महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ११, अंक १५ट बुधवार, मार्च ५, २०२५/फाल्गुन १४, शके १९४६ पृष्ठे १, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ३१
प्राधिकृत प्रकाशन
सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ मार्च २०२५
शुद्धिपत्र
महाराष्ट्र शासन कार्यनियमावली.
क्रमांक शाकानि-२०२४/प्र.क्र. ८६(१)/रवका-१.----महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग एक-मध्य-उप विभाग, असाधारण क्रमांक १५८, दिनांक २१ डिसेंबर २०२४ यामध्ये पृष्ठ १ ते ३ वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक शाकानि-२०२४/प्र.क्र. ८६(१)/रवका-१, दिनांक २१ डिसेंबर २०२४, यामधील तक्त्यातील स्तंभ (१) मधील अ.क्र. १९ येथील " डॉ. अशोक जनाबाई रामाजी ऊइके " याऐवजी " डॉ. अशोक जनाबाई रामाजी वुईके " असे वाचावे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शहाजहान मुलाणी, शासनाचे उप सचिव.
(१) ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.