Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील लोणंद नगरपंचायतीमध्ये ‍निवडून आलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षाची नावे प्र‍‍सिध्‍दीबाबत आदेश.

Published 07 February 2025

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-02-07.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2012/47985 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १४, अंक - ०१ ] शुक्रवार, दिनांक ेब्रुवारी ७, २०२५ / माघ १८, शके १९४६ [ पृष्ठे ०१

असाधारण क्रमांक ०१

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक साशा/नपा/(लोणंद न.पं. अ. व उपा. नावे रा.प्र.)/३८०१८(१३)/६/२०२५.----ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील लोणंद नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ चा नियम क्रमांक ७ (क) व तसेच उपाध्यक्षपदी निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१ (क) (४) नुसार महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ चा नियम क्रमांक ७ (क) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, संतोष पाटील, जिल्हाधिकारी, सातारा, लोणंद नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची नावे खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

परिशिष्ट

अ. क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव

निवड झालेल्या पदाचे नाव १ २

३

४ १ लोणंद नगरपंचायत, लोणंद सौ. मधुमती कैलास पलंगे अध्यक्ष २ लोणंद नगरपंचायत, लोणंद श्री. गणी जुसु कच्ी उपाध्यक्ष

संतोष पाटील, जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, ३ ेब्रुवारी २०२५.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

एच-४९७, भाग एक-अ (असा.) पु.वि.पु.--- ०१ (१)
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 February 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-02-07.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-02-07.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.