महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ७ ] बुधवार, मार्च १९, २०२५/फाल्गुन २८, शके १९४६ [ पृष्ठे २, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी
-----------------------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
-----------------------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १२.
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, यांजकडून
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
आदेश
क्रमांक एमयुएन १९(३)-कावि-१०१-२०२५.-----
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९(२) मधील तरतुदीस अनुसरून २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या विचारात घेऊन (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्या लोकसंख्येसह) नागपूर जिल्ह्यतील येरखेडा नगर पंचायत क्षेत्रासाठी एकूण निवडून येणाया सदस्यांची संख्या तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे, स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असलेल्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित सदस्य संख्या निश्चित करण्यात येत आहे.
या आदेशाप्रमाणे खालील तक्त्यात नमूद केलेल्या येरखेडा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.
तक्ता
रकाना (४) पैकी प्रवर्गासाठी राखून ठेवलेली सदस्य संख्या
रकाना (९) पैकी स्त्रियांसाठी राखून ठेवलेल्या जागांची प्रवर्गानुसार विभागणी नगर पंचायतीचे नाव
लहान नागरी क्षेत्राचे नाव
लहान नागरी क्षेत्राचा वर्ग
रकाना (४) पैकी स्त्रियांसाठी एकूण राखीव सदस्य संख्या
सर्व- साधारण
एकूण निवडून द्यावयाची सदस्य संख्या
अनुसूचित जाती साठी
अनुसूचित जमाती साठी
नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी
सर्वसाधारण [रकाना (८) पैकी] २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, मार्च १९, २०२५/फाल्गुन २८, शके १९४६ *टीप.---- नगर पंचायत येरखेडा मध्ये अनुसूचित जमातीचे एकच पद देय असल्याने ते महिला करीता राखीव होईल किंवा कसे ? हे सोडतीनेे ठरविण्यात येईल. जर हे एक पद सोडती मध्ये महिलासाठी राखीव झाल्यास सर्वसाधारण प्रवर्गातील महिलाकरीता पाच ऐवजी चार पदे देय राखीव होतील. अशा प्रकारे एकूण १७ पैकी ९ पदे महिला आरक्षित राहतील.
नागपूर :
दिनांक १९ मार्च, २०२५.
---------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १३.
विजयलक्ष्मी बिदरी (भा.प्र.से.), विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक,
नगरपरिषद प्रशासन, नागपूर.
BY THE DIVISIONAL COMMISSIONER & REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
ORDER No. Mun-19{3}-CR-101-2025.—
Under Section 9(2) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 taking into consideration population figures of Census of India, 2011 (including the population of Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Classes of Citizens),The number of elected Councillors in respect of Yerkheda Nagar Panchayat Area in Nagpur District is fixed as mentioned in the following table.
Similarly, the number of seats to be reserved for women (including the seats belonging to Scheduled, Castes, Scheduled Tribes and Backward Classes of Citizens) and the number of seats to the reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Classes of Citizens are also fixed as mentioned in the table.
The General Elections of the Yerkheda Nagar Panchayat should be held as per this order.
TABLE Name Name Class of No. of Out of column (4) No. of Seats
of Nagar of Smaller Elected Reserved For Following Pancha- Smaller Urban Council-
Category yat Urban Area Sched- lors
Sched- Back Area
uled uled ward
Castes Tribes Classes
of
Citizens Out of column (4) Out of column (9) No. of seats Total No. of seats reserved for women following reserved for
Category
women
General
Sched- Sched- Back- General
uled uled ward [Out of Castes Tribes Classes Col. (8)]
[Out of [Out of of
Col. (5)] Col.(6)] Citizens
[Out of
Col. (7)] (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) (9) (10) (11) (12) (13) YerkhedaYerkheda
- - 17 4 1 3 9 9 2 0* 2
Nagar Panchayat
Nagar Panchayat
4 or 5 *Note:—Yerkheda, Nagar Panchayat is having only One Seat for Scheduled Tribes. It is to be decided whether it will be reserved for Women or not be decided by lottery. If this One Seat is reserved for Women in the lottery, four seats will be reserved for Women in General Category instead of five. Thus, 9 out of 17 seats will be reserved for Women.
Nagpur :
VIJAYALAKSHMI BIDARI (I.A.S.), Divisional Commissioner & Regional Director,