महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ११, अंक ७] शुक्रवार, मार्च ७, २०२५/फाल्गुन १६, शके १९४६ [ पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक १८
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून
आदेश
क्रमांक NPA- २०८१/२०१३/२०२५/१२०, दिनांक ४ फेब्रुवारी २०२५.------ तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्ष पदाची निवडणूक) (सुधारणा नियम, २००९) मधील नियम ७(क) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, नगरपंचायत वाभवे वैभववाडी येथील अध्यक्ष पदाची निवडणूक दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आली असून सदर निवडणुकीमध्ये खालील उमेदवार निवडून आलेले आहेत.
| अनुक्रमांक | नगरपंचायत | निवडून आलेल्या सदस्याचे नाव | निवड झालेले पद |
| १ | वाभवे वैभववाडी | श्रद्धा रोहित रावराणे | अध्यक्ष, वाभवे वैभववाडी नगरपंचयात |
सिंधुदुर्गनगरी, दिनांक ५ मार्च २०२५.
अनिल पाटील, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, मार्च ७, २०२५/फाल्गुन १६, शके १९४६ BY THE COLLECTOR, SINDHUDURGOrder
No. NPA 2801/3/2013/2025/120, dated 4th February 2025.— As well as the powers vested under Rule 7(c) of The Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats (Election of President) (Amendment) Rules 2009 I, Collector Sindhudurg it is announced that the election for the post of President of Nagar Panchayat Vabhave Vaibhavwadi has been held on 24th February 2025 and the following candidate has been elected in this election. :—
Sr. No. Nagar Name of the Elected Selected Post Panchyat Member
1 Vabhave Vaibhavwadi Shraddha Rohit Raorane President, Nagar Panchayat
Vaibhavwadi Venue Sindhudurg Nagari,
ANIL PATIL, Date 5th March 2025.
Collector, Sindhudurg.