महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ११, अंक ५] गुरुवार, फेब्रुवारी २७, २०२५/फाल्गुन ८, शके १९४६ [ पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक १५
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, ठाणे यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र/नि.क./मु.न.प.अध्य. गॅझेट/२०२५/१८६.------ महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्ष पदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ दिनांक १० जून २००९ मधील नियम ७(क) नुसार मी, श्री. अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी, ठाणे या आदेशाद्वारे जाहीर करतो की, मुरबाड नगरपंचायतीच्या रिक्त झालेल्या अध्यक्ष पदाच्या पदावधीच्या उर्वरित कालावधीकरिता अध्यक्ष पदाची निवडणूक दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आली असून सदर निवडणुकीत मुरबाड नगरपंचायत मध्ये खालील उमेदवार अध्यक्षपदी निवडून आले आहेत :-------
| नगरपंचायतीचे नाव (१) | निवडून आलेले अध्यक्ष यांचे नाव (२) | जागा राखीव असल्यास जसे सर्वसाधारण/ अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/आणि महिलांसाठी (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती महिलांसह) (३) |
| मुरबाड नगरपंचायत | श्री. संतोष दिलीप चौधरी (अध्यक्ष) | " खुला प्रवर्ग " |
ठाणे, दिनांक २४ फेब्रुवारी २०२५.
अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी, ठाणे.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २७, २०२५/फाल्गुन ८, शके १९४६ BY THE COLLECTOR OF THANEOrder
No. NPP/E.D./MNP PR.GAZ/2025/186.—Exercising the powers conferred under Maharashtra Nagar Parishad, Nagar Panchayat (Presidential Election) (Amendment) Rules, 2009, sub-rule 7(C), I, Shri Ashok Shingare, Collector, Thane declares that the election for the remaining period of the term of the post of President of Murbad Nagar Panchayat will held on dated 13th February 2025. The following candidates has been elected as President in Murbad Nagar Panchayat in this
| Name of the Nagar Panchayat (1) | Name of the Elected President (2) | If the seat is reserved for whom i.e. Whether for SC, ST or for Women (Including SC, ST Women) (3) |
| Murbad Nagar Panchayat | Shri Santosh Dilip Chaudhari (President) | Open |
Thane,
ASHOK SHINGARE, Dated 24th February 2025.
Collector, Thane.