महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ८ ] गुरुवार, मार्च २७, २०२५/चैत्र ६, शके १९४७ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ--नागपूर विभागीय पुरवणी
-----------------------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी
लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
-----------------------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४.
आयुक्त, महानगरपालिका, यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार फेरबदल
सूचना
क्रमांक-मनपाना-नरवि--२५८६-२०२५.----
ज्याअर्थी, नागपूर शहराची सुधारित विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्र. टिपीएस-२४९६-२६४३-प्र.क्र.३००(अ)-९७-नवि-९, दिनांक ०७ जानेवारी २००० अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक ०१ मार्च २००० पासून अंमलात आली आहे. तसेच, वगळलेल्या भागाची विकास योजना शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्र. टिपीएस- २४००-१६२८-सी. आर.-२०० नवि-९, दिनांक १० सप्टेंबर २००१ अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक २१ सप्टेंबर २००१ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, शासनाचे नगर विकास विभागाचे अधिसूचना क्र. टिपीएस-२४०१-८८५-प्र.क्र.-७६-नवि-९, दिनांक २७ फेब्रुवारी २००२ अन्वये नागपूर सुधार प्रन्यासच्या क्षेत्राअंतर्गत सात योजनांचे क्षेत्र वगळून उर्वरित नागपूर शहराकरीता नागपूर महानगरपालिकेला " नियोजन प्राधिकरण " म्हणून घोषित केलेले आहे. तथापि, शासनाकडील नगर विकास विभागाची अधिसूचना क्र. टिपीएस २४१९-१४१९-प्र.क्र.-१५४-२०१९-नवि-९, दिनांक २७ ऑगस्ट, २०१९ अन्वये संपूर्ण क्षेत्राकरीता नागपूर महानगरपालिका " नियोजन प्राधिकरण " म्हणून घोषित केलेले होते. तद्नंतर शासनाकडील शासन निर्णय क्र. टिपीएस-२४१९-प्र.क्र.-१५४ (भाग-१)-२०१९-नवि-९, दिनांक ०९ एप्रिल २०२१ अन्वये ७ योजनेतील स्मार्ट सिटी अंतर्गत नगर रचना योजनेतील क्षेत्र वगळून पुन्हा त्याक्षेत्राकरीता नागपूर सुधार प्रन्यासला " नियोजन प्राधिकरण " म्हणून घोषित केलेले आहे ;
आणि ज्याअर्थी, मौजा फुटाळा येथील खसरा क्र. १३/३(पै.), नगर भूमापन क्र. २३४ मधील जमीन मिलकीयत सरकार, जे. ई. पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला, कृषी महाविद्यालय, नागपूर यांचे नावे असून जमीनीचे एकूण क्षेत्र २३.०८ हेक्टर एवढे आहे. सदर एकूण जागेपैकी ६०००.०० चौ.मी. क्षेत्राची नकाशात दर्शविल्यानुसारची जागा पंजाबराव कृषी विद्यापीठाने सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ यांना जमिनीचा मालकी हक्क कायम ठेवून वाहनतळ उभारणीकरीता दिनांक ९ जून, २०२० रोजीच्या विशेष सभेतील ठराव क्र. २४/२०२० अन्वये अटी व शर्तीच्या अधिन राहून करारपत्रान्वये दिलेली आहे. त्यानुसार पंजाबराव कृषी विद्यापीठाने पत्र क्र. १४५५, दिनांक २७ ऑक्टोबर, २०२० अन्वये दिलेली आहे. सदर जागेवर ना.-एक-अ-१ (१७९१).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, मार्च २७, २०२५/चैत्र ६, शके १९४७ मेट्रोमार्फत वाहनतळ व वाणिज्य वापराकरीता बांधकाम करावयाचे असल्याने मंजूर विकास योजनेतील सदर जागेचा विभाग बदल करणेच्या अनुषंगाने मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या प्रस्तावानुसार शासनाने नागपूर महानगरपालिकेस आदेशित केल्याप्रमाणे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल करण्याचे ठरविले आहे व त्यासाठी नागपूर महानगरपालिकेने ठराव क्र. १३३/मनपा/प्रशासक, दिनांक १९ फेब्रुवारी, २०२५ नुसार उपरोक्त फेरबदलाची कार्यवाही करण्यास मंजुरी प्रदान केली आहे. त्यानुसार विकास योजनेत सुचविलेले प्रस्तावित फेरबदल खालीलप्रमाणे आहे.----
अनुसूची
अ. जागेची मालकी खसरा क्र./ मौजा जागेचे क्षेत्र मंजूर विकास योजने- म. प्रा. नि. व न. र. अधिनियम, क्र.
नभूक्र.
नुसार जागेचा वापर १९६६ चे कलम ३७ नूसार
प्रस्तावित फेरबदल (१) (२) (३) (४) (५) (६) (७)
चौ. मी.
१ (पंजाबराव कृषी विद्यापीठ ख. क्र.१३/३, फुटाळा ६०००.०० कृषी वाहनतळ व वाणिज्य अकोला) कृषी महाविद्यालय, नभूक्र. २३४ नागपूर
त्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा नागपूर शहराच्या सुधारित विकास योजनेचा भाग नकाशा महानगरपालिकेच्या नगर रचना विभाग, श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, बी व सी विंग, तिसरा माळा, महानगरपालिका मार्ग, सिव्हील लाईन्स, नागपूर - ४४० ००१ या कार्यालयात कामकाजाचे सर्व दिवशी कार्यालयीन कामकाजाचे वेळेत जनतेच्या निरीक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तरी नागरिकांना सूचित करण्यात येते की, ही सूचना प्रकाशित झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे कालावधीत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या सूचना किंवा हरकती महानगरपालिकेकडे प्राप्त होतील त्यावर महानगरपालिकेकडून सुनावणी देण्यात येईल. तद्नंतर फेरबदलाचा प्रस्तुत प्रस्ताव नागपूर महानगरपालिकेकडून शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येईल.
नागपूर :
डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त,
दिनांक २० मार्च, २०२५.
नागपूर महानगरपालिका, नागपूर.
-----------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १५.
BY COMMISSIONER, MUNICIPAL CORPORATION
Modification under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
NOTICE
No.-NMC/TPD/2586-2025.----
Whereas, The Revised Development Plan of Nagpur City prepared under the provisions of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Section 31(1), has been partially sanctioned by the Government vide Urban Development Department Notification No. TPS-2496-2643-CR-300(a) 97-UD-9, dated 7th January, 2000 and came into force from 1st March 2000. Excluded part of Development Plan has been sanctioned vide Government Notification No. TPS-2400- 1628-CR-200-2000-UD-9, dated 10th September, 2001 and came into force from dated 21st September, 2001. Also Nagpur Municipal Corporation has been declared as the " Planning Authority " for Nagpur City except the areas covered under seven scheme vide Government Notification No. TPS-2401-855-CR-76-UD-9, dated 27th February, 2002 and Nagpur Municipal Corporation has been declared as "Planning Authority" for Nagpur City areas covered under seven scheme vide Government Notification No. TPS-2419-1419-CR-154-2019-UD-9, dated 27th August, 2019, and also Nagpur Municipal Corporation has been declared as "Planning Authority" for Nagpur City except the areas covered under seven scheme vide Government Notification No. TPS-2419/1419/CR. 154 b (Part -1)/2019/UD-9, dated 9th April, 2021. For the said proposal Nagpur Municipal Corporation is a " Planning Authority ".
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, मार्च २७, २०२५/चैत्र ६, शके १९४७ ३And Whereas, the land bearing Mouza-Futala, Kh. No. 13/3, CTS No. 234, area admeasuring area 6000 sq.mtr. is owned by Panjabrao Krushi Vidyapith, Akola, Krushi Mahvidyalaya, Nagpur. (as shown in DP plan) The use of land is Agriculture in the Sanctioned Development Plan. In the said revised sanctioned Development Plan The Nagpur Munici- pal Corporation desirous of making some modification u/s 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Nagpur Municipal Corporation passed the Administrative Resolution No. 133-मनपा-प्रशासक, Dated 19th February, 2025 for make the aforesaid modification. The aforesaid modificaiton propsed is as under.----
SCHEDULE
Sr. Ownership Kh.No./ Mouza Approximate User as per Proposed Change No. CTS No. Area Sanctioned U/s 37 of MRTP
D.P Act, 1966 (1) (2) (3) (4) (5) (6)
(7)
Sq. Mtr.
1 (Panjabrao Krushi Kh No. 13/3, Futala 6000 Agriculture Parking & Vidyapith, Akola) Krushi CTS No. 234
Commercial Mahavidyalaya, Nagpur.
And thereafter, the part plans of Development Plan of Nagpur showing the aforesaid modification is displayed in the office of Deputy Director, Town Planning Department of Nagpur Municipal Corporation, Shree Chhatrapati Shivaji Maharaj Administrative Building, B & C Wing, Third Floor, Civil Lines, Nagpur-440 001 for inspection by public during office hours on all working days. The suggestions and objections in writing which may be received by Assistant Director, Town Planning Department of Nagpur Municipal Corporation, Shree Chhatrapati Shivaji Maharaj Administrative Building, B & C Wing, Third Floor, Civil Lines, Nagpur in respect of the said modifications to the Development Plan within a period of 30 days from the date of publication in the Official Gazette, will be considered by the Municipal Commissioner before submitting the said modification proposal, to the State Government for sanction.
DR. ABHIJIT CHAUDHARY, Nagpur :
Commissioner, Dated the 20th March, 2025.
Nagpur Municipal Corporation, Nagpur.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.