महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक १० ] गुरुवार ते बुधवार, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ [पृष्ठे १९, किंमत : रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी
---------------
(भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------
भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ४९.
नगर विकास विभाग
मंत्रालय, मंुबई ४०० ०३२, दिनांक ६ फेब्रुवारी, २०२५.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६.
अधिसुचना
क्रमांक टिपीएस-४१२४-७७१-प्र.क्र.१९३-२०२४-नवि-३०.-----
ज्याअर्थी, वाशिम शहराची दुसरी सुधारित विकास योजना, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महा. ३७ वा) (यापुढे " उक्त अधिनियम " असे संबोधले आहे) चे कलम ३१ अन्वये, नगर विकास विभागाची अधिसूचना क्र. टिपीएस-४११५-१७९-प्र.क्र.२०६(अ)- २०१५-नवि-३०, दिनांक १२ सप्टेंबर, २०१६ अन्वये भागश: मंजूर झाली असून ती दिनांक ०६ नोव्हेंबर, २०१६ पासून अंमलात आली आहे. तसेच, वगळलेल्या भागाची पुन:र्प्रसिध्द विकास योजना, नगर विकास विभागाची अधिसूचना क्र. टिपीएस-४११७-१९४५-प्र.क्र.१६७-२०१७-नवि-३०, दिनांक १७ जुलै, २०१८ अन्वये मंजूर झाली आहे (यापुढे " उक्त विकास योजना " असे संबोधले आहे);
आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये मौजे वाशिम भाग-३, ता. जि. वाशिम येथील सव्र्हे क्र.४४७ मधील १४.७० हेक्टर क्षेत्रापैकी ११.४२ हेक्टर क्षेत्रावर (यापुढे " उक्त जमीन " असे संबोधले आहे) " आरक्षण क्र. ७६-म्हाडा हाऊसिंग " (भागश:) (यापुढे " उक्त आरक्षण " असे संबोधले आहे) प्रस्तावित आहे;
आणि ज्याअर्थी, वाशिम नगरपरिषदेचे, पत्र क्र. २८६, दिनांक १३ मे, २०२४ रोजीच्या पत्रान्वये, उक्त अधिनियमाचे कलम ३७ (१) मध्ये दिलेली वैधानिक पध्दती अनुसरून दिनांक १३ मार्च, २०२४ रोजीच्या प्रशासकीय ठरावान्वये उक्त विकास योजनेतील, उक्त जमीन उक्त आरक्षणातून वगळून मुक्त होणारे क्षेत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विभागात समाविष्ट करणेबाबतचा फेरबदलाचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी सादर केलेला आहे. (यापुढे उक्त प्रस्तावित फेरबदल" असे संबोधले आहे);
आणि ज्याअर्थी, आवश्यक त्या चौकशी नंतर व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेतल्यानंतर उक्त प्रस्तावित फेरबदल काही अटींसह मंजूर करावा, असे राज्य शासनाचे मत झाले आहे;
आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ३७ चे पोट-कलम (२) अन्वये व त्या अनुषंगाने असलेल्या इतर अधिकाराचा वापर करुन, उक्त विकास योजनेतील उक्त फेरबदल प्रस्तावाखालील, मौजे वाशिम भाग-३, ता. जि. वाशिम येथील सव्र्हे क्र. ४४७ मधील आरक्षण क्र. ७६-म्हाडा हाऊसिंग खालील १४.७० हेक्टर क्षेत्रापैकी ११.४२ हेक्टर जागेसाठीच्या फेरबदलास शासन काही अटींसह मंजूरी देत आहे, आणि त्यासाठी उपरोक्त दिनांक १२ सप्टेंबर, २०१६ ची अधिसूचना खालीलप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे;
अ.-एक-अ-(१७७४).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ " विकास योजना मंजूरीच्या अधिसूचनांच्या फेरबदल सुचीतील शेवटच्या नोंदीनंतर पुढील नव्या नोंदीचा समावेश करण्यात येत आहे.
नोंद
" मौजे वाशिम, भाग-३, ता. जि.वाशिम येथील सव्र्हे क्र. ४४७ मधील " आरक्षण क्र. ७६ - म्हाडा हाऊसिंग " खालील १४.७० हेक्टर क्षेत्रापैकी ११.४२ हेक्टर क्षेत्र, खालील अटींच्या अधिन राहून नकाशात दर्शविल्यानुसार वगळून, त्याखालील क्षेत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विभागात समाविष्ट करण्यात येत आहे. "
अट - फेरबदलाखालील जागेतील मंदीराला शेलू बाजार ते वाशिम रस्तापयर्ंत असलेला ६ मी. रुंद पोहोच रस्ता कायम राहील.
उपरोक्तप्रमाणे मंजूर फेरबदल दर्शविणा-या भाग नकाशाची प्रत मुख्याधिकारी, वाशिम नगरपरिषद, वाशिम यांच्या कार्यालयात, कार्यालयीन वेळेमध्ये नागरीकांच्या अवलोकनार्थ एक महिन्याच्या कालावधीसाठी ठेवण्यात आली आहे.
सदरची अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in/Acts & Rules या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
प्रसाद रा. शिंदे, अवर सचिव.
---------------------
भाग १-अ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ५०.
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Mantralaya, Mumbai-400 032, dated the 6th February, 2025.
MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.
NOTIFICATION
No. TPS-4124-771-CR-193-2024 UD-30.—
Whereas, the Development Plan of Washim City N.P. Second Revised, Dist. Amravati has been sanctioned by the Government, under Section 31 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") vide Urban Development Department's (i) Notification No. TPS-4115-179-CR-206(A)-2015-UD-30, dated the 12 September, 2016 and has come into force with effect from the 06 November, 2016 and the Republished Development Plan of Excluded parts, has been sanctioned by the Government, vide Urban Development Department's Notification No. TPS-4117-1945-CR-167-2017, UD-30, dated the 17 July, 2018 (hereinafter referred to as "the said Devel- opment Plan");
And whereas, in the said Development Plan, the area admeasuring 14.70 Hect. bearing Survey No.447 of Mauje Washim Part-3 (hereinafter referred to as "the said Land") is reserved as "Site No.76- MHADA Housing" (partly) (hereinafter referred to as "the said Reservation");
And whereas, as per the provisions of section 37(1) of the said Act, the Washim Part-3 City Municipal Council, Dist.Amravati vide its Administrative Resolution dated the 13 March, 2024 has resolved to make modification in the said Development Plan, so as to delete the said Land from the said Reservation and to include the land so released in Government Medical College (hereinafter referred to as "the said Proposed Modification") and accordingly submitted the proposal to the Government for sanc- tion vide its Marathi letter No., 286 dated the 13 May, 2024;
And whereas, after making necessary enquiries and consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the Government is of opinion that, the said Proposed Modification should be sanctioned with certain conditions;
Now, therefore, in exercise of the powers conferred on it under sub-section (2) of section 37 of the said Act, the Government of Maharashtra hereby sanctions the said proposed modification with some conditions, for 11.42 Hect. out of 14.70 Hect. land bearing Survey No.447 of Mauje Washim, as shown on plan and for that purpose amends the above said Notification dated the 12/September/2016 as follows:-
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ ३"In the Schedule of Modifications appended to the Notification sanctioning the said Development Plan, the following new entry shall be added after the last entry.
ENTRY
"The land admeasuring 11.42 Hect. out of 14.70 Hect. bearing Survey No.447 of Mauje Washim, is deleted from reservation "Site No.76-MHADA Housing" and the land so released is included in Govern- ment Medical College as shown on plan, subject to following conditions-
Condition - The 6 m wide access road to the temple within land under proposal, from Shelu Bazar to Washim Road shall be retained.
A copy of the part plan showing the aforesaid sanctioned modification shall be available in the office of the Chief Officer, Washim Municipal Council, Dist.Amravati during office hours on all working days for inspection of public for a period of one month.
This Notification shall also be published on the Govt. website www.maharashtra.gov.in/Acts & Rules.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
Prasad R. Shinde,
Under Secretary.
------------------------------
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५१.
मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५.
अधिसूचना
क्रमांक प्रशासन-नपदि--४२६-२०२५.----
"महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५" चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. ५ च्या कलम ३(१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मा. मुख्याधिकारी, नगर परिषद, दिग्रस याद्वारे उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगर अधिनियम, १९६५ अन्वये नागरिकांना नगर परिषद, दिग्रस कडून पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि द्वितीय प्राधिकारी या बाबी खालील परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करीत आहे.---
परिशिष्ट
अ. लोकसेवेची आवश्यक आकारणी अधिसूचित पदनिर्देशक प्रथम अपिलीय व्दितीय अपिलीय क्र. सूची कागदपत्र शुल्क सेवेची नियत अधिकारी अधिकारी अधिकारी
कालमर्यादा
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १) जन्म प्रमाणपत्र देणे/ विहित नमुन्यातील नगर परिषद ०३ दिवस जन्म-मृत्यु नोंदणी अधिनियम, उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी To issue Birth अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी कार्यालय Certificate दस्तावेज केलेले शुल्क (संबंधित विभाग प्रमुख) अधीक्षक २) मृत्यु प्रमाणपत्र देणे/ विहित नमुन्यातील नगर परिषद ०३ दिवस जन्म-मृत्यु नोंदणी अधिनियम, उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी To issue Death अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी कार्यालय Certificate दस्तावेज केलेले शुल्क (संबंधित विभाग प्रमुख) अधीक्षक ३) विवाह नोंदणी प्रमाणपत्र १. विहित नमुन्यातील नगर परिषद ०३ दिवस विवाह नोंदणी अधिनियम, उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी देणे/To issue अर्ज स्तरावर निश्चित १९९८ अन्वये प्राधिकृत अधिकारी कार्यालय marriage Certificate २. वास्तव्याचा पुरावा केलेले शुल्क (संबंधित विभाग प्रमुख) अधीक्षक ३. वयाचा पुरावा ४. विवाहासाठी उपस्थित साक्षदारांचे स्वघोषणापत्र ५. ९० दिवसानंतर नोंदणी असल्यास स्वघोषणापत्र४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ परिशिष्ट-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ४) मालमत्ता कर उतारा विहित नमुन्यातील नगर परिषद ०३ दिवस कर निरिक्षक उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी देणे/To issue extract अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित कर विभाग कार्यालय अधीक्षक of Property Tax दस्तावेज केलेले शुल्क
५) थकबाकी नसल्याचा विहित नमुन्यातील नगर परिषद ०३ दिवस कर निरिक्षक उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी दाखला देणे/To issue अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित कर विभाग कार्यालय अधीक्षक no dues Certificate दस्तावेज केलेले शुल्क
६) अ) दस्तऐवजाच्या १. विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस कर निरिक्षक उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी आधारे मालमत्ता अर्ज स्तरावर निश्चित कर विभाग कार्यालय हस्तांतरण नोंद २. थकबाकी केलेले शुल्क अधीक्षक प्रमाणपत्र देणे नसल्याचा दाखला ब) वारसा हक्काने ३. दस्तऐवजाची प्रत मालमत्ता हस्तांतरण (खरेदीखत/बक्षीस पत्र/ नोंद प्रमाणपत्र देणे/ वाटणीपत्र व इतर) To issue Certificate of transfer of
property
७) झोन दाखला देणे/ १.विहित नमुन्यातील नगर परिषद ७ दिवस नगर अभियंता उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी To issue zone अर्ज स्तरावर निश्चित Certificate २. ७/१२ उतारा केलेले शुल्क
बांधकाम विभाग कार्यालय अधीक्षक ३. मोजणी नकाशा/ ४. सिटी सव्र्हे नकाशा
८) भाग नकाशा देणे/ १.विहित नमुन्यातील नगर पालिका ३ दिवस नगर अभियंता उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी To issue part map अर्ज स्तरावर निश्चित Certificate २. ७/१२ उतारा केलेले शुल्क
बांधकाम विभाग कार्यालय अधीक्षक /सिटी सव्र्हे उतारा ३. मोजणी नकाशा/ सिटी सव्र्हे नकाशा
९) बांधकाम परवाना देणे/ १.विहित नमुन्यातील नगर परिषद ६० दिवस सहायक नगर उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी To issue building अर्ज स्तरावर निश्चित रचनाकार नगर कार्यालय permission २. वास्तुविशारदाचा केलेले शुल्क रचना विभाग अधीक्षक दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे ४. बांधकाम आराखडा नकाशा ५ प्रती ५. मोजणी नकाशा ६. मंजूर रेखांकनाची प्रत
१०) जोते प्रमाणपत्र देणे/ १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस सहायक नगर उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी To issue plinth अर्ज स्तरावर निश्चित रचनाकार नगर कार्यालय completion २. बांधकाम प्रारंभ केलेले शुल्क रचना विभाग अधीक्षक Certificate प्रमाणपत्र
११) भोगवटा प्रमाणपत्र देणे/ १.विहित नमुन्यातील नगर परिषद ३० दिवस नगर अभियंता उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी
बांधकाम विभाग कार्यालय अधीक्षक To issue अर्ज स्तरावर निश्चित occupancy २. बांधकाम प्रारंभ केलेले शुल्क Certificate प्रमाणपत्र
३. जोते प्रमाणपत्र ४. घर मालक/वास्तुविशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्रमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ ५ परिशिष्ट-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १२) नळजोडणी देणे/ १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा व उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी To issue new अर्ज स्तरावर निश्चित जलनि:सारण कार्यालय water २. जागा मालकी केलेले शुल्क अभियंता पाणी अधीक्षक connection कागदपत्रे
पुरवठा विभाग
३. थकबाकी नसल्याचा दाखला
१३) जलनि:सारण जोडणी १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा व उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी देणे/To issue अर्ज स्तरावर निश्चित जलनि:सारण कार्यालय drainage/ २. जागा मालकी केलेले शुल्क अभियंता पाणी अधीक्षक sewer connection कागदपत्रे
पुरवठा विभाग
३. थकबाकी नसल्याचा दाखला
१४) अग्निशमन नाहरकत १.विहित नमुन्यातील नगर परिषद ७ दिवस अग्निशामक अधिकारी उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी दाखला देणे अर्ज स्तरावर निश्चित अग्निशमक विभाग कार्यालय अधीक्षक (महानगर पालिके २. जागा मालकी केलेले शुल्क करीती)/To issue कागदपत्रे Fire NOC ३. थकबाकी नसल्याचा
दाखला
१५) अग्निशमन अंतिम १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस अग्निशामक अधिकारी उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी नाहरकत दाखला अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित अग्निशमक विभाग कार्यालय अधीक्षक देणे (महानगर दस्तावेज केलेले शुल्क पालिकेकरीती) /To issue Fire NOC
१६) नव्याने कर आकारणी/ १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस कर निरीक्षक उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी New Tax अर्ज स्तरावर निश्चित कर विभाग कार्यालय अधीक्षक Assessment २. भोगवटा प्रमाणपत्र केलेले शुल्क
१७) पुन: कर आकारणी/ विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस कर निरीक्षक उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी Re-assessment अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित कर विभाग कार्यालय अधीक्षक of tax दस्तावेज केलेले शुल्क
१८) कराची मागणीपत्र तयार विहित नमुन्यातील नगर परिषद ०३ दिवस कर निरीक्षक उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी करणे/To prepare tax अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित कर विभाग कार्यालय अधीक्षक demand notice दस्तावेज केलेले शुल्क
१९) करमाफी मिळणे/ १.विहित नमुन्यातील नगर परिषद ०७ दिवस कर निरीक्षक उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी To get Tax अर्ज स्तरावर निश्चित कर विभाग कार्यालय अधीक्षक Exemption २. थकबाकी केलेले शुल्क
नसल्याचा दाखला
२०) रहिवास नसलेल्या १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस कर निरीक्षक उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी मालमत्तांना करात सूट अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित कर विभाग कार्यालय अधीक्षक मिळणे/To get दस्तावेज केलेले शुल्क exemption from tax २. थकबाकी to the unoccupied नसल्याचा दाखला properties६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ परिशिष्ट-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) २१) स्वयंमूल्यांकन/Self विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस कर निरीक्षक उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी valuation अर्ज आवश्यक स्तरावर निश्चित कर विभाग कार्यालय अधीक्षक दस्तावेज केलेले शुल्क
२२) आक्षेप नोंदविणे/To १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस कर निरीक्षक उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी record objections अर्ज स्तरावर निश्चित कर विभाग कार्यालय अधीक्षक २. थकबाकी केलेले शुल्क नसल्याचा दाखला
२३) उप विभागामध्ये १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस कर निरीक्षक उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी मालमत्ता विभाजन/ अर्ज स्तरावर निश्चित कर विभाग कार्यालय Division of २. थकबाकी केलेले शुल्क अधीक्षक property in नसल्याचा दाखला sub division ३. मालकी हक्काची कागदपत्रे/नोंदणीकृत खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र इ.
२४) मालमत्ता पाडणे व १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस कर निरीक्षक उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी पुन:बार्ंधणी कर अर्ज स्तरावर निश्चित कर विभाग कार्यालय आकारणी/Tax २. थकबाकी केलेले शुल्क अधीक्षक assessment on नसल्याचा दाखला demolishing and
reconstruction of
the property
२५) मालकी हक्कात बदल १.विहित नमुन्यातील नगर परिषद ७ दिवस कर निरीक्षक उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी करणे/To change अर्ज स्तरावर निश्चित कर विभाग कार्यालय अधीक्षक ownership rights २. मालकी हक्क केलेले शुल्क
कागदपत्रे खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र इ. ३. थकबाकी नसल्याचा दाखला
२६) नळजोडणी आकारामध्ये १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा व उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी बदल करणे/To अर्ज स्तरावर निश्चित जलनि:सारण अभियंता कार्यालय पाणी पुरवठा अधीक्षक change size of २. थकबाकी केलेले शुल्क water connection नसल्याचा दाखला
विभाग
२७) तात्पुरते/कायमस्वरुपी १.विहित नमुन्यातील नगर परिषद ७ दिवस पाणी पुरवठा व उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी
विभाग
नळजोडणी खंडीत अर्ज स्तरावर निश्चित जलनि:सारण अभियंता कार्यालय पाणी पुरवठा अधीक्षक करणे/To disconnect २. थकबाकी केलेले शुल्क temporary/permanent नसल्याचा दाखला water connection
२८) पुनजोडणी करणे/ १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा व उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी Reconnect the अर्ज स्तरावर निश्चित जलनि:सारण अभियंता कार्यालय पाणी पुरवठा अधीक्षक connection २. थकबाकी केलेले शुल्क
नसल्याचा दाखला
विभाग
२९) वापरामध्ये बदल करणे/ १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा व उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी Change in use अर्ज स्तरावर निश्चित जलनि:सारण अभियंता कार्यालय पाणी पुरवठा अधीक्षक २. थकबाकी केलेले शुल्क नसल्याचा दाखला
विभागमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ ७ परिशिष्ट-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ३०) पाणी देयक तयार विहित नमुन्यातील नगर परिषद ३ दिवस पाणी पुरवठा व उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी करणे/To prepare अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित जलनि:सारण कार्यालय water bill दस्तावेज केलेले शुल्क अभियंता, पाणी अधीक्षक
पुरवठा विभाग
३१) प्लंबर परवाना/ १. विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा व उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी Plumber License अर्ज स्तरावर निश्चित जलनि:सारण कार्यालय २. थकबाकी केलेले शुल्क अभियंता, पाणी अधीक्षक नसल्याचा दाखला
पुरवठा विभाग
३२) प्लंबर परवाना १. विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा व उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी नुतनीकरण करणे/ अर्ज स्तरावर निश्चित जलनि:सारण कार्यालय Renewal of २. शैक्षणिक अर्हता केलेले शुल्क अभियंता, पाणी अधीक्षक Plumber License बाबतचे प्रमाणपत्र
पुरवठा विभाग
३. थकबाकी नसल्याचा दाखला
३३) थकबाकी नसल्याचा १. विहित नमुन्यातील नगर परिषद ३ दिवस पाणी पुरवठा व उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी दाखला/No dues अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित जलनि:सारण कार्यालय Certificate दस्तावेज केलेले शुल्क अभियंता, पाणी अधीक्षक
पुरवठा विभाग/कर निरिक्षक कर विभाग
३४) नादुरुस्त मीटर तक्रार विहित नमुन्यातील नगर परिषद ७ दिवस पाणी पुरवठा व उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी करणे/To complaint अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित जलनि:सारण कार्यालय about faulty meter दस्तावेज केलेले शुल्क अभियंता, पाणी अधीक्षक
पुरवठा विभाग
३५) अनधिकृत नळ जोडणी विहित नमुन्यातील नगर परिषद ७ दिवस पाणी पुरवठा व उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी तक्रार करणे/To अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित जलनि:सारण कार्यालय Unauthorized दस्तावेज केलेले शुल्क अभियंता, पाणी अधीक्षक Water Connection
पुरवठा विभाग
३६) पाण्याची दबाव क्षमता विहित नमुन्यातील नगर परिषद ३ दिवस पाणी पुरवठा व उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी तक्रार/Complaint अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित जलनि:सारण कार्यालय about water दस्तावेज केलेले शुल्क अभियंता, पाणी अधीक्षक pressure
पुरवठा विभाग
३७) पाण्याची गुणवत्ता विहित नमुन्यातील नगर परिषद ३ दिवस पाणी पुरवठा व उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी तक्रार/Complaint अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित जलनि:सारण कार्यालय about quality of दस्तावेज केलेले शुल्क अभियंता, पाणी अधीक्षक water
पुरवठा विभाग
३८) व्यापार व्यवसाय साठा योग्य प्रकारे भरलेले नगर परिषद ७ दिवस स्वच्छता निरीक्षक उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी करणेसाठी ना-हरकत अर्ज स्तरावर निश्चित आरोग्य विभाग/ कार्यालय बाजार निरीक्षक अधीक्षक प्रमाणपत्र मिळणे/ केलेले शुल्क Trade NOC
बाजार विभाग
३९) मंडपासाठी ना-हरकत १. योग्य प्रकारे नगर परिषद ७ दिवस नगर अभियंता, उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी प्रमाणपत्र देणे/ भरलेले अर्ज स्तरावर निश्चित Mandap NOC २. रस्ता पुनस्र्थापना केलेले शुल्क
बांधकाम विभाग कार्यालय अधीक्षक करार८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ परिशिष्ट-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ४०) नवीन परवाना मिळणे/ १. योग्य प्रकारे नगर परिषद १५ दिवस नगर अभियंता, उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी Getting New भरलेले अर्ज स्तरावर निश्चित Licenses २. कोणतीही केलेले शुल्क
बांधकाम विभाग कार्यालय अधीक्षक थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
४१) परवान्याचे नुतनीकरण/ १. योग्य प्रकारे नगर परिषद १५ दिवस नगर अभियंता, उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी Renewal of भरलेले अर्ज स्तरावर निश्चित Licenses २. कोणतीही केलेले शुल्क
बांधकाम विभाग कार्यालय अधीक्षक थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
४२) परवाना हस्तांतरण/ १. योग्य प्रकारे नगर परिषद १५ दिवस नगर अभियंता, उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी Transfer of भरलेले अर्ज स्तरावर निश्चित Licenses २. कोणतीही केलेले शुल्क
बांधकाम विभाग कार्यालय अधीक्षक थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
४३) परवाना दुय्यम प्रत/ १. योग्य प्रकारे नगर परिषद १५ दिवस नगर अभियंता, उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी Duplicate Copy of भरलेले अर्ज स्तरावर निश्चित Licenses २. कोणतीही केलेले शुल्क
बांधकाम विभाग कार्यालय अधीक्षक थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
४४) व्यवसायाचे नाव १. योग्य प्रकारे नगर परिषद १५ दिवस स्वच्छता निरीक्षक, उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी बदलणे/ Change in भरलेले अर्ज स्तरावर निश्चित आरोग्य विभाग/बाजार कार्यालय निरीक्षक बाजार विभाग अधीक्षक name of business २. कोणतीही केलेले शुल्क
थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
४५) व्यवसाय बदलणे/ १. योग्य प्रकारे नगर परिषद १५ दिवस स्वच्छता निरीक्षक, उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी Change the भरलेले अर्ज स्तरावर निश्चित आरोग्य विभाग/बाजार कार्यालय निरीक्षक बाजार विभाग अधीक्षक business २. कोणतीही केलेले शुल्क
थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
४६) परवाना/भागीदाराचे १. योग्य प्रकारे नगर परिषद १५ दिवस स्वच्छता निरीक्षक, उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी नाव बदलणे/Change भरलेले अर्ज स्तरावर निश्चित आरोग्य विभाग/बाजार कार्यालय the business २. कोणतीही केलेले शुल्क निरीक्षक बाजार विभाग अधीक्षक holder/Partner थकबाकी नसल्याचे
प्रमाणपत्र
४७) भागीदारांच्या संख्येत योग्य प्रकारे भरलेले नगर परिषद १५ दिवस स्वच्छता निरीक्षक, उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी बदल (वाढ/कमी)/ अर्ज स्तरावर निश्चित आरोग्य विभाग/बाजार कार्यालय निरीक्षक बाजार विभाग अधीक्षक Change
केलेले शुल्क
number of
partners (increase/
Decrease)
४८) परवाना रद्द करणे/ योग्य प्रकारे भरलेले नगर परिषद १५ दिवस स्वच्छता निरीक्षक, उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी Cancellation of अर्ज स्तरावर निश्चित आरोग्य विभाग/बाजार कार्यालय निरीक्षक बाजार विभाग अधीक्षक Licenses
केलेले शुल्क
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ ९ परिशिष्ट-चालू(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ४९) कालबा परवानासाठी योग्य प्रकारे नगर परिषद १५ दिवस स्वच्छता निरीक्षक उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी नुतनीकरण सूचना/ भरलेले अर्ज स्तरावर निश्चित आरोग्य विभाग/बाजार कार्यालय Notice for renewal २. कोणतीही केलेले शुल्क निरीक्षक बाजार विभाग अधीक्षक of expired Licenses थकबाकी नसल्याचे
प्रमाणपत्र
५०) जाहिरात परवाना/ १. विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस कर निरीक्षक उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी आकाशचिन्ह परवाना अर्ज स्तरावर निश्चित कर विभाग कार्यालय अधीक्षक (Signange License) २. कोणतीही केलेले शुल्क नवीन परवाना व थकबाकी नसल्याचे नुतनीकरण प्रमाणपत्र
५१) सिनेमा चित्रीकरण १. विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस कर निरीक्षक उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी परवाना (Movie अर्ज स्तरावर निश्चित कर विभाग कार्यालय Shooting License) २. कोणतीही केलेले शुल्क अधीक्षक नवीन परवाना व थकबाकी नसल्याचे नुतनीकरण प्रमाणपत्र
५२) व्यवसाय परवाना १. विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस आरोग्य विभाग व उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी
बाजार विभाग कार्यालय अधीक्षक स्वयं-नुतनीकरण अर्ज स्तरावर निश्चित (ऑटो-रिन्युअल) २. कोणतीही केलेले शुल्क Auto-renewal of थकबाकी नसल्याचे Trade License प्रमाणपत्र
५३) मोबाईल टॉवर परवाना विहित नमुन्यातील नगर परिषद ६० दिवस सहायक रचनाकार उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी /Mobile Tower अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित नगर रचना विभाग कार्यालय अधीक्षक Permission दस्तावेज केलेले शुल्क
५४) रस्ता खोदाई परवाना विहित नमुन्यातील नगर परिषद ३० दिवस नगर अभियंता उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी देणे (To Grant Road अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित Cutting Permission) दस्तावेज केलेले शुल्क
बांधकाम विभाग कार्यालय अधीक्षक ५५) राज्य खाद्य विहित नमुन्यातील नगर परिषद ३० दिवस स्वच्छता निरीक्षक उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी परवान्याकरीता अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित आरोग्य विभाग कार्यालय नागरी स्थानिक दस्तावेज केलेले शुल्क अधीक्षक स्वराज्य संस्थांचा ना-हरकत दाखला (To issue NOC
of Municipality
for State License
of Food Business)
५६) खाद्य नोंदणी विहित नमुन्यातील नगर परिषद ३० दिवस स्वच्छता निरीक्षक उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी प्रमाणपत्राकरीता अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित आरोग्य विभाग कार्यालय अधीक्षक नागरी स्थानिक दस्तावेज केलेले शुल्क स्वराज्य संस्थांचा आरोग्य विषयक ना-हरकत दाखला देणे (To issue Health NOC of Municipality/
for State License of
Food Business)१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ परिशिष्ट-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ५७) पाणी अनुपलब्धता विहित नमुन्यातील नगर परिषद ३० दिवस पाणी पुरवठा उपमुख्याधिकारी मुख्याधिकारी प्रमाणपत्र देणे/ अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित
विभाग कार्यालय Water unavailab- दस्तावेज केलेले शुल्क
अधीक्षक ility certificate
५८) लॉजिंग हाऊस परवाना विहित नमुन्यातील नगर परिषद ३० दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह विभागीय सह देणे/Grant of lodging अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित
आयुक्त आयुक्त house license दस्तावेज केलेले शुल्क
५९) लॉजिंग हाऊस विहित नमुन्यातील नगर परिषद ३० दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह विभागीय सह परवान्याचे नुतनीकरण अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित
आयुक्त आयुक्त करणे/Renewal दस्तावेज केलेले शुल्क
of lodging house
license
६०) मंगल कार्यालय/ विहित नमुन्यातील नगर परिषद ३० दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह विभागीय सह सभागृह परवाना अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित
आयुक्त आयुक्त देणे/Licensing of दस्तावेज केलेले शुल्क
Mangal Office/
Hall room
६१) मंगल कार्यालय/सभागृह विहित नमुन्यातील नगर परिषद ३० दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह विभागीय सह परवान्याचे नुतनीकरण अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित
आयुक्त आयुक्त करणे/Renewal दस्तावेज केलेले शुल्क
of Mangal Office/
Hall room license
६२) फेरीवाले नोंदणी विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह विभागीसह प्रमाणपत्र देणे अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित
आयुक्त आयुक्त Issuance of hawker दस्तावेज केलेले शुल्क
registration
certificate
६३) भूमिगत दूरसंचार वाहिनी विहित नमुन्यातील नगर परिषद ६० दिवस मुख्याधिकारी जिल्हाधिकारी प्रधान (ऑप्टीकल फायबर अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित
तथा अध्यक्ष सचिव, केबल) टाकण्याकरीता दस्तावेज केलेले शुल्क
जिल्हास्तरीय माहिती परवानगी देणे/
दूरसंचार समिती तंत्रज्ञान Allowing laying of
विभाग underground
telecommunication
Cable (Optical Fibre
Cable)महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ ११ परिशिष्ट-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ६४) महाराष्ट्र (नागरी विहित नमुन्यातील नगर परिषद ६० दिवस नगर अभियंता, उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी क्षेत्र वृक्ष संरक्षण अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित
बांधकाम विभाग कार्यालय आणि संवर्धन दस्तावेज केलेले शुल्क
अधीक्षक अधिनियम, १९७५
मधील कलम ८
मधील तरतुदींनुसार
वृक्ष तोड परवानगी देणे/
Permitting felling
of trees under the
provisions of Section 8
of the Maharashtra
(Urban Areas) Tree
Protection
६५) नगर परिषद क्षेत्रातील पुराव्यासह अर्ज नगर परिषद ५ दिवस नगर अभियंता, उपमुख्याधिकारी मुख्याधिकारी रस्त्यावरील खड्डे उदा. जीओ टॅग स्तरावर निश्चित
बांधकाम विभाग कार्यालय बुजविणे/ केलेले फोटो केलेले शुल्क
अधीक्षक Filling potholes in इत्यादी
the City Council
area
६६) नगर परिषद क्षेत्रातील पुराव्यासह अर्ज नगर परिषद ५ दिवस नगर अभियंता, उपमुख्याधिकारी मुख्याधिकारी गटारावरील झाकणे उदा. जीओ टॅग स्तरावर निश्चित
बांधकाम विभाग कार्यालय सुस्थितीत ठेवणे/ केलेले फोटो केलेले शुल्क
अधीक्षक Maintenance of इत्यादी
manhole cover in
municipal area
६७) नगर परिषद क्षेत्रातील पुराव्यासह अर्ज नगर परिषद १ दिवस स्वच्छता निरीक्षक, उपमुख्याधिकारी मुख्याधिकारी स्वच्छता राखणे/ उदा. जीओ टॅग स्तरावर निश्चित आरोग्य विभाग कार्यालय Maintaining केलेले फोटो केलेले शुल्क
अधीक्षक cleanliness in इत्यादी
the Municipal
Council area
(अवाच्य), दिग्रस :
मुख्याधिकारी, दिनांक २४ फेब्रुवारी, २०२५.
नगर परिषद, दिग्रस.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५२.
मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५.
अधिसूचना
क्रमांक नपआ-साप्र-२८५-२०२५.----
"महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५" चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. ५ च्या कलम ३(१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मा. मुख्याधिकारी, नगर परिषद, आर्णी याद्वारे उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ अन्वये नागरिकांना नगर परिषद, आर्णी कडून पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि द्वितीय प्राधिकारी या बाबी खालील परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करीत आहे.---
परिशिष्ट
अ. लोकसेवेची आवश्यक आकारणी अधिसूचित पदनिर्देशित प्रथम अपिलीय द्वितीय अपिलीय क्र. सूची कागदपत्र शुल्क सेवेची नियत अधिकारी अधिकारी अधिकारी
कालमर्यादा
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १) जन्म प्रमाणपत्र देणे विहित नमुन्यातील नगर परिषद ३ दिवस जन्म-मृत्यु नोंदणी अधिनियम, कार्यालयीन मुख्याधिकारी अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी अधीक्षक दस्तावेज केलेले शुल्क (संबंधित विभाग प्रमुख)
२) मृत्यु प्रमाणपत्र देणे विहित नमुन्यातील नगर परिषद ३ दिवस जन्म-मृत्यु नोंदणी अधिनियम, कार्यालयीन मुख्याधिकारी अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी अधीक्षक दस्तावेज केलेले शुल्क (संबंधित विभाग प्रमुख)
३) मालमत्ता कर उतारा विहित नमुन्यातील नगर परिषद ३ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी देणे अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित
अधीक्षक दस्तावेज केलेले शुल्क
४) थकबाकी नसल्याचा विहित नमुन्यातील नगर परिषद ३ दिवस पाणी पुरवठा व कार्यालयीन मुख्याधिकारी दाखला देणे अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित जलनि:सारण अधीक्षक दस्तावेज केलेले शुल्क अभियंता/ कर
निरीक्षक
५) अ) दस्तऐवजाच्या १. विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी
अधीक्षक आधारे मालमत्ता अर्ज स्तरावर निश्चित हस्तांतरण नोंद २. थकबाकी केलेले शुल्क प्रमाणपत्र देणे नसल्याचा दाखला ब) वारसा हक्काने ३. दस्तऐवजाची प्रत मालमत्ता हस्तांतरण (खरेदी खत/बक्षीस पत्र/ नोंद प्रमाणपत्र देणे वाटणीपत्र/वारसा हक्क
प्रमाणपत्र इ.)
६) झोन दाखला देणे १.विहित नमुन्यातील नगर परिषद ७ दिवस सहायक नगर कार्यालयीन मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक २. ७/१२ उतारा केलेले शुल्क ३. मोजणी नकाशा ४. सिटी सव्र्हे नकाशा
७) भाग नकाशा देणे १.विहित नमुन्यातील नगर परिषद ३ दिवस सहायक नगर कार्यालयीन मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक २. ७/१२ उतारा केलेले शुल्क ३. मोजणी नकाशा ४. सिटी सव्र्हे नकाशामहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ १३ परिशिष्ट-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ८) बांधकाम परवाना देणे १.विहित नमुन्यातील नगर परिषद ६० दिवस सहायक नगर कार्यालयीन मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक २. वास्तुविशारदाचा केलेले शुल्क दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे ४. बांधकाम आराखडा नकाशा ५ प्रती ५. मोजणी नकाशा ६. मंजूर रेखांकनाची प्रत
९) जोते प्रमाणपत्र देणे १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस सहायक नगर कार्यालयीन मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक २. बांधकाम प्रारंभ केलेले शुल्क प्रमाणपत्र
१०) भोगवटा प्रमाणपत्र देणे १.विहित नमुन्यातील नगर परिषद ३० दिवस सहायक नगर कार्यालयीन मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक २. बांधकाम प्रारंभ केलेले शुल्क प्रमाणपत्र ३. जोते प्रमाणपत्र ४. घर मालक/ वास्तुविशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र
११) नळजोडणी देणे १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा व कार्यालयीन मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित जलनि:सारण अधीक्षक २. जागा मालकी केलेले शुल्क अभियंता कागदपत्रे ३. थकबाकी नसल्याचा दाखला
१२) जलनि:सारण जोडणी १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा व कार्यालयीन मुख्याधिकारी देणे अर्ज स्तरावर निश्चित जलनि:सारण अधीक्षक २. जागा मालकी केलेले शुल्क अभियंता कागदपत्रे ३. थकबाकी नसल्याचा दाखला
१३) नव्याने कर आकारणी १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी
अधीक्षक अर्ज स्तरावर निश्चित २. भोगवटा प्रमाणपत्र केलेले शुल्क
१४) पुन: कर आकारणी विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी
अधीक्षक अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित दस्तऐवज केलेले शुल्क
१५) कराची मागणीपत्र तयार विहित नमुन्यातील नगर परिषद ३ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी करणे अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित
अधीक्षक दस्तावेज केलेले शुल्क१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ परिशिष्ट-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १६) करमाफी मिळणे १.विहित नमुन्यातील नगर परिषद ७ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी
अधीक्षक अर्ज स्तरावर निश्चित २. थकबाकी केलेले शुल्क नसल्याचा दाखला
१७) मालमत्ता कर १.विहित नमुन्यातील नगर परिषद ३ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी उतारा देणे अर्ज स्तरावर निश्चित
अधीक्षक २. थकबाकी केलेले शुल्क नसल्याचा दाखला
१८) रहिवास नसलेल्या १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी
अधीक्षक मालमत्तांना करात सूट अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित मिळणे दस्तऐवज केलेले शुल्क
१९) स्वयंमूल्यांकन विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी
अधीक्षक अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित दस्तावेज केलेले शुल्क
२०) आक्षेप नोंदविणे १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी
अधीक्षक अर्ज स्तरावर निश्चित २. थकबाकी केलेले शुल्क नसल्याचा दाखला
२१) उप विभागामध्ये १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी मालमत्ता विभाजन अर्ज स्तरावर निश्चित
अधीक्षक २. थकबाकी केलेले शुल्क नसल्याचा दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे (खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र इ.)
२२) मालमत्ता पाडणे व १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी
अधीक्षक पुन:बार्ंधणी कर अर्ज स्तरावर निश्चित आकारणी २. थकबाकी केलेले शुल्क
नसल्याचा दाखला
२३) मालकी हक्कात बदल १.विहित नमुन्यातील नगर परिषद ७ दिवस पाणी पुरवठा व कार्यालयीन मुख्याधिकारी करणे अर्ज स्तरावर निश्चित जलनि:सारण अभियंता अधीक्षक २. थकबाकी केलेले शुल्क नसल्याचा दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे (खरेदी खत, वाटणीपत्र, बक्षीस पत्र)
२४) नळजोडणीे १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा व कार्यालयीन मुख्याधिकारी आकारामध्ये अर्ज स्तरावर निश्चित जलनि:सारण अभियंता अधीक्षक बदल करणे २. थकबाकी केलेले शुल्क
नसल्याचा दाखला
२५) तात्पुरते/कायमस्वरुपी १.विहित नमुन्यातील नगर परिषद ७ दिवस पाणी पुरवठा व कार्यालयीन मुख्याधिकारी नळजोडणी खंडीत अर्ज स्तरावर निश्चित जलनि:सारण अभियंता अधीक्षक करणे २. थकबाकी केलेले शुल्क
नसल्याचा दाखलामहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ १५ परिशिष्ट-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) २६) पुन:जोडणी करणे १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा व कार्यालयीन मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित जलनि:सारण अभियंता अधीक्षक २. थकबाकी केलेले शुल्क नसल्याचा दाखला
२७) वापरामध्ये बदल करणे १.विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा व कार्यालयीन मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित जलनि:सारण अभियंता अधीक्षक २. थकबाकी केलेले शुल्क नसल्याचा दाखला
२८) पाणी देयक तयार विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा व कार्यालयीन मुख्याधिकारी करणे अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित जलनि:सारण अभियंता अधीक्षक दस्तावेज केलेले शुल्क
२९) प्लंबर परवाना १. विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा व कार्यालयीन मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित जलनि:सारण अभियंता अधीक्षक २. शैक्षणिक केलेले शुल्क अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र ३. थकबाकी नसल्याचा दाखला
३०) प्लंबर परवाना १. विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा व कार्यालयीन मुख्याधिकारी नुतनीकरण करणे अर्ज स्तरावर निश्चित जलनि:सारण अभियंता अधीक्षक २. थकबाकी केलेले शुल्क नसल्याचा दाखला
३१) नादुरुस्त मीटर तक्रार विहित नमुन्यातील नगर परिषद ७ दिवस पाणी पुरवठा व कार्यालयीन मुख्याधिकारी करणे अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित जलनि:सारण अभियंता अधीक्षक दस्तावेज केलेले शुल्क
३२) अनधिकृत नळ जोडणी विहित नमुन्यातील नगर परिषद ७ दिवस पाणी पुरवठा व कार्यालयीन मुख्याधिकारी तक्रार करणे अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित जलनि:सारण अभियंता अधीक्षक दस्तावेज केलेले शुल्क
३३) पाण्याची दबाव क्षमता विहित नमुन्यातील नगर परिषद ३ दिवस पाणी पुरवठा व कार्यालयीन मुख्याधिकारी तक्रार अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित जलनि:सारण अभियंता अधीक्षक दस्तावेज केलेले शुल्क
३४) पाण्याची गुणवत्ता विहित नमुन्यातील नगर परिषद ३ दिवस पाणी पुरवठा व कार्यालयीन मुख्याधिकारी तक्रार अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित जलनि:सारण अभियंता अधीक्षक दस्तावेज केलेले शुल्क
३५) व्यापार व्यवसाय साठा योग्य प्रकारे भरलेले नगर परिषद ७ दिवस सहायक नगर कार्यालयीन मुख्याधिकारी करणेसाठी ना-हरकत अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक प्रमाणपत्र मिळणे दस्तावेज केलेले शुल्क
३६) मंडपासाठी ना-हरकत १. योग्य प्रकारे नगर परिषद ७ दिवस सहायक नगर कार्यालयीन मुख्याधिकारी प्रमाणपत्र देणे भरलेले अर्ज स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक २. रस्ता पुनस्र्थापना केलेले शुल्क करार१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ परिशिष्ट-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ३७) नवीन परवाना मिळणे १. विहित नगर परिषद १५ दिवस सहायक नगर कार्यालयीन मुख्याधिकारी नमुन्यातील अर्ज स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक २. थकबाकी केलेले शुल्क नसल्याचा दाखला
३८) परवान्याचे नुतनीकरण १. विहित नगर परिषद १५ दिवस सहायक नगर कार्यालयीन मुख्याधिकारी नमुन्यातील अर्ज स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक २. थकबाकी केलेले शुल्क नसल्याचा दाखला
३९) परवाना हस्तांतरण १. विहित नगर परिषद १५ दिवस सहायक नगर कार्यालयीन मुख्याधिकारी नमुन्यातील अर्ज स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक २. थकबाकी केलेले शुल्क नसल्याचा दाखला
४०) परवाना दुय्यम प्रत १. विहित नगर परिषद १५ दिवस सहायक नगर कार्यालयीन मुख्याधिकारी नमुन्यातील अर्ज स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक २. थकबाकी केलेले शुल्क नसल्याचा दाखला
४१) व्यवसायाचे नाव १. विहित नगर परिषद १५ दिवस सहायक नगर कार्यालयीन मुख्याधिकारी बदलणे नमुन्यातील अर्ज स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक २. थकबाकी केलेले शुल्क नसल्याचा दाखला
४२) व्यवसाय बदलणे १. विहित नगर परिषद १५ दिवस सहायक नगर कार्यालयीन मुख्याधिकारी नमुन्यातील अर्ज स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक २. थकबाकी केलेले शुल्क नसल्याचा दाखला
४३) परवाना/भागीदाराचे १. विहित नगर परिषद १५ दिवस सहायक नगर कार्यालयीन मुख्याधिकारी नाव बदलणे नमुन्यातील अर्ज स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक २. थकबाकी केलेले शुल्क नसल्याचा दाखला
४४) भागीदारांच्या संख्येत विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस सहायक नगर कार्यालयीन मुख्याधिकारी बदल (वाढ/कमी) अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक दस्तावेज केलेले शुल्क
४५) परवाना रद्द करणे विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस सहायक नगर कार्यालयीन मुख्याधिकारी अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक दस्तावेज केलेले शुल्क
४६) कालबा परवानासाठी १. विहित नगर परिषद १५ दिवस सहायक नगर कार्यालयीन मुख्याधिकारी नुतनीकरण सूचना नमुन्यातील अर्ज स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक २. थकबाकी केलेले शुल्क नसल्याचा दाखला
४७) जाहिरात परवाना/ विहित नमुन्यातील नगर परिषद ३० दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी
अधीक्षक आकाशचिन्ह परवाना अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित नवीन परवाना व दस्तावेज केलेले शुल्क नुतनीकरणमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ १७ परिशिष्ट-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ४८) सिनेमा चित्रीकरण विहित नमुन्यातील नगर परिषद ३० दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी
अधीक्षक परवाना नवीन अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित परवाना व दस्तावेज केलेले शुल्क नुतनीकरण
४९) व्यवसाय परवाना विहित नमुन्यातील नगर परिषद ३० दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी
अधीक्षक स्वयं-नुतनीकरण अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित (ऑटो-रिन्युअल) दस्तावेज केलेले शुल्क
५०) मोबाईल टॉवर परवाना विहित नमुन्यातील नगर परिषद ३० दिवस नगर अभियंता कार्यालयीन मुख्याधिकारी अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित
अधीक्षक दस्तावेज केलेले शुल्क
५१) रस्ता खोदाई परवाना विहित नमुन्यातील नगर परिषद ३० दिवस नगर अभियंता कार्यालयीन मुख्याधिकारी देणे अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित
अधीक्षक दस्तावेज केलेले शुल्क
५२) राज्य खाद्य विहित नमुन्यातील नगर परिषद ३० दिवस स्वच्छता निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी परवान्याकरीता अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित
अधीक्षक नागरी स्थानिक दस्तावेज केलेले शुल्क
स्वराज्य संस्थांचा
ना-हरकत प्रमाणपत्र
देणे
५३) खाद्य नोंदणी विहित नमुन्यातील नगर परिषद ३० दिवस स्वच्छता निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी प्रमाणपत्राकरीता अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित
अधीक्षक नागरी स्थानिक दस्तावेज केलेले शुल्क
स्वराज्य संस्थांचा
आरोग्य विषयक
ना-हरकत प्रमाणपत्र
देणे
५४) पाणी अनुपलब्धता विहित नमुन्यातील नगर परिषद ३० दिवस पाणी पुरवठा व कार्यालयीन मुख्याधिकारी प्रमाणपत्र देणे अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित जलनि:सारण अभियंता अधीक्षक दस्तावेज केलेले शुल्क
५५) लॉजिंग हाऊस परवाना विहित नमुन्यातील नगर परिषद ३० दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह विभागीय सह देणे अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित आयुक्त नगर आयुक्त नगर दस्तावेज केलेले शुल्क
परिषद प्रशासन परिषद प्रशासन ५६) लॉजिंग हाऊस विहित नमुन्यातील नगर परिषद ३० दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह विभागीय सह परवान्याचे नुतनीकरण अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित आयुक्त नगर आयुक्त नगर करणे दस्तावेज केलेले शुल्क
परिषद प्रशासन परिषद प्रशासन ५७) मंगल कार्यालय/ विहित नमुन्यातील नगर परिषद ३० दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह विभागीय सह सभागृह परवाना देणे अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित आयुक्त नगर आयुक्त नगर दस्तावेज केलेले शुल्क
परिषद प्रशासन परिषद प्रशासन१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ परिशिष्ट-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ५८) मंगल कार्यालय/सभागृह विहित नमुन्यातील नगर परिषद ३० दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह विभागीय सह परवान्याचे नुतनीकरण अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित आयुक्त नगर आयुक्त नगर करणे दस्तावेज केलेले शुल्क
परिषद प्रशासन परिषद प्रशासन दस्तावेज केलेले शुल्क
५९) फेरीवाले नोंदणी विहित नमुन्यातील नगर परिषद १५ दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह विभागीय सह प्रमाणपत्र देणे अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित आयुक्त नगर आयुक्त नगर परिषद प्रशासन परिषद प्रशासन ६०) भूमिगत दूरसंचार वाहिनी विहित नमुन्यातील नगर परिषद ६० दिवस मुख्याधिकारी जिल्हाधिकारी प्रधान सचिव, तथा अध्यक्ष माहिती तंत्रज्ञान जिल्हास्तरीय विभाग व अध्यक्ष (ऑप्टीकल फायबर अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित केबल) टाकण्याकरीता दस्तावेज केलेले शुल्क परवानगी देणे.
दूरसंचार समिती राज्यस्तरीय
दूरसंचार समिती ६१) महाराष्ट्र (नागरी विहित नमुन्यातील नगर परिषद ६० दिवस वृक्ष अधिकारी मुख्याधिकारी नियोजन
प्राधिकरणा कडील वृक्ष प्राधिकरण क्षेत्रे वृक्ष संरक्षण अर्ज व आवश्यक स्तरावर निश्चित आणि संवर्धन दस्तावेज केलेले शुल्क अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदींनुसार वृक्ष तोड परवानगी देणे
६२) नगर परिषद क्षेत्रातील पुराव्यासह अर्ज नगर परिषद ५ दिवस नगर अभियंता कार्यालयीन मुख्याधिकारी
अधीक्षक रस्त्यावरील खड्डे उदा. जीओ टॅग स्तरावर निश्चित बुजविणे केलेले फोटो केलेले शुल्क
इत्यादी
६३) नगर परिषद क्षेत्रातील पुराव्यासह अर्ज नगर परिषद ५ दिवस नगर अभियंता कार्यालयीन मुख्याधिकारी
अधीक्षक गटारावरील झाकणे उदा. जीओ टॅग स्तरावर निश्चित सुस्थितीत ठेवणे केलेले फोटो केलेले शुल्क
इत्यादी
६४) नगर परिषद क्षेत्रातील पुराव्यासह अर्ज नगर परिषद १ दिवस स्वच्छता निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी स्वच्छता राखणे उदा. जीओ टॅग स्तरावर निश्चित
अधीक्षक केलेले फोटो केलेले शुल्क इत्यादी
आर्णी :
दिनांक १७ फेब्रुवारी, २०२५.
रविंद्र श्रीराम राऊत, मुख्याधिकारी, नगर परिषद, आर्णी.
---------------------
भाग १-अ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ५३.
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यांजकडून
महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम ३ (१) अन्वये अधिसूचना
संदर्भ:- (१) सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पांढरकवडा यांचे कडील पत्र दिनांक ०८/०१/२०२५.
(२) कृषी उत्पन्न बाजार समिती, मारेगावचे दि. ०७/०१/२०२५ रोजीचा प्रस्ताव.
(३) कृषी उत्पन्न बाजार समिती, मारेगावचे सर्वसाधारण सभा दि. १०/०६/२०२३ चा ठराव.
क्र.जिउनि-यवत-पणन-१-कृउबास-मारेगाव-४८९-२०२५.--
१. महाराष्ट्र कृषि उत्पन्न (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ३(१) व कलम ६२ अन्वये अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेले गुरेढोरे, शेळयामेंढया, कोंबडया व कुक्कुटपालन ह्य पासुन मिळणारे उत्पन्नाचे नियमन करण्यासंबंधीचा प्रस्ताव वाचा संदर्भ १ नुसार प्राप्तमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ १९ झाला आहे. तसेच, वाचा संदर्भ (३) च्या ठरावान्वये बाजार समितीला त्यांचे मुख्य बाजार आवारातील जागेवर सदरचा बाजार समितीचे नियंत्रणाखाली भरवण्याबाबत ठरविण्यात आले आहे.
२. मुख्याधिकारी, नगरपंचायत मारेगाव, ता. मारेगाव, जि. यवतमाळ यांनी दिनांक २० ऑगस्ट, २०२४ रोजी ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे की, न.प. कडे असलेला बैल बाजार कृषि उत्पन्न बाजार समिती, मारेगांव येथे करण्यास काहीही हरकत नाही.
३. कृषि उत्पन्न बाजार समिती, मारेगाव यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार मारेगांव येथे गुरेढोरे, शेळ्यामेंढया, कोंबडया व कुक्कुटपालन या पासून मिळणाया उत्पन्नाच्या खरेदी-विक्रीचे नियमन करणे आवश्यक आहे अशी माझी खात्री झाली आहे.
४. त्यामुळे मी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ मला महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ३ अंतर्गत महाराष्ट्र शासनाचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाची अधिसूचना क्रमांक एपीएम-२०८१-३६३४०-४४०-१-सी, दिनांक ०५ सप्टेंबर, १९८१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कृषि उत्पन्न बाजार समिती, मारेगांव खालील बाबीच्या खरेदी विक्रीचे नियमन करण्याचा मनोदय जाहीर करीत आहे.
गुरेढोरे, शेळ्यामेंढया, कोंबडया व कुक्कुटपालन या पासुन मिळणारे उत्पन्न
सदर गुरेढोयांचा बाजार कृषि उत्पन्न बाजार समिती, मारेगाव येथील बाजार समितीच्या आवाराच्या चतु:सीमा असलेल्या जागेवर भरवण्यात येईल.
पुर्वेस :- वसंत जिनिंग फॅक्टरी, मारेगांव पश्चिमेस :- शासकीय दुध संकलन केंद्र (दुधडेरी) उत्तरेस :- कौशल्याबाई बाळकृष्ण आडे यांचे शेत दक्षिणेस :- हाईवे (वणी-यवतमाळ)
उपरोक्त गुरेढोरे, शेळ्यामेंढया, कोंबडया व कुक्कुटपालन बाजाराचे नियमन करण्यासंबंधी कोणास हरकती व सूचना करावयाच्या असल्यास त्यांनी ही अधिसूचना शासकीय राजपत्रात किंवा स्थानिक वृत्तपत्रात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासुन १ महिन्याच्या आत या कार्यालयास त्यांच्या हरकती व सुचना सादर कराव्या. उपरोक्त कालावधीत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करून ह्यबाबत अधिसूचना काढण्यात येईल.
यवतमाळ :
दिनांक १० फेब्रुवारी, २०२५.
नानासाहेब चव्हाण, जिल्हा उप-निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.