Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

1. अवर सचिव, नगर विकास विभाग यांजकडील अधिसूचना. 2. जिल्हाधिकारी, सांगली यांजकडील अधिसूचना. 3. उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र. 9, सातारा यांजकडील अधिसूचना. 4. आयुक्त, पुणे महानगरपालिका यांजकडील जाहीर प्रकटन. 5. मुख्याधिकारी तथा प्रशासक, भोर नगरपरिषद यांजकडील जाहीर सूचना. 6. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांजकडील आदेश. 7. मुख्याधिकारी, कराड नगरपरिषद, मेढा नगरपंचायत, वडून नगरपंचायत, सातारा नगरपरिषद, खंडाळा नगरपंचायत व दहिवडी नगरपंचायत यांजकडील लोकसेवा हक्क अधिनियमान्वये अधिसूचना. 8. उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे यांजकडील अधिसूचना. 9. कार्यकारी अभियंता, म्हैसाळ पंपगृह विभाग क्र. 2 सांगली यांजकडील अधिसूचना-3.

Published 30 January 2025

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-01-30.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.