महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक १०] गुरुवार ते बुधवार, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ [पृष्ठे १३, किंमत : रुपये १०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---अमरावती विभागीय पुरवणी
---------------------------
अनुक्रमणिका
पृष्ठे
पृष्ठे
१-१९
नाही.
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क, यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती १-१३
भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी ----------------------- नाही. -----------------------
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
--------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १२१.
जिल्हाधिकारी, यांजकडून
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलम १९ (१)
खालील घोषणा
क्रमांक कावि-उपजि.भूसंपादन(इवद)-म.स.-२३०-२०२५.---
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या बुलढाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा केला आहे.) याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा यांचे आदेश क्रमांक-कावि-कक्ष-७:२- अ.-एक-१ (१७७३).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ प्रअभूसं-१४४२-२०२३, दिनांक ०४ डिसेंबर २०२३ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे, आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे, किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;
आणि ज्याअर्थी, बुलढाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्याची खात्री पटली आहे;
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबीयांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहात क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषीत केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहेे;
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्य पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन (इमारत व दळणवळण), जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यास पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची--एक
संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन
भूसंपादन प्रकरण क्रमांक ०५-२०२२-२०२३, गावाचे नाव :- कवठळ, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा.
अ. क्र. गट संपादित क्षेत्र
क्रमांक -------------------------------------------------------------------------------------
लागवड योग्य पोट खराब एकूण क्षेत्र
क्षेत्र क्षेत्र
(१) (२) (३) (४) (५)
हे. आर हे. आर हे. आर
१ ३०४ १.६८ ०.०२ १.७०
२ ३०४ ०.२९ ०.०१ ०.३०
३ ३०५ ०.७० ०.०० ०.७०
४ ३०६ १.२४ ०.०० १.२४
५ ३०७ ०.८२ ०.०० ०.८२
६ ३०७ ०.४२ ०.०० ०.४२
७ ३१९ १.०४ ०.०० १.०४
८ ३१९ १.१० ०.०० १.१०
९ ३१९ १.८६ ०.०० १.८६
१० ३२० ०.४७ ०.०० ०.४७
११ ३२० ०.८१ ०.०० ०.८१
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ ३ अनुसूची--एक----चालू(१) (२) (३) (४) (५)
हे. आर हे. आर हे. आर
१५ ३२३ १.४५ ०.०० १.४५
१६ ३२३ ०.७६ ०.०० ०.७६
१७ ३२३ १.०२ ०.०० १.०२
१८ ३२३ १.०२ ०.०० १.०२
१९ ३२४ १.१७ ०.०३ १.२०
२० ३२६ १.१९ ०.०१ १.२०
२१ ३२७ ०.५३ ०.०० ०.५३
२२ ३२७ ०.८१ ०.०१ ०.८२
२३ ३२८ २.१८ ०.०१ २.१९
२४ ३२९ २.६४ ०.०२ २.६६
२५ ३३० ०.५९ ०.०२ ०.६१
२६ ३३१ ०.९७ ०.०० ०.९७
२७ ३३१ ०.९८ ०.०० ०.९८
२८ ३३२ ०.८४ ०.०० ०.८४
२९ ३३२ १.४५ ०.०० १.४५
३० ३३२ ०.६० ०.०० ०.६०
३१ ३३३ १.४० ०.०० १.४०
३२ ३३३ १.३१ ०.०० १.३१
३३ ३३३ १.३७ ०.०३ १.४०
३४ ३३३ १.३७ ०.०३ १.४०
३५ ३३३ १.४० ०.०० १.४०
३६ ३३३ १.४० ०.०० १.४०
३७ ३३३ १.३७ ०.०३ १.४०
३८ ३३४ १.५१ ०.०० १.५१
३९ ३३५ ०.९० ०.०० ०.९०
४० ३३५ ०.९४ ०.०४ ०.९८
४१ ३३५ ०.८१ ०.०० ०.८१
४२ ३३६ ०.५८ ०.०७ ०.६५
४३ ३३६ ०.५८ ०.०७ ०.६५
४४ ३३६ १.२२ ०.०८ १.३०
४६ ३३८ १.५६ ०.०० १.५६
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ अनुसूची--एक----चालू(१) (२) (३) (४) (५)
हे. आर हे. आर हे. आर
४७ ३३९ ३.७३ ०.०० ३.७३
४८ ३४० १.५७ ०.०० १.५७
४९ ३४१ ०.७७ ०.०१ ०.७८
५० ३४१ १.५० ०.०७ १.५७
५१ ३४१ ०.७९ ०.०० ०.७९
५२ ३४२ १.१८ ०.०२ १.२०
५३ ३४२ १.५४ ०.०३ १.५७
५४ ३४२ १.५३ ०.०३ १.५६
५५ ३४३ ०.७६ ०.०० ०.७६
५६ ३४३ १.५४ ०.०१ १.५५
५७ ३४४ १.०५ ०.०० १.०५
५८ ३४४ १.०४ ०.०० १.०४
५९ ३४५ १.३२ ०.०० १.३२
६० ३४५ १.३१ ०.०० १.३१
६१ ३४५ १.३२ ०.०० १.३२
६२ ३४५ १.३१ ०.०० १.३१
६३ ३४५ ०.८६ ०.०० ०.८६
६४ ३४५ ०.८६ ०.०० ०.८६
६५ ३४५ ०.८७ ०.०० ०.८७
६६ ३४५ ०.८७ ०.०० ०.८७
६७ ३४५ ०.८७ ०.०० ०.८७
६८ ३४५ ०.८७ ०.०० ०.८७
६९ ३४६ १.२५ ०.०० १.२५
७० ३४६ १.२४ ०.०० १.२४
७१ ३४७ २.२९ ०.०० २.२९
७२ ३४८ १.५६ ०.०० १.५६
७३ ३४९ ०.९९ ०.०० ०.९९
७४ ३५० ०.८१ ०.०० ०.८१
७५ ३५० ०.६१ ०.०० ०.६१
७६ ३५१ १.१५ ०.०० १.१५
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ ५ अनुसूची--एक----चालू(१) (२) (३) (४) (५)
हे. आर हे. आर हे. आर
७९ ३५१ १.११ ०.०० १.११
८० ३५४ ०.६० ०.०० ०.६०
८१ ३५५ ०.७० ०.०० ०.७०
८२ ३५६ ०.८० ०.०० ०.८०
८३ ३५७ ०.७० ०.०० ०.७०
८४ ३५८ ०.८० ०.०० ०.८०
८५ ३५८ ०.७० ०.०० ०.७०
८६ ३५९ ०.८५ ०.०० ०.८५
८७ ३५९ ०.१५ ०.०० ०.१५
८८ ३६० ०.२३ ०.०० ०.२३
८९ ३६१ ७.८१ ०.०५ ७.८६
९० ३६२ २.९३ ०.०० २.९३
९१ ३६३ १.२५ ०.०० १.२५
९२ ४२२ १.०४ ०.०० १.०४
९३ ४२२ १.७३ ०.०० १.७३
९४ ४२२ ०.७३ ०.०० ०.७३
९५ ४२३ ०.९० ०.०० ०.९०
९६ ४२३ ०.६० ०.०० ०.६०
९७ ४२४ ०.७० ०.०० ०.७०
९८ ४२५ ०.९० ०.०० ०.९०
------------- ------------- -------------
एकूण . . ११४.०२ ०.७५ ११४.७७
------------- ------------- -------------
अनुसूची - दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव :- जिगांव मोठा सिंचन प्रकल्प, ता. नांदुरा, जिल्हा बुलढाणा जिगांव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी अनुसूची- एकमध्ये विर्िनदिष्ट जमिनीच्या संपादनाची आवश्यकता आहे.
प्रकल्प कार्यालयाचे वर्णन :- कार्यकारी अभियंता, जिगांव उपसा सिंचन विभाग, खामगांव, जि. बुलढाणा.
प्रकल्पाचे समाजाला होणारे लाभ :- या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी, सार्वजनिक पाणी पुरवठा, उद्योगधंद्यांना पाणी पुरवठा होणार आहे.
त्याचबरोबर ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, भूमीहीन, शेतमजूर यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्यामुळे त्यांच्या जीवनमानात ( STANDARD OF LIVING ) सुधारणा होणार आहे.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६अनुसूची - तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन प्रस्तुत प्रकरणातील भूधारकाची शेतजमीन संपादित होत असल्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही. अनुसूची - चार पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
प्रस्तुत प्रकरणातील भूधारकाची शेतजमीन संपादित होत असल्यामुळे पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश निरंक आहे. टीप :- उक्त जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी भूसंपादन ( इमारत व दळणवळण ), जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
--------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १२२.
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३
च्या कलम १९ (१) खालील घोषणा
क्रमांक कावि-उपजि.भूसंपादन(इवद)-म.स.-२३१-२०२५.--- ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या बुलढाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा केला आहे.) याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमाक कावि- भूसं.(इवद) कलम ११-२०८अ-२०२३, दिनांक ७ डिसेंबर २०२३, अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे, आणि त्याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची- एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्िदष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे, किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;
आणि ज्याअर्थी, बुलढाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्याची खात्री पटली आहे;
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबीयांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहात क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषीत केले जात असून पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्य पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन (इमारत व दळणवळण), जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यास पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची--एक
संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन
भूसंपादन प्रकरण क्रमांक ०९-२०२२-२०२३, गावाचे नाव :- सातळी, तालुका जळगांव जामोद, जिल्हा बुलढाणा.
अ. क्र. गट संपादित क्षेत्र
क्रमांक -------------------------------------------------------------------------------------
लागवड योग्य पोट खराब एकूण क्षेत्र
क्षेत्र क्षेत्र
(१) (२) (३) (४) (५)
हे. आर हे. आर हे. आर
१ ६९ ०.७९ ०.०२ ०.८१ २ ६९ ०.९३ ०.०२ ०.९५ ३ ९२ ३.८६ ०.०४ ३.९० ४ ९३ १.७७ ०.०० १.७७ ५ ९४ ३.७६ ०.०० ३.७६महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ ७ अनुसूची--एक----चालू
(१) (२) (३) (४) (५)
हे. आर हे. आर हे. आर
६ ९४ ०.८१ ०.०० ०.८१
७ ९५ ०.७२ ०.०० ०.७२
८ ९५ ०.८७ ०.०० ०.८७
९ ९६ १.६० ०.०० १.६०
१० ९८ ०.३६ ०.०० ०.३६
११ ९८ ०.३७ ०.०० ०.३७
१२ ९८ ०.३६ ०.०० ०.३६
१३ १०० ०.९८ ०.०० ०.९८
१४ १०१ ०.७४ ०.०० ०.७४
१५ १०३ १.२१ ०.०० १.२१
१६ १०३ १.३२ ०.०० १.३२
१७ १०५ ०.८० ०.०१ ०.८१
१८ १०५ १.६० ०.०२ १.६२
१९ १०५ १.१८ ०.०३ १.२१
२० १०५ १.६० ०.०२ १.६२
२१ १०५ ०.८१ ०.०० ०.८१
२२ १०५ १.२१ ०.०० १.२१
२३ १०५ १.०१ ०.०० १.०१
२४ १०५ ०.५८ ०.०२ ०.६०
२५ १०५ १.५७ ०.०५ १.६२
२६ १०६ १.२१ ०.०० १.२१
२७ १०६ ०.४१ ०.०० ०.४१
२८ १०६ ०.८१ ०.०० ०.८१
२९ १०७ ०.६१ ०.०० ०.६१
३० १०७ ०.६२ ०.०० ०.६२
३१ १०८ ०.८१ ०.०० ०.८१
३२ १०९ ०.८१ ०.०० ०.८१
३३ १०९ ०.८१ ०.०० ०.८१
३४ १०९ ०.४६ ०.०० ०.४६
३५ ११० १.५५ ०.०० १.५५
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ अनुसूची--एक----चालू(१) (२) (३) (४) (५)
हे. आर हे. आर हे. आर
३८ ११३ ०.९८ ०.०० ०.९८
३९ ११४ २.५८ ०.०० २.५८
४० ११५ १.६२ ०.०० १.६२
४१ ११६ ०.६१ ०.०० ०.६१
४२ ११६ ०.८१ ०.०० ०.८१
४३ ११६ १.५२ ०.०० १.५२
४४ ११७ ०.८१ ०.०० ०.८१
४५ ११७ ०.४१ ०.०० ०.४१
४६ ११८ ०.९२ ०.०० ०.९२
४७ ११९ १.२२ ०.०० १.२२
४८ १२० २.५८ ०.०० २.५८
४९ १२० ०.४२ ०.०२ ०.४४
५० १२० ०.९१ ०.०० ०.९१
५१ १२० २.३१ ०.०० २.३१
५२ १२१ ०.४० ०.०० ०.४०
५३ १२१ ०.६२ ०.०० ०.६२
५४ १२१ ०.५१ ०.०० ०.५१
५५ १२१ ०.३० ०.०० ०.३०
५६ १२२ ०.७० ०.०० ०.७०
५७ १२३ ०.७० ०.०० ०.७०
५८ १२४ ३.०७ ०.०० ३.०७
५९ १२४ १.५४ ०.०० १.५४
६० १२४ १.५४ ०.०० १.५४
६१ १२५ १.९० ०.२१ २.११
६२ १२६ १.२८ ०.१० १.३८
६३ १२६ ०.७२ ०.१० ०.८२
६४ १२७ १.०२ ०.१५ १.१७
६५ १२८ ०.३० ०.०५ ०.३५
६६ १२९ २.२९ ०.०० २.२९
६८ १३० ०.३७ ०.०१ ०.३८
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ ९ अनुसूची--एक----चालू(१) (२) (३) (४) (५)
हे. आर हे. आर हे. आर
७० १३२ २.७८ ०.०० २.७८
७१ १३३ ०.८९ ०.०१ ०.९०
७२ १३३ ०.५२ ०.०१ ०.५३
७३ १३५ ०.४१ ०.०० ०.४१
७४ १३५ ०.६४ ०.०१ ०.६५
७५ १३५ ०.६९ ०.०१ ०.७०
७६ १३५ ०.४५ ०.०० ०.४५
७७ १३५ ०.०६ ०.०४ ०.१०
७८ १३५ १.२९ ०.०० १.२९
७९ १३६ ०.५० ०.१० ०.६०
८० १३७ १.४१ ०.०० १.४१
८१ १३८ ०.७६ ०.०५ ०.८१
८२ १३८ ०.५८ ०.०९ ०.६७
८३ १३८ ०.५५ ०.०५ ०.६०
८४ १३८ ०.२० ०.०१ ०.२१
८५ १३८ ०.६० ०.०० ०.६०
८६ १३८ ०.४० ०.०० ०.४०
८७ १३९ ०.५९ ०.०१ ०.६०
८८ १३९ ०.३८ ०.०१ ०.३९
८९ १३९ १.२८ ०.०३ १.३१
९० १४१ १.७३ ०.०५ १.७८
९१ १४२ १.३९ ०.०५ १.४४
९२ १६३ १.८५ ०.३५ २.२०
९३ १६३ २.०३ ०.३५ २.३८
९४ १६३ १.८४ ०.३५ २.१९
९५ १६३ ०.५२ ०.२९ ०.८१
९६ १६३ ०.६५ ०.१५ ०.८०
९७ १६३ ०.६५ ०.१५ ०.८०
९८ १६३ ०.५४ ०.०५ ०.५९
९९ १६६ १.०४ ०.३८ १.४२
१०० १६६ १.०४ ०.३८ १.४२
----------- ----------- -----------
एकूण क्षेत्र . . १०५.८१ ३.८७ १०९.६८
----------- ----------- -----------
१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६अनुसूची - दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव :- जिगांव मोठा सिंचन प्रकल्प ता. नांदुरा जिल्हा बुलढाणा जिगांव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी अनुसूची-१ मध्ये विनिदीष्ट जमीनीच्या संपादनाची आवश्यकता आहे.
प्रकल्प कार्यालयाचे वर्णन :- कार्यकारी अभियंता, जिगांव उपसा सिंचन विभाग खामगांव, जि. बुलढाणा
प्रकल्पाचे समाजाला होणारे लाभ :- या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी, सार्वजनिक पाणी पुरवठा, उद्योगधद्यांना पाणी पुरवठा होणार आहे, त्याचबरोबर ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, भूमीहीन, शेतमजूर यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार व असल्यामुळे त्यांच्या जीवनमानात ( STANDARD OF LIVING ) सुधारणा होणार आहे.
अनुसूची - तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
प्रस्तुत प्रकरणातील भूधारकाची शेतजमीन संपादीत होत असल्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही.
अनुसूची - चार
पनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
पस्तुत प्रकरणातील भूधारकाची शेतजमीन संपादीत होत असल्यामुळे पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश निरंक आहे.
टीप :- उक्त जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी भूसंपादन ( इमारत व दळणवळण ), जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
--------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १२३.
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम ११ (१) खालील प्रारंभिक अधिसूचना
क्रमांक भूसंपादन(लसिंका)-म.स.-कावि-८३-२०२५.---
ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकरारांचा वापर करुन काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक-- संकीर्ण ११-२०१४-प्र. क्र. ७७-अ-२, दिनांक ११ सप्टेंबर २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आलेला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यतील १०००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याचा संबंधात अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या बुलढाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांस यासोबत जोडलेल्या अनुसूची - एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश उक्त जमीन असा करण्यात आलेला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते ज्याच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची - दोनमध्ये दिलेले आहे;
आणि म्हणून, उक्त अधिनियमाचे कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचिम करण्यात येते की, उक्त जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
आणि ज्याअर्थी प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधीत व्यक्तींचे विस्थापान करण्यास भाग पाडणारी कारणे यासोबत जोडलेल्या अनुसूची - तीनमध्ये दिलेली आहेत;
आणि ज्याअर्थी भूमि संपादन कायद्या अंतर्गत सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमी संपादन करताना सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश सोबत जोडलेल्या अनुसूची - चारमध्ये नमुद केलेले आहे;
आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट- कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनस्र्थापना या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची - पाचमध्ये दिलेला आहे;
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ ११त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खाली कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही; पपरररर
परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकारी विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमुद करुन अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.
परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुध्दीपुरस्पर उल्लधंन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायांकडून भरपाई दिली जाणार नाही.
तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटकलम (५) अनुसार जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ यात यापुढे ज्यांचा निर्देश, " उक्त नियम " असा करण्यात आला आहे यांच्या नियम १० च्या उपनियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.
आण िम्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ग) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन (ल.सिं.का.), जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यास पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची--एक
जमिनीचे वर्णन
भूसंपादन प्रकरण क्रमांक ०५-२०२४-२०२५, गावाचे नाव :- मौजे भोनगांव (शेतजमीन), ता. शेगांव, जि, बुलढाणा.
अ. क्र. गट क्रमांक संपादनासाठी प्रस्तावित अंदाजे क्षेत्र
(१) (२)
(३) हे.आर
१ ६२ ५ ७६ २ ६३ ० ५७ ३ ६५ १ ७२ ४ ६५ १ २१ ५ ६५ ० ४० ६ ६६ १ १६ ७ ६७ १ ९० ८ ६७ १ ८९ ९ ६७ १ ८९ १० ६७ १ ९० ११ ६८ १ ८८ १२ ६८ २ ०० १३ ६९ ० ९३ १४ ७० ० ९३ १५ ७१ १.६८ १६ ७२ २ ७४ १७ ७३ १ ६१ १८ ७३ १ १९ १९ ७३ १ १९ २० ७३ ० ८६ २१ ७३ २ ०३ २२ ७३ १ २१ २३ ७३ १ ८०१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ अनुसूची--एक----चालू (१) (२)
(३) हे.आर
२४ ७३ ० ४० २५ ७४ १ ७९ २६ ७४ १ ८० २७ ७४ १ ८० २८ ७४ १ ६२ २९ ७४ १ ६० ३० ७४ १ ६१ ३१ ७५ १ २५ ३२ ७५ १ २५ ३३ ७५ १ २५ ३४ ७५ १ २५ ३५ ७५ ० ८१ ३६ ७५ २ ५० ३७ ७५ ० ८० ३८ ७५ ० ८१ ३९ ७६ ० ४० ४० ७६ ० ९८ ४१ ७७ १ ९२ ४२ ७७ १ ७८ ४३ ७८ १ ६० ४४ ७८ २ २२ ४५ १९५ १ ६० ४६ १९५ १ ७३ ४७ १९५ १ ६२ ४८ १९९ ० ६० ४९ १९९ ० ८६ ५० २०० १ ८० ५१ २०१ ३ ५२
----------------
प्रस्तावित एकूण क्षेत्र . . ७९ ६२
----------------
अनुसूची - दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव :- जिगांव प्रकल्प, ता. नांदुरा, जिल्हा बुलढाणा
प्रकल्प कार्यालयाचे वर्णन :- कार्यकारी अभियंता, जिगांव उपसा सिंचन विभाग, खामगांव,यांचेकडून मौजे भोनगांव, ता. शेगांव जि.
बुलढाणा चे पुनर्वसन मौजे भोनगांव ता.शेगांव येथील खाजगी शेतजमीन क्षेत्राचा प्रस्ताव. प्रस्तावित क्षेत्र (७९.६२ हे. आर)ट
प्रकल्पाचे समाजाला मिळणारे :- या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी, सार्वजनिक पाणी पुरवठा, उद्योगधद्यांना पाणी पुरवठा होणार आहे, त्याचबरोबर लाभ
ग्रामीण भागामध्ये रोजगार र्िनमिती होणार असून ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी भूमिहीन शेतमजूर यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या जीवनमानात ( STANDARD OF LIVING ) सुधारणा होणार आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ १३अनुसूची - तीन
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
सदरचा प्रकल्प हा विदर्भ सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी आवश्यक आहे. तसेच, जिगांव प्रकल्पा अंतर्गत बुडीत क्षेत्र मौजे भोनगांव, ता.
शेगांव चे पुनर्वसन मौजे भोनगांव, ता. शेगांव, जि. बुलढाणा येथील खाजगी शेतजमिनीची आवश्यकता आहे.
अनुसूची - चार
सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश
भारत सरकार, पर्यावरण व वन मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र क्रमांक ख्१२०११-२२-२००७-१ॠ.१-दिनांक ११ मे, २००७ अन्वये जिगांव या मोठया सिंचन प्रकल्पाला पर्यावरण आघात निर्धारण विषयक मंजुरी प्रदान करण्यात आलेली असल्याने भूमि संपादन, पनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ६ पोट-कलम (२) मधील परंतुकानुसार सामाजिक आघात निर्धारणाशी संबंधित असणाया तरतुदी या प्रकल्पाला लागू होत नाहीत.
अनुसूची - पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
सदर प्रकल्प राज्य शासनाचा प्रकल्प असून जलसंपदा विभागामार्फत उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची प्रकल्प संस्था जलसंपदा विभाग असून या प्रकल्पामुळे बाधित होणाया प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ व केंद्र शासनाचे राष्ट्रीय पुनर्वसन धोरण, २००७ नुसार होणार आहे. सबब, भूसंपादन अधिनियम, २०१३ चे कलम ४३ अन्वये प्रशासकाची नियुक्ती झालेली नाही.
डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.), बुलढाणा :
दिनांक १८ फेब्रुवारी, २०२५.
जिल्हाधिकारी, बुलढाणा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.