महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ६] मंगळवार, फेब्रुवारी ११, २०२५/माघ २२, शके १९४६ [पृष्ठे ५, किंमत : रुपये ५५.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी
--------------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश
---------------------------
भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १२.
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यांजकडून
भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ कलम १९(१) अन्वये
अधिसूचना
क्रमांक कावि-अ.का.उविअ-भूसंपा-गो.प्र.-७५-२०२५.-----
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याच्या निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून, अधिसूचना क्रमांक ३११-२०१८, दिनांक १२ ऑक्टोबर, २०१८ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची--दोनमध्ये अधिक तपशिलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
आणि ज्याअर्थी, चंद्रपूर (जिल्ह्यचा) जिल्हाधिकायाने कलम २१ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिन संपादित करण्याची आवश्यकता आहे त्याची खात्री पटली आहे.
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतूदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशिलवार वर्णन कलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबियाच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.
ना.-एक-१ (१७५६).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ११, २०२५/माघ २२, शके १९४६ आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपुरी यांस पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची--एक
संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन
भूसंपादन प्रकरण क्रमांक ०१-एलए-६५-२०२४-२५, गाव कोलारी, तालुका ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर, प.ह.नं. ०१.
अ. क्र. सव्र्हे क्र. किंवा गट क्र. संपादनाखालील क्षेत्र (अदमासे)
(१) (२)
(३)
हे. आर
१ २८६
०.१० ---------------
एकूण . . ०.१०
---------------
अनुसूची--दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
:- गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प.
प्रकल्प कार्याचे वर्णन :- गोसीखुर्द उजवा कालावा सा. क्र. २१७७० मी. वरील डी-२ व त्यावरील सा. क्र. ५९८५ मी. वरील लघुकालवा एस एम ४ एल सा. क्र. ६७१५ मी. वरील लघुकालवा एस एम ५ एल सा. क्र. ३७८० मी. वरील लघुकालवा एस एम ६ आरचे तसेच एम ५ एल डी-२ सा. क्र. ५९८५ मी. वरील एस एम ४ एल लघुकालव्या चे बांधकामाकरीता.
समाजाला मिळणारे लाभ :- गोसीखुर्द प्रकल्पामुळे १,९०,००० हे. आर क्षेत्रात सिंचनाचे लाभ प्राप्त होणार आहेत.
अनुसूची--तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
---- निरंक -----
अनुसूची--चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
---- निरंक -----
टीप.----उक्त जमिनीच्या बाबत माहिती तथा नकाशे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपुरी यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
------------------
भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १३.
भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ कलम १९(१) अन्वये
अधिसूचना
क्रमांक कावि-अ.का.उविअ-भूसंपा-गो.प्र.-७६-२०२५.-----
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याच्या निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्यामहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ११, २०२५/माघ २२, शके १९४६ ३ कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून, अधिसूचना क्रमांक ३११-२०१८, दिनांक १२ ऑक्टोबर, २०१८ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशिलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
आणि ज्याअर्थी, चंद्रपूर (जिल्ह्यचा) जिल्हाधिकायाने कलम २१ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिन संपादित करण्याची आवश्यकता आहे त्याची खात्री पटली आहे.
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतूदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशिलवार वर्णन कलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबियाच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपुरी यांस पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची--एक
संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन
भूसंपादन प्रकरण क्रमांक ०४-एलए-६५-२०२४-२५, गाव रणमोचन, तालुका ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर, प.ह.नं. १९.
अ. क्र. सव्र्हे क्र. किंवा गट क्र. संपादनाखालील क्षेत्र (अदमासे)
(१) (२)
(३)
हे. आर
१ ४५७ २ ४९३ ३ २९
०.०६ ०.२१ ०.२७ ------------- एकूण . . ०.५४ ------------
अनुसूची--दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
:- गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प.
प्रकल्प कार्याचे वर्णन :- गोसीखुर्द उजवा कालव्यावरील शाखा कालवा बी-३ वरून निघणारा लघुकालवा एम.एल.-४ व त्यावरील उपलघुकालवा चे बांधकामाकरीता.
समाजाला मिळणारे लाभ :- गोसीखुर्द प्रकल्पामुळे १,९०,००० हे. आर क्षेत्रात सिंचनाचे लाभ प्राप्त होणार आहेत.
अनुसूची--तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
---- निरंक -----
अनुसूची--चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
---- निरंक -----
टीप.----उक्त जमिनीच्या बाबत माहिती तथा नकाशे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपुरी यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ११, २०२५/माघ २२, शके १९४६भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४.
भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ कलम १९(१) अन्वये
अधिसूचना
क्रमांक कावि-अ.का.उविअ-भूसंपा-गो.प्र.-७७-२०२५.-----
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याच्या निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून, अधिसूचना क्रमांक ३११-२०१८, दिनांक १२ ऑक्टोबर, २०१८ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशिलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
आणि ज्याअर्थी, चंद्रपूर (जिल्ह्यचा) जिल्हाधिकायाने कलम २१ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिन संपादित करण्याची आवश्यकता आहे त्याची खात्री पटली आहे.
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतूदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशिलवार वर्णन कलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबियाच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपुरी यांस पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची--एक
संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन
भूसंपादन प्रकरण क्रमांक ०५-एलए-६५-२०२४-२५, गाव किन्ही, तालुका ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर, प.ह.नं. १६.
अ. क्र. सव्र्हे क्र. किंवा गट क्र. संपादनाखालील क्षेत्र (अदमासे)
(१) (२)
(३)
हे. आर
०.२२
०.२४ १ १५६ ०.२६ २ १४९ ३ १४८ ०.१८ ०.१२ ४ ४३ ५ ५२ ०.१९ ६ ५३/१ ०.१८ ७ ५३/२ ०.३३ ८ ५४ ०.२२ ९ ३३ ०.१८ १० ३२ ११ २९ ०.१४ १२ २८ ०.१७ १३ २३ ०.११ १४ २२/१ १५ २२/२ १६ २२/३
------------- एकूण . . २.५४ ------------
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ११, २०२५/माघ २२, शके १९४६ ५अनुसूची--दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
:- गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प.
प्रकल्प कार्याचे वर्णन :- गोसीखुर्द उजवा कालव्यावरील शाखा कालवा बी-३ वरून निघणारा लघुकालवा एम.एल.-४ व त्यावरील उपलघुकालवा चे बांधकामाकरीता.
समाजाला मिळणारे लाभ :- गोसीखुर्द प्रकल्पामुळे १,९०,००० हे. आर क्षेत्रात सिंचनाचे लाभ प्राप्त होणार आहेत.
अनुसूची--तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
---- निरंक -----
अनुसूची--चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
---- निरंक -----
टीप.----उक्त जमिनीच्या बाबत माहिती तथा नकाशे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपुरी यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
ब्रम्हपुरी :
दिनांक १० फेब्रुवारी, २०२५.
परवनी पाटील, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ब्रम्हपुरी.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.