Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
सहसंचालक, नगररचना, नाशिक विभाग, नाशिक यांजकडील मौजे जलालपूर-चांदशी, तालुका-जिल्हा नाशिक येथील सुधारित मंजूर प्रादेशिक योजना, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील शुद्धीपत्रक तसेच कलम १९ अन्वये मौजे दोधवद, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव येथील भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना व मौजे दळवेल, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव येथील अंतिम अधिसूचना मंजुरीबाबतचे आदेश, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, अहिल्यानगर व जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, नंदुरबार यांजकडील विविध सजांमध्ये विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना, प्रशासक तथा मुख्याधिकारी, जामनेर नगरपरिषद, जामनेर, जिल्हा जळगाव येथील शहर विकास योजना आरक्षणामध्ये फेरफार करणेविषयीची अधिसूचना तसेच यापूर्वी असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्ध झालेली अधिसूचना या अंकासोबत जोडली आहे.
Published 30 January 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.