Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
1. By Section Officer, Law and Judiciary Department as Corrigendum. 2. जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील भूसंपादनाबाबत अधिसूचना. 3. उपविभागीय अधिकारी, वाळवा विभाग, इस्लामपूर यांजकडील शुद्धिपत्रक. 4. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांजकडील जाहीर नोटिस. 5. By Commissioner of Textiles and additional Registrar Co-operative Societies an Notification. 6. पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश. 7. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सांगली व सोलापूर यांजकडील अधिसूचना. 8. प्रशासक, अनगर नगरपंचायत यांजकडील जाहीर सूचना. 9. पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर यांजकडील प्रसिद्धिपत्रक. 10. मुख्याधिकारी, हातकणंगले, कागल, मुरगूड, हुपरी, पन्हाळा गिरीस्थान, मलकापूर, वाई, करमाळा, तासगाव, खानापूर, कोरेगाव, आटपाडी, पलूस व विटा नगरपरिषद यांजकडील लोकसेवा हक्क अधिनियम अधिसूचना. 11. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, वाकड विभाग, चिंचवड विभाग, खडकी विभाग, हडपसर विभाग, पिंपरी विभाग यांजकडील मयत समरी. 12. उपविभागीय दंडाधिकारी, कराड उपविभाग, भोर उपविभाग, बारामती उपविभाग, करवीर विभाग, जुन्नर-आंबेगाव उपविभाग यांजकडील मयत समरी.
Published 13 February 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.