Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
सहसंचालक, नगर विकास विभाग, नाशिक यांजकडील मौजे जलालपूर-चांदशी. तालुका-जिल्हा नाशिक येथील सुधारित मंजूर प्रादेशिक विकास योजना, जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील कलम ११ अन्वये मौजे पिंपळस, मौजे कसबे सुकेणे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक यांजकडील भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना, जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव यांजकडील कलम ११ अन्वये मौजे जिन्सी, तालुका रावेर, जिल्हा जळगाव यांजकडील भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना, भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी, एरंडोल यांजकडील भूसंपादन कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करणेकामी जाहीर नोटीस, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक यांजकडील पालखेड प्रकल्प, मारूती व माउली ठिबक उपसा सिंचन पाणीवापर संस्थेची क्रमांक ३ ची अधिसूचना तसेच मुख्याधिकारी, पेठ नगरपंचायत, जिल्हा नाशिक यांजकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-२०१५ अंतर्गतची विविध लोकसेवांच्या तपशीलाबाबतची अधिसूचना.
Published 13 March 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.