Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग दोन, असा क्र. ३२, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सूचना, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१. दिनांक २८ फेब्रुवारी २०२५.

Published 28 February 2025

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-02-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी २८, २०२५/फाल्गुन ९, शके १९४६ १

RNI No. MAHBIL/2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ११, अंक २१] शुक्रवार, फेब्रुवारी २८, २०२५/फाल्गुन ९, शके १९४६ [पृष्ठे ४, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ३२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

(महाराष्ट्र शासन अंगिकृत)

सूचना

क्रमांक मऔविम/मुनि/पी १६०८९६/२०२५

[ म.प्रा.व.न.र.अधिनियम कलम ११५ सह कलम ४०(३)(ड) अन्वये ]

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.

ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ४० च्या पोट-कलम १(ब) नुसार अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिसूचित क्षेत्रा बाहेरील खाजगी जमिनीवरील विशेष र्आथिक क्षेत्राकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास (ज्याचा यापुढे " उक्त महामंडळाच्या " असा उल्लेख केलेला आहे.) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, केंद्र शासनाच्या वाणिज्य व औद्योगिक मंत्रालय (वाणिज्य विभाग), यांनी विशेष र्आथिक क्षेत्र अधिनियम, २००५ चे कलम ४(१) सह विशेष र्आथिक क्षेत्र नियम, २००६ चे नियम क्र. ८ चे आदेश क्र. S.O. १२१६ (E), दिनांक १४ मार्च २०१८ अन्वये मौजे हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे येथील ३.४६५९ हे. एवढे क्षेत्र (यापुढे याचा उल्लेख " उक्त क्षेत्र " असा उल्लेख करण्यात आला आहे.) नालंदा शेल्टर प्रा.लि. यांचे विशेष र्आथिक क्षेत्र म्हणून (यापुढे याचा उल्लेख उक्त " विशेष र्आथिक क्षेत्र " असा उल्लेख करण्यात आला आहे.) अधिसूचित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमातील कलम ४० च्या पोट-कलम १(ब) नुसार अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासनाने आदेश क्र. टीपीएस-४३०८/४६५/प्र.क्र. ६४/२००८/नवी-११, दिनांक २ फेब्रुवारी २००८ अन्वये उक्त महामंडळास उक्त विशेष क्षेत्राकरिता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनिमयाच्या कलम ११५(३) अन्वये प्रदत्त असलेल्या आणि त्या संबंधातील इतर सर्व अधिकारांचा वापर करून संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी उक्त जागेवरील विशेष र्अथिक क्षेत्राच्या जमीन वापराच्या प्रस्तावांना बांधकाम प्रस्ताव वगळून हिरव्या रंगात दर्शविलेल्या दुरुस्तीस आणि अटींस अनुसरून दिनांक ५ एप्रिल २०१८ चे आदेश क्र. प्रा.यो.पुणे/हिंजवडी/स.न. १२९/१/व इतर एस.ई.झेड/कलम ११५/टीपीव्ही-१/२२३७ अन्वये मान्यता दिली आहे ;

आणि ज्याअर्थी, केंद्र शासनाच्या वाणिज्य व औद्योगिक मंत्रालय (वाणिज्य विभाग) यांनी विशेष र्आथिक क्षेत्र अधिनियम, २००५, चे कलम ४(१) सह विशेष र्आथिक क्षेत्र नियम, २००६ चे नियम क्र. ८ चे आदेश क्र. OS ४४५१ (E), दिनांक ९ डिसेंबर २०१९ अन्वये मौजे हिंजवडी,

(१)

भाग दोन-----३२-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी २८, २०२५/फाल्गुन ९, शके १९४६ ता. मुळशी, जि. पुणे येथील उक्त विशेष क्षेत्राच्या ३.४६५९ हे. क्षेत्रामध्ये १.६५९६ हे वाढीव क्षेत्र नालंदा शेल्टर प्रा.लि. यांचे विशेष र्आथिक क्षेत्र म्हणून अधिसूचित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ११५(३) अन्वये प्रदत्त असलेल्या आणि त्या संबंंधातील इतर सर्व अधिकारांचा वापर करून संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी उक्त जागेवरील विशेष र्आथिक क्षेत्राच्या जमीन वापराच्या प्रस्तावांना बांधकाम प्रस्ताव वगळून हिरव्या रंगात दर्शविलेल्या दुरुस्तीस आणि अटींस अनुसरून दिनांक १ फेब्रुवारी २०२० चे आदेश क्र. प्रा.यो.पुणे/हिंजवडी/स.नं.१२८/२/एस.ई.झेड/ कलम ११५ /टिपीव्ही-१/४४३ अन्वये मान्यता दिली आहे;

आणि ज्याअर्थी, केंद्र शासनाच्या वाणिज्य व औद्योगिक मंत्रालय (वाणिज्य विभाग) यांनी विशेष र्आथिक क्षेत्र अधिनियम, २००५ चे कलम ४(१) सह विशेष र्आथिक क्षेत्र नियम, २००६ चे नियम क्र. ८ चे आदेश क्र. SO ५३१२ (E), दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ अन्वये मौजे हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे येथील उक्त विशेष क्षेत्राच्या ५.१२६६ हे. क्षेत्रामधून ०.०६५५ हे क्षेत्र विना अधिसूचित केले आहे;

आणि ज्याअर्थी, केंद्र शासनाच्या वाणिज्य व औद्योगिक मंत्रालय (वाणिज्य विभाग) यांनी विशेष र्आथिक क्षेत्र अधिनियम, २००५ चे कलम ४(१) सह विशेष र्आथिक क्षेत्र नियम, २००६ चे नियम क्र. ८ चे आदेश क्र. SO ३२३४ (E, दिनांक ९ ऑगस्ट २०२४ अन्वये मौजे हिंजवडी, ता.मुळशी, जि.पुणे येथील उक्त विशेष क्षेत्राच्या ५.०६ हे. क्षेत्रामधून १.११ हे क्षेत्र विना अधिसूचित केले आहे;

आता अर्जदार यांनी पुर्वीचे विशेष र्आथिक क्षेत्र ५.१२५५ हे यातील विना अधिसूचित केलेले विशेष र्आथिक क्षेत्र ०.०६५५ हे व १.११ हे. असे एकूण १.१७५५ हे क्षेत्र वगळून सुधारित ३.९५ हे या विशेष र्आथिक क्षेत्राकरीता खाली दिलेल्या तक्त्याप्रमाणे असलेल्या कंपनीच्या स्वमालकीच्या जमिनीवर सुधारित नियोजन प्रस्ताव मान्यतेसाठी दाखल केलेला आहे.

क्षेत्र एकत्रित केलेला गट क्र. ७/१२ उतारानुसार मालकी
१२८/२/अ ३.९५ हे. नालंदा शेल्टर प्रा.लि.
विना अधिसूचित क्षेत्र वगळून एकूण सुधारित क्षेत्र ३.९५ हे

आणि ज्याअर्थी, मे. नालंदा शेल्टर प्रा.लि. या कंपनीने सुधारित नियोजन प्रस्ताव/प्रस्तावित जमीन वापर नकाशा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे दाखल केलेला आहे. उक्त अधिनियमाच्या कलम ४० (३) (ड) तसेच कलम ११५ अन्वये दिलेल्या वैधानिक कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

त्याअर्थी, आता महाराष्ट्र उक्त अधिनियमाच्या कलम ४० च्या पोट-कलम १ प्रमाणे आणि उक्त अधिनियमाच्या कलम ११५ अन्वये प्रदत्त असलेल्या अधिकाराचा वापर करून मऔविम सदर जाहीर नोटीशीस सर्व साधारण जनतेकडून सुचना व हरकती मागविण्याकरिता प्रसिद्धी देत आहे. याबाबत कुणाचीही कुठल्याही, प्रकारची सूचना अथवा हरकत असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत मुख्य नियोजक, मऔविम यांचे कार्यालयास खालील दिलेल्या पयावर लेखी स्वरूपात कळविण्यात याव्या.

मुख्य नियोजक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योगसारथी, महाकाली गुफा मार्ग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३.

सदर सूचना व हरकती विहित कालावधीत प्राप्त झाल्यावर त्याचा विचार करून सदर नियोजन प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी संचालक, नगररचना, महाराष्ट्र शासन यांना पाठविण्यात येईल. विहित कालावधीनंतर प्राप्त झालेल्या सूचना अथवा हरकतीचा विचार केला जाणार नाही.

मुंबई, दिनांक २८ फेब्रुवारी २०२५.

सुलेखा वैजापूरकर, मुख्य नियोजक मऔविम, मुंबई.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी २८, २०२५/फाल्गुन ९, शके १९४६ ३

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION

(A Government of Maharashtra Undertaking)

Notice

No. MIDC/ CP/160896/2025

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.

Whereas Government of Maharashtra in exercise of powers conferred by sub–section (1A) of section 40 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as " said act ") has appointed Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) as special planning authority for Non-Multi-product SEZ for area outside the jurisdiction of MIDC area ;

Whereas, the Ministry of Commerce and Industry (Department of Commerce.) Government of India vide its Notification No. S.O.1216 (E), dated 14th March 2018 in exercise of powers conferred by sub-section (1) of section 4 of the said SEZ Act, 2005 read with Rule 8 of Special Economic Zones Rule, 2006, had notified an area of 3.4659 Ha from Village Hinjewadi, Taluka Mulshi, Dist. Pune (hereinafter referred to as ' the said Area ') as a specific Special Economic Zone for Nalanda Shelter Pvt. Ltd. (hereinafter referred to as ' the said SEZ ') ;

And whereas, Government of Maharashtra, Urban Development Department in exercise of powers conferred by sub-section (1B) of Section 40 of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as ' the said Act ') vide its notification No. TPS-4308/465/CR-64/ 2008/UD-11, dated 2nd February 2008, has appointed Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) (hereinafter referred to as the said corporation') as a special planning Authority (SPA) for the said SEZ ;

And Whereas, the Director of Town planning, Maharashtra State, Pune in exercise of the powers conferred by sub-section (3) of section 115 of the said Act and all other powers enabling him in this behalf, the Director of Town planning, Maharashtra State. Pune had accorded its sanction to the planning proposals excluding building proposal as amended in green and as shown on plan subject to the conditions vide order No. RP/Pune/Hinjewadi/S.No. 129/1 & other /SEZ/ Section 115/TPV-1/2237, dated 5th April, 2018 ;

And whereas, the ministry of commerce and industry (Department of Commerce) Government of India in exercise of powers conferred by Sub-section (1) of section 4 of the said SEZ Act, 2005 read with Rule 8 of Special Economic Zones Rule, 2006 has notified an additional area of 1.6596 Ha and added in said 3.4659 Ha area of Nalanda Shelter Pvt. Ltd. from Village Hinjewadi, Tal. Mulshi, Dist. Pune vide its Notification No.S.O. 4451 (E), dated 9th December 2019 for the said SEZ with total notified area 5.1255 Ha.

And Whereas, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune in exercise of the powers conferred by sub-section (3) of section 115 of the said act and all other powers enabling him in this behalf, the Director of Town planning, Maharashtra State, Pune had accorded its sanction to the revision as per additional land in the planning proposals excluding building proposal as amended in green and as shown on plan subject to the conditions vide order No. RP Pune/Hinjewadi/S.No. 128/2 & other /SEZ/Section 115/TPV-1/443, dated 1st February, 2020 ;

And Whereas, the ministry of commerce and industry (Department of Commerce) Government of India in exercise of powers conferred by Sub-section (1) of section 4 of the said SEZ Act, 2005 read with Rule 8 of Special Economic Zones Rule, 2006 has de-notified an area of 0.0655 Ha in the said 5.1255 Ha area from Village Hinjewadi, Tal. Mulshi, Dist. Pune vide its Notification No.S.O. 5312 (E) , dtd. 15th November, 2022 for the said SEZ with remaining total notified area 5.06 Ha ;

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी २८, २०२५/फाल्गुन ९, शके १९४६

And Whereas, the ministry of commerce and industry (Department of Commerce) Government of India in exercise of powers conferred by Sub-section (1) of section 4 of the said SEZ Act, 2005 read with Rule 8 of Special Economic Zones Rule, 2006 has de-notified an area of 1.11 Ha in said 5.06 Ha area from Village Hinjewadi, Tal. Mulshi, Dist. Pune vide its Notification No.S.O. 3234(E), dtd. 9th August 2024 for the said SEZ with remaining total notified area 3.95 Ha.

Now applicant has submitted revised Master Plan excluding earlier de-notified land area of 0.0655 Ha and 1.11 Ha total area of 1.1755 Ha from the existing SEZ area of 5.1255 Ha. Now proposed revised SEZ area is 3.95 Ha for setting up of Special Economic Zone for Information Technology and Information Technology Enable Services on their owned land which is mentioned below ;

Area amalgamated into one single Survey no. Area Ownership as per 7/12 Extract
128/2/A 3.95 Ha Nalanda Shelter Pvt. Ltd.
Total Proposed after de-notification of Land 3.95 Ha

And whereas, Nalanda Shelter Pvt. Ltd. has submitted the revised Master Plan/ Land use plan to MIDC for development of Special Economic Zone for Information Technology and Information Technology Enable Services. The procedure laid down under sub section (3)(d) of section 40 read with section 115 of the said act has to be followed for revised Master Plan approval.

Now therefore in exercise of the powers conferred by the provisions sub-section (1) of Section 40 of MR & TP Act, and procedure mentioned in section 115 of the said act, MIDC publishes notice for inviting suggestion and objections from general public with respect to the proposed Master Plan /Land use plan on above mentioned land, not later than 30 days from the date of publication of this notice in Maharashtra Government Gazette. The objections and suggestions in writing shall reach office of the Chief Planner MIDC having its office at ;

The Chief Planner, Maharashtra Industrial Development Corporation UdyogSarathi ,Mahakali Caves Road, Marol Indusrial Area , Andheri (East) , Mumbai 400 093.

After considering the objections / suggestions received with in stipulated period, a proposal will be submitted to the Director of Town Planning for approval. The objections / suggestions received after the stipulated period will not be considered.

SULEKHA VAIJAPURKAR, Mumbai

Chief Planner, dated 28th February 2025. MIDC, Mumbai.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 February 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-02-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-02-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.