Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कक्ष अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील मौजे जळगाव येथील वाढीव हद्दची विकास योजना, भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी, जळगाव यांजकडील मौजे उमाळे-चिंचोली येथील भूसंपादन अधिनियम, २०१३ नुसार कलम ११ ची दुरूस्तीबाबतची अधिसूचना तसेच मुख्याधिकारी, त्रिंबक नगरपरिषद, येवला नगरपरिषद, संगमनेर नगरपरिषद, पाथर्डी नगरपरिषद, जामखेड नगरपरिषद, श्रीरामपूर नगरपरिषद, शेवगाव नगरपरिषद व सावदा नगरपरिषद, यांजकडील लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत येणाऱ्या विविध लोकसेवांच्या तपशीलाबाबतची अधिसूचना व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांजकडील न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश.
Published 20 February 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.