Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1790 Amravati Part 1 (27-03-2025 to 02-04-2025) Publication of L.A. Act, 2013 under section 11 by

Published 27 March 2025

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-03-27.Extra-Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७, २०२५/चैत्र ६, शके १९४७ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक १ ] गुरुवार, मार्च २७, २०२५/चैत्र ६, शके १९४७ [पृष्ठे ८, किंमत : रुपये १५.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक----अमरावती विभागीय पुरवणी

--------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश ---------------

भाग १ (असा.) (अ.वि.पु.). म.शा.रा., अ. क्र. १.

जिल्हाधिकारी, यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ कलम ११ अन्वये प्रारंभिक अधिसूचना

क्रमांक-अका-भू-सं-कावि-२६८-२०२५.----

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या पत्रकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांस यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त सार्वजनिक प्रयोजन " असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापित होत असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.);

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.);

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अ-एक --१ (१७९०).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७, २०२५/चैत्र ६, शके १९४७ अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही;

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकायास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय आधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यवतमाळ यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची----एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०१-४७-२०२४-२०२५, मौजा दाभा, तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ.

अ. क्र. गट क्रमांक

क्षेत्र

(१)

(२)

(३)

हे. आर

१ १७/१ब ० ०४ २ २४/१अ ० ०१ ३ २७८/१अ ० ०१ ४ २८८ ० ०१ ५ ६१/२ ० ००५ ६ १६/५ ० ०१ ७ १९/१अ ० ०१ ८ २१/१/अ ० ०१ ० ०१ ९ २७ १० ५१/१ ० ०१ ११ ८१/२ ० ०१ १२ २५६/१ ० ०१ १३ २६० ० ०१ १४ १६५/२ ० ०१ ० ०१ १५ २९४ १६ ३१/२ ० ०१ १७ ७३/१ ० ०१ १८ १२१/१ ० ०१ १९ १२९/२ ० ०१ २० १६८ ० ०१ २१ १७३/१ ० ०१ ० ०१ २२ २६४ ----------- एकूण क्षेत्र . . ० २४५ -----------

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७, २०२५/चैत्र ६, शके १९४७ ३

अनुसूची----दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव

:---- डेहणी उपसा सिंचन योजना.

प्रकल्प कार्याचे विवरण :----- ०१ उपवितरण कुंड २.०५ क्ल्स्टर करीता.

समाजाला होणारा लाभ :---- विभागातील शेतकयांना सिंचनाचा लाभ होणे अपेक्षित आहे.

अनुसूची----तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

प्रस्तावित भूसंपादनामुळे बाधित व्यक्तींचे विस्थापन होत नाही.

अनुसूची----चार

सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश नविन भूसंपादन कायदा, २०१३ कलम ६ अन्वये सामाजिक परिणाम निर्धारणातून सूट आहे.

अनुसूची----पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) अधिकायाचे नाव व पदनाम : -- निरंक --

(ब) अधिकायाचा कार्यालयीन पत्ता : -- निरंक --

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची : -- निरंक --

नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचे विस्तृत विवरण (निर्गमित करण्यापूर्वी भरावे)

विशेष नोंद :- भूसंपादन जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यवतमाळ यांचे कार्यालयात पाहण्याकरीता उपलब्ध आहे.

-------------------

भाग १ (असा.) (अ.वि.पु.). म.शा.रा., अ. क्र. २.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ कलम ११ अन्वये प्रारंभिक अधिसूचना

क्रमांक-अका-भू-सं-कावि-२७२-२०२५.----

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या पत्रकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांस यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त सार्वजनिक प्रयोजन " असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापित होत असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.);

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे;

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७, २०२५/चैत्र ६, शके १९४७

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्त करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.);

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही;

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकायांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायाची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय आधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यवतमाळ यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची----एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०२-४७-२०२४-२०२५, मौजा डेहणी, तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ.

अ. क्र. गट क्रमांक

क्षेत्र

(१)

(२)

(३)

हे. आर

० ०१ १ २९० ० ०१ २ २५६ ३ ३०६ ० ०१ ४ ३२८ ० ०१ ५ २७८ ० ०१ ० ०१ ६ ३३५ ० ०२ ७ ३५३ ८ ३४८ ० ०१ ----------- एकूण क्षेत्र . . ० ०९ -----------

अनुसूची----दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव

:---- डेहणी उपसा सिंचन योजना.

प्रकल्प कार्याचे विवरण :----- ०९ क्ल्स्टर करीता.

समाजाला होणारा लाभ :---- विभागातील शेतकयांना सिंचनाचा लाभ होणे अपेक्षित आहे.

अनुसूची----तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

प्रस्तावित भूसंपादनामुळे बाधित व्यक्तींचे विस्थापन होत नाही.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७, २०२५/चैत्र ६, शके १९४७ ५

अनुसूची----चार

सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश नविन भूसंपादन कायदा, २०१३ कलम ६ अन्वये सामाजिक परिणाम निर्धारणातून सूट आहे.

अनुसूची----पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) अधिकायाचे नाव व पदनाम : -- निरंक --

(ब) अधिकायाचा कार्यालयीन पत्ता : -- निरंक --

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची : -- निरंक --

नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचे विस्तृत विवरण (निर्गमित करण्यापूर्वी भरावे)

विशेष नोंद :- भूसंपादन जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यवतमाळ यांचे कार्यालयात पाहण्याकरीता उपलब्ध आहे.

-------------------

भाग १ (असा.) (अ.वि.पु.). म.शा.रा., अ. क्र. ३.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ कलम ११ अन्वये प्रारंभिक अधिसूचना

क्रमांक-अका-भू-सं-कावि-२७६-२०२५.----

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या पत्रकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांस यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त सार्वजनिक प्रयोजन " असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापित होत असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.);

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्तीं करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.);

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही;

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकायांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे) यांच्या६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७, २०२५/चैत्र ६, शके १९४७ नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकारीयाची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यवतमाळ यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची----एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०४-४७-२०२४-२०२५, मौजा गळव्ही, तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ.

अ. क्र. गट क्रमांक

क्षेत्र

(१)

(२)

(३)

हे. आर

० ०१ १ १२४ २ १२६/१ ० ०१ ० ०१ ३ ३ ० ०१ ४ १११ ० ०१ ५ ९५ ६ ९७ ० ०१ ७ ६८ ० ०१ ८ ३८ ० ०१ ----------- एकूण क्षेत्र . . ० ०८ -----------

अनुसूची----दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव

:---- डेहणी उपसा सिंचन योजना.

प्रकल्प कार्याचे विवरण :----- ०८ क्ल्स्टर करीता.

समाजाला होणारा लाभ :---- विभागातील शेतकयांना सिंचनाचा लाभ होणे अपेक्षित आहे.

अनुसूची----तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

प्रस्तावित भूसंपादनामुळे बाधित व्यक्तींचे विस्थापन होत नाही.

अनुसूची----चार

सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश नविन भूसंपादन कायदा, २०१३ कलम ६ अन्वये सामाजिक परिणाम निर्धारणातुन सुट आहे.

अनुसूची----पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) अधिकायाचे नाव व पदनाम : -- निरंक --

(ब) अधिकायाचा कार्यालयीन पत्ता : -- निरंक --

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची : -- निरंक --

नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचे विस्तृत विवरण (निर्गमित करण्यापूर्वी भरावे)

विशेष नोद :- भूसंपादन जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यवतमाळ यांचे कार्यालयात पाहण्याकरीता उपलब्ध आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७, २०२५/चैत्र ६, शके १९४७ ७

भाग १ (असा.) (अ.वि.पु.). म.शा.रा., अ. क्र. ४.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ कलम ११ अन्वये प्रारंभिक अधिसूचना

क्रमांक-अका-भू-सं-कावि-२८०-२०२५.----

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या पत्रकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांस यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त सार्वजनिक प्रयोजन " असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापित होत असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.);

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.);

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही;

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकायांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायाची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय आधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यवतमाळ यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची----एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३-४७-२०२४-२०२५, मौजा पहुर, तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ.

अ. क्र. गट क्रमांक

क्षेत्र

(१)

(२)

(३)

हे. आर

१ ६६२ २ ५४० ३ ४८६

० ०४ ० ०१ ० ०१८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७, २०२५/चैत्र ६, शके १९४७

अनुसूची----एक----चालू

(१)

(२)

(३)

हे. आर

४ ४९७ ५ ६४१ ६ ६५६ ७ ५८१ ८ ७१२ ९ ७२९ १० ७०६

० ०१ ० ०१ ० ०१ ० ०१ ० ०१ ० ०१ ० ०१ ----------- एकूण क्षेत्र . . ० १३ -----------

अनुसूची----दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव

:---- डेहणी उपसा सिंचन योजना.

प्रकल्प कार्याचे विवरण :----- १ उपवितरणकुंड ०९ क्लस्टर करीता.

समाजाला होणारा लाभ :---- विभागातील शेतकयांना सिंचनाचा लाभ होणे अपेक्षित आहे.

अनुसूची----तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

प्रस्तावित भूसंपादनामुळे बाधित व्यक्तींचे विस्थापन होत नाही

अनुसूची----चार

सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश नविन भूसंपादन कायदा, २०१३ कलम ६ अन्वये सामाजिक परिणाम निर्धारणातून सूट आहे.

अनुसूची----पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) अधिकायाचे नाव व पदनाम : -- निरंक --

(ब) अधिकायाचा कार्यालयीन पत्ता : -- निरंक --

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची : -- निरंक --

नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचे विस्तृत विवरण (निर्गमित करण्यापूर्वी भरावे)

विशेष नोंद :- भूसंपादन जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यवतमाळ यांचे कार्यालयात पाहण्याकरीता उपलब्ध आहे.

यवतमाळ :

डॉ. पंकज आशिया,

दिनांक १९ मार्च, २०२५.

जिल्हाधिकारी, यवतमाळ.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 27 March 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-03-27.Extra-Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-03-27.Extra-Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1.