महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ४ ] मंगळवार, फेब्रुवारी १८, २०२५/माघ २९, शके १९४६ [ पृष्ठे ५, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत
भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी
-----------------------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
-----------------------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६.
मुख्याधिकारी, नगर पंचायत, यांजकडून
सेलू शहराच्या प्रारूप विकास योजने मधील फेरबदल/बदलांच्या सुचीचे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम,१९६६ चे कलम २८ (४) अन्वये प्रसिध्दीकरण
सूचना
क्रमांक न.पं.-सेलू-१९५१-२०२५.----
ज्याअर्थी, सेलू, नगर पंचायतीने, नियोजन प्राधिकरण म्हणून, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २६(१) नुसार प्रारुप विकास योजना सेलू पत्र क्र. ४३८ दिनांक २९ मार्च, २०२३ चे सूचनेद्वारे नागरिकांच्या सूचना/हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध केली आहे. सदरची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात नागपूर विभागीय पुरवणी, भाग एक-अ, मध्ये दिनांक २९ जून ते ०५ जुलै, २०२३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
आणि ज्याअर्थी, उक्त योजनेवर विहित मुदतीत प्राप्त सूचना व हरकतींचा विचार करुन उक्त अधिनियमाच्या २८(४) नुसार स्थापन झालेल्या नियोजन समितीने तिचा अहवाल उक्त नियोजन प्राधिकरणाकडे दिनांक २२ फेब्रुवारी, २०२४ रोजी सादर केला;
आणि ज्याअर्थी, नियोजन समितीनेे सादर केलेल्या अहवालावर विचारांती उक्त नियोजन प्राधिकरणाने, तो मान्य करुन व ती उक्त अधिनियमाच्या कलम ३० नुसार शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यासाठी ठराव क्र. १२, दिनांक २८जून, २०२४ पारित केलेला आहे;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २८(४) खालील तरतुदीनुसार उक्त योजनेच्या मसुद्यात केलेले फेरबदल/बदल नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध करणे आवश्यक आहे;
आता, त्याअर्थी, उक्त प्रारुप विकास योजनेच्या मसुद्यात नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाचे कलम २८(४) नुसार केलेल्या फेरबदलांची/ बदलांची सूची परिशिष्ट " अ " मध्ये नमूद केल्याप्रमाणे, नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
ना.-एक-अ-१ (१७६३).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १८, २०२५/माघ २९, शके १९४६ परिशिष्ट-अ
अधिनियमाचे कलम २८ (४) नुसार केलेल्या फेरबदल/बदलांची सूची
फेरबदल/बदलांचा तपशील
फेरबदल क्रमांक (१)
(२)
एम-१ मौजा सेलू, सव्र्हे क्र. ४८ वरील आरक्षण क्र. ३४ जलशुद्धीकरण केंद्र, मौजा सेलू मधील सव्र्हे क्र. ४६ मध्ये प्रस्तावित करण्यात आले व सव्र्हे क्र. ४८ ची आरक्षणाखालील जागा कृषी विभागात समाविष्ट करण्यात आली.
एम-२ मौजा सेलू, सव्र्हे क्र. ४६ वरील कृषी विभाग वगळण्यात आला व सार्वजनिक उपयोगीकारिता जलशुध्दीकरण केंद्र करिता आरक्षित करण्यात आले.
एम-३ मौजा सेलू, सव्र्हे क्र. १६३, १६४ आणि १६५ वरील गाव नकाशानुसार पांधण रस्त्याचे प्रस्तावित रुंदीकरण रद्द करण्यात आले व त्याखालील जागा विद्यमान नाला करिता पाण्याखाली समाविष्ट करण्यात आले.
एम-४ मौजा सेलू, सव्र्हे क्र १६७/२ च्या मंजूर अभिन्यासाच्या विद्यमान ६ मी. रुंद रस्त्याला लागून असलेला प्रस्तावित १५ मी. विकास योजना रस्ता रद्द करण्यात आला,
एम-५ मौजा सेलू, सव्र्हे क्र. ११३ मधील औद्योगिक विभाग वगळण्यात आला व रहिवास विभागामध्ये समाविष्ट करण्यात आले.
एम-६ मौजा सेलू, सव्र्हे क्र. १५६ मधील अभिन्यास उपविभागीय अधिकारी, वर्धा यांनी दिनांक २७ सप्टेंबर, १९७८ रोजी मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे सदर अभिन्यास विकास आराखडयामध्ये समाविष्ट करण्यात आला.
एम-७ मौजा सेलू, सव्र्हे क्र. ४८ वरील आरक्षण क्र. १९ बगीचा वगळण्यात आला व रहिवास विभागामध्ये समाविष्ट करण्यात आले.
एम-८ मौजा सेलू, सव्र्हे क्र. ४८ वरील कृषी विभाग वगळण्यात आला व रहिवास विभागामध्ये समाविष्ट करण्यात आले.
एम-९ मौजा सेलू, सव्र्हे क्र.१६६, १६७ आणि १७५ वरील गाव नकाशानुसार पांधण रस्त्याचे प्रस्तावित रुंदीकरण रद्द करण्यात आले.
एम-१० मौजा सेलू, सव्र्हे क्र.४४ वरील कृषी विभाग वगळण्यात आला व रहिवास विभागामध्ये समाविष्ट करण्यात आले.
एम-११ निळी पूर रेषा व लाल पूर रेषा संपूर्ण विकास योजना सेलू मधून वगळण्यात आली.
एम-१२ मौजा सेलू, सव्र्हे क्र. ४० वरील कृषी विभाग वगळण्यात आला व रहिवास विभागामध्ये समाविष्ट करण्यात आले.
एम-१३ मौजा सेलू, सव्र्हे क्र. २४७ वरील कृषी विभाग वगळण्यात आला व रहिवास विभागामध्ये समाविष्ट करण्यात आले.
एम-१४ मौजा सेलू, सव्र्हे क्र. १४१ वरील कृषी विभाग वगळण्यात आला व रहिवास विभागामध्ये समाविष्ट करण्यात आले.
एम-१५ मौजा सेलू, सव्र्हे क्र. २५४ व २५५ वरील कृषी विभाग वगळण्यात आला व रहिवास विभागामध्ये समाविष्ट करण्यात आले.
एम-१६ मौजा सेलू, सव्र्हे क्र. ५३, ५४, ५५ आणि ६६ वरील कृषी विभाग वगळण्यात आला व रहिवास विभागामध्ये समाविष्ट करण्यात आले.
एम-१७ मौजा सेलू, सव्र्हे क्र. २४९ वरील कृषी विभाग वगळण्यात आला व रहिवास विभागामध्ये समाविष्ट करण्यात आले.
एम-१८ मौजा सेलू, सव्र्हे क्र. ४९ व ५२ वरील कृषी विभाग वगळण्यात आला व रहिवास विभागामध्ये समाविष्ट करण्यात आले.
एम-१९ मौजा सेलू, सव्र्हे क्र. ४४ वरील १५ मी. प्रस्तावित विकास योजना रस्ता वगळण्यात आला व त्याऐवजी १२ मी. विकास योजना रस्ता प्रस्तावित करण्यात आला.
एम-२० मौजा सेलू, सव्र्हे क्र. ३११ वरील कृषी विभाग वगळण्यात आला व रहिवास विभागामध्ये समाविष्ट करण्यात आले.
एम-२१ मौजा सेलू, सव्र्हे क्र. २३० वरील कृषी विभाग वगळण्यात आला व रहिवास विभागामध्ये समाविष्ट करण्यात आले.
एम-२२ मौजा सेलू, सव्र्हे क्र. २०६ वरील आरक्षण क्र. ०४ खेळाचे मैदान आरक्षणामधून वगळण्यात आले व रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले.
एम-२३ मौजा सेलू, सव्र्हे क्र. २०६ वरील १५ मी. विकास योजना रस्ता सव्र्हे क्र. २०६ च्या धुयाला लागून नव्याने प्रस्तावित करण्यात आला.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १८, २०२५/माघ २९, शके १९४६ ३ परिशिष्ट-अ-----चालू(१)
(२)
एम-२४ मौजा सेलू, सव्र्हे क्र. ३७५ वरील आरक्षण क्र. ०३ खेळाचे मैदान, आरक्षणामधून वगळण्यात आले व रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले.
एम-२५ मौजा सेलू, सव्र्हे क्र. ३७५ वरील १२ मी. प्रस्तावित विकास योजना रस्ता वगळण्यात आला व रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले.
सदर फेरबदल/बदल दर्शविणारा उक्त प्रारुप विकास योजनेचा नकाशा खालील नमूद केलेल्या कार्यालयात, कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत ३० दिवसांच्या कालावधीकरिता नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे.
(१) मुख्याधिकारी, सेलू, नगर पंचायत.
(२) सहाय्यक संचालक, नगर रचना, शाखा कार्यालय, वर्धा.
सेलू :
दिनांक १४ फेब्रुवारी, २०२५.
(अवाच्य), मुख्याधिकारी, नगर-पंचायत, सेलू.
-------------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७
BY CHIEF OFFICER, NAGAR PANCHAYAT
PUBLICATION OF LIST OF MODIFICATIONS/CHANGES IN DRAFT DEVELOPMENT PLAN OF UNDER SECTION 28 (4) OF MAHARASHTRA REGIONAL &TOWN PLANNING ACT, 1966
NOTICE
No. N. P.-Seloo-1951-2025.—
Whereas, Seloo Nagar Panchayat, being Planning Authority, has published the Draft Development Plan Seloo Under Section 26 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, vide Letter No. 438, Notice dated 29th March, 2023 for inviting Suggestions/objections from public. The said Notice is published in Maharashtra Government Gazette of Nagpur Division, Supplement Part 1-A, dated 29th June to 05th July, 2023.
And whereas, after considering the suggestions/ objections to the said Plan received within stipulated period, the Planning Committee constituted under section 28(4) of the said Act, has submitted its report to the said Planning Authority on 22nd February, 2024;
And whereas, the said Planning Authority after considering the report submitted by Planning Committee, accepted it and passed Resolution No.12, dated 28th June, 2024 to make modification/changes to the said Plan and to submit the said Plan for sanction to the Government under section 30 of the said Act;
And whereas, it is necessary to publish the said modifications/changes made in the said Plan for inspection of the public as per section 28(4) of the said Act;
Now, therefore the list of modifications/changes made u/s 28(4) of the Act, by the said Planning Authority is hereby published as Appendix-A as per the provisions of said Act for information of the public.
APPENDIX-A
List of Modifications/Changes made Under Section 28(4) of the Act
Modification Details of Modifications/Changes
No. (1)
(2) ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १८, २०२५/माघ २९, शके १९४६ APPENDIX-A—Contd. (1)
(2)
M-3 The land under proposed road widening of Pandhan as per village map on Survey No. 163, 164 & 165 at Mauja Seloo is to be deleted and included in Water Body.
M-4 The proposed 15 M. DP road to the existing North-South 6 M. wide road from sanctioned lay-out of Survey No. 167/2 of Mauja Seloo is to be deleted.
M-5 The land under Survey No. 113 of Mauja Seloo is to be excluded from industrial Zone and Included in Residential Zone.
M-6 The lay-out of Survey No. 156 of Mauja Seloo is accompanied by SDO ,Wardha's Order dated 27th September, 1978, be shown on Draft DP.
M-7 The Reservation No. 19, Gardern on Survey No. 48 at Mauja Seloo is to be deleted from reservation and included in Residential Zone.
M-8 The land under Survey No. 48 of Mauja Seloo is to be excluded from Agriculture Zone and included in Residential Zone.
M-9 The land under proposed road widening of Pandhan as per village map on Survey No. 166, 167 & 175 at Mauja Seloo is to be deleted.
M-10 The land under Survey No. 44 of Mauja Seloo is to be excluded from Agriculture Zone and included in Residential Zone.
M-11 Blue Flood Line and Red Flood Line deleted from Draft Development Plan.
M-12 The land under Survey No. 40 of Mauja Seloo is to be excluded from Agriculture Zone and included in Residential Zone.
M-13 The land under Survey No. 247 of Mauja Seloo is to be excluded from Agriculture Zone and included in Residen- tial Zone.
M-14 The land under Survey No. 141 of Mauja Seloo is to be excluded from Agriculture Zone and included in Residen- tial Zone.
M-15 The land under Survey No. 254 & 255 of Mauja Seloo is to be excluded from Agriculture Zone and included in Residential Zone.
M-16 The land under Survey No. 53, 54, 55 & 66 of Mauja Seloo is to be excluded from Agriculture Zone and included in Residential Zone.
M-17 The land under Survey No. 249 of Mauja Seloo is to be excluded from Agriculture Zone and included in Residen- tial Zone.
M-18 The land under Survey No. 49 & 52 of Mauja Seloo is to be excluded from Agriculture Zone and included in Residential Zone.
M-19 The proposed 15 M. D. P. Road on Survey No. 44 at Mauja Seloo is to be excluded and proposed 12 M. D. P. Road.
M-20 The land under Survey No. 311 of Mauja Seloo is to be excluded from Agriculture Zone and included in Residen- tial Zone.
M-21 The land under Survey No. 230 of Mauja Seloo is to be excluded from Agriculture Zone and included in Residen- tial Zone.
M-23 The alignment of 15.00 M. wide D. P. Road shifted towards boundary of Survey No. 206 of Mauja Seloo.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १८, २०२५/माघ २९, शके १९४६ ५ APPENDIX-AAPPENDIX-A—Contd.(1)
(2)
M-24 The Reservation No. 3, Playground on Survey No. 375 at Mauja Seloo is to be deleted and included in Residential Zone.
M-25 The proposed 12 M. wide D. P. Road on Survey No. 375 at Mauja Seloo is to be deleted and including in Residential Zone.
The said Draft Development Plan showing the modifications/changes is kept open for the inspection of the public in the following offices, on working days, during office hours for a period of 30 days.
(1) The Chief Officer, Seloo, Nagar Panchayat.
(2) Assistant Director, Town Planning, Branch Office, Wardha.
(Illegible), Seloo :
Chief Officer, Dated the 14th February, 2025.
Nagar Panchayat, Seloo.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.