Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1779 Amravati Part 1-A (13-03-2025 to 19-03-2025) Publication of M.R.T.P. Act, 1966 Maharashtra Right to Public Services Act, 2015 under Section 37(1), 3(1) of Maharashtra Ordinance Numbers Administrator/Chief Officer, Municipal Council, Anjangaon Surji, Chief Officer, Municipal Council, Shegaon. Ord. Ank No. 11, No. 54-56.

Published 13 March 2025

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-03-13.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च १३-१९, २०२५/फाल्गुन २२-२८, शके १९४६ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक ११ ] गुरुवार ते बुधवार, मार्च १३-१९, २०२५/फाल्गुन २२-२८, शके १९४६ [ पृष्ठे ८, किंमत :रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ-अमरावती विभागीय पुरवणी

-----------------------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

-----------------------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५४.

प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

सूचना

क्रमांक नपअंसु-बांध.-३५४२-२०२५.---

अंजनगाव सुर्जी नगर परिषदेची मंजूर विकास योजना (हद्दवाढ) ही शासन अधिसूचना क्रमांक टीपीएस-२८१४-सीआर-८१-२०१४ नवि-३०, दि. २१ मार्च, २०१६ अन्वये मंजूर करण्यात आली असून सदर विकास योजना ही दि. ०९ जुलै, २०१६ पासून अंमलात आली आहे.

नगर परिषद, अंजनगाव सुर्जी ला महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये श्री. रघुनाथ नथ्थुजी टिपरे व इतर रा. अंजनगाव सुर्जी यांनी त्यांच्या स्वत:च्या मालकीचे मौजा खेल बाबुजी भूमापन क्रमांक व उपविभाग १३०, क्षेत्र १ हे. २२ आर ही सद्यस्थितीत शेती झोन मधील जागा रहिवाशी वापर फेरबदल करीता या कार्यालयास प्रस्ताव सादर केला आहे.

त्यानुसार, अंजनगांव सुर्जी शहराची वाढती लोकसंख्या व निवासी वापराची वाढती गरज लक्षात घेता सदर फेरबदल करण्याकरीता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये फेरबदलाचा ठराव नगर परिषद सर्वसाधारण सभा दि. २८ जानेवारी, २०२५, ठराव क्रमांक ३५८ अन्वये मंजूर करण्यात आला असून त्याबाबतचा फेरबदलाचा तपशील खालीलप्रमाणे ---

तपशील

अ. क्र. मौजा भू.क्र. व क्षेत्रफळ विकास योजनेतील नियोजित वापर उपविभाग अनुज्ञेय वापर

(१) (२) (३) (४) (५) (६) १ खेल बाबुजी १३० १ हे. २२ आर शेती वापर रहिवासी

(Agricultural (Residential

Zone) Zone) अ.-एक-अ-ए (१७७९).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च १३-१९, २०२५/फाल्गुन २२-२८, शके १९४६ उपरोक्त फेरबदल दर्शविणारा नकाशा व त्या संबंधीत माहिती अहवाल अंजनगाव सुर्जी नगर परिषदेच्या कार्यालयात कामकाजाचे वेळी नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये सूचित करण्यात येते की, नियोजित फेरबदला संबंधी कोणाला काही आक्षेप अथवा सूचना असतील तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्या पासून १ महिन्याच्या आत ३० दिवसात प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, अंजनगांव सुर्जी यांचेकडे लेखी सादर करावे जेणेकरून फेरबदलाचा प्रस्ताव (कोणत्याही सुधारणा असल्यास त्यासह) मंजुरीसाठी राज्य शासनाकडे सादर करता येईल.

दादाराव दत्तात्रय डोल्हारकर, अंजनगांव सुर्जी :

प्रशासक तथा मुख्याधिकारी, दिनांक २५ फेब्रुवारी, २०२५.

नगर परिषद, अंजनगांव सुर्जी.

---------------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५५.

BY ADMINISTRATOR / CHIEF OFFICER OF MUNICIPAL COUNCIL

NOTICE

No.-MCAS-Constt.-3542-2025.—

Anjangaon Municipal Council approved Development Plan (Additional Limit) vide Government Notification No. TPS-2814-CR-81-2014, UD-30, it was approved on 21st March, 2016 and the said Development Plan has been came into force from 09th July, 2016.

Under section 37 (1) of the Maharashtra Regional Planning and Town Planning Act, 1966 to Municipal Council, Anjangaon Surji, Shri. Raghunath Natthuji Tipre & Others Res. Anjangaon Surji owner of Mauza Khel Babuji, Survey No. 130, Area 1.22 Ha. At present a proposal has been submitted to this office for conversion of land from Agricultural Zone to Residential Zone.

Accordingly. taking into account the growing population of Anjangaon Surji City and the increasing need for residential use, in order to make the said modification, under Section 37 (1) of the Maharashtra Regional Planning and Town Planning Act, 1966, the Municipal Council general meeting dt. 28th January, 2025, Resolution No. 358 has been approved and the details of the amendment are as follows:

PARTICULARS

Sr. No. Mauja Survey No. Area Permissible Use Proposed Use (1) (2)

(3)

(4)

(5)

(6) 1 Khel Babuji 130 1.22 Ha. Agricultural Zone Residential Zone The map showing the above changes and related information report is available for inspection at the office of Anjangaon Surji Municipal Council during office hours. Section 37(1) of the Maharashtra Regional Planning and Town Planning Act, 1966 provides that if anyone has any objections or sugges- tions regarding the proposed alteration, they should submit in writing to the Administrator and Chief Officer, Municipal Council, Anjangaon Surji within 1 month (30 days) from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette. So that, the amendment proposal (with any amendments, if any) can be submitted to the State Government for approval.

DADARAO DATTATRAY DOLHARKAR, Anjangaon Surji :

Administrator/Chief Officer, Dated the 25th February, 2025. Municipal Council, Anjangaon Surji.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च १३-१९, २०२५/फाल्गुन २२-२८, शके १९४६ ३

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५६.

मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५.

अधिसूचना

क्रमांक नपशे-साप्रवि-२२०-२०२५.---

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ५ च्या कलम ३ (१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मी, डॉ. जयश्री काटकर-बोराडे, मुख्याधिकारी, नगर परिषद, शेगांव, जि. बुलढाणा याद्वारे उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलमान्वये नागरीकांना नगर परिषदेकडून पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियम कालमर्यादा पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि द्वितीय प्राधिकारी या बाबी खालील परिशिष्टामध्ये नमुद केल्याप्रमाणे अधिसूचित करीत आहे.-

परिशिष्ट

अ.क्र. अधिसूचित लोकसेवा लोकसेवा पुरविण्यासाठी पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपिलीय द्वितीय अपिलीय लोकसेवेचा तपशील पुरविण्यासाठी निर्धारीत शुल्क अधिकारी अधिकारी विहित केलेली कालमर्यादा

(१) (२) (३) (४) (५) (६) (७)

सामान्य प्रशासन विभाग

१ जन्म प्रमाणपत्र देणे ०३ दिवस न. प. स्तरावर निश्चित संबंधित विभाग प्रमुख उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी

केलेले दर कार्यालय अधीक्षक

२ मृत्यु प्रमाणपत्र देणे ०३ दिवस न. प. स्तरावर निश्चित

केलेले दर

३ विवाह नोंदणी ०३ दिवस शासनाने निश्चित प्रमाणपत्र देणे केलेले दर

४ फेरीवाले नोंदणी ०७ दिवस न. प. स्तरावर निश्चित प्रमाणपत्र देणे केलेले दर

मालमत्ता कर विभाग

१ नव्याने कर ०७ दिवस न. प. स्तरावर निश्चित कर निरिक्षक विभाग उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी आकारणी करणे केलेले दर प्रमुख कार्यालय अधीक्षक

२. पुन:कर आकारणी ०७ दिवस

३. कराची मागणीपत्र ०३ दिवस

तयार करणे

४. करमाफी करणे ०७ दिवस

५. थकबाकी नसल्याचा ०३ दिवस

दाखला देणे

६. मालमत्ता कर उतारा ०३ दिवस

देणे७. रहिवास नसलेल्या १५ दिवस मालमत्ता करात सुट देणे४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च १३-१९, २०२५/फाल्गुन २२-२८, शके १९४६ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) ८ नोंदणीकृत १५ दिवस न. प. स्तरावर निश्चित कर निरीक्षक विभाग उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी दस्तऐवजांचे केलेले दर प्रमुख कार्यालय अधीक्षक आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे

९. वारसाहक्काने १५ दिवस

मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे

१०. मालमत्ता कराचे १५ दिवस

स्वंयमुल्याकंन

११. आक्षेप १५ दिवस

नोंदविणे

१२. उपविभागामध्ये १५ दिवस

मालमत्ता विभाजन

१३. मालमत्ता पाडणे १५ दिवस

व पुन:बाधणी कर आकारणी

पाणी पुरवठा विभाग

१ नविन नळ १५ दिवस न. प. स्तरावर निश्चित पाणी पुरवठा अभियंता उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी जोडणी

केलेले दर विभाग प्रमुख कार्यालय अधीक्षक

२. मालकी हक्कात ०७ दिवस

बदल करणे

३. नळ जोडणी १५ दिवस

आकारामध्ये बदल करणे

४. तात्पुरते/कायमस्व- ०७ दिवस

रुपी नळ जोडणी खंडीत करणे

५. पुन:जोडणी करणे १५ दिवस

६. वापरामध्ये बदल १५ दिवस

करणे७. पाणी देयक तयार ०३ दिवस करणे महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च १३-१९, २०२५/फाल्गुन २२-२८, शके १९४६ ५ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) ८. प्लंबर परवाना १५ दिवस

९. प्लंबर परवाना १५ दिवस

नुतनीकरण करणे

१०. थकबाकी नसल्याचा ०३ दिवस

दाखला

११. नादुरुस्त मिटर ०७ दिवस

तक्रार करणे

१२. अनधिकृत नळ ०७ दिवस

जोडणी तक्रार

१३. पाण्याची दबाव ०३ दिवस

क्षमता तक्रार

१४. पाण्याची गुणवत्ता ०३ दिवस

तक्रार

१५. जलनिस्सारण जोडणी १५ दिवस

देणे

१६. पाणी अनुपलब्धता १५ दिवस

प्रमाणपत्र देणे

नगररचना/नियोजन विभाग

१. झोन दाखला देणे ०७ दिवस शासन निर्णय संकीर्ण सहा. नगररचना- उपमुख्याधिकारी/ मुख्याधिकारी

५०१९/प्र.क्र.११४/२०१९/ कार/नगररचना कार्यालय अधीक्षक नवि-२७ दि. २८-१०-२० सहायक विभाग

नुसार प्रमुख

२. भाग नकाशा देणे ०३ दिवस

३. जोते प्रमाणपत्र देणे १५ दिवस UDCPR नुसार

४. भोगवटा प्रमाणपत्र देणे ३० दिवस

५. बांधकाम प्रमाणपत्र देणे ६० दिवस

६. लॉजिंग हाऊस ३० दिवस न.प. स्तरावर निश्चित परवाना देणे केलेले दर

७. लॉजिंग हाऊस ३० दिवस

परवान्याचे नुतनीकरण करणे

८. मंगल कार्यालय/ ३० दिवस

सभागृह वगैरे परवाना देणे

९. मंगल कार्यालय ३० दिवस

/सभागृह वगैरे परवान्याचे नुतनीकरण करणे६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च १३-१९, २०२५/फाल्गुन २२-२८, शके १९४६ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७)

नुसार

१०. भुमीगत दुरसंचार ६० दिवस शासन निर्णय संकीर्ण वाहिनी (ऑप्टीकल २०२१-सीआर--२४२ फायबर केबल २० UD दि. १९-१२-२०२२ टाकण्याची परवानगी देणे

११. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) ४५ दिवस १०००/-

वृक्ष संरक्षण आणि संवंर्धन अधिनियम १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदीनुसार वृक्षतोड परवानगी देणे

१२. व्यापार/व्यवसाय/साठा ०७ दिवस न.प. स्तरावर

निश्चित केलेले दर

करणेसाठी नाहरकत प्रमाणपत्र देणे

१३. मंडपासाठी नाहरकत ०७ दिवस

प्रमाणपत्र

१४. मोबाईल टॉवर परवाना

अग्निशमन विभाग

१. अग्निशमन नाहरकत ०७ दिवस न.प. स्तरावर अग्निशमन उप मुख्याधिकारी/ मुख्याधिकारी दाखला देणे

निश्चित केलेले दर अधिकारी कार्यालय अधीक्षक

२. अग्निशमन नुतनीकरण ०७ दिवस

नाहरकत प्रमाणपत्र देणे

बांधकाम विभाग

१. रस्त्यांवरील खड्डे

न.प. स्तरावर नगर अभियंता/ उप मुख्याधिकारी/ मुख्याधिकारी बुजविणे

निश्चित केलेले दर स्थापत्य अभियंता कार्यालय अधीक्षक

२. रस्ता खोदाई परवानगी ३० दिवस

देणे

व्यवसाय परवाना/नियोजन विभाग

१. नवीन परवाना मिळवणे १५ दिवस न.प. स्तरावर मिळकत विभाग उप मुख्याधिकारी/ मुख्याधिकारी

निश्चित केलेले दर कार्यालय अधीक्षक

२. परवान्याचे नुतनीकरण १५ दिवस

३. परवाना हस्तांतरण १५ दिवस

४. परवाना दुय्यम प्रत १५ दिवस५. व्यवसायाचे नाव बदलणे १५ दिवस ६. व्यवसाय बदलणे १५ दिवस महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च १३-१९, २०२५/फाल्गुन २२-२८, शके १९४६ ७ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) ७. परवाना/धारक भागीदाराचे १५ दिवस

नांव बदलणे

८. भागीदाराच्या संख्येत १५ दिवस

बदल (वाढ/कमी) प्रमाणपत्र

९. परवाना रद्द करणे १५ दिवस

१०. कालबा परवानगी- १५ दिवस

साठी नुतनीकरण सुचना

११. व्यवसाय परवाना स्वयं- १५ दिवस नुतनीकरण (ऑटो-रिन्युअल)

Auto renewal of

Trade License

जाहीरात परवाना - नियोजन विभाग

१. नवीन जाहिरात/आकाश १५ दिवस न.प. स्तरावर मिळकत विभाग उप मुख्याधिकारी/ मुख्याधिकारी

निश्चित केलेले दर कार्यालय अधीक्षक

चिन्ह परवाना व परवाना नुतनीकरण

२. नवीन सिनेमा चित्रीकरण १५ दिवस

परवाना व परवाना नुतनीकरण

सिनेमा, चित्रीकरण परवाना

१. सिनेमा चित्रीकरण परवाना १५ दिवस न.प. स्तरावर मिळकत विभाग उप मुख्याधिकारी/ मुख्याधिकारी (Movie shooting License) निश्चित केलेले दर कार्यालय अधीक्षक

आरोग्य विभाग

१. राज्य खाद्य परवान्या- १५ दिवस न.प. स्तरावर स्वच्छता अभियंता उप मुख्याधिकारी/ मुख्याधिकारी

निश्चित केलेले दर कार्यालय अधीक्षक

करीता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा ना-हरकत दाखला

२. खाद्य नोंदणी प्रमाणपत्रा- १५ दिवस

करीता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा आरोग्य विषयक ना-हरकत दाखला

३. गटारावरील झाकणे १ दिवस

सुस्थितीत ठेवणे

४. शहरात स्वच्छता ठेवणे १ दिवस

५. महाराष्ट्र शुश्रृषा-गृह १५ दिवस

नोंदणी अधिनियम, १९४९ अंतर्गत शुश्रृषा-गृह परवाना देणे८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च १३-१९, २०२५/फाल्गुन २२-२८, शके १९४६ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) ६. महाराष्ट्र शुश्रृषा-गृह १५ दिवस

नोंदणी अधिनियम, १९४९ अंतर्गत शुश्रृषा-गृह परवान्याचे नुतनीकरण करणे

७. महाराष्ट्र शुश्रृषा-गृह १५ दिवस

नोंदणी अधिनियम, १९४९ अंतर्गत परवान्यावर परवानाधारक/भागीदाराचे नांव बदलणे

बांधकाम, विद्युत, पाणीपुरवठा, आरोग्य व इतर विभाग

१. काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र ०७ दिवस न.प. स्तरावर संबंधित विभाग प्रमुख उप मुख्याधिकारी/ मुख्याधिकारी देणे

निश्चित केलेले दर कार्यालय अधीक्षक

शेगांव :

दिनांक २८ फेब्रुवारी, २०२५.

डॉ. जयश्री काटकर-बोराडे, मुख्याधिकारी, नगर परिषद, शेगांव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 March 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-03-13.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-03-13.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A.