Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1754 Part 1 (13-02-2025 to 19-02-2025) Publication of L.A. Act, 2013 under Section 19(1) & 11(1) by Collector, Buldhana, Direct Land Purchase by Deputy Collector (L.A.), Upper Wardha project No. 4 Amravati & Member Secretary, District Level Committee, Amravati. Ord. Ank No. 7, Sr. No. 99-103.

Published 13 February 2025

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-02-13.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १३-१९, २०२५/माघ २४-३०, शके १९४६ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक ७ ] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३-१९, २०२५/माघ २४-३०, शके १९४६ [पृष्ठे १७, किंमत : रुपये १०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक---अमरावती विभागीय पुरवणी

------------------------------------

अनुक्रमणिका

पृष्ठे

पृष्ठे

नाही.

१-३९ भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

१-१७

भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

------------------- नाही. -------------------

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

-------------------

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९९.

जिल्हाधिकारी, यांंजकडून

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९ (१) खालील घोषणा

क्रमांक भूसंपादन-लसिंका-म.स.-कवि ५१-२०२५.-----

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या बुलढाणा जिल्हयाच्या जिल्हाधिकायाने,भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे.) याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) व्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा यांचे जा. क्र. उपजि. भूसं(लसिंका)- म.स.-कावि-४७-२०२४, दिनांक १६ फेब्रुवारी, २०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे, आणि त्याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत अ.-एक-१ (१७५४).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १३-१९, २०२५/माघ २४-३०, शके १९४६ जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्नीदिष्ट केलल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे, किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, बुलढाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेल्या अहवाल कोणताही असल्यास विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्याची खात्री पटली आहे, आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याव्दारे घोषीत करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची -तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबीयांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याव्दारे घोषीत केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे,

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ग) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन (लघु सिंचन कामे) जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची--एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०५-२०२२-२०२३, मौजे सावळी (जुने गावठाण), तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा.

अ. क्र. घर नंबर खुले क्षेत्र बांधकाम क्षेत्र एकूण संपादनाखालील क्षेत्र (१) (२) (३) (४)

(५)

(चौ. मी.) (चौ. मी.)

(चौ. मी.)

१ १ ०.०० ३७.७० ३७.७०

२ २ ०.०० २८.८६ २८.८६

३ ३ १०.४६ ३६.९२ ४७.३८

४ ४ ८.५८ ३१.४२ ४०.००

५ ५ ०.०० ३३.६२ ३३.६२

६ ६ ०.०० २७.३० २७.३०

७ ७ ०.०० ६७.१३ ६७.१३

८ ८ ०.०० ११०.५३ ११०.५३

९ ९ ०.०० ६८.६६ ६८.६६

१० १० ०.०० ५१.६४ ५१.६४

११ ११ १५.५८ १११.२३ १२६.८१

१२ १२ ०.०० ६४.०९ ६४.०९

१३ १३ ०.०० ८९.१० ८९.१०

१४ १४ ०.०० १३४.०९ १३४.०९

१५ १५ ०.०० ९२.९५ ९२.९५

१६ १६ ०.०० ८५.१८ ८५.१८

१७ १७ ०.०० ९८.८० ९८.८०१८ १८ ०.०० ५७.३२ ५७.३२ १९ १९ ०.०० ७०.५१ ७०.५१ २० २० ०.०० ५७.६२ ५७.६२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १३-१९, २०२५/माघ २४-३०, शके १९४६ ३ अनुसूची-एक----चालू (१) (२) (३) (४)

(चौ. मी.) (चौ. मी.)

(५) (चौ. मी.)

२१ २१ ०.०० २८.१५ २८.१५

२२ २२ ०.०० १५.१२ १५.१२

२३ २५ ०.०० ८८.२१ ८८.२१

२४ २६ ०.०० ६२.०६ ६२.०६

२५ २७ ४.०० १५.०० १९.००

२६ २८ ९.२६ ९३.१६ १०२.४२

२७ २९ ०.०० ५९.३२ ५९.३२

२८ ३० ०.०० १३४.५५ १३४.५५

२९ ३१ ९०.४५ ११६.७८ २०७.२३

३० ३२ ७.०१ ४७.८७ ५४.८८

३१ ३३ १०.३२ ४५.७२ ५६.०४

३२ ३४ २५.५९ ४८.८८ ७४.४७

३३ ३५ ०.०० ९१.०० ९१.००

३४ ३६ ०.०० ४१.४६ ४१.४६

३५ ३७ २१.७८ ५४.४६ ७६.२४

३६ ४० ०.०० ८१.५९ ८१.५९

३७ ४१ ०.०० २२.५० २२.५०

३८ ४२ ०.०० ३५.२१ ३५.२१

३९ ४३ ०.०० ३४.०० ३४.००

४० ४४ ०.०० ३९.४४ ३९.४४

४१ ४६ ९७.७० १५२.३० २५०.००

४२ ४७ ४६.५० ०.०० ४६.५०

४३ ४८ ४७.७६ ०.०० ४७.७६

४४ ४९ ५.१० ९०.६० ९५.७०

४५ ५० ०.०० ९९.७७ ९९.७७

४६ ५१ १२.३५ ३५.४४ ४७.७९

४७ ५३ ९.२३ ९०.३६ ९९.५९

४८ ५४ २०.६३ ५९.९५ ८०.५८

४९ ५५ ०.०० ११३.२१ ११३.२१

५० ५६ ५४.०८ ४२.८७ ९६.९५

५१ ५७ ३८.९७ ६५.४८ १०४.४५

५२ ५८ ५९.५९ २१.५२ ८१.११

५३ ५९ ५०.०० ३१.३३ ८१.३३

५४ ६० ६.१४ २०.४२ २६.५६

५५ ६१ २९.४९ ५७.५६ ८७.०५

५६ ६२ ७६.०२ ६२.९१ १३८.९३

५७ ६३ ३३.७४ ५९.५२ ९३.२६

५८ ६४ १९.१४ ५९.२१ ७८.३५४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १३-१९, २०२५/माघ २४-३०, शके १९४६ अनुसूची-एक-----चालू (१) (२) (३) (४)

(चौ. मी.) (चौ. मी.)

(५) (चौ. मी.)

५९ ६५ ०.०० ७५.८८ ७५.८८ ६० ६६ २३.६९ ९५.११ ११८.८०

६१ ६७ २५.४८ १०२.३३ १२७.८१

६२ ६८ १०.५१ ९२.१७ १०२.६८

६३ ६९ ०.०० ७३.२६ ७३.२६

६४ ७० ०.०० ४५.८६ ४५.८६

६५ ७१ ०.०० ७१.०० ७१.००

६६ ७२ ०.०० ६१.५० ६१.५०

६७ ७३ १०.२१ ९४.७८ १०४.९९

६८ ७४ ९.४५ १०५.१० ११४.५५

६९ ७५ ५.४४ ३२.११ ३७.५५

७० ७६ १३.६१ ८८.९३ १०२.५४

७१ ७७ ०.०० १०९.४१ १०९.४१

७२ ७८ २२.०० ११५.३३ १३७.३३

७३ ७९ ३३.०७ ११६.५५ १४९.७२

७४ ८० २०.२० ८३.९८ १०४.१८

७५ ८१ ०.०० ७४.८० ७४.८०

७६ ८२ ०.०० १४१.२० १४१.२०

७७ ८३ २८.४७ १०२.०८ १३०.५५

७८ ८४ २०.०८ १८५.८८ २०५.९६

७९ ८५ १४५.६१ २९.१३ १७४.७४

८० ८६ ०.०० ४३.८४ ४३.८४

८१ ८७ ०.०० ६४.५४ ६४.५४

८२ ८८ ०.०० ६२.०७ ६२.०७

८३ ८९ ३.३८ ७४.५७ ७७.९५

८४ ९० ०.०० ३७.८९ ३७.८९

८५ ९१ २१.१४ ४५.११ ६६.२५

८६ ९२ ८८.५९ २२४.३७ ३१२.९६

८७ ९३ ०.०० ३२.९४ ३२.९४

८८ ९४ ७.६४ ७६.०० ८३.६४

८९ ९५ ०.०० ४०.५० ४०.५०

९० ९६ ७.८० ५२.१५ ५९.९५

९१ ९७ १६.५८ ७७.५९ ९४.१७९२ ९८ ०.०० ४९.७२ ४९.७२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १३-१९, २०२५/माघ २४-३०, शके १९४६ ५ अनुसूची--एक--चालू (१) (२) (३) (४)

(चौ. मी.) (चौ. मी.)

(५) (चौ. मी.)

९३ ९९ ६.२८ ८१.८६ ८८.१४

९४ १०० १०.६७ ६५.७४ ७६.४१

९५ १०१ २.२८ ३६.२७ ३८.५५

९६ १०३ ७.९७ ६३.४६ ७१.४३

९७ १०४ १४.०९ ५०.३१ ६४.४०

९८ १०५ ०.०० ५०.५२ ५०.५२

९९ १०६ ०.०० ७१.५० ७१.५०

१०० १०७ ०.०० ५८.७८ ५८.७८

१०१ १०८ ३.४९ ५७.९७ ६१.४६

१०२ १०९ २९.४७ ८७.४७ ११६.९४

१०३ ११० १९.४१ ८५.२५ १०४.६६

१०४ १११ ७.५२ ६६.७४ ७४.२६

१०५ ११२ १४.०० ५१.०० ६५.००

१०६ ११३ ०.०० ४३.५० ४३.५०

१०७ ११४ १५.३८ ६४.७८ ८०.१६

१०८ ११५ ०.०० ३७.६१ ३७.६१

१०९ ११६ ०.०० ५२.३३ ५२.३३

११० ११७ ०.०० ३७.५५ ३७.५५

१११ ११८ ०.०० १०७.३९ १०७.३९

११२ ११९ ४८.२९ ९३.०६ १४१.३५

११३ १२० ०.०० ६२.३० ६२.३०

११४ १२१ ९८.४४ १६५.०२ २६३.४६

११५ १२२ ७०.०१ १५.७७ ८५.७८

११६ १२३ ०.०० ४६.८१ ४६.८१

११७ १२४ ४.१३ ७४.१७ ७८.३०

११८ १२५ ०.०० २७.४६ २७.४६

११९ १२६ ५.७८ २८.८७ ३४.६५

१२० १२७ २०.२७ ५५.०५ ७५.३२

१२१ १२८ १३.७७ ५३.२३ ६७.००

१२२ १२९ १५.३६ ११.३३ २६.६९

१२३ १३० १५.५५ १३.९८ २९.५३

१२४ १३१ ३.५३ ३४.९३ ३८.४६

१२५ १३२ ०.०० १३९.९४ १३९.९४१२६ १३३ ०.०० ५९.२१ ५९.२१ १२७ १३४ ०.०० २४.३३ २४.३३ १२८ १३५ ०.०० २५.५७ २५.५७ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १३-१९, २०२५/माघ २४-३०, शके १९४६ अनुसूची--एक--चालू (१) (२) (३) (४)

(चौ. मी.) (चौ. मी.)

(५) (चौ. मी.)

१२९ १३७ ०.०० ५८.६२ ५८.६२

१३० १३८ ०.०० ७७.०३ ७७.०३

१३१ १४० ८.०७ ७७.१५ ८५.२२

१३२ १४१ ०.०० ५३.८० ५३.८०

१३३ १४२ ०.०० ३८.६८ ३८.६८

१३४ १४३ ०.०० ४३.०० ४३.००

१३५ १४५ ४८.१५ २७.८२ ७५.९७

१३६ १४६ १८.०३ २५.८४ ४३.८७

१३७ १४८ ०.०० ८३.०० ८३.००

१३८ १५१ ०.०० ६२.९२ ६२.९२

१३९ १५२ ०.०० ४०.१३ ४०.१३

१४० १५३ ०.०० ४२.७४ ४२.७४

१४१ १५४ ०.०० ३८.२९ ३८.२९

१४२ १५५ ०.०० ३७.३१ ३७.३१

१४३ १५६ ०.०० ३७.७७ ३७.७७

१४४ १५७ ०.०० ३०.९४ ३०.९४

१४५ १५८ ०.०० ३५.२० ३५.२०

१४६ १५९ ०.०० ३१.१७ ३१.१७

१४७ १६० ०.०० ४७.६७ ४७.६७

१४८ १६१ १०.२५ ४६.८७ ५७.१२

१४९ १६२ ०.०० २९.७७ २९.७७

१५० १६३ ०.०० २६.७१ २६.७१

१५१ १६४ ५.५० २७.७४ ३३.२४

१५२ १६५ १४.८५ १०७.०३ १२१.८८

१५३ १६६ ०.०० १०९.६२ १०९.६२

१५४ १६७ ३६.९८ ४४.३१ ८१.२९

१५५ १६८ ५४.३८ ५२.८० १०७.१८

१५६ १६९ ०.०० ९७.९४ ९७.९४

१५७ १७० ११.८३ ३१.२७ ४३.१०

१५८ १७१ ०.०० ३६.२९ ३६.२९

१५९ १७२ ०.०० ५२.७४ ५२.७४

१६० १७३ ०.०० ३६.८२ ३६.८२

१६१ १७४ १५.९४ ४३.७१ ५९.६५

१६२ १७५ ३६.२५ ११२.८९ १४९.१४

१६३ १७६ १२.२९ ६६.९२ ७९.२१महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १३-१९, २०२५/माघ २४-३०, शके १९४६ ७ अनुसूची-एक-चालू (१) (२) (३) (४)

(चौ. मी.) (चौ. मी.)

(५) (चौ. मी.)

१६४ १७७ ०.०० ४४.९३ ४४.९३

१६५ १७८ ०.०० १३०.६६ १३०.६६

१६६ १७९ ०.०० १६०.२६ १६०.२६

१६७ १८० ०.०० ५०.४८ ५०.४८

१६८ १८१ ०.०० ३९.२२ ३९.२२

१६९ १८२ ०.०० ६०.८८ ६०.८८

१७० १८३ ०.०० ५६.३० ५६.३०

१७१ १८४ १६.३६ ४६.१७ ६२.५३

१७२ १८५ १३.५३ १५०.०२ १६३.५५

१७३ १८६ ०.०० ९८.४२ ९८.४२

१७४ १८७ ०.०० २३५.३७ २३५.३७

१७५ १८८ १५.४३ ९६.५२ १११.९५

१७६ १८९ २०.८५ ९५.२३ ११६.०८

१७७ १९० ५२.७३ १२१.८४ १७४.५७

१७८ १९६ ०.०० ६३.५८ ६३.५८

१७९ १९९ ०.०० ३९.६१ ३९.६१

१८० २०० ४६.५७ ०.०० ४६.५७

१८१ २०२ ०.०० ३३.७५ ३३.७५

१८२ २०३ ०.०० ३६.०० ३६.००

१८३ २०४ ९.२६ ४०.०० ४९.२६

१८४ २०५ ०.०० ७२.५७ ७२.५७

१८५ २०६ १३.९३ १८९.६७ २०३.६०

१८६ २०७ ५३.३२ १६.८८ ७०.२०

१८७ २०८ ६.३४ ५४.२६ ६०.६०

१८८ २०९ ०.०० ३७.५५ ३७.५५

१८९ २१० ०.०० ३९.०२ ३९.०२

१९० २११ ०.०० ३१.६२ ३१.६२

-------------- --------------

--------------

एकूण क्षेत्र. . २२६८.९५ १२३०३.६६ १४५७२.६१

-------------- --------------

--------------

अनुसूची--दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव

:- जिगांव मोठा सिंचन प्रकल्प, ता.नांदुरा, जिल्हा बुलढाणा अंतर्गत जिगांव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरिता मौजे सावळी (जुने गावठाण), ता. संग्रामपूर येथील अनुसूची- एकमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या जमिनीच्या संपादनाची आवश्यकता आहे.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १३-१९, २०२५/माघ २४-३०, शके १९४६

प्रकल्प कार्यालयाचे वर्णन :- कार्यकारी अभियंता,जिगांव धरण व पुनर्वसन विभाग,शेगांव.

प्रकल्पाचे समाजाला मिळणारे लाभ :- या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी, सार्वजनिक पाणीपुरवठा, उद्योगधंद्यांना पाणीपुरवठा होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये रोजगार र्िनमिती होणार असून ग्रामिण भागातील कष्टकरी, शेतकरी, भूमिहीन शेतमजूर यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, त्यांच्या जीवनमानात (STANDARD OF LIVING) सुधारणा होणार आहे.

अनुसूची--तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

कार्यकारी अभियंता, जिगांव प्रकल्प धरण व पुनर्वसन विभाग, शेगांव यांचे पत्र जा.क्र.४०४- जिगांव-भू.सं.- सावळी-रेचिशा-३-२०२५, दिनांक २८ जानेवारी, २०२५ अन्वेय मौजे सावळी गावाच्या पुनर्वसनासाठी मौजे वरवट खंडेराव शिवारातील गट क्रमांक १२१, १२२, १२३, १२९, १३०, १३१, १३७, १३८, १३९, व १४० या गटातील जमिनीमध्ये स्थळनिश्चिती करुन पुनर्वसनासाठी जमीन संपादनाची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे.

अनुसूची--चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

शासन पत्र क्रमांक-आरपीए-४०९-प्र.क्र.१३२-र-१,दिनांक २२ जुलै, २००९ अन्वेय जिगांव पाटबंधारे मोठा प्रकल्प हा राज्य शासनाचा प्रकल्प असून जलसंपदा विभागामार्फत उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची प्रकल्प संस्था जलसंपदा विभाग असून या प्रकल्पामुळे बाधित होणाया प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन व अधिनियम, १९९९ व क्रेंद शासनाचे राष्ट्रीय पुनर्वसन धोरण, २००७ नुसार होत असल्याने भूमि संपादन,पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पादर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ नुसार पुनर्वसन व पुनस्र्थापना योजना लागू होत नाही.

टीप :- उकत जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी भूसंपादन (लघु सिंचन कामे), जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

बुलढाणा :

डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.), दिनांक २९ जानेवारी, २०२५.

जिल्हाधिकारी, बुलढाणा.

----------------

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १००.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम ११ (१) खालील प्रांरभिक आधिसूचना

क्रमांक कावि-म.सहा.- लोणार-किन्ही-६८-२०२५.-----

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) च्या कलम ३ च्या खंड ( ई ) च्या परंतुकाव्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र. संकीर्ण ११-२०१४-प्र. क्र. ७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (ज्यात यापुढे जिचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) याव्दारे असे अधिसूचित केले आहे कि, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अे ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्रा करीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अश्या जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल्याचे मानन्यात येईल;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या बुलडाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायास यासोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा उल्लेख " उक्त जमीन " असा करण्यात आलेला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी " असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदी अन्वये याव्दारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमीनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनाकरीता आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १३-१९, २०२५/माघ २४-३०, शके १९४६ ९

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, या सोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहे;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनस्र्थापना या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील.

या सोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे;

त्याअर्थी, असे घोषीत करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचाना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण ४ खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यत उक्त जमिनीचा अथवा तिच्या कोणत्याही भागाचा व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर भार निर्माण करणार नाही.

परंतु , उक्त जमीनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकायास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देण्यात येईल.

परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यकतीने या तरतुदीचे बुध्दीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हाणीची किंवा क्षतीची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ चे पोट-कलम (५) नुसार, जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे.) याच्या नियम १० च्या उपनियम (३) व्दारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरण्याचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषीत करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकारी कार्यालयाची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, मेहकर यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची--एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०२-६५ २०२३ २०२४, मौजे सरस्वती, ता. लोणार, जि. बुलडाणा.

अ. क्र. भूमापन किंवा संपादित क्षेत्र

गट क्रमांक

(१) (२) (३)

हे. आर

१ ४ ०.१२९५ २ ५ ०.०१०० ३ ३१ ०.०३३० ४ ३४ ०.०१४४ ५ ३५ ०.०३८३ ६ ३५ ०.०२८३ ७ ३६ ०.०३४१ ८ ३७ ०.०२५२ ------------- एकूण . . ०.३१२८ -------------

अनुसूची--दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव

:- मौजे लोणार-किन्ही-सरस्वती वळण मार्ग बांधकाम करणेसाठी क्षेत्र ०.३१२८ हे. आर जमीन संपादनाचा प्रस्ताव.

प्रकल्पाचे वर्णन

:- मौजे लोणार-किन्ही-सरस्वती वळण मार्ग बांधकाम करणेसाठी खाजगी जमीन संपादन.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १३-१९, २०२५/माघ २४-३०, शके १९४६

समाजाला मिळणारे लाभ :- या प्रकल्पामुळे ऐतिहासीक पर्यटनाचे सवंर्धन होणार आहे. त्याचबरोबर ऐतिहासीक पर्यटन स्थळामुळे शहरात रोजगार निर्मीती होणार, रोजगाराच्या संधी उपलब्घ होणार असून, त्यांच्या जिवनमानात (STANDARD OF LIVING) सुधारणा होणार आहे.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तीचे विस्थापन भाग पाडणारी कारणे

प्रकल्पाचे नाव

:-- मौजे लोणार-किन्ही-सरस्वती वळण मागाचे बांधकाम करणेसाठी जमीनीचे संपादन

अनुसूची--चार

सामाजीक परिणाम निर्धारणाचा सारांश :-- नविन भूसंपादन कायदा २०१३ कलम (६) मध्ये अन्वये सामाजीक सारांश परिणाम निर्धारणातून सुट आहे.

अनुसूची--पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

पदनाम

पुनर्वसन

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त अधिकायाचे :-- महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई करण्यात आलेल्यांची अधिसूचना आर. टी. अे- प्र. क्र. १२९(२) र-१ दि.१० जुन, २०१५ अन्वये जिल्हा पुनर्वसन अधिकारी, बुलडाणा यांचे प्रशासन व पुनस्र्थापना म्हणुन नियुक्ती करण्यात आलेले आहे. सदर, प्रकरणात कोणतीही वस्ती व गावठाण बाधित होत नाही. त्यामुळे पुनर्वसनाची आवश्यकता नाही.

(ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता :-- जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा

(क) ज्या अधिसुचनेव्दारे प्रशासकाची :-- दिनांक १० जुन, २०१५ नुसार वरील प्रमाणे

नियुक्ती करण्यात आली आहे

त्या अधिसुनेच्या तपशिल

टीप :- उकत जमिनीच्या आराखडयाचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी , मेहकर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

-------------------------

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १०१.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम ११ (१) खालील प्रारंभिक अधिसूचना

क्रमांक समअ-भूसंपादन-कावि-२४८-२०२५

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३० ) च्या कलम ३ च्या खंड ई च्या परंतुकाव्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसुचना, महसूल व वनविभाग . संकीर्ण ११-२०१४-प्र. क्रं. ७७-अ-२ दिनांक ११ सप्टेंबर २०१५ (यात पुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) याव्दारे असे अधिसुचित केले आहे कि, जिचा उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (खंड अ ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनीक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील १००० पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरती जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अश्या जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी " समूचित शासन " असल्याचे मानन्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या समूचित शासन असलेल्या बुलडाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायास यासोबत जोडलेल्या अनुसूचीत-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा उल्लेख " उक्त जमीन " असा करण्यात आलेला आहे.) सार्वजनीक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त सार्वजनीक प्रयोजन " असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे. अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे,

आणि म्हणुन उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदी अन्वये याव्दारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमीनीची उक्त सार्वजनीक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १३-१९, २०२५/माघ २४-३०, शके १९४६ ११

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहे.

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे.

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनस्र्थापना या प्रयोजनाकरिता नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशिल.

या सोबत जोडलेला अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे.

त्याअर्थी, असे घोषीत करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण ४ खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधी पर्यत उक्त जमिनीवर अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणारा नाही किंवा उक्त जमिनीवर भार निर्माण करणार नाही.

परंतु , उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकायास विशेष परीस्थीतीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सुट देण्यात येईल.

परंतु , आणखी असे की, जर कोणत्याही व्यकतीने या तरतुदीचे बुध्दीपुर:स्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायाकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ चे पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम २०१४ ( यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त नियम" असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या उपनियम (३) व्दारे विहीत केल्याप्रमाणे भूमिअभिलेखाच्या अद्यावतीकरण्याचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषीत करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनिमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समूचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची कार्यालयाची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, मलकापुर यांना पदनिर्देशीत करीत आहे.

अनुसूची--एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०१-चांदुरबिस्वा-२०२४-२०२५-मौजे चांदुरबिस्वा, तालुका - नांदुरा, जिल्हा - बुलडाणा.

अ. क्र. गावाचे नाव भूमापन किंवा वहिती खालील पोट-खराब भूसंपादित एकूण गट क्रमांक क्षेत्र क्षेत्र क्षेत्र (१) (२) (३) (४) (५) (६)

हे. आर हे. आर हे. आर १ चांदुरबिस्वा १६० १ २७ ० १ २७ --------- -------- --------- एकूण . . १ २७ ० १ २७ --------- --------- ---------

अनुसूची--दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरणपत्र

प्रकल्पाचे नाव

:- जिगांव प्रकल्पांतर्गत उपास सिंचन योजना क्रमांक १२ च्या दाबयुक्त बंदिस्त नलिका वितरण प्रणाली

कामाच्या पंपगृहाचे बांधकामाकरीता मौजे चांदुरबिस्वा ता. नांदुरा येथील गट नं १६० मधील १.२७ हे. आर, खाजगी जमीनीचा प्रस्ताव.

संपादनाचे प्रयोजन

:- जिगांव प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना क्रमांक १२ च्या दाबयुक्त बंदिस्त नलिका वितरण प्रणाली

कामाच्या पंपगृहाचे बांधकामाकरीता.

प्रकल्प कार्यालयाचे वर्णन :- कार्यकारी अभियंता, जिगांव उपसा सिंचन विभाग, खामगांव

समाजाला मिळणारे लाभ :- जिगांव प्रकल्पात अंतर्गत होणाया पाणी साठयामुळे सिंचनाचा लाभ होणार आहे.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १३-१९, २०२५/माघ २४-३०, शके १९४६ अनुसूची--तीन

बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

जिगांव प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना क्रमांक १२ च्या दाबयुक्त बंदिस्त नलिका वितरण प्रणाली कामाच्या पंपगृहाचे बांधकामाकरीता.

त्यामूळे प्रकल्पांतर्गत नांदुरा तालुक्यातील शेत जमीन सिंचनाखाली येणार आहे.

अनुसूची--चार

सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश

अतिरीक्त संचालक भारत सरकार, पर्यावरण मंत्रालय, पर्यावरण भवन, लोधी रोड, नवी दिल्ली ११००३ क्र. जे. १२०११-२२-२००७ आयएआय दिनांक ११ मे, २००७ अन्वये पर्यावरण सर्वेक्षण मंजुरी झालेली असल्यामुळे भूसंपादन अधिनीयम, २०१३ चे कलम ०६ चे परंतुक २ अन्वये सामाजिक परीणाम निर्धारण लागू होत नाही.

अनुसूची--पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणुन नियुक्त करण्यात :- ---- निरंक ----

आलेल्या अधिकायाचे पदनाम

(ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता :- ---- निरंक ----

(क) ज्या अधिसूचनेव्दारे प्रशासकाची :- ---- निरंक ----

नियुक्ती करण्यात आली आहे

त्या अधिसुनेच्या तपश्ील :- ---- निरंक ----

टीप :- उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय मलकापुर येथे पाहता/ निरीक्षण करता येईल.

दिनांक : २४ जानेवारी, २०२५.

------------------------

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १०२.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम ११ (१) खालील प्रारंभिक अधिसूचना

क्रमांक उपजि.भुसं (इवद)-म. स. -कावि-१३८-२०२५.-----

ज्याअर्थी, भूमि-संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३० ) च्या कलम ३ च्या खंड (ई) च्या परंतुकाव्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसुचना, महसूल व वनविभाग क्रमांक संकीर्ण ११-२०१४-प्र. क्र. ७७-अ-२ दिनांक ११सप्टेंबर २०१५ (यात पुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) याव्दारे असे अधिसुचित केले आहे कि, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनीक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील १००० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरती जमीन संपादन करण्याचा संबंधात, अश्या जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल,

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसुचनेनुसार समूचित शासन असलेल्या बुलडाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांस यासोबत जोडलेल्याद अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा उल्लेख " उक्त जमीन " असा करण्यात आलेला आहे.) आवश्यक आहे. अथवा जिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण या सोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे, आणि म्हणुन उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीअन्वये या व्दारे असे अधिसूचित करण्यात येते की, " उक्त जमीनीची सार्वजनीक प्रयोजनासाठी " आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १३-१९, २०२५/माघ २४-३०, शके १९४६ १३

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग करण्याची कारणे, या सोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहे. (विस्थापन होणारा असेल तर अनुसूची मध्ये कारणे नमूद करावीत.)

आणि ज्याअर्थी, भूमीसंपादन कायद्याअंतर्गत सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमीसंपादन करतांना सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश सोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे.

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोटकलम (१) अन्वये पुनर्वसन व पुर्नस्थापना या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबत जोडलेला अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. ( नियुक्त करणे आवश्यक असेल तर या अनूसूचीमध्ये तपशील नमूद करावा.) त्याअर्थी, आता असे घोषीत करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटकलम (४ ) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचाना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण ४ खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधी पर्यत उक्त जमिनीवर अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणाचा नाही किंवा उक्त जमिनीवर भार निर्माण करणार नाही.

परंतु उक्त जमिनीवर अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकायास विशेष परीस्थीतीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सुट देण्यात येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुध्दीपुरस्सर उल्ल्घंन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हाणीची किंवा क्षतीची जिल्ह्यधिकारी कडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ चे पोटकलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूसंपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापन करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम २०१४ ( यात यापुढे ज्याचा " निर्देश " उक्त नियम" असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या उपनियम (३) व्दारे विहीत केल्याप्रमाणे भूमीअभिलेखाच्या अद्यावतीकरण्याचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषीत करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनिमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन (इमारत व दळणवळण), जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा यास पदनिर्देशीत करीत आहे..

अनुसूची--एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०१-२०२४-२०२५, मौजा तिवडी अजमपुर (अतिरीक्त ५४ घरे), तालुका जळगांव जामोद, जिल्हा बुलडाणा अ. क्र ग्रामपंचायत नमुना ८ बांधकाम खाली जागा एकूण क्षेत्रफळ

नुसार घर क्रमांक

(१) (२) (३) (४)

चौ. मी. चौ. मी.

(५) चौ. मी.

१ ३६२ १९५.१७० ०.०० १९५.१७०

२ ३६३ ६९.७०३ ०.०० ६९.७०३

३ ३६४ ०.०० २२३.०५० २२३.०५०

४ ३६५ १११.५२० ०.०० १११.५२०

५ ३६६ ९८.८८५ ०.०० ९८.८८५

६ ३६७ १५०.५६० ०.०० १५०.५६०

७ ३६८ ०.०० ७४.८१४ ७४.८१४

८ ३६९ ११०.४१० ०.०० ११०.४१०

९ ३७० २७१.८४० ०.०० २७१.८४०

१० ३७१ १२५.४६० ०.०० १२५.४६०

११ ३७२ १११.५२० ०.०० १११.५२०

१२ ३७३ ३३.४५७ ०.०० ३३.४५७

१३ ३७४ ६६.३५७ ०.०० ६६.३५७१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १३-१९, २०२५/माघ २४-३०, शके १९४६ अनुसूची-एक-----चालू (१) (२) (३) (४) चौ. मी. चौ. मी.

(५) चौ. मी.

१४ ३७५ २९७.४०० ०.०० २९७.४००

१५ ३७६ २१३.७५० ०.०० २१३.७५०

१८५.८७० १४८.७०

१६ ३७७

५२०.४४०

१८५.८७० ०.००

१७ ३७८ ०.०० १०५.९५० १०५.९५०

१८ ३७९ १७८.४४० १७८.४४० ३५६.८८०

१९ ३८० १८५.८७० ०.०० १८५.८७०

२० ३८१ १३०.११० ०.०० १३०.११०

२१ ३८२ ५०१.८६० ०.०० ५०१.८६०

२२ ३८३ ५०१.८६० ०.०० ५०१.८६०

२३ ३८४ ० १५०.५६० १५०.५६०

२४ ३८५ ३९०.३३० ०.०० ३९०.३३०

२५ ३८६ ११६.१७० ९२.९३७ २०९.१०७

२६ ३८७ १८५.८७० ०.०० १८५.८७०

२७ ३८८ २०८.१८० ०.० २०८.१८०

२८ ३८९ ९७.५८४ ०.०० ९७.५८४

२९ ३९० १५७.०६० ६०.४०९ २१७.४६९

३० ३९१ १८५.८७० ०.०० १८५.८७०

१६२.६४० ०.००

३१ ३९२ ५५.७६२ ०.०० ३६९.४२२

१५१.०२० ०.००

६९.७०३ ०.०० ६९.७०३

३२ ३९३

१३९.४१० ०.००

३३ ३९४

१३९.४१० ४८.७९२ ४७३.९९२ १४६.३८० ०.००

३४ ३९५ ३६.८०३ ०.०० ३६.८०३

३५ ३९६ १३०.४८० ०.०० १३०.४८०

३६ ३९७ ५५.७६२ ०.०० ५५.७६२

३७ ३९८ ७४.३४९ ०.०० ७४.३४९

३८ ३९९ ८९.२१९ ०.०० ८९.२१९

३९ ४०० ५९.४८० ०.०० ५९.४८०

४० ४०१ ८४.५७२ ०.०० ८४.५७२

१०१.४९० ०.००

४१ ४०२

१३०.४८६

२८.९९६ ०.००

४२ ४०३ २७८.८१० ०.०० २७८.८१०

३०.२०४ ०.००

४३ ४०४

४६.९३३

१६.७२९ ०.००

४४ ४०५ ७४.३४९ ०.०० ७४.३४९महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १३-१९, २०२५/माघ २४-३०, शके १९४६ १५ अनुसूची-एक-----चालू (१) (२) (३) (४) चौ. मी. चौ. मी.

(५) चौ. मी.

४५ ४०६ २४१.६४० ०.०० २४१.६४०

४६ ४०७ ११६.१७० ०.०० ११६.१७०

४७ ४०८ २१७.४७० ०.०० २१७.४७०

४८ ४०९ २१७.४७० ०.०० २१७.४७०

४९ ४१० ४७.३९८ ०.०० ४७.३९८

५० ४११ ६२.४५४ २०.८१८ ८३.२७१

५१ ४१२ ५२.९७४ ०.०० ५२.९७४

५२ ४१३ ११.१५२ ०.०० ११.१५२

५३ ४१४ ३१२.२६८ ०.०० ३१२.२६८

५४ ४१५ ८३.६४३ ०.०० ८३.६४३

------------------ -------------- -------------------

एकूण . . ८३५५.१८३ ११०४.४७ ९४५९.६५३

----------------- --------------- --------------------

अनुसूची--दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव

:- जिगांव प्रकल्प, ता. नांदूरा, जिल्हा बुलडाणा.

प्रकल्प कार्यालयाचे वर्णन :- कार्यकारी अभियंता, जिगांव पुनर्वसन विभाग, खामगांव.

प्रकल्पाचे समाजाला मिळणारे लाभ :- या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी, सार्वजनिक पाणीपुरवठा, उदयोगधंद्यांना पाणीपुरवठा होणार आहे.

त्याचबरोबर ग्रामिण भागातील कष्टकरी, शेतकरी, भूमिहीन शेतमजूर यांना रोजगाराच्या संघी उपलब्घ

होणार असून, त्यांच्या जीवनमानात (STANDARD OF LIVING) सुधारणा होणार आहे.

अनुसूची--तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

सदरचा प्रकल्प हा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी आवश्यक असून दुष्काळ प्रवण भागातील कमी क्षेत्रावर आहे. सदरचा प्रकल्प हा दुर्गम शेतजमिनीवर असून यामध्ये वस्ती अथवा गावठाण बाधित होत असल्यामुळे अथवा संपूर्ण गावातील व्यक्ती विस्थापित होत असल्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे.

अनुसूची--चार

सामाजीक परिणाम निर्धारणाचा सारांश

जिगांव प्रकल्पाला पर्यावरण मान्यता (environment clearence) मिळालेली असल्यामुळे या प्रकल्पाला सामाजिक परिणाम निर्धारणातून सुट आहे.

अनुसूची--पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

प्रस्तुत प्रकल्प हा सिंचनाचा अनूशेष दूर करण्यासाठी आवश्यक असून दुष्काळ प्रवण भागातील असून अतिशय कमी क्षेत्रावर आहे, सदर प्रकल्प हा दुर्गम शेतजमिनीवर असून यामध्ये वस्ती अथवा गावठाण बाधीत होत असल्यामुळे अथवा संपूर्ण गावातील व्यक्ती विस्थापित होत असल्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे. सबब, प्रशासक नियुक्ती तपशील खालील प्रमाणे.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १३-१९, २०२५/माघ २४-३०, शके १९४६

प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता :- जिल्हा पुनर्वसन अधिकारी, बुलडाणा

ज्या अधिसुचने व्दारे प्रशासकाची नियुक्ती :- महसूल व वनविभाग यांची अधिसुचना क्रंमांक आ. पी. पी. ए. २०१५-प्र. क्र. १२९(२)-र-१, करण्यात आली आहे. त्या अधिसूचनेचा दिनांक १० जून, २०१५. तपशील

टीप:- उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपजिल्हाधिकारी भूसंपादन (इ.व.द), बुलडाणा, यांच्या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

बुलडाणा :

डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.), दिनांक २९ जानेवारी, २०२५.

जिल्हाधिकारी, बुलडाणा.

--------------------

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १०३.

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) तथा सदस्य सचिव, यांंजकडून

वाचा :-- (१) शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र.संकीर्ण ०३-२०१५-प्र.क्र.२४-अ-२, दिनांक १२ मे, २०१५.

(२) शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र.संकीर्ण ०३-२०१५-प्र.क्र.२४-अ-२, दिनांक ३० सप्टेंबर, २०१५.

(३) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे परिपत्रक क्र.एलक्युएन-०१-२०१७-प्र.क्र.१२-भाग-अ-२-मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक २५ जानेवारी, २०१७.

खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत

जाहिर नोटीस

क्रमांक मं.अ.-विभूसअ. (अवप्र) क्र.४-कावि-२३-२०२५.----

ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, बेंबळा प्रकल्प विभाग, यवतमाळ यांनी मौजा तळेगाव भाग-१, ता. धामणगाव रेल्वे येथील बेंबळा प्रकल्पाचा बुडीत क्षेत्राच्या कामाकरीता या प्रयोजनाकरीता शासन निर्णय महसुल व वन विभाग क्र.०३-२०१५-प्र.अ.३४-अ-२-दि. १२ मे, २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर २०१५ मधील तरतुदीस अनुसरुन खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने कार्यकारी अभियंता, बेंबळा प्रकल्प विभाग,यवतमाळ यांचे नावे घेण्याबाबत त्यांचे प्रत्र जा.क्र. १९१९-भूसंपादन प्रस्ताव-तळेगाव दशासर-२०२४, दि. ९ ऑक्टोंबर-२०२४ नुसार भूसंपादन प्रस्ताव ०२-४७- २०२४-२५, मौजा तळेगाव भाग-१, ता. धामनगाव रेल्वे, जि. अमरावती एकूण क्षेत्रफळ ४ हे. २६ आर.चा प्रस्ताव जिल्हाधिकारी, अमरावती यांचेकडे सादर केला आहे.

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, अमरावती यांचे आदेश क्र. ८३०-२०२४, दिनांक २५ ऑक्टोंबर, २०२४ अन्वेय कार्यकारी अभियंता, बेंबळा प्रकल्प विभाग,यवतमाळ यांचे पत्र जा.क्र..१९१९ - भूसंपादन प्रस्ताव-तळेगाव दशासर-२०२४, दि.०९ ऑक्टोंबर, २०२४ नुसार संपादन क्षेत्राबाबत सरळ खरेदीने मूल्य निश्चितीबाबत उकत प्रस्तावासंबंधी शासन निणर्य दिनांक १२ मे, २०१५ व दिनांक ३० मे, २०१५ आणि त्या अनूषंगाने शासन निणर्य तसेच शासन परिपत्रक महसून व वनविभाग क्र. एलक्युएन-०१-२०१७-प्र.क्र.१२-अ -२,दिनांक २५ जानेवारी, २०१७ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

ज्याअर्थी, आता,

उकत शासन निणर्य आणि शासन परिपत्रकातील तरतुदीनूसार उपजिल्हाधिकारी (भूसंपादन ) अपर वर्धा प्रकल्प क्रमांक ४, अमरावती तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती, अमरावती याव्दारे.--

अनुसूची--एक

खाजगी क्षेत्रातील जमिनी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने कार्यकारी अभियंता, बेंबळा प्रकल्प विभाग,यवतमाळ यांचे नावे घेण्याबाबत जाहीर नोटीस प्रसिध्द करीत आहे, आणि,--महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १३-१९, २०२५/माघ २४-३०, शके १९४६ १७ अनुसूची--दोन प्रकल्पासाठी जमिनी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने संपादीत करतांना जिल्हास्तरीय समिती मार्फत भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम २६ ते ३० च्या शेडयुल १ च्या तरतुदीनूसार संबंधीत जमिनीसाठी परिगणीत होणाया एकूण मोबदल्याच्या रक्कमेवर २५ टक्के रक्कम वाढीव देऊन मोबदला निश्चित करण्यात येईल.

अनुसूची--तीन

संबंधित भूधारकांकडून शासनाच्या प्रचलीत धोरणाप्रमाणे खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदीपद्धतीने कार्यकारी अभियंता, बेंबळा प्रकल्प विभाग, यवतमाळ यांचे नावे खरेदी करून देण्यास स्वच्छेने तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला संपुर्णत: अंतिमरित्या स्विकारण्यास तयार असल्याबाबतचे संमतीपत्र (विकल्प) मागवित आहे.

(२) संबंधित भूधारकांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर विहीत नमुन्यातील संमतीपत्र (विकल्प) कार्यकारी अभियंता, बेंबळा प्रकल्प विभाग, यवतमाळ यांचेकडे दाखल करावीत.

(३) संमतीपत्राचा (विकल्प) विहीत नमुना कार्यकारी अभियंता, बेंबळा प्रकल्प विभाग, यवतमाळ यांचे कार्यालयात उपलब्ध आहे.

(४) सदर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या पुनर्वसन आराखडयाची प्रत कार्यकारी अभियंता, बेंबळा प्रकल्प विभाग, यवतमाळ यांचे कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत भूधारकांना किंवा हितसंबंधीत व्यक्तींना तसेच जनतेस निरीक्षणासाठी खुली ठेवण्यात आली आहे.

अनुसूची--चार

भूसंपादन (सरळ खरेदी) प्रकरण क्रमांक ०२-४७-२०२४-२५, मौजा तळेगाव भाग-१, ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती बेंबळा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राच्या कामाकरीता या प्रयोजनाकरीता समाविष्ट (खरेदी करावयाच्या) खाजगी जमिनीचा तपशील :

अ. क्र. भूधारकांचे नाव मौजा गट/सव्र्हे भूधारणा नमुना ७/१२ प्रमाणे खरेदी करावयाचे

क्रमांक प्रकार एकूण क्षेत्र क्षेत्र (१) (२)

(३) (४) (५) (६) (७)

हे. आर हे. आर १ विशाल गोविंद अतकरे तळेगाव दशासर भाग-१ २६ पैकी १ १ २१ ० १७ २ रुपराव नानाजी गिरडकर तळेगाव दशासर-भाग-१ २६ पैकी १ १ ६२ ० २० ३ पारीतोश राजेंद्र जयस्वाल तळेगाव दशासर-भाग-१ २९ पैकी १ १ १३

४ आयुश्री शैलेश जयस्वाल तळेगाव दशासर-भाग-१ २९ पैकी १ १ १३ ३ ७० ५ शैलेश मन्नालाल जयस्वाल तळेगाव दशासर-भाग-१ २९ पैकी १ १ २० (एकत्रित वहिवाट) ६ ममता अशोक जयस्वाल तळेगाव दशासर भाग-१ २९ पैकी १ १ २०

७ प्रतिक विजय नागरीकर तळेगाव दशासर भाग-१ ३० १ २ ६९ ० १९

-------------

एकूण . . ४ २६

-------------

प्रसन्नजीत प्रतिभा प्रकाश चव्हाण, अमरावती :

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), दिनांक ५ फेब्रुवारी, २०२५.

अपर वर्धा प्रकल्प क्र. ४, अमरावती,

तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती,

अमरावती.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 February 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-02-13.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-02-13.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1.