Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1775 Nagpur Part 1-A (03-03-2025) Publication of MRTP Act, 1966 under Section 37 regarding modification by commissioner, Nagpur municipal corporation, Nagpur. No. 6, Sr. No. 10-11.

Published 03 March 2025

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-03-03.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, मार्च ३, २०२५/फाल्गुन १२, शके १९४६ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक ६ ] सोमवार, मार्च ३, २०२५/फाल्गुन १२, शके १९४६ [पृष्ठे २, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी

--------------- (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १०.

आयुक्त, नागपूर महानगरपालिका, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार फेरबदल

सूचना

क्रमांक मनपाना-नरवि-२२२२-२०२५.----

नागपूर शहराची सुधारित विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये शासन अधिसूचना नगर विकास विभाग क्र. टिपीएस-२४९६-२६४३-प्र.क्र. ३००(अ)-९७-नवी-९, दिनांक ७ जानेवारी, २००० अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक १ मार्च, २००० पासून अंमलात आली आहे. तसेच, वगळलेल्या भागाची विकास योजना शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्र. टिपीएस-२४००-१६२८-सी.आर.- २००-नवि-९, दिनांक १० सप्टेंबर, २००१ अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक २१ सप्टेंबर, २००१ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, शासनाचे नगर विकास विभागाचे अधिसूचना क्र. टिपीएस-२४०१-८८५-प्र.क्र.-७६-नवि-९, दिनांक २७ फेब्रुवारी, २००२ अन्वये नागपूर सुधार प्रन्यासच्या क्षेत्रांअंतर्गत सात योजनांचे क्षेत्र वगळून उर्वरीत नागपूर शहराकरीता नागपूर महानगरपालिकेला " नियोजन प्राधिकरण " म्हणून घोषित केलेले आहे. तथापी, शासनाकडील नगर विकास विभागाची अधिसूचना क्र. टिपीएस-२४१९-१४१९-प्र.क्र.१५४-२०१९-नवि-९, दिनांक २७ ऑगस्ट, २०१९ अन्वये संपूर्ण क्षेत्राकरीता नागपूर महानगरपालिका " नियोजन प्राधिकरण " म्हणून घोषित केलेले होते. तद्नंतर, शासनाकडील शासन निर्णय क्र. टिपीएस-२४१९-प्र.क्र. १५४(भाग-१)-२०१९-नवि-९, दिनांक ९ एप्रिल, २०२१ अन्वये ७ योजनेतील स्मार्ट सिटी अंतर्गत नगर रचना योजनेतील क्षेत्र वगळून पुन्हा त्या क्षेत्राकरीता नागपूर सुधार प्रन्यासला " नियोजन प्राधिकरण " म्हणून घोषित केलेले आहे;

आणि ज्याअर्थी, नागपूर शहराच्या मंजूर विकास योजनेत नागपूर रेल्वे स्टेशनजवळील विकास योजना आराखडयामध्ये MSRTC व MPSRTC या करीता नामनिर्देशित असलेली जागा तसेच विकास योजना आराखडयामध्ये नेहरू मॉडेल हायस्कुल या सार्वजनिक/निमसार्वजनिक वापरामध्ये समाविष्ट असलेल्या दोन्ही जागांचा विद्यमान वापर बदलवून वाणिज्य वापरामध्ये समाविष्ट करणे यासाठी फेरबदलाचा प्रस्ताव महाराष्ट्र मेट्रोरेल कार्पोरेशन लिमीटेड व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांचेकडून सादर करण्यात आलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, नागपूर रेल्वे स्टेशनजवळील विकास योजना आराखडयामध्ये MSRTC व MPSRTC या करीता नामनिर्देशित असलेली जागा तसेच विकास योजना आराखडयामध्ये नेहरू मॉडेल हायस्कुल या सार्वजनिक/निमसार्वजनिक वापरामध्ये समाविष्ट असलेल्या दोन्ही जागांचा विद्यमान वापर बदलवून वाणिज्य वापरामध्ये समाविष्ट करण्याकरीता महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये फेरबदल ना.-एक-अ-१ (१७७५). (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, मार्च ३, २०२५/फाल्गुन १२, शके १९४६

करण्याचे ठरविले आहे व यासाठी नागपूर महानगरपालिकेने ठराव क्र. १२८-मनपा-प्रशासक, दिनांक १२ फेब्रुवारी, २०२५ नुसार उपरोक्त फेरबदलाची कार्यवाही करण्यास मंजुरी प्रदान केली आहे ;

त्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा नागपूर शहराच्या सुधारित विकास योजनेचा भाग नकाशा महानगरपालिकेच्या नगर रचना विभाग, श्री. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, बी व सी विंग, तिसरा माळा, महानगरपालिका मार्ग, सिव्हील लाईन्स, नागपूर-४४० ००१ या कार्यालयात कामकाजाचे सर्व दिवशी कार्यालयीन कामकाजाचे वेळेत जनतेच्या निरीक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तरी नागरिकांना सूचित करण्यात येते की, ही सूचना प्रकाशित झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे कालावधीत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या सूचना किंवा हरकती महानगरपालिकेकडे प्राप्त होतील त्यावर महानगरपालिकेकडून सुनावणी देण्यात येईल. तद्नंत, फेरबदलाचा प्रस्तुत प्रस्ताव नागपूर महानगरपालिकेकडून शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येईल.

नागपूर :

दिनांक १२ फेब्रुवारी, २०२५.

डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर.

---------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ११.

BY COMMISSIONER, NAGPUR MUNICIPAL CORPORATION

Modification Under Section 37 of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966

NOTICE

No. NMC-TPD-2222-2025.—

Whereas, the Revised Development Plan of Nagpur City prepared under the provisions of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, section 31(1) has been partially sanctioned by the Govt. vide Urban Development Department Notification No. TPS-2496-2643-CR-300(a)-97-UD-9, Date 7th January, 2000 and came into force from 1st March, 2000. Excluded part of Devel- opment Plan has been sanctioned vide Govt. Notification No. TPS-2400-1628-CR-200-2000-UD-9, Dated 10th September, 2001 and came into force from Date 21st September, 2001. Also Nagpur Municipal Corporation has been declared as the "Planning Authority" for Nagpur City except the area covered under seven schemes vide Govt. Notification No. TPS-2401-855-CR-76-UD- 9, Date 27th February, 2002 and Nagpur Municipal Corporation has been declared as "Planning Authority" for Nagpur City areas covered under seven scheme vide Government Notifiction No. TPS-2419-1419-CR-154-2019-UD-9, Dated 27th August, 2019 and also Nagpur Municipal Corporation has been declared as "Planning Authority" for Napgur City except the areas covered under seven scheme vide Government Notification No. TPS-2419-1419-C.R. 154b(Part-1)-2019-UD-9, Dated 9th April, 2021. For the said proposal Nagpur Municipal Corporation is "Planning Authority".

And whereas, the land bearing Mouza-Sitabuldi in the sanction Plan of Nagpur City M.S.R.T.C. & M.P.S.R.T.C. are designted as Public/Semi-public Zone (Nehru Model School) which is proposed modification for Commercial Zone;

And whereas, in the said revised sanctioned Development Plan of Nagpur City, Nagpur Municipal Corporation has decided to propose modification under section -37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 the Mouza-Sitabuldi in the sanction Plan of Nagpur City M.S.R.T.C. & M.P.S.R.T.C. are designated as Public/Semi-public Zone (Nehru Model School) which is proposed modification for Commercial Zone shown in the part Plan of Development Plan. For the said propose modification U/s-37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. Nagpur Municipal Corporation passed the Administrative Reso- lution No. 128-मनपा-प्रशासक, dated 12th February, 2025 for make the aforesaid modification ;

And there after, the part plans of Development Plan of Nagpur showing the aforesaid modification is displayed in the office of Deputy Director, Town Planning Deptt. of Nagpur Municipal Corporation, Shree Chhatrapati Shivaji Maharaj Administrative Building, B & C Wing, Third Floor, Civil Line, Nagpur-440 001 for inspection by public during office hours on all working days. The suggestions and objections in writing which may be received by Assistant Director, Town Planning Deptt. of Nagpur Municipal Corporation, Shree Chhatrapati Shivaji Maharaj Administrative Building, B & C Wing, Third Floor, Civil Line, Nagpur in respect of the said modification to the Development Plan within a period of 30 days from the date of publication in the Official Gazette, will be considered by the Municipal Commissioner before submitting the said modification proposal, to the State Government for sanction.

Nagpur : Dated the 12th February, 2025. Dr. ABHIJIT CHAUDHARY, Commissioner, Nagpur Municipal Corporation, Nagpur. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 March 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-03-03.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-03-03.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.