महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ९] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २७-मार्च ५, २०२५/फाल्गुन८-१४, शके १९४६ [पृष्ठे १०, किंमत : रुपये १०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---अमरावती विभागीय पुरवणी
--------------------------- अनुक्रमणिका
पृष्ठे नाही.
पृष्ठे १-३३ भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
१-१०
भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी ------------- नाही. ------------ संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी ------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ११६.
विभागीय आयुक्त, यांजकडून
महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ अंतर्गत कलम १३(३) अन्वये
अधिसूचना
क्रमांक सह. आ-पुनर्व-समअ-कावि-३३-२०२५.-----
ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ (२००१ चा अधिनियम अकरा) (यात यापुढे " उक्त अधिनियम " असा उल्लेख केला आहे) च्या कलम ११, पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात आलेली अधिसूचना क्र. उपआ-पुनर्व-अका-कावि-६९-२०२४, दिनांक ८ फेब्रुवारी, २०२४ अन्वये, अकोला जिल्ह्यतील मर्ुतिजापूर तालुक्यातील वाई संग्राहक लघु पाटबंधारे योजना, या प्रकल्पाच्या बाधित किंवा लाभ मिळालेल्या परिमंडळामध्ये जी गावे येण्याची शक्यता होती, ती गावे आणि उक्त गावातील धारण जमिनीच्या क्षेत्राला उक्त अधिनियमाच्या कलम १२ मध्ये विर्िनदिष्ट केलेले निबर्ंध, उक्त गावातील ज्या धारण जमिनीच्या क्षेत्राला लागू होतील ते क्षेत्र विर्िनदिष्ट केलेले होते. ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २२-२८ फेब्रुवारी, २०२४ च्या पृष्ठ क्र. १ व २ वर प्रसिद्ध करण्यात आली आहे;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम १३, पोट-कलम (१) अन्वये तरतूद केल्यानुसार जिल्हाधिकारी, अकोला यांनी त्यांचे पत्र क्रमांक कक्ष-२८-पुनर्व-तलाठी-कावि-०९-२०२५, दिनांक ०८ जानेवारी, २०२५ नुसार दिलेली जाहीर सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक १६-२२ जानेवारी, २०२५ मध्ये प्रसिध्द करण्यात आली आहे; अ.-एक-१ (१७६७).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २७-मार्च ५, २०२५/फाल्गुन ८-१४, शके १९४६ त्याअर्थी, आता, अपर जिल्हाधिकारी, अकोला यांचा अहवाल विचारात घेवून, उक्त अधिनियमाच्या कलम १३ (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, मी, श्वेता सिंघल, विभागीय आयुक्त, अमरावती याद्वारे पुढील बाबी जाहीर करीत आहे.
(अ) वाई संग्राहक लघु पाटबंधारे प्रकल्प योजना: या प्रकल्पाच्या बाधित परिमंडळाखालील क्षेत्राची एकूण व्याती पुढीलप्रमाणे ३६८ हेक्टर ३४ आर एवढी असेल.
अनुसूची
वाई संग्राहक ल.पा.योजना साठी प्रकल्प बाधित म्हणून असलेल्या क्षेत्राची व्याप्ती पुढीलप्रमाणे
अ. क्र. गावाचे नाव तालुक्याचे नाव जिल्ह्यचे नाव
प्रकल्पाला बाधा पोहोचण्याचा संभव (१) (२) (३) (४)
असलेले बुडीत क्षेत्र खाजगी जमीन बाधीत प्रकार (५) हे. आर
१ उनखेड मर्ुतिजापूर अकोला ९२ ५० अंशत: २ सुलतानपूर (कार्ली) मर्ुतिजापूर अकोला १२७ ४८ पूर्णत: ३ वाई (माना) मर्ुतिजापूर अकोला ४६ ३३ अंशत: मर्ुतिजापूर अकोला ६४ १६ अंशत: ४ जामठी बु. मर्ुतिजापूर अकोला ३३ ८० अंशत: ५ कार्ली मर्ुतिजापूर अकोला ४ ०७ अंशत: ६ हमीदपूर
------------- एकूण क्षेत्र . . ३६८ ३४ -------------
(ब) या प्रकल्पाच्या लाभ परिमंडळाखालील एकूण क्षेत्राची व्याती पुढीलप्रमाणे १०३६ हेक्टर ०० आर एवढी असेल.
वाई संग्राहक ल.पा.योजना या प्रकल्पाखालील लाभ क्षेत्रात अंतभूर्त व्याप्ती पुढीलप्रमाणे
अ. क्र. गावाचे नाव तालुक्याचे नाव जिल्ह्यचे नाव लाभक्षेत्र (१) (२) (३) (४) (५)
हे. आर १ उनखेड मर्ुतिजापूर अकोला १३९ ७० २ सुलतानपूर (कार्ली) मर्ुतिजापूर अकोला २० ८२ ३ वाई (माना) मर्ुतिजापूर अकोला १६९ ३३ ४ जामठी बु. मर्ुतिजापूर अकोला २८८ २७ ५ कार्ली मर्ुतिजापूर अकोला ३३२ १५ ६ हमीदपूर मर्ुतिजापूर अकोला ८५ ७३ ----------------- एकूण क्षेत्र . . १०३६ ०० --------------
(क) उक्त अधिनियमाच्या अनुसूची भाग-२ मध्ये नमूद केलेली ३ हेक्टर २३ आर (८-एकर) ची मर्यादा लाभ मिळालेल्या परिमंडळातील जमीन संपादन करण्याच्या प्रयोजनाकरिता वाई संग्राहक ल.पा. प्रकल्प योजना या प्रकल्पास लागू असेल.
विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती असेही निर्देश देत आहेत की, ही अधिसूचना संबंधित गावांमध्ये दवंडी पिटवून आणि या अधिसूचनेची प्रत बाधित किंवा लाभ मिळालेल्या परिमंडळातील प्रत्येक गावामध्ये एखाद्या ठळक ठिकाणी किंवा अनेक ठिकाणी आणि गावातील चावडीवर, ग्रामपंचायतीच्या कार्यालयात चिटकवून, संबंधित तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सुध्दा ठळक जागांवर चिकटवून जिल्हाधिकारी, अकोला यांनी प्रसिध्द करावी किंवा प्रसिध्द करण्याची व्यवस्था करावी.
अमरावती :
दिनांक २० फेब्रुवारी, २०२५.
श्वेता सिंघल, विभागीय आयुक्त, अमरावती.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २७-मार्च ५, २०२५/फाल्गुन ८-१४, शके १९४६ ३भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ११७.
जिल्हाधिकारी, यांजकडून
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, अन्वये कलम ११ (१) खालील प्रारंभिक अधिसूचना
क्रमांक कावि-अ.का.-भूसं-४१७-२०२५.-----
ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) च्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक-संकीर्ण ११-२०१४-प्र.क्र. ७७-अ-२, दिनांक ११ सप्टेंबर, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आलेला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-ऐ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील १०,००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी "समुचित शासन" असल्याचे मानण्यात येईल ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या बुलढाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांस यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त जमीन" असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे;
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, 'उक्त जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी' आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत;
आणि ज्याअर्थी, भूमी संपादन कायद्याअंतर्गत सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमी संपादन करतांना सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश सोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये नमूद केलेला आहे;
आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनस्र्थापना या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे;
त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही :
परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकारी विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करुन अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.
परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने, या तरतुदीचे बुध्दीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायांकडून भरपाई दिली जाणार नाही.
तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश "उक्त नियम" असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ग) अन्वये, समूचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची कार्य पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, खामगांव यांना पदनिर्देशित करीत आहे.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २७-मार्च ५, २०२५/फाल्गुन ८-१४, शके १९४६अनुसूची--एक
जमिनीचे वर्णन
भूसंपादन प्रकरण क्रमांक ०६-मौजे कठोरा (बाधित गावठाण), ता. शेगांव-२०२४-२५, जि. बुलढाणा.
संपादनासाठी प्रस्तावित अंदाजे क्षेत्र
अ. क्र. गट क्रमांक भूधारणा पद्धती लागवडयोग्य क्षेत्र पोट खराब एकूण क्षेत्र संपादन करावयाचे
क्षेत्र
क्षेत्र (१) (२) (३) (४) (५) (६) (७)
हे. आर हे. आर हे. आर हे. आर १ ९१ वर्ग-१ ० ४० ० ० ४० ० १० २ २०४ वर्ग-१ १ ९४ ० १ ९४ ० ६०
------------
एकूण संपादित करावयाचे क्षेत्र . . ० ७० ------------
अनुसूची--दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
:---- जिगांव प्रकल्प, ता. नांदुरा, जिल्हा बुलडाणा.
प्रकल्प कार्यालयाचे वर्णन :----- जिगांव प्रकल्प धरण व पुनर्वसन विभाग, जिगांव धरण उपविभाग, शेगांव.
समाजाला मिळणारे लाभ :----- या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी, सार्वजनिक पाणीपुरवठा, उद्योगधंद्यांना पाणीपुरवठा होणार आहे.
त्याचबरोबर ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, भूमीहीन, शेतमजूर यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, त्यांच्या जीवनमानात (STANDARD OF LIVING) सुधारणा होणार.
अनुसूची--तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
बाधीत व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
सदरचा प्रकल्प हा शेतजमिनीवर असून यामध्ये कोणतीही वस्ती अथवा गावठाण बाधीत होत नाही. तसेच कोणतीही व्यक्ती विस्थापित होत नाही त्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही.
अनुसूची--चार
सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश
नविन भूंसपादन कायदा, २०१३ मध्ये महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ असाधारण क्र. ३८, दिनांक १३ मार्च, २०१५ मध्ये नमूद केलेले आहे की, उक्त अधिनियमान्वये कलम १०-क समाविष्ट केले असून त्यामध्ये अशी तरतूद केली आहे की समूचित शासनाला जनहिताचे दृष्टीने अधिसूचनेद्वारे उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व तीन च्या तरतुदी लागू करण्यापासून पुढील प्रकल्पापैकी कोणत्याही प्रकल्पाला सूट देता येईल. त्यामध्ये प्रकल्पाचे यादी (ख) नुसार विद्युतीकरण, सिंचन, रस्ते, पाणी पुरवठा व जलसंधारण यासह ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा यांना सूट देण्यात आली आहे.
अनुसूची--पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
सदर प्रकरणात भूधारकांची खाजगी शेत जमीन संपादित होत असून यामध्ये कोणतीही व्यक्ती अथवा गावठाण बाधीत होत नाही, तसेच कोणतीही व्यक्ती विस्थापित होत नाही. त्यामुळे प्रशासकाचा तपशील निरंक समजण्यात यावा.
टीप.----उक्त जमिनीच्या आराखडयाचे अभिलेख उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, खामगांव यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
बुलढाणा :
डॉ. किरण पाटील, दिनांक २२ जानेवारी, २०२५.
जिल्हाधिकारी, बुलढाणा.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २७-मार्च ५, २०२५/फाल्गुन ८-१४, शके १९४६ ५भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ११८.
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, यांजकडून
वाचा-- (१) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्र.-संकीर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(२) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन-सव्र्हे-प्र.क्र.३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१.
(३) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, मोर्शी, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्र.-परिनिरीक्षण व घटकदर प्रस्ताव-मौजा-दाभेरी (५३२३५७)-२०२५ मोर्शी, दिनांक १३ जानेवारी, २०२५ का.प्रा.दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२५ सं.प्रा., दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२५ आ.क्र. ६६४.
(४) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, मोर्शी, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्र.-परिनिरीक्षण व घटक दर प्रस्ताव-मौजा-तळणी (५३२२८२)-२०२५ मोर्शी, दिनांक १३ जानेवारी, २०२५ का.प्रा., दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२५ सं.प्रा., दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२५ आ.क्र. ६६६.
(५) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, मोर्शी, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्र.-परिनिरीक्षण व घटक दर प्रस्ताव-मौजा- तुळजापुर (५३२२९९)-२०२५ मोर्शी, दिनांक १३ जानेवारी, २०२५ का.प्रा., दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२५ सं.प्रा., दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२५ आ.क्र. ६६७.
अधिसूचना
क्रमांक-शिर-गावठाण-अधिसूचना-परिरक्षण आदेश क्र. १७८-२०२५.-----
महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्र.-संकीर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन सव्र्हे-प्र.क्र.३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१ अन्वये परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करुन ड्रोन द्वारे गावठाण भूमापन झालेली गांवे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/ साजाकडे परिरक्षणास देणेबाबत चे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
त्यानुसार, उप अधीक्षक, भूमि अभिलेख, मोर्शी, यांचाकडील वाचा (३) व (५) नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये साजा परिरक्षण भूमापक मोर्शी यांचे सजा मध्ये १. मौजा - दाभेरी (५३२३५७), २. मौजा - तळणी (५३२२८२), ३. मौजा - तुळजापुर (५३२२९९), ही ३ गांवे नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमुद केलेप्रमाणे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, मोर्शी या कार्यालयाचे अधिनस्थ साजा मोर्शी उप अधीक्षक भूमि अभिलेख, मोर्शी यांचे साजा मध्ये १. मौजा - दाभेरी (५३२३५७), २. मौजा - तळणी (५३२२८२), ३. मौजा - तुळजापुर (५३२२९९), ही ३ गांवे नव्याने समाविष्ट करणेत येत आहे. तसेच, त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवुन वरील नमुद गांव परिरक्षणास घेणेस याद्वारे मंजुरी देणेत येत आहे.
परिशिष्ट--ब
उप अधीक्षक, भूमी अभिलेख, मोर्शी यांचे अधिनस्थ साजा परिरक्षण भूमापक मोर्शी मधील समाविष्ट गावे व मिळकतींचा तपशील अ. जिल्हा तालुका कार्यालयाचे सध्या परिरक्षणास उपलब्ध गावे परिरक्षणास नव्याने पुनर्रचनेनंतरची स्थिती क्र.
नांव पुनर्रचनेपूर्वी घ्यावयाची गावे
सजा गावे मिळकती गाव मिळकती सजा गावे मिळकती (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) १ अमरावती मोर्शी उप अधीक्षक, परिरक्षण १. येरला ९६६ १. दाभेरी १९३ परिरक्षण १. येरला ९६६ भूमि अभिलेख, भूमापक, २. पिंपळखुटा ६८४ २. तळणी १८३ भूमापक, २. पिंपळखुटा ६८४ मोर्शी मोर्शी (मोठा)
मोर्शी (मोठा)
३. नेरपिंगळाई २४३९ ३.तुळजापुर ११२ ३. नेरपिंगळाई २४३९
४. राजुरवाडी ६७६
४. राजुरवाडी ६७६
५. धामणगांव ५५४
६. अडगांव ८०५
५. धामणगांव ५५४ ६. अडगांव ८०५
७. शिरखेड ६७०
७. शिरखेड ६७०
८. सावरखेडा ६५१
८. सावरखेडा ६५१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २७-मार्च ५, २०२५/फाल्गुन ८-१४, शके १९४६ परिशिष्ट--ब-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२)
९. पार्डी ४२९
९. पार्डी ४२९
१०. पुसला ४१ ११. पातुर ८१
१०. पुसला ४१ ११. पातुर ८१
१२. आसोना ९२
१२. आसोना ९२
१३. कमळापुर १२९ १४. हाशमपुर ३७ १५. आखतवाडा १३३ १६. ईनापुर ९६
१३. कमळापुर १२९ १४. हाशमपुर ३७ १५. आखतवाडा १३३ १६. ईनापुर ९६
१७. दुर्गवाडा १८७ १७. दुर्गवाडा १८७ १८. निभार्णी १०८ १८. निभार्णी १०८ १९. भिलापुर १८३ १९. भिलापुर १८३ २०. सिभोरा १८८ २०. सिभोरा १८८ २१. लिहीदा २९५ २१. लिहीदा २९५ २२. लेहेगांव २२८ २२. लेहेगांव २२८ २३. काटपुर ३२७ २३. काटपुर ३२७ २४. कवठाळ ३७० २४. कवठाळ ३७० २५. लाडकी बु. ४२३ २५. लाडकी बु. ४२३ २६. शिरलस ३०३ २६. शिरलस ३०३
२७. निंभी ३४३ २८. नयावाठाकडा ३६० २९. गोराळा १०४ ३०. तळेगांव २०२
२७. निंभी ३४३ २८. नयावाठोडा ३६० २९. गोराळा १०४ ३०. तळेगांव २०२
------ ----------------- ---------------------------------------- ------------- ------------------ --------------------------------------------------
एकूण . . ३० गावे १२,१०४ २ गावे ३०६ ३० गावे १२,१०४
------ ----------------- ---------------------------------------- ------------- ------------------ --------------------------------------------------
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करणेची आहे. तसेच वाचा क्र. ३ व ४ मध्ये नमुद केलेनुसार १.मौजा-दाभेरी (५३२३५७), रू. १,१७,५९१/- २.मौजा-तळणी (५३२२८२), रू. ९५,७८३/- ३.मौजा-तुळजापुर (५३२२९९), रू. ७५,४३९/- या गावांची सनद फी तात्काळ वसुल करावी.
----------------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ११९.
वाचा- (१) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्र.-संकिर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(२) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म. राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन-सव्र्हे-प्र.क्र.३९-२०२१ दिनांक २५ जानेवारी, २०२१.
(३) उप अधीक्षक भूमि अभिलेख चिखलदरा, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक.-शिर-परिनिरीक्षण व घटकदर प्रस्ताव-मौजा - आलाडोह (५३१६७८)-२०२५ चिखलदरा दिनांक ३० जानेवारी, २०२५ कार्यालयात प्राप्त दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२५ संकलनास प्राप्त दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२५ आ. क्र. ६५३.
(४) उप अधीक्षक भूमि अभिलेख चिखलदरा, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक.-शिर-परिनिरीक्षण व घटकदर प्रस्ताव-मौजा - टेटु (५३१६६०)-२०२५ चिखलदरा दिनांक ३० जानेवारी, २०२५ कार्यालयात प्राप्त दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२५ संकलनास प्राप्त दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२५ आ. क्र. ६५४.
(५) उप अधीक्षक भूमि अभिलेख चिखलदरा, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक.-शिर-परिनिरीक्षण व घटकदर प्रस्ताव- मौजा - वस्तापुर (५३१६९८)-२०२५ चिखलदरा दिनांक ३० जानेवारी, २०२५ कार्यालयात प्राप्त दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२५ संकलनास प्राप्त दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२५ आ. क्र. ६५५.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २७-मार्च ५, २०२५/फाल्गुन ८-१४, शके १९४६ ७(६) उप अधीक्षक भूमि अभिलेख चिखलदरा, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक.-शिर-परिनिरीक्षण व घटकदर प्रस्ताव- मौजा - झिंगापुर (५३१५८१)-२०२५ चिखलदरा दिनांक ३० जानेवारी, २०२५ कार्यालयात प्राप्त दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२५, संकलनास प्राप्त दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२५ आ. क्र. ६५६.
(७) उप अधीक्षक भूमि अभिलेख चिखलदरा, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक.-शिर-परिनिरीक्षण व घटकदर प्रस्ताव- मौजा - सरवर (५३१५४१)-२०२५ चिखलदरा दिनांक ३० जानेवारी, २०२५ कार्यालयात प्राप्त दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२५ संकलनास प्राप्त दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२५ आ. क्र. ६५७.
(८) उप अधीक्षक भूमि अभिलेख चिखलदरा, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक.-शिर-परिनिरीक्षण व घटकदर प्रस्ताव- मौजा - भिरोजा (५३१५४८)-२०२५ चिखलदरा दिनांक ३० जानेवारी, २०२५ कार्यालयात प्राप्त दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२५ संकलनास प्राप्त दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२५ आ. क्र. ६५९.
(९) उप अधीक्षक भूमि अभिलेख चिखलदरा, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक.-शिर-परिनिरीक्षण व घटकदर प्रस्ताव- मौजा-बीबा (५३१६१८)-२०२५ चिखलदरा दिनांक ३० जानेवारी, २०२५ कार्यालयात प्राप्त दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२५ संकलनास प्राप्त दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२५ आ. क्र. ६६०.
(१०) उप अधीक्षक भूमि अभिलेख चिखलदरा, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक.-शिर-परिनिरीक्षण व घटकदर प्रस्ताव- मौजा - दहेंद्रि (५३१६३४)-२०२५ चिखलदरा दिनांक ३० जानेवारी, २०२५ कार्यालयात प्राप्त दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२५ संकलनास प्राप्त दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२५ आ. क्र. ६६१.
(११) उप अधीक्षक भूमि अभिलेख चिखलदरा, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक.-शिर-परिनिरीक्षण व घटकदर प्रस्ताव- मौजा - कुहीखेडा (५३१५३३)-२०२५ चिखलदरा दिनांक ३० जानेवारी, २०२५ कार्यालयात प्राप्त दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२५ संकलनास प्राप्त दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२५ आ. क्र. ६६२.
(१२) उप अधीक्षक भूमि अभिलेख चिखलदरा, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक.-शिर-परिनिरीक्षण व घटकदर प्रस्ताव- मौजा - एकताई (५३१६०१)-२०२५ चिखलदरा दिनांक ३० जानेवारी, २०२५ कार्यालयात प्राप्त दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२५ संकलनास प्राप्त दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२५ आ. क्र. ६६३.
अधिसूचना
क्रमांक-शिर-गावठाण-अधिसूचना-परिरक्षण आदेश क्र. १७९-२०२४.-----
महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्र.-संकिर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन-सव्र्हे-प्र.क्र.३९-२०२१ दिनांक २५ जानेवारी, २०२१ अन्वये परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून ड्रोन द्वारे गावठाण भूमापन झालेली गांवे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/ साजाकडे परिरक्षणास देणेबाबत चे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
त्यानुसार, उप अधीक्षक, भूमि अभिलेख चिखलदरा, यांचाकडील वाचा ३ ते १२ नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये साजा परिरक्षण भुमापक चिखलदरा यांचे सजा मध्ये १. मौजा - आलाडोह (५३१६७८), २. मौजा - टैटु (५३१६६०), ३. मौजा - वस्तापुर (५३१६९८), ४. मौजा - झिंगापुर (५३१५८१), ५. मौजा - सरवर (५३१५४१), ६. मौजा - भिरोजा (५३१५४८), ७. मौजा - बीबा (५३१६१८), ८. मौजा - दहेंद्रि (५३१६३४), ९. मौजा - कुहीखेडा (५३१५३३), १०. मौजा - एकताई (५३१६०१), ही १० गांवे नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उप अधीक्षक भूमि अभिलेख चिखलदरा, या कार्यालयाचे अधिनस्थ साजा परिरक्षण भुमापक, उप अधीक्षक भूमि अभिलेख चिखलदरा चिखलदरा यांचे साजा मध्ये १. मौजा - आलाडोह (५३१६७८), २. मौजा - टैटु (५३१६६०), ३. मौजा - वस्तापुर (५३१६९८), ४. मौजा - झिंगापुर (५३१५८१), ५. मौजा - सरवर (५३१५४१), ६. मौजा - भिरोजा (५३१५४८), ७. मौजा - बीबा (५३१६१८), ८. मौजा -दहेंद्रि (५३१६३४), ९. मौजा - कुहीखेडा (५३१५३३), १०. मौजा - एकताई (५३१६०१), ही १० गांवे नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे. तसेच, त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून वरील नमुद गांव परिरक्षणास घेणेस याद्वारे मंजुरी देणेत येत आहे.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २७-मार्च ५, २०२५/फाल्गुन ८-१४, शके १९४६ परिशिष्ट--बउप अधीक्षक, भूमी अभिलेख, चिखलदरा यांचे अधिनस्थ साजा परिरक्षण भुमापक चिखलदरा, मधील समाविष्ट गांवे व मिळकतींचा तपशील.
अ. जिल्हा तालुका कार्यालयाचे सध्या परिरक्षणास उपलब्ध गावे परिरक्षणास नव्याने घ्यावयाची पुनर्रचनेनंतरची स्थिती क्र.
नाव पुर्नरचनेपुर्वी
गावे
साजा गांवे मिळकती गांव मिळकती साजा गांवे मिळकती (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) १ अमरावती चिखलदरा उ.अ, भू.अ. परिरक्षण १. चिखलदरा ७२३ १. आलाडोह ११४ प. भु. १. चिखलदरा ७२३ चिखलदरा भुमापक २. कामापुर ४९ २. टेटु ४५ चिखलदरा २. कामापुर ४९ चिखलदरा ३. कालापाणी ११७ ३. वस्तापुर ४४४ ३. कालापाणी ११७ ४. खांडुखेडा ३८ ४. झिंगापुर १०० ४. खांडुखेडा ३८ ५. गरजदरी ५६ ५. सरवर ६१ ५. गरजदरी ५६ ६. चिलाटी ५८ ६. भिरोज ३९९ ६. चिलाटी ५८ ७. बुथरुम ८४ ७. बाबी १७० ७. बुथरुम ८४ ८. बोरत्याखेडा १४८ ८. दहिंद्रि ५३६ ८. बोरत्याखेडा १४८ ९. माडीझडप ३४ ९. कुहीखेडा १२८ ९. माडीझडप ३४ १०. मारिता ९४१०. एकताई ६३ १०. मारिता ९४ ११. रामटेक १०३ ११. रामटेक १०३ १२. रायपुर २०७ १२. रायपुर २०७ १३. लाखेवाडा ४५ १३. लाखेवाडा ४५ १४. सिमोरी ११५ १४. सिमोरी ११५ १५. सुमिता ७४ १५. सुमिता ७४ १६. ढोमणीफाटा २० १६. ढोमणीफाटा २० १७. टेंब्रु २२ १७. टेंब्रु २२ १८. पिपल्या ३७ १८. पिपल्या ३७ १९. लोणाझारी १४७ १९. लोणाझारी १४७ २०. डोमी १०१ २०. डोमी १०१ २१. कान्हेरी २२१ २१. कान्हेरी २२१ २२. बोदु ४६ २२. बोदु ४६ २३. काकादरी ८१ २३. काकादरी ८१ २४. घाना ३९ २४. घाना ३९ २५. आवागड ११३ २५. आवागड ११३ २६. चोबिता ४२ २६. चोबिता ४२ २७. धरमडोह १७५ २७. धरमडोह १७५ २८. जामुन नाला ४० २८. जामुन नाला ४० २९. जामलीवन ४६ २९. जामलीवन ४६ ३०. डोमा ७९३ ३०. डोमा ७९३ ३१. रक्षा १४२ ३१. रक्षा १४२ ३२. मांजरकापडी १५५ ३२. मांजरकापडी १५५ ३३. पाटकहु १४१ ३३. पाटकहु १४१ ३४. चौयामल १४० ३४. चौयामल १४० ३५. बारुगव्हानता ६७ ३५. बारुगव्हानता ६७ ३६. बिहाली ६६ ३६. बिहाली ६६ ३७. केशरपुर १७७ ३७. केशरपुर १७७ ३८. चिचाटी १६१ ३८. चिचाटी १६१ ३९. बेला ३९ ३९. बेला ३९ ४०. भांद्री ११३ ४०. भांद्री ११३ ४१. बागलिंगा २५८ ४१. बागलिंगा २५८ ४२. खिरपाणी १२९ ४२. खिरपाणी १२९ ४३. खारी ७७ ४३. खारी ७७ ४४. कोयलारी २६७ ४४. कोयलारी २६७महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २७-मार्च ५, २०२५/फाल्गुन ८-१४, शके १९४६ ९ परिशिष्ट--ब-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२)
४५. खटकाली १६३ ४६. कोरडा २४० ४७. पाचडोंगरी २९९ ४८. पांढरा खडक ४४
४५. खटकाली १६३ ४६. कोरडा २४० ४७. पाचडोंगरी २९९ ४८. पांढरा खडक ४४ ४९. आलाडोह ११४ ५०. टेटु ४५ ५१. वस्तापुर ४४४ ५२. झिंगापुर १०० ५३. सरवर ६१ ५४. भिरोज ३९९ ५५. बीबा १७० ५६. दहिंद्रि ५३६ ५७. कुहीखेडा १२८ ५८. एकताई ६३
------ ----------------- ---------------------------------------- ------------- ------------------ --------------------------------------------------
एकूण . . ४८ गांव ६,५४६ १० गांव २,०६० ५८ गांवे ८,६०६
------ ----------------- ---------------------------------------- ------------- ------------------ --------------------------------------------------
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करणेची आहे. तसेच वाचा क्र. ३ ते १२ मध्ये नमुद केलेनुसार १. मौजा - आलाडोह (५३१६७८), रु. ५५,१८०/- २. मौजा - टेटु (५३१६६०), रु. २०,९४०/- ३. मौजा - वस्तापुर (५३१६९८), रु. १,३२,७९०/- ४. मौजा - झिंगापुर (५३१५८१), रु. २९,२२५/- ५. मौजा -सरवर (५३१५४१), रु. ३२,९२५/- ६. मौजा - भिरोजा (५३१५४८), रु. १,७७,३५५/- ७. मौजा - बीबा (५३१६१८), रु. ७०,५४०/- ८. मौजा - दहेंद्रि (५३१६३४), रू. २,६४,७९०/- ९. मौजा - कुहीखेडा (५३१५३३), रू. ३२,१७५/- १०. मौजा - एकताई (५३१६०१), रू. २४,८१५/- या गावांची सनद फी तात्काळ वसूल करावी.
-------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १२०.
वाचा -(१) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्र.-संकिर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(२) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म. राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन-सव्र्हे-प्र.क्र.३९-२०२१ दिनांक २५ जानेवारी, २०२१.
(३) उप अधीक्षक भूमि अभिलेख अंजनगाव मोर्शी, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव-क्र.-परिनिरीक्षण व घटकदर प्रस्ताव- मौजा सालबर्डी (५३२२२८)-२०२५ मोर्शी दिनांक १३ जानेवारी, २०२५ कार्यालयात प्राप्त दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२५ संकलनास प्राप्त दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२५. आ. क्र. ६६५.
(४) उप अधीक्षक भूमि अभिलेख मोर्शी, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव-क्र.-शिर-परिनिरीक्षण व घटकदर प्रस्ताव -मौजा उमरखेड (५३२२३३)-२०२५ मोर्शी दिनांक १३ जानेवारी, २०२५ कार्यालयात प्राप्त दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२५ संकलनास प्राप्त दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२५. आ. क्र. ६६८.
अधिसूचना
क्रमांक-शिर-गावठाण-अधिसूचना-परिरक्षण आदेश क्र. १८०-१५०५-२०२५.-----
महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्र.-संकिर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन सव्र्हे-प्र.क्र.३९-२०२१ दिनांक २५ जानेवारी, २०२१ अन्वये परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून ड्रोन द्वारे गावठाण भूमापन झालेली गांवे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/ साजाकडे परिरक्षणास देणेबाबत चे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
त्यानुसार, उप अधीक्षक, भूमि अभिलेख मोर्शी, यांचेकडील वाचा ३ व ४ नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये साजा परिरक्षण भुमापक खानापुर यांचे सजा मध्ये १. मौजा - सालबर्डी (५३२२२८), २. मौजा - उमरखेड (५३२२३३), ही २ गांव नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उप अधीक्षक भूमि अभिलेख मोर्शी, या कार्यालयाचे अधिनस्थ साजा खानापुर, उप अधीक्षक भुमि अभिलेख मोर्शी कार्यालयाचे साजा परिरक्षण भुमापक खानापुर, मध्ये १. मौजा - सालबर्डी (५३२२२८), २. मौजा - उमरखेड (५३२२३३), ही २ गांवे नव्याने समाविष्ट करणेत येत आहे. तसेच, त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून वरील नमुद गांव परिरक्षणास घेणेस याद्वारे मंजुरी देणेत येत आहे.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २७-मार्च ५, २०२५/फाल्गुन ८-१४, शके १९४६ परिशिष्ट--बउप अधीक्षक, भूमी अभिलेख, मोर्शी यांचे अधिनस्थ साजा परिरक्षण भूमापक खानापुर मधील समाविष्ट गावे व मिळकतींचा तपशील अ. जिल्हा तालुका कार्यालयाचे सध्या परिरक्षणास उपलब्ध गावे परिरक्षणास नव्याने घ्यावयाची पुनर्रचनेनंतरची स्थिती क्र.
नाव पुनर्रचनेपुर्वी
गावे
साजा गावे मिळकती गावे मिळकती साजा गावे मिळकती (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) १ अमरावती मोर्शी उप अधीक्षक, परिरक्षण १. खानापुर १२२३ १. सालबर्डी ८७ परिरक्षण १. खानापुर १२२३ भूमि अभिलेख भूमापक २. अंबाडा १४५३ २. उमरखेड १५४ भूमापक २. अंबाडा १४५३ मोर्शी खानापुर ३. खेड ८०८ खानापुर ३. खेड ८०८ ४. रिध्दपुर १२१४ ४. रिध्दपुर १२१४ ५. पाळा ४९७ ५. पाळा ४९७ ६. दापोरी ५२२ ६. दापोरी ५२२ ७. हिवरखेड १४८३ ७. हिवरखेड १४८३ ८. चिंचोलीगवळी ६४६ ८. चिंचोलीगवळी ६४६ ९. उदमखेड ५२१ ९. उदमखेड ५२१ १०. ममदापुर ६८५ १०. ममदापुर ६८५ ११. रायपुर ४९ ११. रायपुर ४९ १२. भिवकुंडी २४ १२. भिवकुंडी २४ १३. मनीअर्थी ७२ १३. मनीअर्थी ७२ १४. गणेशपुर ७६ १४. गणेशपुर ७६ १५. बेलोना ११८ १५. बेलोना ११८ १६. घोडदेव खु. ८० १६. घोडदेव खु. ८० १७. दहसुर ९३ १७. दहसुर ९३ १८. धानोरा ११० १८. धानोरा ११० १९. पिंपरी १५३ १९. पिंपरी १५३ २०. सायवाडा १५१ २०. सायवाडा १५१ २१. तरोडा १९२ २१. तरोडा १९२ २२. वहा २४२ २२. वहा २४२ २३. आष्टगांव २६४ २३. आष्टगांव २६४ २४. मनिमपुर १७३ २४. मनिमपुर १७३ २५. सालबर्डी ८७ २६. उमरखेड १५४
--------------------- ----------------- --------------- ---------------- ----------------- --------------------------------------------------
एकूण . . २४ गावे १०,८४९ २ गाव २४१ २६ गावे ११,०९०
----------------- ------------------ --------------- ------------- ----------------- --------------------------------------------------
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करणेची आहे. तसेच वाचा क्र. ३ ते ४ मध्ये नमुद केलेनुसार १. मौजा - सालबर्डी (५३२२२८), रु. ५६,५१९ २. मौजा - उमरखेड (५३२२३३), रु. ९१,५९२ या गावांची सनद फी तात्काळ वसुल करावी.
अमरावती :
महेशकुमार शिंदे, दिनांक १० फेब्रुवारी, २०२५.
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख,
अमरावती.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.