महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ३] सोमवार, फेब्रुवारी १७, २०२५/माघ २८, शके १९४६ [पृष्ठे ३, किंमत : रुपये ६२.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी
-----------------------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी
लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
-----------------------------
भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५.
मुख्याधिकारी, नगर पंचायत, यांजकडून
नांदगाव खंडेश्वर शहराच्या प्रारुप विकास योजनेमधील फेरबदल / बदलांच्या सूचीचे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना
अधिनियम, १९६६ चे कलम २८ (४) अन्वये
सूचना
क्रमांक बां.वि.-न.पं.-नांदगाव खंडेश्वर-१०७९-२०२५.----
ज्याअर्थी, नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीने, नियोजन प्रधिकरण म्हणून, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २६(१) नुसार प्रारुप विकास योजना नांदगाव खंडेश्वर, पत्र क्र. ११३०, दिनांक ०६ मार्च, २०२४ चे सूचनेद्वारे नागरिकांच्या सूचना/हरकती मागविण्यासाठी प्रसिद्व केली आहे. सदरची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात अमरावती विभागीय पुरवणी भाग एक-अ, मध्ये दिनांक १६-२२ मे, २०२४ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
आणि ज्याअर्थी, उक्त योजनेवर विहित मुदतीत प्राप्त सूचना व हरकतींचा विचार करुन उक्त अधिनियमाच्या २८(४) नुसार स्थापन झालेल्या नियोजन समितीने तिचा अहवाल उक्त नियोजन प्राधिकरणाकडे दिनांक १७ जानेवारी, २०२५ रोजी सादर केला;
आणि ज्याअर्थी, नियोजन समितीने सादर केलेल्या अहवालावर विचारांती उक्त नियोजन प्राधिकरणाने, तो मान्य करुन व ती उक्त अधिनियमाच्या कलम ३० नुसार शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यासाठी ठराव क्र. ०१, दिनांक २२ जानेवारी, २०२५ पारित केलेला आहे;
अणि ज्याअर्थी,उक्त अधिनियमाचे कलम २८(४) खालील तरतुदीनुसार उक्त योजनेच्या मसुद्यात केलेले फेरबदल/बदल नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध करणे आवश्यक आहे;
आता, त्याअर्थी, उक्त प्रारुप विकास योजनेच्या मसुद्यात नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाचे कलम २८(४) नुसार केलेल्या फेरबदलांची/ बदलांची सूची परिशिष्ट " अ " मध्ये नमूद केल्याप्रमाणे, नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
अ.-एक-अ-१ (१७६२).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२५/माघ २८, शके १९४६ परिशिष्ट-अ
अधिनियमाचे कलम २८ (४) नुसार केलेल्या फेरबदल/बदलांची सूची
फेरबदल/बदलांचा तपशील
फेरबदल क्रमांक (१)
(२)
एम-१ मौजा मुंड निशंकराव, सर्वे क्र. ९ वरील आरक्षण क्र. ११, बगीचा आरक्षणामधून वगळण्यात आले व रहिवास विभागामध्ये समाविष्ट करण्यात आले.
एम-२ मौजा मुंड माळी, सर्वे क्र. २ वरील आरक्षण क्र.१७, नगर पंचायत उपयोगीताचे आरक्षण वगळण्यात आले व रहिवास विभागामध्ये समाविष्ट करण्यात आले.
एम-३ मौजा मुंड माळी, सर्वे क्र. ४० वरील आरक्षण क्र.१९, पार्किंग चे दक्षिण भागातील ०.१२ हेक्टर क्षेत्र आरक्षणामधून वगळण्यात आले व रहिवास विभागामध्ये समाविष्ट करण्यात आले.
एम-४ मौजा मुंड निशंकराव, सर्वे क्र.११ वरील आरक्षण क्र.१०, खरेदी केंद्र व भाजीपाला मार्केट चे आरक्षण वगळण्यात आले व रहिवास विभागामध्ये समाविष्ट करण्यात आले.
एम-५ मौजा मुंड हिंदुराव, सर्वे क्र. ५ व ९, मौजा मुंड नारायणराव, सर्वे क्र. २२, २३ व २४ आणि मौजा मुंड निशंकराव, सर्वे क्र. ९४, ९५ व १०२ वरील २४ मी. रुंदीचा विकास योजना रस्ता वगळण्यात आला व रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आला.
एम-६ मौजा मुंड माळी, सर्वेे क्र.३३ वरील ०.४० हेक्टर क्षेत्र सार्वजनिक व निम-सार्वजनिक विभागातून वगळण्यात आले व जलशुद्धीकरण केंद्राकरिता आरक्षित करण्यात आले.
सदर फेरबदल/बदल दर्शविणारा उक्त प्रारुप विकास योजनेचा नकाशा खालील नमूद केलेल्या कार्यालयात, कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत ३० दिवसांच्या कालावधीकरिता नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे.
(१) मुख्याधिकारी, नांदगाव खंडेश्वर, नगर पंचायत.
(२) सहाय्यक संचालक, नगर रचना, शाखा कार्यालय, अमरावती.
नांदगाव खंडेश्वर : दिनांक १३ फेब्रुवारी,२०२५.
(अवाच्य), मुख्याधिकारी, नगर पंचायत, नांदगाव खंडेश्वर.
-------------------------------------
भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६
BY CHIEF OFFICER, NAGAR PANCHAYAT
PUBLICATION OF LIST OF MODIFICATIONS/CHANGES IN DRAFT DEVELOPMENT PLAN OF UNDER SECTION 28 (4) OF MAHARASHTRA REGIONAL &TOWN PLANNING ACT, 1966
NOTICE
No. Constt.D.-N.P. Nandgaon Khandeshwar-1079-2025.—
Whereas, Nandgaon Khandeshwar Nagar Panchayat, being Planning Authority, has published the Draft Development Plan Nandgaon Khandeshwar under section 26 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 vide Letter No. 1130, Notice dated 6th March, 2024 for inviting suggestions/ objections from public. The said Notice is published in Maharashtra Government Gazette of Amravati Division, Supplement Part 1-A, dated 16-22 May, 2024.
And whereas, after considering the suggestions/ objections to the said Plan received within stipulated period, the Planning Committee constituted under section 28(4) of the said Act, has submitted its report to the said Planning Authority on 17th January, 2025;
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२५/माघ २८, शके १९४६ ३And whereas, the said Planning Authority after considering the report submitted by Planning Committee, accepted it and passed Resolution No.01, dated 22nd January, 2025 to make modification/changes to the said Plan and to submit the said Plan for sanction to the Government under section 30 of the said Act;
And whereas, it is necessary to publish the said modifications/changes made in the said Plan for inspection of the public as per section 28(4) of the said Act;
Now, therefore, the list of modifications/changes made u/s 28(4) of the Act, by the said Planning Authority is hereby published as Appendix-A as per the provisions of said Act for information of the public.
APPENDIX-A
List of Modifications/Changes made Under Section 28(4) of the Act
Modification Details of Modifications/Changes
No.
(1)
(2)
M-1 The Reservation No.11, Garden Mauja Mund Nishankrao on Survey No.9 is to be deleted from reservation and included in Residential Zone.
M-2 The Reservarion No.17, Municipal Purpose Mauja Mund Mali on Survey No.2 is to be deleted from reservation and included in Residential Zone.
M-3 Southern part of Reservation No.19, Parking on Survey No. 40, Mauja Mund Mali, 0.12 hector area is to be deleted from reservation and included in Residential Zone.
M-4 The Reservation No.10, Shopping Centre & Vegetable Market, Mauja Mund Nishankrao on Survey No.11 is to be deleted from reservation and included in Residential Zone.
M-5 Proposed 24 m. DP road Mauja Mund Hindurao on Survey No.5 &9, Mauja Mund Narayanrao on Survey No. 22, 23, & 24 & Mauja Mund Nishankrao on Survey No. 94, 95 & 102 is to be deleted and included in Residential Zone.
M-6 Part of Survey No. 33, Mauja Mund Mali, 0.40 hector area is excluded from Public & Semi-Public Zone and area reserved for Extension to Water Treatment Plant.
The said Draft Development Plan showing the modifications/changes is kept open for the inspection of the public in the following offices, on working days, during office hours for a period of 30 days.
(1) The Chief Officer, Nandgaon Khandeshwar, Nagar Panchayat.
(2) Assistant Director, Town Planning, Branch Office, Amravati.
(Illegible), Nandgaon Khandeshwar : Dated the 13th February, 2025.
Chief Officer, Nagar Panchayat, Nandgaon Khandeshwar.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.