Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
संचालक, नगररचना विभाग, पुणे यांजकडील मौजे पाचोरा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव येथील वाढीव हद्दीची दुसरी सुधारित मंजूर विकास योजना, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील कलम १९ अन्वये मौजे विटनेर, धुपे खुर्द, मितावली, खाचणे, विचखेडा, कोळंबा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव येथील भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांजकडील कायदा व सुव्यवस्थाविषयीचे आदेश, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, धुळे यांजकडील न्यायाधीशांच्या रजेबाबतचे आदेश, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, नंदुरबार व जळगाव तसेच प्रभारी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, अहिल्यानगर यांजकडील अनेक सजांमध्ये विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना तसेच मुख्याधिकारी, राहाता नगरपरिषद व पारनेर नगरपंचायत यांजकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-२०१५ अंतर्गत येणाऱ्या विविध लोकसेवांच्या तपशीलाबाबतची अधिसूचना.
Published 20 March 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.