Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, विकली गॅझेट, गुरुवार ते बुधवार, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१/शके १९४६.

Published 06 March 2025

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-03-06.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/35529

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ११, अंक १०] गुरुवार ते बुधवार, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ [पृष्ठे १६, किंमत रुपये : १४.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक न्या.अ./१३००/२०२५.— श्री एन. के. मणेर, जिल्हा न्यायाधीश-२, रायगड-अलिबाग यांची दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ ते दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजीची चार दिवसाची परावर्तीत रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्री एन. के. मणेर, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश-२, रायगड-अलिबाग म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री एन. के. मणेर, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश-२, रायगड-अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्री एन. के. मणेर, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेंत यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.

रायगड-अलिबाग, दिनांक ११ फेब्रुवारी २०२५.

ए. एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

(१)

भाग एक (को.वि.पु.)-----१M-24 २ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ नगरविकास विभाग ४ था मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २७ फेब्रुवारी २०२५.

अधिसूचना

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६.

क्रमांक टीपीएस-१२२४/५२५/प्र.क्र.९५/२४/नवि-१२.------ज्याअर्थी, मिरा-भाइर्ंदर शहराची सुधारित विकास योजना (यापुढे जिचा उल्लेख " उक्त विकास योजना " असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख " उ अधिनियम " असा करण्यात आला आहे) च्या कलम ३१(१) अन्वये शासन नगरविकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस-१२९६/८४७/ प्र.क्र.१६२/९६/नवि-१२, दिनांक १४ मे, १९९७ अन्वये मंजूर झाली असून, ती दिनांक १५ जुलै, १९९७ पासून अंमलात आली आहे आणि उक्त विकास योजनेच्या वगळलेल्या भागाची विकास योजना शासन नगरविकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस-१२९८/९४१/प्र.क्र.८९/९८/ नवि-१२, दिनांक २५ ऑगस्ट २००० अन्वये मंजूर झाली असून, ती दिनांक १५ ऑक्टोबर २००० पासून अंमलात आली आहे (यापुढे ज्याचा एकत्रितपणे उल्लेख " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये मौजे घोडबंदर येथील मिरा-भाइर्ंदर महानगरपालिका क्षेत्रातील मौजे घोडबंदर येथील सव्र्हे क्रमांक २०/४ब, ८पै., २१/२अपै.,२बपै., २२/१ब, १क, २, ३, ५, २४/३, २५/१, २६/५,८पै.,९, ११०/१पै.,२पै., ११२/२पै., ११३/१,२, ११४/१, ३, ४, ६, ११६/१, २अपै.,३,४,५,७,८,९, ११७/१,३,४,५,६, ११८/२,३,४,५,७,८, १२४/२,३, १२५/१,२,३,४,५,६,७, १२६/१ते ६, १२७/१, २, ३, ४, ५, १२८/५अ,५बपै., १३२/३, १३३/१,२,३,४,५,६,७,८, १३४/२,३, ५अ, ८, १३५/३, १४८/१,२ या भुखंडाच्या रेखांकनामध्ये ३१५०.३७ चौ.मी. क्षेत्राचे नागरी सुविधा क्षेत्र, मिरा-भाइर्ंदर महानगरपालिकेने (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त महानगरपालिका " असा करण्यात आला आहे) मौ. घोडबंदर येथील स.क्र.१२७/४पै., ५पै., १३३/१पै., २, ३पै., ४पै., ५पै., ६पै., ७पै., ८पै., १३४/२, १३४/३पै., १३५/३पै., १४८/१पै., २पै या भूखंडामध्ये स्थलांतरित केलेले ४५४९.४० चौ.मी. क्षेत्राचे ' आ.क्र.३२५-बगीचा ' हे आरक्षण असुन मौ.घोडबंदर येथील स.नं.१२९पै., १३०पै., १३२पै., १४८पै., या जमिनी रहिवास विभागात समाविष्ट आहेत. (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त जमिनी " असा करण्यात आला आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त महानगरपालिकेने, उक्त अधिनियमातील कलम ३७(१) अन्वयेची सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून, उक्त जमिनी नागरी खुली जागा, आ.क्र. ३२५-बगीचा व रहिवास विभाग या विकास योजना प्रस्तावांमधून वगळून " महानगरपालिका उद्देश " याकरिता आरक्षित करण्याचा फेरबदल प्रस्ताव, दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ च्या पत्रान्वये शासनाच्या मंजुरीकरीता सादर केला आहे. (यापुढे ज्याचा उल्लेख " प्रस्तावित फेरबदल " असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेतल्यानंतर प्रस्तावित फेरबदल मंजूर करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत झाले आहे.

त्याअर्थी, आता उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट-कलम (२) अन्वये व त्याअनुषंगाने शासनास प्राप्त असलेल्या इतर अधिकाराचा वापर करून शासन उक्त विकास योजनेमधील प्रस्तावित फेरबदल मंजूर करीत आहे आणि त्यासाठी उक्त विकास योजना मंजुरीच्या अधिसूचनेमधील फेरबदलाच्या अनुसूचीमध्ये शेवटच्या नोंदीनंतर पुढील नवीन नोंद समाविष्ट करण्यात येत आहे ;

नोंद

" विकास योजना भाग नकाशामध्ये दर्शविल्यानुसार मौजे घोडबंदर येथील सव्र्हे क्रमांक २०/४ब,८पै., २१/२अपै., २बपै., २२/१ब,१क, २, ३, ५, २४/३, २५/१, २६/५, ८पै., ९, ११०/१पै., २पै., ११२/२पै., ११३/१,२, ११४/१, ३, ४, ६, ११६/१,२अपै., ३, ४, ५, ७, ८, ९, ११७/१, ३, ४, ५, ६, ११८/२, ३, ४, ५, ७, ८, १२४/२, ३, १२५/१, २, ३, ४, ५, ६, ७, १२६/१ते ६, १२७/१,२,३,४,५, १२८/५अ, ५बपै., १३२/३, १३३/१, २, ३, ४, ५, ६, ७, ८, १३४/२,३,५अ,८, १३५/३, १४८/१,२ या भुखंडाच्या रेखांकनामधील नागरी सुविधा क्षेत्र, मौ.घोडबंदर येथील स.क्र.१२७/४पै., ५पै.,१३३/१पै., २, ३पै.,४पै., ५पै., ६पै., ७पै., ८पै., १३४/२, १३४/३पै., १३५/३पै., १४८/१पै., २पै या भूखंडामध्ये स्थलांतरित ' आ.क्र.३२५-बगीचा ' हे आरक्षण व मौ.घोडबंदर येथील स.नं.१२९पै., १३०पै., १३२पै., १४८पै., या रहिवास विभागातील जमिनी त्या-त्या आरक्षण/वापर विभागामधून वगळण्यात येत आहेत व असे वगळलेले क्षेत्र ' आ.क्र.३२५-अ-महानगरपालिका उद्देश ' याकरिता आरक्षित करण्यात येत आहेत. "

२. सदरचा मंजूर फेरबदल ही अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनाकांपासून अंमलात येईल.

३. उक्त मंजूर फेरबदलाची अधिसूचना व मंजूर फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा नागरीकांच्या अवलोकनार्थ कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी खालील नमूद कार्यालयामध्ये एक महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध राहील.

(१) आयुक्त, मिरा-भाइर्ंदर महानगरपालिका, भाइर्ंदर.

(२) सहसंचालक, नगररचना, कोकण विभाग, कोकण भवन, नवीमुंबई.

(३) सहायक संचालक, नगररचना, ठाणे शाखा, जि. ठाणे.

४. सदर अधिसूचना ही महाराष्ट्र शासनाच्या www. maharashtra.gov.in वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विनोद मोरे, कार्यासन अधिकारी.

M-24 महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ ३

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, 4th Floor, Main Building, Mumbai 400 032.

dated 27th February 2025

NOTIFICATION

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

No. TPS-1224/525/CR-95/24/UD-12.—Whereas, the Revised Development Plan of the city of Mira-Bhayander (hereinafter referred to as " the said Development Plan ") has been sanctioned by the Government in Urban Development Department, under section 31(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as " the said Act ") vide Notification No.TPS-1296/847/CR-162/96/UD-12, dated the 14th May 1997 and has come into force with effect from 15th July 1997 and the Excluded Part of the said Development plan has been sanctioned by the Government in Urban Development Department vide Notification No. TPS-1298/ 941/CR-89/ 98/UD-12, dated the 25th August, 2000 which came into force with effect from the 15th October 2000 (hereinafter consolidated referred to as " the said Notification ") ;

And whereas, in the said Development Plan, an area admeasuring about 3150.00 sq.mt. is shown as 'Amenity Open Space' in the layout of the land bearing S. Nos. 20/4B,8(pt.), 21/2A(pt.), 2B(pt.), 22/1B,1C, 2,3,5, 24/3, 25/1, 26/5, 8(pt.), 9, 110/1(pt.),2(pt.), 112/2(pt.), 113/1,2, 114/1,3,4,6, 116/1, 2A(pt.), 3,4,5,7,8,9, 117/1, 3,4,5,6, 118/2, 3,4,5,7,8, 124/2,3, 125/1, 2,3,4,5,6,7, 126/1 to 6, 127/1,2,3,4,5, 128/5A,5B(pt.), 132/3, 133/1,2,3,4,5,6,7,8, 134/2,3,5A,8, 135/3, 148/1,2 of village Ghodbander, an area admeasuring about 4549.40 sq.mt. of land bearing S. Nos. 127/4(pt.),5(pt.), 133 1(pt.) 2,3(pt.), 4(pt.), 5(pt.), 6(pt.), 7(pt.), 8(pt.), 134/2, 134/3(pt.), 135/3(pt), 148/1(pt.), 2(pt.) of village Ghodbandar is reserved for ' Site No. 325-Garden ' which is relocated by the Mira- Bhayander Municipal Corporation (hereinafter referred to as ' the said Municipal Corporation ') as per the provision 3.11 of the Unified Development Control & Promotion Regulations vide dated 31st March 2022 and land bearing S.Nos. 129(pt.), 130(pt.), 132(pt.), 148(pt.) of village Ghodbandar are included in Residential Zone (hereinafter referred to as ' the said lands ') ;

And whereas, the said Municipal Corporation, after following the legal procedure under sub-section (1) of section 37 of the said Act, has submitted a proposal for modification in the said Development Plan so as to delete said lands from the Amenity Open Space, Site No. 325-Garden and Residential Zone and to reserve the same for Municipal Purpose, to the Government for sanction vide letter dated 23rd February 2024 (hereinafter referred to as "the Proposed Modification ") ;

And whereas, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the Government is of the opinion that it is necessary to sanction the Proposed Modification.

Now therefore, in exercise of the powers conferred under Sub-section (2) of Section 37 of the said Act and all other powers enabling it in that behalf, the State Government hereby sanctions the Proposed Modification and for that purpose in the Schedule of modifications appended with the said Notification, after the last entry, the following new entry shall be inserted viz. :—

ENTRY

" As shown on the part plan of the Development Plan, Amenity Open Space in the layout of land bearing S. Nos. 20/4B, 8(pt.), 21/2A(pt.), 2B(pt.), 22/1B,1C,2,3,5, 24/3, 25/1, 26/5, 8(pt.), 9, 110/1(pt.),2(pt.), 112/2(pt.), 113/1,2, 114/1,3,4,6, 116/1,2A(pt.),3,4,5,7,8,9, 117/1, 3,4, 5, 6, 118/2,3,4,5,7,8, 124/2,3, 125/1, 2, 3, 4, 5, 6,7, 126/1to 6, 127/1,2,3,4,5, 128/5A,5B(pt.), 132/3, 133/1,2,3,4,5,6,7,8, 134/2,3,5A,8, 135/3, 148/1,2 of village Ghodbander, relocated 'Site No.325-Garden' on the land भाग एक (को.वि.पु.)-----१अM-24 ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ bearing S. Nos. 127/4(pt.), 5(pt.), 133/1(pt.), 2, 3(pt.),4(pt.), 5(pt.),6(pt.), 7(pt.),8(pt.), 134/2, 134/3(pt.) 135/3(pt.), 148/1(pt.), 2(pt.) and land bearing S. Nos.129(pt.), 130(pt.), 132(pt.), 148(pt.) of village Ghodbander which is Residential Zone are deleted from the respective reservation/ land use and land so deleted is reserved for ' Site No. 325-A- Municipal Purpose' as shown on the part plan of the Development Plan of the Mira Bhayander "

2. The date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazettee is fixed as the date of coming into force of this sanctioned modification.

3. The Part Plan of aforesaid sanctioned modification shall be made available for inspection by the general public during office hours on all working days at the following offices for a period of one month :—

(i) The Commissioner, Mira-Bhayander Municipal Corporation, Bhayander.

(ii) The Joint Director of Town Planning, Konkan Division, Konkan Bhavan, Navi Mumbai.

(iii) The Assistant Director of Town Planning, Thane Branch, Thane.

4. This notification is also published on the Government Website at www. maharashtra.

gov.in

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VINOD MORE, Section Officer.

M-24 महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ ५ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक न्या.अ./९२८/२०२५.— श्री. ए. एस. साटोटे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, क स्तर, माणगाव यांचा दिनांक १९ डिसेंबर २०२४ ते दिनांक २१ डिसेंबर २०२४ अशी तीन दिवसाची र्अजित रजा पुढील दिनांक २२ डिसेंबर २०२४, रोजीचे रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळे पासून ते दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळे पूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्री. ए. एस. साटोटे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची २ रे सह दिवाणी न्यायाधीश, क स्तर, माणगाव म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. ए. एस. साटोटे, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर २ रे सह दिवाणी न्यायाधीश, क स्तर, माणगाव या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्री. ए. एस. साटोटे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे राहील.

रायगड-अलिबाग, दिनांक ३१ जानेवारी २०२५.

ए. एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./९३०/२०२५.— डॉ. (श्रीम.) सृष्टि नीलकंठ, जिल्हा न्यायाधीश-१, रायगड-अलिबाग यांची दिनांक २७ जानेवारी २०२५ व दिनांक २८ जानेवारी २०२५ रोजीची दोन दिवसांची परावर्तीत रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

डॉ. (श्रीम.) सृष्टि नीलकंठ, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश-१, रायगड-अलिबाग म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, डॉ. (श्रीम.) सृष्टि नीलकंठ, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश-१, रायगड-अलिबाग, या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

डॉ. (श्रीम.) सृष्टि नीलकंठ, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.

रायगड-अलिबाग, दिनांक ३१ जानेवारी २०२५.

ए. एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

M-24 ६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक न्या.अ./११२७/२०२५.— श्रीमती ए. एस. वाडकर, दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, कर्जत यांचा दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजीचे एक दिवसांची र्अजित रजा मागील दिनांक २० जानेवारी २०२५ ते दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजीचे र्अजित रजेस जोडून पुर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती ए. एस. वाडकर, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, कर्जत म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती ए. एस. वाडकर, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, कर्जत या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

श्रीमती ए. एस. वाडकर, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.

रायगड-अलिबाग, दिनांक ४ फेब्रुवारी २०२५.

डॉ. (श्रीम.) सृष्टि नीलकंठ, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक न्या.अ./११३०/२०२५.— श्री. ए. एस. साटोटे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, क स्तर, माणगाव यांचा दिनांक ७ जानेवारी २०२५ ते दिनांक १० जानेवारी २०२५ अशी चार दिवसाची र्अजित रजा पुढील दिनांक ११ जानेवारी २०२५ व दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजीचे दुसरा शनिवार, रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळपासून ते दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्री. ए. एस. साटोटे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची २ रे सह दिवाणी न्यायाधीश, क स्तर, माणगाव म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. ए. एस. साटोटे, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर २ रे सह दिवाणी न्यायाधीश, क स्तर, माणगाव या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्री. ए. एस. साटोटे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.

रायगड-अलिबाग, दिनांक ५ फेबुवारी २०२५.

डॉ. (श्रीम.) सृष्टि नीलकंठ, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

M-24 महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ ७ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./१०७३/२०२५.— श्री. जगदीश शंकरराव कोकाटे, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, अलिबाग यांची दिनांक १० फेब्रुवारी २०२५ ते दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ अशी ६ दिवसांची र्अजित रजा दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ व दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजीचा दुसरा शनिवार, रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजीची कार्यालयीन वेळे पूर्वीपासून ते दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या कार्यालयीन वेळे पूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्री. जगदीश शंकरराव कोकाटे, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, अलिबाग यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, अलिबाग म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. जगदीश शंकरराव कोकाटे, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, अलिबाग हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्री. जगदीश शंकरराव कोकाटे, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, अलिबाग हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.

रायगड-अलिबाग, दिनांक ४ फेब्रुवारी २०२५.

डॉ. (श्रीम.) सृष्टि नीलकंठ, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./१०७४/२०२५.— श्रीमती अ. अ. काळे, दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पेण यांची दिनांक २८ जानेवारी २०२५ ते दिनांक ३० जानेवारी २०२५ अशी एकूण ०३ दिवसांची र्अजित रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती अ. अ. काळे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पेण म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती अ. अ. काळे, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर दििवाणी न्यायाधीश, क. स्तर, पेण या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्रीमती अ. अ. काळे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेंत यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.

रायगड-अलिबाग, दिनांक ४ फेब्रुवारी २०२५.

डॉ. (श्रीम.) सृष्टि नीलकंठ, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

M-24 ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./१२३२/२०२५.— श्री. के. एम. सोनावणे, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, पनवेल यांची दिनांक ३० जानेवारी २०२५ ते दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजीची तीन दिवसाची परावर्तीत रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्री. के. एम. सोनावणे,, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. के. एस. सोनावणे, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गले नसते तर ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्री. के. एम. सोनावणे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.

रायगड-अलिबाग, दिनांक ७ फेबुवारी २०२५.

ए. एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा..अ./११३१/२०२५.— श्रीमती पी. एस. बिडकर, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पनवेल यांचा दिनांक २७ जानेवारी २०२५ ते दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजीचे सहा दिवसांची र्अजित रजा मागील दिनांक २५ जानेवारी २०२५ व दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजीचे चौथा शनिवार, रविवार सुट्टीस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती पी. एस. बिडकर, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती पी. एस. बिडकर, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

श्रीमती पी. एस. बिडकर, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.

रायगड-अलिबाग, दिनांक ५ फेबुवारी २०२५.

डॉ. (श्रीम.) सृष्टि नीलकंठ, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

M-24 महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ ९ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक न्या.अ./१०७९/२०२५.— श्री. व्ही. डी. बडे, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, उरण यांचा दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ ते दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ अशी एकूण ३ दिवसांची र्अजित रजा पुढील दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजीचे दुसरा शनिवार व दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या रविवारच्या सुट्टीस जोडून तसेच दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळे नंतरपासून ते दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्री. व्ही. डी. बडे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, उरण म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. व्ही. डी. बडे, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, उरण या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्री. व्ही. डी. बडे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे राहील.

रायगड-अलिबाग, दिनांक ४ फेब्रुवारी २०२५.

डॉ. (श्रीम.) सृष्टि नीलकंठ, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक न्या.अ./११२८/२०२५.— श्री. एम. डी. सैंदाणे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, पनवेल यांचा दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ व दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ अशी एकूण ३ दिवसांची र्अजित रजा दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळे नंतरपासून ते दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळे पूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्री. एम. डी. सैंदाणे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची २ रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एम. डी. सैंदाणे, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर २ रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्री. एम. डी. सैंदाणे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.

रायगड-अलिबाग, दिनांक ५ फेब्रुवारी २०२५.

डॉ. (श्रीम.) सृष्टि नीलकंठ, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

भाग एक (को.वि.पु.)-----१०M-24 १० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक न्या.अ./१३७७/२०२५.— श्रीमती एस. के. टोनपे, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पेण यांची दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ व दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ अशी २ दिवसांची परिवर्तीत रजा पुर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती एस. के. टोनपे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पेण म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एस. के. टोनपे, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पेण या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

श्रीमती एस. के. टोनपे, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.

रायगड-अलिबाग, दिनांक १४ फेब्रुवारी २०२५.

ए. एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./१३७८/२०२५.— श्री. एम. ए. पठाण, दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, माणगाव यांची दिनांक १० फेब्रवारी २०२५ ते दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ अशी ३ दिवसाची र्अजित रजा मागील दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ व दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजीचे दुसरा शनिवार, रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक ७ फेबुवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळनंतरपासून ते दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्री. एम. ए. पठाण, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, व. स्तर माणगाव म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एम. ए. पठाण, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, माणगाव या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्री. एम. ए. पठाण, दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, माणगाव हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.

दिनांक १९ डिसेंबर २०२३ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजीचे कार्यालयीन नंतरपयर्ंत कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री. पी. एम. उन्हाळे, दि.न्या.व.स्तर महाड यांचेकेड असेल.

उपरोक्त्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.

रायगड-अलिबाग, दिनांक १४ फेब्रुवारी २०२५.

ए. एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

M-24 महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ ११ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून

संदर्भ.--- (१) श्रीमती आर. एम. सातव, दिवाणी न्यायाधीश, व स्तर, रत्नागिरी यांचा र्अजित रजेचा व मुख्यालय सोडणेची परवानगी मिळणेबाबतचा दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजीचा अर्ज.

(२) जिल्हा न्यायालय, रत्नागिरी आस्था. बी-२/५४७/सन २०२५, दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजीचा कार्यालयीन आदेश.

आदेश

क्रमांक आस्था बी-२/८३५/सन २०२५.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज कार्याेत्तर मंजूर करण्यात येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आलेला होता. तसेच संदर्भ क्र. २ ने मंजूर करण्यात आलेला र्अजित रजेचा अर्ज याद्वारे रद्द करण्यात येत आहे :-----

अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा

(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्रीमती आर. एम. सातव, १५६ दिनांक २७ जानेवारी २०२५ . . . . . श्रीमती एस. एस. वनकोरे, दिवाणी न्यायाधीश दिवस ते दिनांक २६ जानेवारी २०२५ सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, रत्नागिरी. र्अजित दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजीचे ध्वजवंदनाचे व.स्तर, व अति. मुख्य रजा. रोजीची पाच दिवस कार्यक्रमानंतर पासून ते न्यायदंडाधिकारी,

र्अजित रजा. दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रत्नागिरी.

रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी, दिनांक ४ फेब्रुवारी २०२५.

(सही)/- प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

भाग एक (को.वि.पु.)-----२अM-24 १२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था बी-२/१०१६/सन २०२५.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिवर्तीत रजेचा अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे कार्याेत्तर मंजूर करीत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आलेला होता :-----

अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा

(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्रीमती टी. आर. गुरव, २० दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ . . . . . श्री. के. ए. यादव, ४ थे सह दिवाणी दिवस व दिनांक ४ डिसेंबर २०२४ ३ रे सह दिवाणी न्यायाधीश न्यायाधीश (क. स्तर) व परिवर्तीत दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपासून (क.स्तर), व न्यायदंडाधिकारी, वर्ग- १, रजा. पयर्ंतची दोन दिवस ते न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, रत्नागिरी.

परिवर्तीत रजा. दिनांक ६ डिसेंबर २०२४ रत्नागिरी.

रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी, दिनांक ११ फेब्रुवारी २०२५.

एस. एस. गोसावी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

M-24 महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ १३ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था बी-२/५४७/सन २०२५.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे.

अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा

(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्रीमती आर. एम. सातव, १५६ दिनांक २७ जानेवारी २०२५ दिनांक २५ जानेवारी २०२५ व श्रीमती एस. एस. वनकोरे, दिवाणी न्यायाधीश दिवस ते दिनांक २६ जानेवारी २०२५ सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, रत्नागिरी. र्अजित दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजीच्या सुट्टया व.स्तर, व अति. मुख्य रजा. रोजीची तीन दिवस दिनांक २४ जानेवारी २०२५ न्यायदंडाधिकारी,

र्अजित रजा. रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपासून रत्नागिरी. ते दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपयर्ंत. (ध्वजवंदनाचे प्रमाणपत्र हजर करावयाचे आहे.)

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी, दिनांक २३ जानेवारी २०२५.

एस. एस. गोसावी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

M-24 १४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून

अधिसूचना

क्रमांक आस्थापना-९/वि.दु.से.प./तलाठी/सप्टेंबर/२०२४.----- महसूल व वन विभागाच्या नियंत्रणाखाली कोकण विभागातील तलाठी संवर्गातील विभागीय दुय्यम सेवा परीक्षा नियम, १९९७ मधील नियम ८ नुसार जिल्हाधिकारी यांना सदर परिक्षा प्रक्रिया पार पाडणेसाठी अधिकार प्रदान करणेत आलेले आहेत.

शासन, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक विपधो २६२०/प्र.क्र. १६/का. १७, दिनांक ३१ मार्च २०२१ मधील नियम (अ)(६) अन्वये, तलाठी संवर्गातील कर्मचा-यांच्या महाराष्ट्र विभागीय दुय्यम सेवा परीक्षा माहे सप्टेंबर २०२४ चा निकाल प्रसिद्ध करणेत येत आहे.

त्यानुसार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ ते दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांचेमार्फत या जिल्ह्यच्या मुख्यालयी घेण्यात आलेल्या तलाठी संवर्गातील कर्मचा-यांच्या महाराष्ट्र विभागीय दुय्यम सेवा परीक्षा माहे सप्टेंबर २०२४ मध्ये खालील उमेदवार प्रथम संधीत उत्तीर्ण झालेले आहेत :-----

अ. क्र. उमेदवाराचे नाव उप विभागीय संधी क्रमांक (१) (२) (३) (४) आसन क्रमांक (५)
१ श्री. आग्रे अभिषके राजाराम चिपळूण १ टी-२
२ श्री. अस्वले आशिष अश्रू राजापूर १ टी-३
३ श्रीमती बडे श्रध्दा बालाजीराव दापोली १ टी-४
४ श्री. बरकडे आकाश बाळू चिपळूण १ टी-६
५ श्रीमती भोसले गायत्री शहाजी रत्नागिरी १ टी-११
६ श्री. बोबडे नयन मुरलीधर दापोली १ टी-१२
७ श्री. चवरे विष्णू पांडुरंग रत्नागिरी १ टी-१४
८ श्रीमती दैत श्रध्दा गोविंद रत्नागिरी १ टी-१६
९ श्रीमती देसाई सरिता संजय रत्नागिरी १ टी-१९
१० श्री. ढवळे सचिन महादेव राजापूर १ टी-२०
११ श्री. डोणे सुदर्शन बळवंत रत्नागिरी १ टी-२३
१२ श्री. फडतरे धिरज सुधाकर रत्नागिरी १ टी-२४
१३ श्रीमती जाधव शिवानी कृष्णराव राजापूर १ टी-३४
१४ श्री. जिरगे शंतनु राजाराम रत्नागिरी १ टी-३५
१५ श्रीमती जोगळे प्रज्ञा प्रकाश रत्नागिरी १ टी-३६
१६ श्री. कैकाडी प्रमोद दिलीप दापोली १ टी-३८
१७ श्रीमती काइंगडे प्रज्ञा रविंद्र रत्नागिरी १ टी-३७
१८ श्री. कणसे शुभम राजाराम राजापूर १ टी-४२
१९ श्रीमती केणी दिपाली निशिकांत दापोली १ टी-४५
२० श्री. कोळनुरे माधव हुलगोंडा खेड १ टी-५२
२१ श्रीमती लठ्ठे श्रृतिका रावसाहेब चिपळूण १ टी-५४
२२ श्री. माने सागर साहेबराव रत्नागिरी १ टी-५९
२३ श्री. पाडुळे संदीप गणपत राजापूर १ टी-६५
२४ श्रीमती पाटील आरती गणपतराव रत्नागिरी १ टी-६९
२५ श्रीमती पाटील अक्षता उत्तम रत्नागिरी १ टी-७०
२६ श्रीमती पाटील किर्ती अमित चिपळूण १ टी-७२
२७ श्री. पाटील अक्षय विलास दापोली १ टी-७३
(१) (२) (३) (४) (५)
२८ श्री. पिटले शुभम सुर्यकांत चिपळूण १ टी-७९
२९ श्रीमती सपकाळे दिव्या महेश खेड १ टी-८२
३० श्रीमती सरसे योगिता परमेश्वर खेड १ टी-८३
३१ श्री. श्रीरामे श्रीनिवास हरी दापोली १ टी-९६
३२ श्री. ठाकरे शुभम रत्नाकरराव रत्नागिरी १ टी-९८
३३ श्री. वावरे आकाश सुरेश संगमेश्वर १ टी-१०२
M-24 महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६ १५

मागील परिक्षेत सुट्टीचा फायदा घेऊन, उर्वरित विषयासह या परीक्षेस बसलेले पुढील तलाठी कर्मचारी उत्तीर्ण झालेले आहेत.

अ. क्र. उमेदवाराचे नाव उप विभागीय संधी क्रमांक आसन क्रमांक
(१) (२) (३) (४) (५)
१ श्रीमती आघाव राधाबाई ईश्वर चिपळूण ४ टी-१
२ श्री. आव्हाड सिताराम वामन खेड ८ टी-४
३ श्री. भागवत गुरूप्रसाद उपेंद्र दापोली २ टी-८
४ श्री. चौगले अविनाश नंदकुमार रत्नागरी ३ टी-१५
५ श्री. देसाई रजत संभाजी दापोली २ टी-१८
६ श्री. घोलप विलास विश्वनाथ रत्नागिरी ४ टी-३०
७ श्रीमती जाधव शुभांगी रमेश खेड २ टी-३२
८ श्री. जाधव सुरेश आत्माराम रत्नागिरी ७ टी-३३
९ श्री. कदम सौरभ किरण दापोली २ टी-३७
१० श्री. कवाळे किरणसिंग खुशालसिंग रत्नागिरी ४ टी-४३
११ श्री. खांडेकर प्रशांत प्रकाश चिपळूण २ टी-४७
१२ श्री. माळी श्रीकृष्ण गोरोबा चिपळूण ११ टी-५८
१३ श्री. नरळे शत्रुघ्न कृष्णा राजापूर ४ टी-६४
१४ श्री. पाटील अक्षयकुमार शिवगोंडा दापोली ४ टी-६७
१५ श्री. पाटील निलेश नाना चिपळूण ४ टी-७१
१६ श्री. पाटील सचिन प्रकाश रत्नागिरी ८ टी-७४
१७ श्री. पटवर्धन आदित्य अनिल दापोली २ टी-७५
१८ श्रीमती पेठे हर्षलता परमदेवराव दापोली १३ टी-७८
१९ श्रीमती साळुंखे अनिता दिपक चिपळूण ४ टी-८१
२० श्रीमती सावंत किर्ती विजय रत्नागिरी २ टी-८५
२१ श्री. शेंडे वैभव रविंद्र रत्नागिरी ४ टी-८९
२२ श्री. शिंदे मनिष मनोहर चिपळूण २ टी-९३
२३ श्री. वळवी हर्षद तुकाराम राजापूर २ टी-१०१

रत्नागिरी, दिनांक ६ फेब्रुवारी २०२५.

एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.

M-24 १६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ६-१२, २०२५/फाल्गुन १५-२१, शके १९४६

उपनिबंधक, सहकारी संस्था, म्हाडा

अधिसूचना

क्रमांक मुंम/उपनि/बी-२/५२०/२०२५.— याद्वारे अधिसूचित करण्यांत येत आहे की, अथर्व को-ऑप हौसिंग सोसायटी लि., अथर्व बिल्िंडग, ए व बी विंग काकासाहेब गाडगीळ मार्ग, टिळक भवनच्या बाजूला, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ च्या अधिनियम क्रमांक २४) यांचा कलम ९(१) नों. क्र. एमयुएम/एमएचएडीबी/एचएसजी/टिसी)/२१३/ २०२५-२०२६ अन्वये नोंदविण्यात आली आहे व उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ याचा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उपवर्गीकरण " भाडेकरु सहभागिदारी गृहनिर्माण संस्था " असे करण्यांत आले आहे.

अभिजीत देशपांडे, उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई शहर, पूर्व उपनगरे व कोकण मंडळ कार्यक्षेत्र, कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, म्हाडा.

उपनिबंधक, सहकारी संस्था, म्हाडा

अधिसूचना

क्रमांक मुंम/उपनि/बी-२/४१७/२०२५.— याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे की, हरीओम को-ऑप हौसिंग सोसायटी लि., तात्या घारपुरे पथ, मुगभाट क्रॉस लेन, गिरगांव, मुंबई ४०० ००४ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ च्या अधिनियम क्रमांक २४) यांचा कलम ९(१) नों. क्रमांक एमयुएम/एमएचएडीबी/एचएसजी/टिसी)/२११/२०२५-२०२६ अन्वये नोंदविण्यात आली आहे व उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ याचा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उपवर्गीकरण " भाडेकरु सहभागिदारी गृहनिर्माण संस्था " असे करण्यांत आले आहे.

अभिजीत देशपांडे, उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई शहर, पूर्व उपनगरे व कोकण मंडळ कार्यक्षेत्र, कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, म्हाडा.

उपनिबंधक, सहकारी संस्था, म्हाडा

अधिसूचना

क्रमांक मुंम/उपनि/ससं.(मु.प.उ.)/बी-१/४१९/२०२५.— याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे की, कल्पवृक्ष को-ऑप हौसिंग सोसायटी लि., फिल्मीस्थान स्टुडीयोच्या जवळ, उन्नत नगर, रोड नं. २, ऑफ एस व्ही रोड, गोरेगांव (प.), मुंबई ४०० १०४ नोंदणी क्रमांक एमयुएम/एमएचएडीए/एचएसजी/टीसी)/१३६७३/२०२४-२०२५ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ च्या अधिनियम क्रमांक २४) यांचा कलम ९(१) नों. क्रमांक एमयुएम/एमएचएडीए/एचएसजी/टीसी)/१३६७३//२०२४-२०२५ अन्वये नोंदविण्यात आली आहे व उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ याचा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उपवर्गीकरण " भाडेकरु सहभागिदारी गृहनिर्माण संस्था " असे करण्यांत आले आहे.

मुंबई, दिनांक १० फेब्रुवारी २०२५.

बी. एस. कटरे, उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई पश्चिम उपनगरे, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, म्हाडा, मुंबई.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 March 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-03-06.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-03-06.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.