Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
Section Officer, Law and Judiciary Department, Mantralaya, Mumbai यांजकडील विशेष प्राधिकारी नियुक्तीबाबतची अधिसूचना, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील मौजे रूईखेडा वस्ती, आंबापाणी, चिपखेडा, आंबापाणी वस्ती, पांढरी वस्ती, तालुका यावल, जिल्हा जळगाव येथील गावांना महसुली गावाचा दर्जा देणेबाबतची प्रारूप अधिसूचना, भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी, भुसावळ, जिल्हा जळगाव यांजकडील जमीन वापर हक्क संपादन करणेबाबतची अधिसूचना, भूसंपादन अधिकारी, पाचोरा, जिल्हा जळगाव यांजकडील मौजे निंभोरा, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव येथील महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन करणेबाबतची अधिसूचना, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांजकडील कायदा व सुव्यवस्थाविषयीचे आदेश, प्रभारी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, अहिल्यानगर येथील सजांमध्ये विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना तसेच मुख्याधिकारी, भगूर नगरपरिषद, भगूर यांजकडील दुसरी सुधारित मंजूर विकास योजना व मुख्याधिकारी, निफाड नगरपंचायत, ओझर नगरपरिषद, भगूर नगरपरिषद, अमळनेर नगरपरिषद, कोपरगाव नगरपरिषद, नेवासा नगरपंचायत, शिर्डी नगरपरिषद व अकोले नगरपंचायत यांजकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ अंतर्गत येणाऱ्या विविध सेवांबाबतच्या तपशीलाबाबतची अधिसूचना.
Published 06 February 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.