Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, असा. क्रमांक ११, उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्रमांक ३, ठाणे यांजकडून, अधिसूचना, क्रमांक उजि/भूसं/मेट्रो-३/एेरोली-काटई रस्ता/२०२५. बुधवार, ५ मार्च २०२५.

Published 05 March 2025

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-03-05.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च ५, २०२५/फाल्गुन १४, शके १९४६

RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ११, अंक ९]

बुधवार, मार्च ५, २०२५/फाल्गुन १४, शके १९४६ [ पृष्ठे १२, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ११

प्राधिकृत प्रकाशन

उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्र. ३, ठाणे यांजकडून

अधिसूचना

क्रमांक उजि/भूसं/मेट्रो-३/ऐरोली-काटई रस्ता/२०२५.------ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (ज्याचा उल्लेख पुढे निर्देश " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) च्या कलम ३ च्या खंड (इ) च्या द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र. संकीर्ण ११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात पुढे जिचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचीत केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, ठाणे उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्र.३, ठाणे यांस पद निर्देशित केले आहे.

आणि, त्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये दर्शविलेली जमीन (यात यापुढे जिचा उल्लेख " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे.) प्रस्तावित ४५ मी. ते ६५ मी. ऐरोली-काटई रस्ते या प्रकल्पासाठी आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते (प्रकल्पाच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये दिलेले आहे). आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची ४५ मी. ते ६५ मी. ऐरोली-काटई रस्ते या प्रकल्पाच्या प्रयोजनासाठी जमीनीची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येते की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही :

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिका-यांस विशेष परिस्थितीत, लेखी कारणे नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रर्वतनातून सूट देता येईल :

परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

(१)

भाग एक (को.वि.पु.)--११--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च ५, २०२५/फाल्गुन १४, शके १९४६ तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी, भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करीत आहेत.

सदर अधिसुचनद्वारे ज्या जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याचा संभव असल्याचे कायद्याचे ११ चे उप कलम (०१) खाली अधिसूचीत करणेत आले आहे. त्याविरुद्ध आक्षेप नोंदविण्याचे असल्यास प्रारंभिक अधिसूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्र.३, ठाणे यांचे कार्यालयात आक्षेप नोंदविणेत येतील.

अनुसूची-एक

जमिनीचा तपशील

तालुका कल्याण, जिल्हा ठाणे

NaN
अ.क्र. (१) गावाचे नाव (२) संपादनाखालील सव्र्हे क्र. व हिस्सा क्र. (३) संपादनासाठी आवश्यक क्षेत्र (चौ.मी.) (४) NaN
१ कौसा, ता. ठाणे, जिल्हा ठाणे ८७/१ ८३५.०० NaN
२ ८७/२/अ १५५४.०० NaN
३ NaN
८७/२/क NaN
४ ८७/२/ब NaN
९३/१ २२९३.०० NaN
५ NaN
६ NaN
९२ १०५२.०० NaN
NaN
१ शिळ, ता. ठाणे, जिल्हा ठाणे १४१/१/१/ब १८१.०० NaN
२ १६७/१ १६१०.०० NaN
३ १६७/२ NaN
४ १६७/३ NaN
५ १६७/४ NaN
६ १६७/५ NaN
७ १६७/६ NaN
८ १६७/७ NaN
९ १६७/८ NaN
१० १६८/१ ७११६.०० NaN
११ १६८/२ NaN
१२ १६९/७ १४५४.०० NaN
१३ १७०/३/अ २७३.०० NaN
१४ १७०/३/क १०२४.०० NaN
१५ १७१/१ २४५३.०० NaN
१६ १७१/२ NaN
(१) (२) (३) (४) NaN
१७ १७१/३ NaN
१८ १७१/४ NaN
१९ १७२/१/अ ४४०४.०० NaN
२० १७२/१/ब NaN
२१ १७२/२ NaN
२२ १७२/३ NaN
२३ १७३/१ १४१५.०० NaN
२४ १७३/२ NaN
२५ १७३/३ NaN
२६ १७३/४ NaN
२७ १६३/१ १३४३.०० NaN
२८ १६३/२ NaN
NaN
१ डावले, ता. ठाणे, जिल्हा ठाणे ५/५/अ ९६८.०० NaN
२ ५/५/ब NaN
३ ५/६ १०५६.०० NaN
४ ५/७/अ ५७.०० NaN
५ ५/७/ब NaN
६ ६/१/अ १८२९.०० NaN
७ ६/१/ब NaN
८ ६/४ ८७८.०० NaN
९ ६/५ १५४२.०० NaN
१० ६/६ ६५.०० NaN
११ ६/९ ६५४.०० NaN
१२ ९/१/अ ४६३.०० NaN
१३ ९/१/ब/१ NaN
१४ ९/१/ब/२ NaN
१५ ९/६ २५८.०० NaN
१६ ९/७ ७१३.०० NaN
१७ ९/८ ४४५.०० NaN
१८ ९/९ २६३.०० NaN
NaN
(१) (२) (३) (४)
१९ ९/११ २८६.००
२० ९/१२ ९०५.००
२१ ९/१३ ५.००
२२ ११/४ ७.००
२३ १०/२ १३६.००
२४ १०/३/अ ७५२.००
२५ १०/३/ब १३४६.००
२६ १०/४ ३३९०.००
२७ ६७/१ ८५४.००
२८ ६८/१ २१७२.००
२९ ६८/२
३० ७९/१ ४२५७.००
३१ ९१ ८७.००
३२ ९३ २८८१.००
३३ ९७/१ २६६०.००
३४ ९७/२
३५ ९८/१
३६ ९८/२ ३०२७.००
३७ ११९/१/अ १३५३.००
३८ ११९/१/इ
३९ ११९/१/क
४० ११९/१/ग
४१ ११९/१/ज
४२ ११९/१/ड
४३ ११९/१/न
४४ ११९/१/फ
४५ ११९/१/ब
४६ ११९/१/म
४७ ११९/१/ल
४८ ११९/१/ह
४९ १२०/१०/अ ४०.००
५० १२०/१०/इ
५१ १२०/१०/क
५२ १२०/१०/ग
५३ १२०/१०/ज
५४ १२०/१०/ड
५५ १२०/१०/फ
५६ १२०/१०/ब
५७ १२०/१०/म
५८ १२०/१०/ल
५९ १२०/१०/ह
६० १२०/१२/ब ३९.००
६१ १२०/१३/ब १३५.००
६२ १२१/१ ३५०.००
६३ १२२/३/क ४६७.००
६४ १२२/४ ३१३४.००
६५ १२३/५ २०६७.००
६६ १८१/१/अ २३८७.००
६७ १८१/१/इ
६८ १८१/१/क
६९ १८१/१/ड
७० १८१/१/फ
७१ १८१/१/ब
७२ ६/१० ६९३.००
७३ ९/४ २२७२.००
७४ ९२ ४०९८.००
७५ १९७ २५४.००
१ डोमखार, ता. ठाण,े जिल्हा ठाणे १६ २१२.००
२ १७ ७०५.००
३ १८ १८९५.००
४ १९ १४१४.००
१ देसाई, ता. ठाणे, जिल्हा ठाणे १/४/क २०.००
२ १/५/अ ४६०.००
३ १/५/ब
५ ४/२/अ ३०७०.००
६ ४/२/ब
७ ४/२/क
८ ४/२/ड
९ ४/३ ११५.००
१० ४/६ ७८४.००
११ ५/१/अ ३७४१.००
१२ ५/१/ब
१३ ५/२ १८१.००
१४ ६/१ १००.००
१५ ६/२
१६ २१६ १३६५.००
१७ २२/१ ५१९९.००
१८ २२/२
१९ २२/३
२० २२/४
२१ २२/५
२२ २२/६
२३ २२/७
२४ २२/८
२५ २३/३ १२.००
२६ २३/४ ३१९.००
२७ ३२/१ ३४३३.००
२८ ३२/२
२९ ३३/१ ४२०.००
३० ३३/२अ
३१ ३४/१ ५६२९.००
३२ ३४/२ १३७.००
३३ ३७/१ ३६६२.००
३४ ३७/२
३५ ३९/१ ५३.००
३६ ३९/२ १९०.००
३७ ३९/३ १२२८.००
३८ ३९/४ ७२४.००
३९ ३९/५ ६४९.००
४० ३९/१५ १५८.००
४१ ३९/१६ १२५.००
४२ ३९/१७ ६७३.००
४३ ४० १४२१.००
४४ ६०/१/अ/१ २१९.००
४५ ६०/१/ब/१ २१९३.००
४६ ६०/४ १२०.००
४७ ६०/७/अ २७२.००
४८ ६०/१३ ३०६.००
४९ ६०/१४/अ २२६४.००
५० ६०/१५/अ १९५.००
५१ ६०/१६/अ ९८८.००
५२ ६१/८ २६२.००
५३ ६१/९/अ १४१६.००
५४ ७२/१ २७४०.००
५५ ७२/२ ३४४३.००
५६ ८५/४ ५.००
५७ ८५/५ ७७४.००
५८ ८५/६/अ ७८७.००
५९ ८६/६/ब
६० ८८ ३५५.००
६१ ८९/१ १४६३.००
६२ ८९/२ ८६१.००
६३ ९०/३ ३१२.००
६४ ९०/४ २३८.००
६५ ९०/५ ६९०.००
६६ ९०/६/अ १०६६.००
६७ ९०/६/ब
६८ ९०/७ १२३३.००
६९ ९०/८/ब ५७.००
७० ९०/८/क ७६५.००
७१ ९१/१ २२८५.००
७२ ९१/२ २७४९.००
७३ ९१/३ २७.००
७४ १४३/२ ३७९.००
७५ १४४/१ २०४६.००
७६ १४४/२ ४८८.००
७७ १४४/४ २५३२.००
७८ १४४/५ ५००.००
७९ १४४/६ ११५.००
८० १४४/७ ५४.००
८१ १४४/८ २६४.००
८२ १४४/११ १३४७.००
८३ १४४/१२ ५३३.००
८४ १४७/१०/अ २९१२.००
८५ १४७/१०/ब
८६ १४७/१०/क
८७ १४७/११ २८.००
८८ १४७/१२ १६४०.००
८९ १४७/१३ ७२०.००
९० १७३/१ ६९२.००
९१ १७३/२ ८६२.००
९२ १७३/३ ५१.००
९३ १७३/४ ३५.००
९४ १७४/९ १२८२.००
९५ १७४/१५/१ १६९८.००
९६ १७४/१६ १७९.००
९७ १७४/१७ ३२३.००
९८ १७४/१८ ३१८.००
९९ १७४/१९/अ ४४५.००
१०० १७४/१९/ब
१०१ १७४/२० १२७.००
१०२ १७४/२१/अ १७४४.००
१०३ १७४/२१/ब
१०४ १८०/२ ३६७.००
१०५ ६४/१ ३६३.००
१०६ ६४/२
१०७ ६४/३
१०८ ६४/४
१०९ ६४/५
११० ६४/६
१११ १८०/३ ८४९.००
११२ ७४/१/अ १७७६.००
११३ ७४/१/ब
११४ ७४/२ २६७.००
११५ ७३/१ ५२२.००
११६ ७३/२
११७ ७१ १७०.००
११८ २१८/४/अ १५००.००
११९ २१८/४/ब
१२० २१८/५ ६.००
१२१ २१८/६ ६२८.००
१२२ २१८/७ १११८.००
१२३ २१८/११ ११५५.००
१२४ २१८/२४/अ ११५१.००
१२५ २१८/२४/ब
१२६ २१८/२४/क
१२७ २२०/१/अ १९०.००
१२८ २२०/१/ड
१२९ २२०/५ १२.००
१३० २२०/६ १९०.००
१३१ २२१/८ १२०.००
१३२ २२१/१० ४०३.००
१३३ २२१/११ २९
१३४ २३१/२ २९१०.००
१३५ २३५ २३८०.००
१३६ ४/१ ५८३.००
१३७ ७५/१ ३८५.००
१३८ ७५/२
१३९ ७५/३
१४० ७५/४
१४१ ७५/५
१ काटई, ता. कल्याण, जिल्हा ठाणे १२२ ०.२४४
२ २० ०.५०६
३ १९ ०.०१६
४ ८५ ०.०५९
५ ३१ ०.२३२
६ ३२ ०.५९२
७ २९ ०.०६
८ ८९ ०.००१
९ ३३ ०.०३२
१० ३५ ०.०६४
११ ३६ ०.००७
१२ ३४ ०.२३९
१३ २८ ०.०२१
१४ ४० ०.५३७
१५ ९० ०.००२
१६ ४१ ०.३२३
१७ ७५ ०.३४५
१८ ९१ ०.०२६
१९ ७६ ०.२०
२१ ११३ ०.०१३
२२ ९३ -
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च ५, २०२५/फाल्गुन १४, शके १९४६ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च ५, २०२५/फाल्गुन १४, शके १९४६ ५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च ५, २०२५/फाल्गुन १४, शके १९४६ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च ५, २०२५/फाल्गुन १४, शके १९४६ ७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च ५, २०२५/फाल्गुन १४, शके १९४६ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च ५, २०२५/फाल्गुन १४, शके १९४६ ९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च ५, २०२५/फाल्गुन १४, शके १९४६ १० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च ५, २०२५/फाल्गुन १४, शके १९४६ ११ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च ५, २०२५/फाल्गुन १४, शके १९४६ १२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च ५, २०२५/फाल्गुन १४, शके १९४६

अनुसूची - दोन

प्रकल्पाचे नाव ठाणे महानगरपालिकेमार्फत ऐरोली-काटई नाका रस्ता भाग-३, राष्ट्रीय महामार्ग क्र.४ ते काटई नाका येथील आवश्यक असलेल्या जमिनीचे भूसंपादन करणे.
प्रकल्पाचे वर्णन ठाणे महानगरपालिकेमार्फत ऐरोली-काटई नाका रस्ता भाग-३, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ ते काटई नाका येथील आवश्यक असलेल्या जमिनीचे भूसंपादन करणे, या प्रकल्पात ठाणे जिल्ह्यतील कल्याण तालुक्यातील १ गाव व ठाणे तालुक्यातील ५ गावे समाविष्ट आहेत. त्या गावातील अंदाजित एकूण क्षेत्र १८०८२२.३३१ हे.आर.आहे.
समाजाला मिळणारे लाभ ठाणे महानगरपालिकेमार्फत ऐरोली-काटई नाका रस्ता भाग-३, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ ते काटई नाका येथील आवश्यक असलेल्या जमिनीचे भूसंपादन करणे या प्रकल्पामुळे सार्वजनिक दळणवळण बळकट होऊन प्रवासी वाहतुकीची संधी वृध्दींगत होऊ शकेल.

अनुसूची - तीन

बाधीत व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे.

अ.क्र. कारणे
१ प्रकल्पाचे बांधकाम
२ प्रकल्पाचे परिचालन
३ प्रकल्पाचे देखभाल

या कारणाकरिता जमिनीची आवश्यकता.

ठाणे, दिनांक २४ फेब्रुवारी २०२५.

रोहितकुमार राजपूत, उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्रमांक ३, ठाणे.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 March 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-03-05.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-03-05.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.