Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, विकली गॅझेट, गुरुवार ते बुधवार, मार्च २०-२६, २०२५/फाल्गुन २९-शके १९४६-चैत्र ५, शके १९४७

Published 20 March 2025

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-03-20.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/35529

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ११, अंक १२] गुरुवार ते बुधवार, मार्च २०-२६, २०२५/फाल्गुन २९, शके १९४६-चैत्र ५, शके १९४७ [पृष्ठे ८ किंमत रुपये : १४.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक न्या.अ./१६८८/२०२५.— श्रीमती एन. ए. वानखडे, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, अलिबाग यांची दिनांक ३ मार्च २०२५ ते दिनांक ७ मार्च २०२५ रोजीची पाच दिवसाची र्अजित रजा पुढील दिनांक ८ मार्च २०२५ व ९ मार्च २०२५ रोजीचा दुसरा शनिवार, रविवार सुट्टीस जोडून दिनांक २ मार्च २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १० मार्च २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्याल सोडण्याच्या परवानवगीसह मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती एन. ए. वानखडे, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, अलिबाग यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, अलिबाग म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एन. ए. वानखडे, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, अलिबाग हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्रीमती एन. ए. वानखडे, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, अलिबाग हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.

रायगड-अलिबाग, दिनांक ४ मार्च २०२५.

ए. एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

(१)

भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २०-२६, २०२५/फाल्गुन २९, शके १९४६-चैत्र ५, शके १९४७

उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांजकडून

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक एलएक्यु/एसआर/२२४/२०२४.------- ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याच्या आणि पारदर्शकता हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यांच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे सूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखादया सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखादया जिल्ह्यतील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता भूसंपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यच्या जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याआर्थी, एखादया सार्वजनिक प्रयोजनासाठी मौजे तिवडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील लघु पाटबंधारे योजना रिक्टोली - तिवडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी या योजनेच्या सी मुख्य कामे अंतर्गत धरण तळ, सांडवा, पुच्छ कालवा विमोचक बुडीत क्षेत्र व पोहोच रस्ता या प्रयोजनासाठी मौजे तिवडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील भूसंपादन होत असून यात यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेली जमीन संपादन करण्याचा, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, रत्नागिरी जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांचा उद्देश आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमान्वये प्रकरण दोनमध्ये देण्यात आलेल्या, सामाजिक प्रभाव आणि सार्वजनिक प्रयोजन यांचे निर्धारण करण्याकरीता प्रारंभिक अन्वेषण करण्यासंबंधीतील तरतुदी विचारात घेता, समुचित शासनाने सामाजिक प्रभाव आणि सार्वजनिक प्रयोजन यांचे निर्धारण करण्याकरीता प्रारंभिक अन्वेषण करणे आवश्यक आहे ;

आणि ज्याअर्थी, सार्वजनिक प्रयोजनासाठी जमीन संपादन करण्याचा समुचित शासनाचा हेतू असल्यास ते बाधित क्षेत्रामधील ग्रामस्तरावर किंवा वॉर्डस्तरावरील संबंधीत पंचायत, नगरपालिका किंवा यथास्थिती, महानगरपालिका यांच्याशी विचारविनियम करून अशा शासनाकडून अधिसुचनेद्वारे विर्िनदिष्ट करण्यात येईल अशा रितीने आणि अशा दिनांकापासून सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास अमंलात आणेल अशी तरतुद उक्त अधिनिमयाच्या कलम ४ च्या पोट कलम (१) मध्ये करण्यात आली आहे.

त्याअर्थी आता, उपरोक्त कायद्याचे कलम ३ चे पोट-कलम (ई) प्रमाणे जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना समुचित शासन म्हणून अधिसुचित करण्यात आले आहे आणि कलम ३ चे पोट कलम (ग) नुसार जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी त्यांचे वतीने पुढील कार्यवाही करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांना प्राधिकृत केलेले आहे. सबब याद्वारे उपविभागीय अधिकारी, चिपळूण असे अधिसूचीत करीत आहे की, बाधित क्षेत्रामध्ये भाकर सेवा संस्था, मु.पो.कोंडये, ता. लांजा, जि. रत्नागिरी यांच्याकडून, भूमीसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ मध्ये विहित केलेल्या रितीने दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ पासून सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करण्यात येईल.

अनुसूची

भूसंपादन संस्थेचे नाव :- जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, सिंचन भवन, कुवारबाव, रत्नागिरी प्रयोजन :- लघु पाटबंधारे योजना रिक्टोली - तिवडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी या योजनेच्या सी मुख्य कामे धरण तळ, सांडवा, पुच्छ कालवा विमोचक बुडीत क्षेत्र व पोहोच रस्ता या प्रयोजनासाठी मौजे तिवडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी.

गावाचे नाव :- मौजे तिवडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी

एकूण क्षेत्र (हे.आर) ---- २२.४१.०० हे. आर.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २०-२६, २०२५/फाल्गुन २९, शके १९४६-चैत्र ५, शके १९४७ ३
अ. क्र. (१) गट नं (२) संपादीत क्षेत्र (हे.आर. चौ.मी ) (३) पुर्व (४) पश्चिम (५) द क्षिण (६) उत्तर (७)
१ ७२९ १.२७.०० ८९६ ८१७ ७३० ८९६
२ ७३० ०.१५.०० ७३१ ८१७ ७३४ ७२९
३ ७३१ ०.५७.०० ८९६ ७३० ७३३ ७२९
४ ७३२ ०.०७.०० ७५४ ७३३ ७५४ ७३१
५ ७३३ ०.०४.०० ७३२ ७३४ ७५३ ७३१
६ ७५३ पै ०.१३.०० ७५४ ७५० ब ७५२ ७३३
७ ७५४ पै ०.६९.०० ७५६ ७५३ ८३५ ८१६
८ ७५६ ०.०६.०० ७५८ ७५४ ७५७ ८१६
९ ७५७ पै ०.०१.०० ७५८ ७५४ ७८९ ७५६
१० ७५८ पै ६.२२.०० ७६९ ७५७ ७८९ वहाळ
११ ७६० १.६६.०० ७६२ ७६९ ७६१ वहाळ
१२ ७६७ पै २.०१.०० - ७६३ ७७७ वहाळ
१३ ८१६ ५.७८.०० ७५८ ८१७ ७२९ वहाळ
१४ ८१७ पै २.१८.०० ८१६ ८३३ ७३४ वहाळ
१५ ८३३ पै १.०४.०० ७३४ ६६४ - ८१७
१६ ८३४/२ पै ०.२२.०० ८१५ ८३६ - ७५४
१७ ७०१/१पै ०.०९.०० ८३६ ७०१ ब ७००/२ ७०२
१८ ७००/२ पै ०.०७.०० ८३४/२ ७०५ - ७०१ अ
१९ ७००/३ पै ०.०७.०० ७००/२ ६९९ - ७०५
२० ६९९ पै ०.०४.०० ७००/३ ६९० - ६९०
२१ ६९० पै ०.०२.०० ६९९ ६८९ ६९२ ७०७
२२ ६८६ पै ०.०२.०० ६९० - ६८५ ६८९

चिपळूण, दिनांक १७ फेब्रुवारी २०२५.

आकाश लिगाडे, उपविभागीय अधिकारी, चिपळूण.

भाग एक (को.वि.पु.)-----१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २०-२६, २०२५/फाल्गुन २९, शके १९४६-चैत्र ५, शके १९४७

उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांजकडून

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक एलएक्यु/एसआर/२२५/२०२४.-------ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याच्या आणि पारदर्शकता हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यांच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे सूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखादया सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखादया जिल्ह्यतील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता भूसंपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्हयाच्या जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याआर्थी, एखादया सार्वजनिक प्रयोजनासाठी मौजे रिक्टोली, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील लघु पाटबंधारे योजना रिक्टोली - तिवडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी या योजनेच्या सी मुख्य कामे अंतर्गत धरण तळ, सांडवा, पुच्छ कालवा विमोचक बुडीत क्षेत्र व पोहोच रस्ता या प्रयोजनासाठी मौजे रिक्टोली, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील भूसंपादन होत असून यात यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन संपादन करण्याचा, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, रत्नागिरी जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांचा उद्देश आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमान्वये प्रकरण दोनमध्ये देण्यात आलेल्या, सामाजिक प्रभाव आणि सार्वजनिक प्रयोजन यांचे निर्धारण करण्याकरीता प्रारंभिक अन्वेषण करण्यासंबंधीतील तरतुदी विचारात घेता, समुचित शासनाने सामाजिक प्रभाव आणि सार्वजनिक प्रयोजन यांचे निर्धारण करण्याकरीता प्रारंभिक अन्वेषण करणे आवश्यक आहे ;

आणि ज्याअर्थी, सार्वजनिक प्रयोजनासाठी जमीन संपादन करण्याचा समुचित शासनाचा हेतू असल्यास ते बाधित क्षेत्रामधील ग्रामस्तरावर किंवा वॉर्डस्तरावरील संबंधीत पंचायत, नगरपालिका किंवा यथास्थिती, महानगरपालिका यांच्याशी विचारविनियम करून अशा शासनाकडून अधिसुचनेद्वारे विर्िनदिष्ट करण्यात येईल अशा रितीने आणि अशा दिनांकापासून सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास अमंलात आणेल अशी तरतुद उक्त अधिनिमयाच्या कलम ४ च्या पोट कलम (१) मध्ये करण्यात आली आहे.

त्याअर्थी आता, उपरोक्त कायद्याचे कलम ३ चे पोट-कलम (ई) प्रमाणे जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना समुचित शासन म्हणून अधिसुचित करण्यात आले आहे आणि कलम ३ चे पोट कलम (ग) नुसार जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी त्यांचे वतीने पुढील कार्यवाही करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांना प्राधिकृत केलेले आहे. सबब याद्वारे उपविभागीय अधिकारी, चिपळूण असे अधिसूचीत करीत आहे की, बाधित क्षेत्रामध्ये भाकर सेवा संस्था, मु.पो.कोंडये, ता. लांजा, जि. रत्नागिरी यांच्याकडून, भूमीसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ मध्ये विहित केलेल्या रितीने दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ पासून सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करण्यात येईल.

अनुसूची

भूसंपादन संस्थेचे नाव :- जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, सिंचन भवन, कुवारबाव, रत्नागिरी प्रयोजन :- लघु पाटबंधारे योजना रिक्टोली - तिवडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी या योजनेच्या सी मुख्य कामे धरण तळ, सांडवा, पुच्छ कालवा, विमोचक बुडीत क्षेत्र व पोहोच रस्ता या प्रयोजनासाठी मौजे रिक्टोली, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी.

गावाचे नाव :- मौजे रिक्टोली, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी

एकूण क्षेत्र (हे.आर) ---- २६.८३.०० हे. आर.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २०-२६, २०२५/फाल्गुन २९, शके १९४६-चैत्र ५, शके १९४७ ५
अ. क्र. (१) गट नं (२) संपादीत क्षेत्र (हे.आर. चौ.मी ) (३) पुर्व (४) पश्चिम (५) उत्तर (६) द क्षिण (७)
१ ६१५ पै ००.४५.०० ६१४ ६१६ ६०१ ६१५
२ ६१६ पै ०२.१८.०० ६१५ ६२१ ६१७ वहाळ
३ ६२१ पै ०१.०३.०० ६१६ ६२२ ६२२ ६२१
४ ६२२ पै ००.३७.०० ६२१ ६२४ ५९६ वहाळ
५ ६२३ ००.७०.०० ६२२ ६२४ ६२४ ६२४
६ ६२४ पै ०५.१८.०० ६२३ ६२७ २६ ६२५
७ ६२५ ००.३५.०० ६२४ ६२६ ६२४ वहाळ
८ ६२६ ००.४७.०० ६२५ ६३४ ६२७ वहाळ
९ ६२७ ००.१८.०० ६२४ ६३४ ६२८ ६२६
१० ६२८ पै ००.२३.०० ६२७ ६३४ ६३१ ६३४
११ ६३३ ००.२८.०० ६२८ ६३७ ६३२ ६३४
१२ ६३४ ०३.०२.०० ६२८ ६३७ ६३३ वहाळ
१३ ६३५ ००.२८.०० ६३४ ६३६ ६३६ वहाळ
१४ ६३६ ०२.२३.०० ६३४ वहाळ ६३७ वहाळ
१५ ६३७ ०२.०८.०० ६३३ वहाळ ५८८ ६३६
१६ ६३८ पै ०४.४८०० वहाळ ६४२ ६३९ वहाळ
१७ ६४२ पै ००.१३.०० ६३८ ६४६ ६४१ ६४५
१८ ६४४ पै ००.०४.०० ६४३ ६५३ ६४५ वहाळ
१९ ६४५ पै ००.१६.०० ६३८ ६५२ ६४६ ६४४
२० ६५३ पै ००.१८.०० ६४४ ६५४ ६५२ वहाळ
२१ ६५४ पै ००.१९.०० ६५३ ६५८ ६५४ वहाळ
२२ ६५८ पै ००.०७०० ६५४ ६५९ ६५७ वहाळ
२३ ६५९ पै ००.१२.०० ६५८ ६६० ६५७ वहाळ
२४ ६६० पै ००.१४०० ६५९ ६६१ ४७० वहाळ
२५ ६६१ पै ००.१८.०० ६६० ६६२ ४६६ वहाळ
(१) (२) (३) (४) (५) (६) (७)
२६ ६६२ पै ०.१७.०० ६६१ ६६५ ४५७ वहाळ
२७ ६६५ पै ०.२२.०० ६६२ ६६७ ४१३ ६६४
२८ ६६९ पै ०.०९.०० ६६५ ६७६ ६६८ वहाळ
२९ ६७५ पै ०.०५.०० ६७७ ६९० ६८२ ६७४
३० ६७७ पै ०.०७.०० ६६९ ६७५ ६७९ ६७६
३१ ६७९ पै ०.०२.०० ६७७ ६८० ६८४ ६७५
३२ ६८० पै ०.०२.०० ६७९ ६८१ ६८४ ६७५
३३ ६८१ पै ०.०१.०० ६८० ६८२ ६८४ ६७५
३४ ६८२ पै ०.०३.०० ६८१ ६८६ ६८४ ६७५
३५ ६८७ पै ०.०१.०० ६८२ ६८८ ६८६ ६८९
३६ ६८८ पै ०.०३.०० ६८७ ६९९ ६८७ ७८९
३७ ६८९ पै ०.१५.०० ६९० ६९० ६८८ ६९०
३८ ६९० पै ०.०२.०० ६७२ ६८९ ६८७ वहाळ
३९ ७०२ पै ०.२५.०० ६८५ ७०४ ३७५ ६९९
४० ७०३ पै ०.०२.०० ७०४ ७१३ ३७१ ७१०
४१ ७०५ पै ०.०५.०० ७०२ ७०७ ७०४ ७०६
४२ ७०८ पै ०.०४.०० ७०५ ७१० ७०३ ७०५
४३ ७०९ ०.०२.०० ७०३ ७१० ३७१ ७१०
४४ ७१० पै ०.०६.०० ७०८ ७१२ ७०३ ७०७
४५ ७१३ पै ०.०७.०० ७०९ ७१५ - ७१४
४६ ७१५ पै ०.२६.०० ७१३ ३६३ - ७१३
४७ ७१९ पै ०.०८.०० ३३५ ७३३ ७१८ अ ८२०
४८ ७३३ पै ०.०४.०० ७१९ ७३२ ब ७३४ ७२८
४९ ७३६ ०.०२.०० ७३३ ७३८/५ १ ७३२ अ
५० ७३८/५ पै ०.०२.०० ७३६ ७३८/३ २ ७३२ ब
५१ ७३८/३ पै ०.०७.०० ७३७ २७ ७३८/४ ७३१
५२ ३६३ पै ०.१०.०० ७१५ ३६२ ३६६ ७१५
(१) (२) (३) (४) (५) (६) (७)
५३ ३३५ पै ०.०७.०० ७१५ ७१९ ३५९ वहाळ
५४ १ पै ०.०३.०० ७३५ २ ३५४ ब ७३६
५५ २७ पै ०.०२.०० ७३८/३ ३० ७३८/१ २८
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २०-२६, २०२५/फाल्गुन २९, शके १९४६-चैत्र ५, शके १९४७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २०-२६, २०२५/फाल्गुन २९, शके १९४६-चैत्र ५, शके १९४७ ७

चिपळूण, दिनांक ७ मार्च २०२५.

आकाश लिगाडे, उपविभागीय अधिकारी, चिपळूण.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २०-२६, २०२५/फाल्गुन २९, शके १९४६-चैत्र ५, शके १९४७

जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक बी-२/१०३२/सन २०२५.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिवर्तीत रजेचा अर्ज कार्याेत्तर मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता.

अ. क्र. न्यायिक अधिकायाचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा

(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. ए. एम. अंबाळकर, २७० दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ . . . . . श्री. एस. एस. गोसावी,

दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ प्रमुख जिल्हा व जिल्हा न्यायाधीश-१, दिवस ते व. अति. सत्र न्यायाधीश, परिवर्तीत दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपासून सत्र न्यायाधीश , रत्नागिरी. रजा. पयर्ंतची दोन दिवस

ते रत्नागिरी.

परिवर्तीत रजा. दिनांक ८ फेब्रुवारी २०२५

रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकारी यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी, दिनांक १३ फेब्रुवारी २०२५.

एस. एस. गोसावी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 20 March 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-03-20.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-03-20.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.