कार्यालयाकडील अधिसूचना क्र. एस. व्ही. सी. आर- ४३२४-स-४-९४, पुणे, दिनांक २३ सप्टेंबर, १९९४ अन्वये अमरावती विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.
महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र.-संकिर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील क्र. गावठाण ड्रोन सव्र्हे-प्र.क्र.३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१ अन्वये प्रसिध्द झालेल्या परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून ड्रोनव्दारे गावठाण भूमापन झालेली गावे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/सजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारीत करणेचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
त्यानुसार, उप अधीक्षक, भूमि अभिलेख, मुर्तीजापूर यांचेकडील वाचा क्र. (६) नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये सजा प. भू. मुर्तीजापूर यामध्ये मौजा १) ब्रम्ही बु., २) वाई माना, ३) लसनापूर ही ०३ गावे नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यानुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, मुर्तीजापूर या कार्यालयाच्या अधिनस्त सजा प.भू. मुर्तीजापूर यामध्ये वरील गावे नव्याने समाविष्ट करणेत येत आहे. तसेच, त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून परिरक्षणास घेणेस मंजूरी देणेत येत आहे.
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १५ जानेवारी, २०२५ पासून करणेची आहे. तसेच, वाचा क्र. (४) मध्ये नमूद केलेनुसार या गावांची सनद फी खालील तक्त्यामध्ये नमूद केलेप्रमाणे नियमानुसार वसूल करावी.
तक्ता
अ.क्र. गावाचे नाव LGD कोड (१) (२) (३)
वसूल करावयाची सनद फी (४)
१ ब्रम्ही बु. ५३०२५२ ६९९१५-/ अक्षरी रूपये एकोणसत्तर हजार नऊशे पंधरा फक्त २ वाई माना ५३०२९५ १२२८२५-/ अक्षरी रुपये एक लक्ष बावीस हजार आठशे पंचवीस फक्त ३ लसनापूर ५३०२१२ ३४९६५-/ अक्षरी रूपये चौतीस हजार नऊशे पासष्ठ फक्त
भारती खंडेलवाल, अकोला :
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, दिनांक ९ जानेवारी, २०२५.
अकोला.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.