Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील मौजे निमखेडी, तालुका-जिल्हा जळगाव येथील वाढढीव हद्दीची विकास योजना, संचालक, नगररचना व मूल्यनिर्धारण संचालनालय, पुणे यांजकडील मौजे श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर यांजकडील मंजूर विकास योजना, जिल्हाधिकारी तथा समुचित शासन, जळगाव यांजकडील कलम १९ अन्वये मौजे पिंप्री, मौजे शेंदणी व मौजे वाळकी, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव यांजकडील भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांजकउील प्रतिबंधात्मक आदेश, उपविभागीय दंडाधिकारी, शिरपूर यांजकडील मनाई आदेश, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, जळगाव यांजकडील सजांमध्ये विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील नवनिर्मित साझा पुनर्रचनेकामी विभागणी करण्यात आलेल्या साझांमध्ये समाविष्ट होणारे गट क्रमांक यांची यादी दर्शविणारी अधिसूचना तसेच मुख्याधिकारी, शेंदुर्णी नगरपंचायत, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव व जामनेर नगरपरिषद, जामनेर यांजकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ अंतर्गत येणाऱ्या विविध लोकसेवेच्या तपशीलाबाबतची अधिसूचना.
Published 06 March 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.