Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1789 Amravati Part 1-A (27-03-2025 to 02-04-2025) Publication of Maharashtra Public Service Rights Act, 2015 and MRTP Act, 1966 under sections 37 and 37 (1) by Administrator and Chief Officer, Municipal Council Akot and Washim and Chief Officer, Municipal Council, Pusad. ord. No. 13 Sr. No. 64-69

Published 27 March 2025

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-03-27.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/२३६/२०१८-२०. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७-एप्रिल २, २०२५ / चैत्र ६-१२, शके १९४७ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक १३] गुरुवार ते बुधवार, मार्च २७-एप्रिल २, २०२५/चैत्र ६-१२, शके १९४७ [पृष्ठे १८, किंमत : रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी

-----------------------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी

लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

-----------------------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६४.

प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५.-----

अधिसूचना

क्रमांक नपअ-सं.वि.-१२८४-२०२५.-----

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या कलम ३ अन्वये प्राप्त अधिकारानुसार मी, डॉ. नरेंद्र बेंबरे, मुख्याधिकारी, नगर परिषद, अकोट याद्वारे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनार्थ महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ अन्वये नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी खालील परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करीत आहे.-----

परिशिष्ट

अ. क्र. लोकसेवांची सूची आवश्यक कागदपत्रे फी नियत पदनिर्देशीत प्रथम अपिलीय द्वितीय अपिलीय

काल मर्यादा अधिकारी अधिकारी प्राधिकारी (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) १ जन्म प्रमाणपत्र देणे विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका ३ दिवस अभिलेखापाल कार्यालय मुख्याधिकारी

स्तरावर अधीक्षक निश्चित केलेले दर

२ मृत्यू प्रमाणपत्र देणे विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका ३ दिवस अभिलेखापाल कार्यालय मुख्याधिकारी

स्तरावर अधीक्षक निश्चित केलेले दर

अ.-एक-अ-१ (१७८९).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७-एप्रिल २, २०२५ / चैत्र ६-१२, शके १९४७ परिशिष्ट----चालू (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) ३ विवाह नोंदणी प्रमाणपत्र सदर सेवा ग्रामीण रुग्णालय देत असल्यामुळे नगर परिषद अकोट सदर सेवा पुरवीत नाही.

देणे

४ झोन दाखला १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका ७ दिवस रचना सहायक कार्यालय मुख्याधिकारी

निश्चित

२. ७/१२ उतारा/सिटी सव्र्हे स्तरावर अधीक्षक उतारा ३. मोजणी नकाशा/सिटी केलेले दर सव्र्हे उतारा

५ भाग नकाशा देणे १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका ३ दिवस रचना सहायक कार्यालय मुख्याधिकारी

निश्चित

२. ७/१२ उतारा/सिटी सव्र्हे स्तरावर अधीक्षक उतारा ३. मोजणी नकाशा / केलेले दर सिटी सव्र्हे उतारा

६ बांधकाम परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका ६० दिवस रचना सहायक कार्यालय मुख्याधिकारी देणे २. वास्तुविशारदाचा दाखला स्तरावर अधीक्षक

३. मालकी हक्काची कागदपत्रे निश्चित ४. बांधकाम आराखडा नकाशा केलेले दर

५ प्रती

५. मोजणी नकाशा ६. मंजुर रेखांकनाची प्रत

७ जोते प्रमाणपत्र १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका १५ दिवस रचना सहायक कार्यालय मुख्याधिकारी २. बांधकाम प्रांरभ स्तरावर अधीक्षक प्रमाणपत्र

निश्चित केलेले दर

८ भोगवटा प्रमाणपत्र १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका ३० दिवस रचना सहायक कार्यालय मुख्याधिकारी २. बांधकाम प्रांरभ प्रमाणपत्र स्तरावर अधीक्षक ३. जोते प्रमाणपत्र निश्चित ४. घरमालक/वास्तुविशारद केलेले दर यांचे पुर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र

९ नव्याने कर आकारणी १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका १५ दिवस कर अधिकारी कार्यालय मुख्याधिकारी २. भोगवटा प्रमाणपत्र स्तरावर अधीक्षक

निश्चित केलेले दर

१० पुन:कर आकारणी १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका १५ दिवस कर अधिकारी कार्यालय मुख्याधिकारी

स्तरावर अधीक्षक निश्चित केलेले दर

११ कराची मागणी पत्र १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका ३ दिवस कर अधिकारी कार्यालय मुख्याधिकारी तयार करणे

स्तरावर अधीक्षक निश्चित केलेले दर

१२ कर माफी मिळणे १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका ७ दिवस कर अधिकारी कार्यालय मुख्याधिकारी २. थकबाकी नसल्याचा स्तरावर अधीक्षक दाखला

निश्चित केलेले दर

१३ थकबाकी नसल्याचा १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका ३ दिवस कर अधिकारी कार्यालय मुख्याधिकारी दाखला देणे

स्तरावर अधीक्षक निश्चित केलेले दरमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७-एप्रिल २, २०२५ / चैत्र ६-१२, शके १९४७ ३ परिशिष्ट----चालू (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) १४ मालमत्ता कर उतारा १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका ३ दिवस कर अधिकारी कार्यालय मुख्याधिकारी २. थकबाकी नसल्याचा स्तरावर अधीक्षक दाखला

निश्चित केलेले दर

१५ रहिवास नसलेल्या १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका १५ दिवस कर अधिकारी कार्यालय मुख्याधिकारी मालमत्ताना करात २. थकबाकी नसल्याचा स्तरावर अधीक्षक सुट मिळणे दाखला

निश्चित केलेले दर

१६ (अ) दस्तऐवजाच्या १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका १५ दिवस कर अधिकारी कार्यालय मुख्याधिकारी

निश्चित

आधारे मालमत्ता २. थकबाकी नसल्याचा स्तरावर अधीक्षक हस्तांतरण नोंद दाखला प्रमाणपत्र देणे ३. दस्तऐवजाची प्रत केलेले दर

(खरेदी खत/बक्षिस पत्र/ वाटणीपत्र व इतर)

(ब) वारसा हक्काने १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका १५ दिवस कर अधिकारी कार्यालय मुख्याधिकारी हस्तांतरण नोंद २. थकबाकी नसल्याचा स्तरावर अधीक्षक प्रमाणपत्र देणे दाखला

निश्चित

३. वारसा हक्क प्रमाणपत्र केलेले दर

१७ स्वयंमूल्यांकन १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका १५ दिवस कर अधिकारी कार्यालय मुख्याधिकारी

स्तरावर अधीक्षक निश्चित केलेले दर

१८ आक्षेप नोंदवीणे १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका १५ दिवस कर अधिकारी कार्यालय मुख्याधिकारी २. थकबाकी नसल्याचा दाखला स्तरावर अधीक्षक

निश्चित केलेले दर

१९ उप विभागामध्ये १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका १५ दिवस कर अधिकारी कार्यालय मुख्याधिकारी मालमत्ता विभाजन २. थकबाकी नसल्याचा स्तरावर अधीक्षक

निश्चित

दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे केलेले दर (खरेदी खत, वाटणी पत्र, बक्षीस पत्र इत्यादी)

२० मालमत्ता पाडणे व १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका १५ दिवस कर अधिकारी कार्यालय मुख्याधिकारी पुन:बांधणी कर २. थकबाकी नसल्याचा स्तरावर अधीक्षक आकारणी दाखला

निश्चित केलेले दर

२१ नवीन नळ जोडणी

२२ मालकी हक्कात बदल

करणे

२३ नळ जोडणी आकारामध्ये

बदल करणे सदर सेवा अकोट शहरामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अकोट देत असल्यामुळे सदर सेवा अकोट नगर परिषद २४ तात्पुरते / कायमस्वरूपी नागरिकांना पुरवित नाही.

नळजोडणी खंडित करणे

२५ पुन:जोडणी करणे

२६ वापरामध्ये बदल करणे

२७ पाणी देयक तयार करणे४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७-एप्रिल २, २०२५ / चैत्र ६-१२, शके १९४७ परिशिष्ट----चालू (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) २८ प्लंबर परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका १५ दिवस पाणीपुरवठा कार्यालय मुख्याधिकारी करणे २. थकबाकी नसल्याचा स्तरावर अभियंता अधीक्षक

दाखला

निश्चित केलेले दर

२९ प्लंबर परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका १५ दिवस पाणीपुरवठा कार्यालय मुख्याधिकारी नुतनीकरण करणे २. शैक्षणीक अर्हतेबाबतचे स्तरावर अभियंता अधीक्षक

निश्चित

प्रमाणपत्र ३. थकबाकी नसल्याचा केलेले दर दाखला

३० थकबाकी नसल्याचा

दाखला

३१ नादुरुस्त मिटर तक्रार

करणे

सदर सेवा अकोट शहरामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अकोट देत असल्यामुळे सदर सेवा अकोट नगर ३२ अनधिकृत नळ जोडणी

परिषद नागरिकांना पुरवीत नाही.

तक्रार करणे

३३ पाण्याची दबाव क्षमता

तक्रार करणे

३४ पाण्याची गुणवत्ता १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका ३ दिवस पाणीपुरवठा कार्यालय मुख्याधिकारी तक्रार करणे

स्तरावर अभियंता अधीक्षक निश्चित केलेले दर

३५ जलनि:स्सारण जोडणी १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका १५ दिवस पाणीपुरवठा कार्यालय मुख्याधिकारी देणे २. जागा मालकी कागदपत्रे स्तरावर अभियंता अधीक्षक

३. थकबाकी नसल्याचा निश्चित दाखला केलेले दर

३६ व्यापार/व्यवसाय/साठा १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका ७ दिवस मिळकत कार्यालय मुख्याधिकारी करण्यासाठी

व्यवस्थापक अधीक्षक

ना-हरकत प्रमाणपत्र

स्तरावर निश्चित केलेले दर

३७ मंडपासाठी १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका ७ दिवस नगर अभियंता कार्यालय मुख्याधिकारी ना-हरकत प्रमाणपत्र २. रस्ता पुन:स्थापन करार स्तरावर अधीक्षक

निश्चित केलेले दर

३८ नवीन परवाना मिळणे १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका १५ दिवस मिळकत कार्यालय मुख्याधिकारी

व्यवस्थापक अधीक्षक

२. कोणतीही थकबाकी स्तरावर नसल्याचे प्रमाणपत्र निश्चित

केलेले दर

३९ परवान्याचे नुतनीकरण १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका १५ दिवस मिळकत कार्यालय मुख्याधिकारी

व्यवस्थापक अधीक्षक

२. कोणतीही थकबाकी स्तरावर नसल्याचे प्रमाणपत्र निश्चित केलेले दर

४० परवाना हस्तांतरण १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका १५ दिवस मिळकत कार्यालय मुख्याधिकारी

व्यवस्थापक अधीक्षक

२. कोणतीही थकबाकी स्तरावर नसल्याचे प्रमाणपत्र निश्चित

केलेले दरमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७-एप्रिल २, २०२५ / चैत्र ६-१२, शके १९४७ ५ परिशिष्ट----चालू (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) ४१ परवाना दुय्यम प्रत १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका १५ दिवस मिळकत कार्यालय मुख्याधिकारी

व्यवस्थापक अधीक्षक

२. कोणतीही थकबाकी स्तरावर नसल्याचे प्रमाणपत्र निश्चित

केलेले दर

४२ व्यवसायाचे नाव १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका १५ दिवस मिळकत कार्यालय मुख्याधिकारी

व्यवस्थापक अधीक्षक

बदलणे २. कोणतीही थकबाकी स्तरावर नसल्याचे प्रमाणपत्र निश्चित

केलेले दर

४३ व्यवसाय बदलणे १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका १५ दिवस मिळकत कार्यालय मुख्याधिकारी

व्यवस्थापक अधीक्षक

२. कोणतीही थकबाकी स्तरावर नसल्याचे प्रमाणपत्र निश्चित

केलेले दर

४४ परवाना/धारक १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका १५ दिवस मिळकत कार्यालय मुख्याधिकारी

व्यवस्थापक अधीक्षक

भागीदाराचे नाव २. कोणतीही थकबाकी स्तरावर बदलणे नसल्याचे प्रमाणपत्र निश्चित

केलेले दर

४५ भागीदाराच्या संख्येत १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका १५ दिवस मिळकत कार्यालय मुख्याधिकारी बदल (वाढ / कमी)

व्यवस्थापक अधीक्षक

स्तरावर निश्चित केलेले दर

४६ परवाना रद्द करणे १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका १५ दिवस मिळकत कार्यालय मुख्याधिकारी

व्यवस्थापक अधीक्षक

स्तरावर निश्चित केलेले दर

४७ कालबा १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका १५ दिवस मिळकत कार्यालय मुख्याधिकारी

व्यवस्थापक अधीक्षक

परवाण्यासाठी २. कोणतीही थकबाकी स्तरावर नुतनीकरण सूचना नसल्याचे प्रमाणपत्र निश्चित

केलेले दर

४८ जाहिरात परवाना / १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका १५ दिवस नगर अभियंता कार्यालय मुख्याधिकारी आकाशचिन्ह परवाना २. संबंधित न.प./न.पं. ची स्तरावर अधीक्षक (Signage कोणतीही थकबाकी निश्चित License) नसल्याचे प्रमाणपत्र केलेले दर नवीन परवाना व नुतनीकरण

४९ सिनेमा चित्रीकरण १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका १५ दिवस नगर अभियंता कार्यालय मुख्याधिकारी परवाना (Movie २. संबंधित न.प./न.पं. ची स्तरावर अधीक्षक Shooting License) कोणतीही थकबाकी निश्चित नवीन परवाना व नसल्याचा प्रमाणपत्र केलेले दर नुतनीकरण

५० व्यवसाय परवाना स्वयं- १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका १५ दिवस मिळकत कार्यालय मुख्याधिकारी

व्यवस्थापक अधीक्षक

नुतनीकरण (ऑटो- २. संबंधित न.प./न.पं. ची स्तरावर रिन्युअल) कोणतीही थकबाकी निश्चित Auto-renewal नसल्याचे प्रमाणपत्र केलेले दर of Trade License६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७-एप्रिल २, २०२५ / चैत्र ६-१२, शके १९४७ परिशिष्ट----चालू (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) ५१ मोबाईल टावर परवाना १. विहित नमुण्यातील अर्ज शासनाने ६० दिवस रचना सहाय्यक कार्यालय मुख्याधिकारी (Mobile Tower २. माहिती तंत्रज्ञान विभाग विहित केलेले

अधीक्षक

Approval) (Ground यांनी दिलेला परवाना व नगरपरिषद/ Base Tower & Roof ३. संबंधित इमारतीच्या नगर पंचायत Top Tower) मालकी हक्काचा पुरावा स्तरावर निश्चित

४. वैध भाडे करारनामा केलेले दर ५. स्थळाचा नकाशा (१:१०००) ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र ७. संबंधित इमारतीच्या/जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र ८. सक्षम प्राधिकायाचे अग्निशमन ना-हरकत दाखला ९. सक्षम प्राधिकायाचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र

१०. पर्यावरण विभागाची ना-हरकत प्रमाणपत्र ११. संबंधित नागरीक स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र १२. शासन वेळोवळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने/ दस्तऐवज

५२ रस्ता खोदाई परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका ३० दिवस नगर अभियंता कार्यालय मुख्याधिकारी देणे (To Grant road २. संबंधित न.प./न.पं. ची स्तरावर अधीक्षक Cutting permission) कोणतीही थकबाकी निश्चित नवीन परवाना व नसल्याचा प्रमाणपत्र केलेले दर नुतनीकरण ३. शासनाद्वारे वेळोवेळी

विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे

५३ राज्याचा खाद्य १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका ३० दिवस पाणीपुरवठा व कार्यालय मुख्याधिकारी परवान्याकरीता नागरिक २. संबंधित नगरपालिकेची स्तरावर स्वच्छता अभियंता अधीक्षक स्वराज्य संस्थेचे कोणतेही थकबाकी निश्चित ना-हरकत प्रमाणपत्र नसल्याचे प्रमाणपत्र केलेले दर देणे (To issue NOC ३. ज्या इमारतीत सदर from Muncipality आस्थापना/कारखाना or other Local होणार आहे त्या इमारतीचे body for State भोगवटा प्रमाणपत्र आणि License for food सदरच्या मालकी Bussiness) हक्काबाबतची कागदपत्रे

४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे

५४ खाद्य नोंदणी प्रमाणपत्रा- १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका ३० दिवस पाणीपुरवठा व कार्यालय मुख्याधिकारी करिता नागरी स्थानिक २. संबंधित म.न.पा. ची स्तरावर स्वच्छता अभियंता अधीक्षक स्वराज्य संस्थेचे आरोग्य कोणतीही थकबाकी निश्चित विषयक ना-हरकत नसल्याचे प्रमाणपत्र केलेले दर प्रमाणपत्र देणे (To ३. ज्या इमारतीत सदर issue Health आस्थापना/कारखानामहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७-एप्रिल २, २०२५ / चैत्र ६-१२, शके १९४७ ७ परिशिष्ट----चालू (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) NOC by Muici- होणार आहे त्या इमारतीचे pality/Panchyat भोगवटा प्रमाणपत्र आणि for Food Regis- सदरच्या मालकी हक्का- tration Certificate) बाबतची कागदपत्रे

४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे

५५ पाणी उपसा करणेसाठी १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका ३० दिवस पाणीपुरवठा कार्यालय मुख्याधिकारी केंद्रिय भुजल सर्वेक्षण २. संबंधित न.पा.ची स्तरावर अभियंता अधीक्षक विभाग (अथवा इतर कोणतीही थकबाकी निश्चित संबंधीत विभाग) यांचे नसल्याचे प्रमाणपत्र केलेले दर ना-हरकत प्रमाणपत्रा- ३. ना-हरकत प्रमाणपत्र करिता नागरी दिल्यानंतर भोगवटा स्थानिक स्वराज्य प्रमाणपत्र घेणेबाबतचे संस्थेचे पाणी व पर्जन्य जल पुनर्भरण अनुपलब्धता करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र प्रमाणपत्र देणे ४. शासनाद्वारे वेळोवेळी (Issue Certificate of विहित केली जातील अशी non-availability of इतर आवश्यक कागदपत्रे water from water विहित केली जातील अशी supply agency इतर आवश्यक कागदपत्रे required for NOC for water abstrac-

tion from central Ground Water

Authority/Rele- vant Authority)

५६ लॉजिंग हाऊस परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाचे ३० दिवस रचना सहाय्यक कार्यालय विभागीय देणे २. शासन वेळोवेळी विहित सूचना नुसार अधीक्षक सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) करील अशी इतर स्थानिक आवश्यक कागदपत्रे स्तरावर निश्चित केलेले शुल्क

५७ लॉजिंग हाऊस १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाचे ३० दिवस रचना सहाय्यक कार्यालय विभागीय परवान्याचे नुतनीकरण २. शासन वेळोवेळी विहित सूचना नुसार अधीक्षक सह आयुक्त (नगरपरिषद करणे करील अशी इतर स्थानिक आवश्यक कागदपत्रे स्तरावर प्रशासन) निश्चित केलेले शुल्क

५८ मंगल कार्यालय / १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाचे ३० दिवस रचना सहाय्यक कार्यालय मुख्याधिकारी सभागृह वगैरे परवाना २. शासन वेळोवेळी विहित सूचना नुसार अधीक्षक देणे करील अशी इतर स्थानिक आवश्यक कागदपत्रे स्तरावर निश्चित केलेले शुल्क

५९ मंगल कार्यालय / १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाचे ३० दिवस रचना सहाय्यक कार्यालय मुख्याधिकारी सभागृह वगैरे २. शासन वेळोवेळी विहित सूचना नुसार अधीक्षक परवान्याचे करील अशी इतर स्थानिक आवश्यक कागदपत्रे स्तरावर नुतनीकरण करणे निश्चित केलेले शुल्क८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७-एप्रिल २, २०२५ / चैत्र ६-१२, शके १९४७ परिशिष्ट----चालू (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) ६० फेरीवाले नोंदणी १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाचे १५ दिवस शहर अभियान कार्यालय मुख्याधिकारी प्रमाणपत्र देणे २. शासन वेळोवेळी सुचना नुसार व्यवस्थापक अधीक्षक

विहित करील अशी स्थानिक स्तरावर इतर आवश्यक कागदपत्रे निश्चित केलेले

शुल्क

६१ भूमीगत दुरसंचार १. विहित नमुन्यातील अर्ज नगरविकास शासन रचना सहाय्यक कार्यालय मुख्याधिकारी वाहिनी (ऑप्टीकल २. नगरविकास विभाग शासन विभाग शासन निर्णय क्र. अधीक्षक फायबर केबल) निर्णय क्र. संकीर्ण २०२१/C.R. निर्णय क्र. संकीर्ण टाकण्याकरिता २४२/UD-२० संकीर्ण २०२१/ २०२१/ परवानगी देणे दिनांक १९/१२/२०२२ मधील C.R. २४२/ C.R. २४२/

दिनांक दिनांक

Schedule-III नुसार आवश्यक UD-२० UD-२० कागदपत्रे ३. शासन वेळोवेळी विहित १९/१२/२०२२ १९/१२/२०२२ केली जातील अशी इतर मधील मधील आवश्यक कागदपत्रे Schedule-IV तरतुदी नुसार

नुसार ६० दिवस स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क

६२ महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका ४५ दिवस वृक्ष अधिकारी कार्यालय मुख्याधिकारी वृक्ष संरक्षण आणि २. शासन वेळोवेळी विहित स्तरावर अधीक्षक संवर्धन अधिनियम, केली जातील अशी इतर निश्चित १९७५ मधील कलम आवश्यक कागदपत्रे केलेले दर ८ मधील तरतुदीनुसार वृक्ष तोड परवानगी देणे

६३ रस्त्यावरील खड्डे १. पुराव्यासह अर्ज उदा. नगरपालिका ५ दिवस नगर अभियंता कार्यालय मुख्याधिकारी बुजविणे जीओ टॅग केलेले फोटो स्तरावर अधीक्षक

इत्यादी

निश्चित केलेले दर

६४ गटारावरील झाकणे १. पुराव्यासह अर्ज उदा. नगरपालिका ५ दिवस पाणीपुरवठा व कार्यालय मुख्याधिकारी सुस्थितीत ठेवणे जीओ टॅग केलेले फोटो स्तरावर स्वच्छता अभियंता अधीक्षक

इत्यादी

निश्चित केलेले दर

६५ शहरात स्वच्छता १. पुराव्यासह अर्ज उदा. नगरपालिका १ दिवस पाणीपुरवठा व कार्यालय मुख्याधिकारी ठेवणे जीओ टॅग केलेले फोटो स्तरावर स्वच्छता अभियंता अधीक्षक

निश्चित

इत्यादी २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केलेले दर केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे

अकोट :

दिनांक २३ जानेवारी, २०२५.

डॉ. नरेंद्र बेंबरे, प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, अकोट.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७-एप्रिल २, २०२५ / चैत्र ६-१२, शके १९४७ ९

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६५.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये दुसरी सुधारित विकास योजनेत फेरबदल करणे

अधिसूचना

क्रमांक नपवा-नियो-कार्या-१४-स.न.३७०-१-क-जा.क्र.-४१७२-२०२५.---

ज्याअर्थी, वाशिम शहराची दुसरी सुधारित विकास योजना, (यापुढे " उक्त विकास योजना " असेही उल्लेखिलेली) शासनाने नगर विकास विभागाची अधिसूचना क्र. टिपीएस-४११५-१७९-प्र.क्र. २०६-नवि-३०, दिनांक १२ सप्टेंबर, २०१६ नुसार भागश: मंजूर करण्यात आली असून दिनांक ०६ नोव्हेंबर, २०१६ पासून अंमलात आलेली आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर वाशिम शहराची दुसरी सुधारित विकास योजना मध्ये मौजे वाशिम भाग-३ सव्र्हे नं. ३७०-१-क मधील क्षेत्रफळ ०.३८ हे.आर या जमिनीवरील विकास आराखडयात आ.क्र. २९ शॉपिंग सेंटर व भाजी मार्केट करीता आरक्षित असून नगर परीषदेने मा. प्रशासन, नगर परिषद, वाशिम यांचा ठराव दिनांक १७ मार्च, २०२५ अन्वये उक्त जागा आ.क्र. २९ शॉपिंग सेंटर व भाजी मार्केट हे वगळून निवासी वापरात फेरबदल करणे करीता ठराव पारीत केला आहे;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा विकास योजनेचा भाग नकाशा नगर परिषद, वाशिम कार्यालयात कार्यालयीन वेळात नागरिकांना अवलोकनार्थ खुला ठेवण्यात आला आहे.

आता, त्याअर्थी, उक्त फेरबदल बाबत काही सूचना व हरकती असल्यास ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून ०१ एक महीन्याचे आत लेखी स्वरुपात नगर परिषद, वाशिम कार्यालयात नोदवाव्यात त्यांचा विचार शासनास प्रस्ताव सादर करतेवेळी करण्यात येईल.

वाशिम :

दिनांक १८ मार्च, २०२५.

निलेश गायकवाड, प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम.

---------------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६६.

BY ADMINISTRATOR & CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL

MODIFICATION UNDER SECTION 37 (1) OF MAHARASHTRA REGIONAL & TOWN PLANNING ACT, 1966

NOTIFICATION

No. MCW-Plann-Desk-14-S.No. 370-1-K-O.No.-4172-2025.-----

Whereas, Development Plan of Washim (2nd Revised) has been sanctioned by Govt. of Maharashtra State, vide TPS No. 4115-179-CR-206(A)-2015-UD-30, dated 12th September, 2016 and came into force with effect from 6th November, 2016 for the public interest. And Excluded Plan of Washim has been sanctioned by Govt. of Maharashtra State. Vide TPS-411-1945-CR-167-UD-30-2017 dated 17th July, 2018;

And whereas, the Municipal Council, Washim has decided some modification in the sanctioned 2nd revised development Plan Washim as follows.----

In the said Development Plan, Mauja Washim S.No. 370/1/K Area (0.38 Ha.) form that land is included as Reservation No. 29, Shopping Complex & Veg Market, Municipal Council, Washim Vide Administrator Resolution dated 17th March, 2025 has decided to make modification in Development Plan and proposed that the above said land of S.No. 370/1/K Area (0.38 Ha.) from Reservation No. 29, Shop- ping Complex & Veg. Market shall be deleted and to be included in Residential Zone.

And whereas, the plan of the proposed modification has been kept in the office of the Municipal Council, Washim for inspection of the public during office hours.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७-एप्रिल २, २०२५ / चैत्र ६-१२, शके १९४७

Now, therefore, any person having objection or suggestion regarding proposed modification may communicate in writing to the Municipal Council, Washim within one month from the date of publica- tion of this gazette notification. It shall be considered by the Municipal Council, Washim before submit- ting the proposal of modification to Government for saction.

NILESH GAIKWAD, Washim:

Administrator & Chief Officer, Dated the 18th March, 2025. Municipal Council, Washim.

---------------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६७.

मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५.-----

अधिसूचना

क्रमांक नपपु-प्रशासन विभाग-३१७-२०२५.-----

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. ५ च्या कलम ३(१) अन्वये प्राप्त अधिकारा नुसार मी, अभिजीत वायकोस मुख्याधिकारी, नगर परिषद, पुसद, जि. यवतमाळ याद्वारे उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ अन्वये नागरिकांना नगर परिषद, पुसद, जि. यवतमाळ कडून पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपीलीय प्राधिकारी या बाबी खालील परिशिष्टामध्ये नमुद केल्याप्रमाणे अधिसूचित करीत आहे.-----

परिशिष्ट

अ. क्र. लोकसेवांची सूची आवश्यक कागदपत्रे आकारणी नियत पदनिर्देशीत प्रथम अपिलीय द्वितीय अपिलीय

शुल्क कालमर्यादा अधिकारी अधिकारी प्राधिकारी (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) १ जन्म प्रमाणपत्र देणे विहित नमुन्यातील अर्ज ३० ३ दिवस विभाग प्रमुख कार्यालय मुख्याधिकारी

जन्म मृत्यू अधीक्षक

२ मृत्यू प्रमाणपत्र देणे विहित नमुन्यातील अर्ज २५ ३ दिवस विभाग प्रमुख कार्यालय मुख्याधिकारी

जन्म मृत्यू अधीक्षक

३ झोन दाखला १. विहित नमुन्यातील अर्ज ५०० ७ दिवस सहा. नगर नगर रचनाकार मुख्याधिकारी

रचनाकार

२. ७/१२ उतारा/सिटी सव्र्हे उतारा ३. मोजणी नकाशा/सिटी सव्र्हे नकाशा

४ भाग नकाशा देणे १. विहित नमुन्यातील अर्ज शासन ३ दिवस सहा. नगर नगर रचनाकार मुख्याधिकारी २. ७/१२ उतारा/सिटी सव्र्हे निर्णया रचनाकार उतारा प्रमाणे ३. मोजणी नकाशा / सिटी सव्र्हे नकाशा

५ बांधकाम परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज एकून ६० दिवस सहा. नगर नगर रचनाकार कार्यालय देणे २. वास्तुविशारदाचा दाखला बांधकामाच्या रचनाकार अधीक्षक ३. मालकी हक्काची कागदपत्रे रेकनर ४. बांधकाम आराखडा नकाशा दराचे (१) निवासी -

५ प्रती

५. मोजणी नकाशा २% (२) ६. मंजुर रेखांकनाची प्रत औद्योगिक- १.५% (३) वाणिज्य ४%महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७-एप्रिल २, २०२५ / चैत्र ६-१२, शके १९४७ ११ परिशिष्ट----चालू (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) ६ जोते प्रमाणपत्र १. विहित नमुन्यातील अर्ज १००० १५ दिवस सहा. नगर नगर रचनाकार मुख्याधिकारी

रचनाकार

२. बांधकाम प्रांरभ प्रमाणपत्र

७ भोगवटा प्रमाणपत्र १. विहित नमुन्यातील अर्ज १००० ३० दिवस सहा. नगर सहा. नगर मुख्याधिकारी

रचनाकार रचनाकार

२. बांधकाम प्रांरभ प्रमाणपत्र ३. जोते प्रमाणपत्र ४. घरमालक/वास्तुविशारद यांचे पुर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र

८ नव्याने कर आकारणी १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका १५ दिवस कर अधीक्षक कार्यालय मुख्याधिकारी २. भोगवटा प्रमाणपत्र स्तरावर अधीक्षक ३. मंजूर बांधकाम नकाशा निश्चित

केलेले दर

९ पुन:कर आकारणी १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका १५ दिवस कर अधीक्षक कार्यालय मुख्याधिकारी

स्तरावर अधीक्षक निश्चित केलेले दर

१० कराची मागणी पत्र १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका ३ दिवस कर अधीक्षक कार्यालय मुख्याधिकारी तयार करणे

स्तरावर अधीक्षक निश्चित केलेले दर

११ कर माफी मिळणे १. विहित नमुन्यातील अर्ज ० ७ दिवस कर अधीक्षक कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक

२. थकबाकी नसल्याचा दाखला

१२ थकबाकी नसल्याचा १. विहित नमुन्यातील अर्ज २०० ३ दिवस कर अधीक्षक कार्यालय मुख्याधिकारी दाखला देणे

अधीक्षक

१३ अंतिम तात्पुरता १. विहित नमुन्यातील अर्ज ५००० ७ दिवस अग्निशमन कार्यालय मुख्याधिकारी

पर्यवेक्षक अधीक्षक

अग्निशमन ना- २. थकबाकी नसल्याचा हरकत दाखला दाखला देणे ३. वस्तु शिल्पकार यांचा

अर्ज ४. आग प्रतिबंधक उपाय ५. कॅपिटेशन फी

१४ तात्पुरता १. विहित नमुन्यातील अर्ज २५ रु. ७ दिवस अग्निशमन कार्यालय मुख्याधिकारी

पर्यवेक्षक अधीक्षक

अग्निशमन ना- २. थकबाकी नसल्याचा Sq./Mrt. हरकत दाखला दाखला देणे ३. वस्तु शिल्पकार यांचा

अर्ज ४. अग्निशमन व्यवस्थेचे नकाशे ५. कॅपिटेषण फी

१५ अंतिम १. विहित नमुन्यातील अर्ज रु. ६०००/- ७ दिवस अग्निशमन कार्यालय मुख्याधिकारी

पर्यवेक्षक अधीक्षक

अग्निशमन ना- २. थकबाकी नसल्याचा ते हरकत दाखला दाखला रु. २०,०००/- देणे ३. लायसन्स एजन्सीचे पयर्ंत

फॉर्म-अ प्रमाणपत्र ४. अग्निशमन यंत्रणा उभारणी केल्याचे प्रमाणपत्र ५. अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवण्याचे प्रमाणपत्र१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७-एप्रिल २, २०२५ / चैत्र ६-१२, शके १९४७ परिशिष्ट----चालू (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) ६. बांधकाम परवानगी ७. तात्पुरता अग्शिमन ना- हरकत दाखला

१६ मालमत्ता कर १. विहित नमुन्यातील अर्ज ४० ३ दिवस कर अधीक्षक कार्यालय मुख्याधिकारी उतारा २. थकबाकी नसल्याचा

अधीक्षक

दाखला

१७ रहिवास नसलेल्या १. विहित नमुन्यातील अर्ज ० १५ दिवस कर अधीक्षक कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक

मालमत्तांना करात २. थकबाकी नसल्याचा सुट मिळणे दाखला

१८ अ) १. विहित नमुन्यातील अर्ज ५०० १५ दिवस कर अधीक्षक कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक

दस्ताऐवजाच्या आधारे २. थकबाकी नसल्याचा मालमत्ता हस्तांतरण दाखला नोंद प्रमाणपत्र देणे. ३. दस्तऐवजाची प्रत (खरेदी खत/बक्षीस पत्र/वाटणीपत्र व इतर)

अधीक्षक

ब) १. विहित नमुन्यातील अर्ज ५०० १५ दिवस कर अधीक्षक कार्यालय मुख्याधिकारी वारसा हक्काने २. थकबाकी नसल्याचा हस्तांतरण नोंद दाखला प्रमाणपत्र देणे. ३. वारसा हक्क प्रमाणपत्र

१९ स्वयंमुल्यांकन विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका १५ दिवस कर अधीक्षक कार्यालय मुख्याधिकारी

स्तरावर अधीक्षक निश्चित केलेले दर

२० आक्षेप नोंदविणे १. विहित नमुन्यातील अर्ज ० १५ दिवस कर अधीक्षक कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक

२. थकबाकी नसल्याचा दाखला

२१ उप-विभागामध्ये १. विहित नमुन्यातील अर्ज २००० १५ दिवस कर अधीक्षक कार्यालय मुख्याधिकारी मालमत्ता विभाजन २. थकबाकी नसल्याचा

अधीक्षक

दाखला ३. मालकी हक्काची कागद पत्रे (खरेदी खत, वाटणी पत्र, बक्षीस पत्र इत्यादी)

२२ मालमत्ता पाडणे १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका १५ दिवस कर अधीक्षक कार्यालय मुख्याधिकारी व पुन:बांधणी २. थकबाकी नसल्याचा स्तरावर अधीक्षक कर आकारणी दाखला

निश्चित केलेले दर

२३ नवीन नळ जोडणी १. विहित नमुन्यातील अर्ज ४८०५ १५ दिवस पाणीपुरवठा व कार्यालय मुख्याधिकारी

स्वच्छता अभियंता अधीक्षक

२. मालकी हक्क कागदपत्रे ३. थकबाकी नसल्याचा दाखला

२४ मालकी हक्कात बदल १. विहित नमुन्यातील अर्ज ५०० ७ दिवस पाणीपुरवठा व कार्यालय मुख्याधिकारी करणे २. मालकी हक्क कागदपत्रे

स्वच्छता अभियंता अधीक्षक

३. थकबाकी नसल्याचा दाखला

२५ नळ जोडणी १. विहित नमुन्यातील अर्ज ६०० १५ दिवस पाणीपुरवठा व कार्यालय मुख्याधिकारी

स्वच्छता अभियंता अधीक्षक

आकारामध्ये बदल २. थकबाकी नसल्याचा करणे दाखलामहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७-एप्रिल २, २०२५ / चैत्र ६-१२, शके १९४७ १३ परिशिष्ट----चालू (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) २६ तात्पुरते / कायमस्वरूपी १. विहित नमुन्यातील अर्ज ६०० ७ दिवस पाणीपुरवठा व कार्यालय मुख्याधिकारी नळजोडणी खंडित करणे २. थकबाकी नसल्याचा

स्वच्छता अभियंता अधीक्षक

दाखला

२७ पुन:जोडणी करणे १. विहित नमुन्यातील अर्ज ६०० १५ दिवस पाणीपुरवठा व कार्यालय मुख्याधिकारी

स्वच्छता अभियंता अधीक्षक

२. थकबाकी नसल्याचा दाखला

२८ वापरामध्ये बदल करणे १. विहित नमुन्यातील अर्ज १२०० १५ दिवस पाणीपुरवठा व कार्यालय मुख्याधिकारी

स्वच्छता अभियंता अधीक्षक

२. थकबाकी नसल्याचा दाखला

२९ पाणी देयक तयार करणे १. विहित नमुन्यातील अर्ज ५ ३ दिवस पाणीपुरवठा व कार्यालय मुख्याधिकारी

स्वच्छता अभियंता अधीक्षक

३० प्लंबर परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज १००० १५ दिवस पाणीपुरवठा व कार्यालय मुख्याधिकारी

स्वच्छता अभियंता अधीक्षक

२. थकबाकी नसल्याचा दाखला

३१ प्लंबर परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज १००० १५ दिवस पाणीपुरवठा व कार्यालय मुख्याधिकारी नुतनीकरण करणे २. शैक्षणीक अर्हतेबाबतचे

स्वच्छता अभियंता अधीक्षक

प्रमाणपत्र ३. थकबाकी नसल्याचा दाखला

३२ थकबाकी नसल्याचा १. विहित नमुन्यातील अर्ज ० ३ दिवस पाणीपुरवठा व कार्यालय मुख्याधिकारी दाखला

स्वच्छता अभियंता अधीक्षक

३३ नादुरुस्त मिटर तक्रार १. विहित नमुन्यातील अर्ज ० ७ दिवस पाणीपुरवठा व कार्यालय मुख्याधिकारी करणे

स्वच्छता अभियंता अधीक्षक

३४ अनधिकृत नळ जोडणी १. विहित नमुन्यातील अर्ज ० ७ दिवस पाणीपुरवठा व कार्यालय मुख्याधिकारी तक्रार

स्वच्छता अभियंता अधीक्षक

३५ पाण्याची दबाव क्षमता १. विहित नमुन्यातील अर्ज ० ३ दिवस पाणीपुरवठा व कार्यालय मुख्याधिकारी तक्रार

स्वच्छता अभियंता अधीक्षक

३६ पाण्याची गुणवत्ता १. विहित नमुन्यातील अर्ज ० तात्काळ पाणीपुरवठा व कार्यालय मुख्याधिकारी तक्रार

स्वच्छता अभियंता अधीक्षक

३७ जलनिस्सारण जोडणी १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका १५ दिवस पाणीपुरवठा व कार्यालय मुख्याधिकारी देणे २. जागा मालकी कागदपत्रे स्तरावर स्वच्छता अभियंता अधीक्षक

३. थकबाकी नसल्याचा निश्चित दाखला केलेले दर

३८ व्यापार/व्यवसाय/साठा १. योग्य प्रकारे भरलेल्या अर्ज २०० ७ दिवस सहा. नगर नगर मुख्याधिकारी करण्यासाठी

रचनाकार रचनाकार

ना-हरकत प्रमाणपत्र

३९ मंडपासाठी १. योग्य प्रकारे भरलेल्या अर्ज २०० ७ दिवस सहा. नगर नगर मुख्याधिकारी ना-हरकत प्रमाणपत्र २. रस्ता पुन:स्थापन करार

रचनाकार रचनाकार

४० नवीन परवाना मिळणे १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज १००० १५ दिवस लिपिक सामान्य कार्यालय मुख्याधिकारी

प्रशासन विभाग अधीक्षक

२. कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र

४१ परवान्याचे नुतनीकरण १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज १००० १५ दिवस लिपिक सामान्य कार्यालय मुख्याधिकारी

प्रशासन विभाग अधीक्षक

२. कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र ३. मागील परवान्याची प्रत

४२ परवाना हस्तांतरण १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज १००० १५ दिवस लिपिक सामान्य कार्यालय मुख्याधिकारी

प्रशासन विभाग अधीक्षक

२. कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७-एप्रिल २, २०२५ / चैत्र ६-१२, शके १९४७ परिशिष्ट----चालू (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) ४३ परवाना दुय्यम प्रत १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २०० १५ दिवस लिपिक सामान्य कार्यालय मुख्याधिकारी

प्रशासन विभाग अधीक्षक

२. कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र

४४ व्यवसायाचे नाव १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २०० १५ दिवस लिपिक सामान्य कार्यालय मुख्याधिकारी बदलणे २. कोणतीही थकबाकी

प्रशासन विभाग अधीक्षक

नसल्याचा प्रमाणपत्र ३. व्यवसाय प्रमाणपत्र

४५ व्यवसाय बदलणे १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज ५०० १५ दिवस लिपिक सामान्य कार्यालय मुख्याधिकारी

प्रशासन विभाग अधीक्षक

२. कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र ३. व्यवसाय प्रमाणपत्र

४६ परवाना/धारक १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज ५०० १५ दिवस लिपिक सामान्य कार्यालय मुख्याधिकारी

प्रशासन विभाग अधीक्षक

भागीदाराचे नाव २. कोणतीही थकबाकी बदलणे नसल्याचा प्रमाणपत्र

३. व्यवसाय प्रमाणपत्र

४७ भागीदाराच्या संख्येत १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज ५०० १५ दिवस लिपिक सामान्य कार्यालय मुख्याधिकारी बदल (वाढ / कमी)

प्रशासन विभाग अधीक्षक

४८ परवाना रद्द करणे १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज ० १५ दिवस लिपिक सामान्य कार्यालय मुख्याधिकारी

प्रशासन विभाग अधीक्षक

४९ कालबा १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज १५०० १५ दिवस लिपिक सामान्य कार्यालय मुख्याधिकारी

प्रशासन विभाग अधीक्षक

परवाण्यासाठी २. कोणतीही थकबाकी नुतनीकरण सूचना नसल्याचा प्रमाणपत्र

५० जाहिरात परवाना / १. विहित नमुन्यातील अर्ज ६ रुपये ३० दिवस विभाग प्रमुख कर कार्यालय मुख्याधिकारी आकाशचिन्ह परवाना २. संबधित न.प./न.प. ची प्रती Sq. Ft. विभाग ब अधीक्षक (Signange कोणतीही थकबाकी License) नसल्याचा प्रमाणपत्र नवीन परवाना व नुतनीकरण

५१ सिनेमा चित्रीकरण १. विहित नमुन्यातील अर्ज २००० १५ दिवस विभाग प्रमुख कर कार्यालय मुख्याधिकारी

विभाग ब अधीक्षक

परवाना (Movie २. संबधित न.प./न.प. ची Shooting License) कोणतीही थकबाकी नवीन परवाना व नसल्याचा प्रमाणपत्र नुतनीकरण

५२ व्यवसाय परवाना स्वयं- १. विहित नमुन्यातील अर्ज १५०० १५ दिवस विभाग प्रमुख कर कार्यालय मुख्याधिकारी

विभाग ब अधीक्षक

नुतनीकरण (ऑटो- २. संबधित न.प./न.प. ची रिन्युअल) कोणतीही थकबाकी Auto-renewal नसल्याचा प्रमाणपत्र of Trade License

५३ मोबाईल टॉवर परवाना १. विहित नमुण्यातील अर्ज शासनाने ६० दिवस सहा. नगर नगर मुख्याधिकारी (Mobile Tower २. माहिती तंत्रज्ञान यांनी विहित केलेले

रचनाकार रचनाकार

Approval) (Ground दिलेला परवाना दर Base Tower & Roof ३. संबंधित इमारतीच्या Top Tower) मालकी हक्काचा पुरावा ४. वैध भाडे करारनामा ५. स्थळाचा नकाशा (१:१०००)महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७-एप्रिल २, २०२५ / चैत्र ६-१२, शके १९४७ १५ परिशिष्ट----चालू (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचा वैध भोगवटा प्रमाणपत्र ७. संबंधित इमारतीच्या/जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र ८. सक्षम प्राधिकायाचे अग्निशमन ना-हरकत दाखला ९. सक्षम प्राधिकायाचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र

१०. पर्यावरण विभागाची ना-हरकत ११. संबंधित नागरीक स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र १२. शासन वेळोवळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने/ दस्तऐवज

५४ रस्ता खोदाई परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज शासकीय ३० दिवस स्थापत्य अभियंता कार्यालय मुख्याधिकारी देणे (To Grant road २. संबंधित न.प./न.प. ची जिल्हा दर अधीक्षक Cutting permission) कोणतीही थकबाकी सूची प्रमाणे नवीन परवाना व नसल्याचा प्रमाणपत्र नुतनीकरण ३. शासनाद्वारे वेळोवेळी

विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे

५५ राज्याचा खाद्य १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाने ३० दिवस स्वच्छता निरीक्षक कनिष्ठ अभियंता मुख्याधिकारी

पाणी पुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता (शहर स्वच्छता विभाग) परवान्याकरीता नागरिक २. संबंधित नगरपालिकेची विहित केलेले स्वराज्य संस्थेचे कोणतेही थकबाकी दर ना-हरकत प्रमाणपत्र नसल्याचे प्रमाणपत्र देणे (To issue NOC ३. ज्या इमारतीत सदर from Municipality आस्थापना/कारखाना or other Local होणार आहे त्या इमारतीचे body for State भोगवटा प्रमाणपत्र आणि License for food सदरच्या मालकी Bussiness) हक्काबाबतची कागदपत्रे

४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे

५६ खाद्य नोंदणी प्रमाणपत्रा- १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका ३० दिवस स्वच्छता निरीक्षक कनिष्ठ अभियंता मुख्याधिकारी

पाणी पुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता (शहर स्वच्छता विभाग) करिता नागरी स्थानिक २. संबंधित न.पा. ची स्तरावर स्वराज्य संस्थेचे आरोग्य कोणतीही थकबाकी निश्चित विषयक ना-हरकत नसल्याचे प्रमाणपत्र केलेले दर प्रमाणपत्र देणे (To ३. ज्या इमारतीत सदर issue Health आस्थापना/कारखाना NOC by Munici- होणार आहे त्या इमारतीचे pality/Panchyat भोगवटा प्रमाणपत्र आणि for Food Regis- सदरच्या मालकी हक्का- tration Certificate) बाबतची कागदपत्रे

४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७-एप्रिल २, २०२५ / चैत्र ६-१२, शके १९४७ परिशिष्ट----चालू (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) ५७ पाणी उपसा करणेसाठी १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाने ३० दिवस कनिष्ठ अभियंता कार्यालय मुख्याधिकारी

स्वच्छता (शहर स्वच्छता विभाग)

केंद्रिय भुजल सर्वेक्षण २. संबंधित न.पा.ची विहित केलेले पाणी पुरवठा अधीक्षक विभाग (अथवा इतर कोणतीही थकबाकी दर जलनिस्सारण व संबंधीत विभाग) यांचे नसल्याचे प्रमाणपत्र ना-हरकत प्रमाणपत्रा- ३. ना-हरकत प्रमाणपत्र करिता नागरी दिल्यानंतर भोगवटा स्थानिक स्वराज्य प्रमाणपत्र घेणेबाबतचे संस्थेचे पाणी व पर्जन्य जल पुनर्भरण अनुपलब्धता करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र प्रमाणपत्र देणे ४. शासनाद्वारे वेळोवेळी (Issue Certificate of विहित केली जातील अशी non-availability of इतर आवश्यक कागदपत्रे water from water

supply agency

required for NOC

for water abstrac-

tion from central

Ground Water

Authority/Rele-

vant Authority)

५८ लॉजिंग हाऊस परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाने ३० दिवस मुख्याधिकारी जिल्ह्यचे जिल्हा विभागीय देणे २. शासन वेळोवेळी विहित विहित केलेले

करील अशी इतर दर आवश्यक कागदपत्रे

सह आयुक्त सह आयुक्त (नगरपरिषद (नगरपरिषद प्रशासन) प्रशासन) ५९ लॉजिंग हाऊस १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाने ३० दिवस मुख्याधिकारी संबंधित जिल्ह्यचे विभागीय परवान्याचे नुतनीकरण २. शासन वेळोवेळी विहित विहित केलेले करणे करील अशी इतर दर

आवश्यक कागदपत्रे

जिल्हा सह सह आयुक्त आयुक्त (नगरपरिषद (नगरपरिषद प्रशासन) प्रशासन)

६० मंगल कार्यालय / १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाचे ३० दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह विभागीय सभागृह वगैरे परवाना २. शासन वेळोवेळी विहित सूचनानुसार आयुक्त सह आयुक्त (नगरपरिषद (नगरपरिषद देणे (मिळकत विभाग) करील अशी इतर स्थानिक प्रशासन) प्रशासन) आवश्यक कागदपत्रे स्तरावर निश्चित केलेले शुल्क

६१ मंगल कार्यालय / १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाचे ३० दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह विभागीय सभागृह वगैरे २. शासन वेळोवेळी विहित सूचनानुसार आयुक्त सह आयुक्त (नगरपरिषद (नगरपरिषद परवान्याचे करील अशी इतर स्थानिक आवश्यक कागदपत्रे स्तरावर नुतनीकरण करणे प्रशासन) प्रशासन) निश्चित (मिळकत विभाग) केलेले शुल्क

६२ फेरीवाले नोंदणी १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाचे १५ दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह विभागीय प्रमाणपत्र देणे २. शासन वेळोवेळी सुचनानुसार आयुक्त सह आयुक्त (नगरपरिषद (नगरपरिषद प्रशासन) प्रशासन) विहित करील अशी स्थानिक इतर आवश्यक कागदपत्रे स्तरावर निश्चित केलेले शुल्कमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७-एप्रिल २, २०२५ / चैत्र ६-१२, शके १९४७ १७ परिशिष्ट----चालू (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) ६३ भूमीगत दुरसंचार १. विहित नमुन्यातील अर्ज नगरविकास शासन मुख्याधिकारी जिल्हाधिकारी प्रधान सचीव वाहिनी (ऑप्टीकल २. नगरविकास विभाग शासन विभाग शासन निर्णय क्र.

तथा अध्यक्ष माहिती तंत्रज्ञान फायबर केबल) निर्णय क्र. संकीर्ण २०२१/C.R. निर्णय क्र. संकीर्ण

जिल्हास्तरीय विभाग व अध्यक्ष टाकण्याकरिता २४२/UD-२० संकीर्ण २०२१/ २०२१/ दूरसंचार राज्यस्तरीय दूर परवानगी देणे दिनांक १९/१२/२०२२ मधील C.R. २४२/ C.R. २४२/ समिती संचार समिती Schedule-III नुसार आवश्यक UD-२० UD-२०

कागदपत्रे

दिनांक दिनांक

३. शासन वेळोवेळी विहित १९/१२/२०२२ १९/१२/२०२२

केली जातील अशी इतर मधील मधील

आवश्यक कागदपत्रे Schedule-IV तरतुदीनुसार

नुसार ६० दिवस

स्थानिक

स्तरावर निश्चित

केलेले शुल्क

६४ महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाचे ४५ दिवस अग्निशमन कार्यालय संबंधित नियोजन वृक्ष संरक्षण आणि २. शासन वेळोवेळी विहित सूचनानुसार

पर्यवेक्षक अधीक्षक प्राधिकरणा- संवर्धन अधिनियम, केली जातील अशी इतर स्थानिक

कडील वृक्ष १९७५ मधील कलम आवश्यक कागदपत्रे स्तरावर

प्राधिकरण ८ मधील तरतुदीनुसार

निश्चित

वृक्ष तोड परवानगी देणे

केलेले शुल्क

६५ रस्त्यावरील खड्डे १. पुराव्यासह अर्ज उदा. शासनाचे ५ दिवस नगर अभियंता कार्यालय मुख्याधिकारी बुजविणे जीओ टॅग केलेले फोटो सूचनानुसार अधीक्षक

इत्यादी स्थानिक

स्तरावर

निश्चित

केलेले शुल्क

६६ गटारावरील झाकणे १. पुराव्यासह अर्ज उदा. ० ५ दिवस कनिष्ठ अभियंता कार्यालय मुख्याधिकारी सुस्थितीत ठेवणे जीओ टॅग केलेले फोटो

पाणी पुरवठा अधीक्षक

जलनिस्सारण

इत्यादी

(पाणीपुरवठा विभाग)

६७ शहरात स्वच्छता १. पुराव्यासह अर्ज उदा. ० १ दिवस स्वच्छता निरीक्षक कनिष्ठ अभियंता मुख्याधिकारी ठेवणे जीओ टॅग केलेले फोटो

पाणी पुरवठा

जलनिस्सारण इत्यादी

२. शासनाद्वारे वेळोवेळी विहित

(शहर स्वच्छता

विभाग)

केली जातील अशी

इतर आवश्यक कागदपत्रे

दिनांक १२ मार्च, २०२५.

१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, मार्च २७-एप्रिल २, २०२५ / चैत्र ६-१२, शके १९४७

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६८.

शुद्धीपत्र

क्रमांक नपपु-नगर रचना विभाग-३७६-२०२५.-----

मुख्याधिकारी, नगर परिषद, पुसद यांनी मौजा पुसद खंड-२ मधील स.नं. २०/१ क्षेत्र १.०१ हे. आर ही जागा विकास आराखडयातील " ग्रिन बेल्ट " या जागाबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) खाली विकास योजना पुसद (सुधारित) मध्ये फेरबदल करण्यासंबंधी जाहिर सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ, अमरावती विभागीय पुरवणी मध्ये दिनांक २३-२९ जानेवारी, २०२५ रोजी पान. क्र. ८, अनुक्रमांक १५ वर प्रसिध्द झाली आहे. सदर जाहिर सूचना खालीलप्रमाणे दुरूस्तीसह वाचण्यात यावी.-----

अ. क्र.

च्या ऐवजी

असे वाचावे

१ पुसद शहराची मंजूर विकास योजना

पुसद शहराची मंजूर विकास योजना (सुधारीत) २ महाराष्ट्र शासनाचे नगर विकास व आरोग्य विभागाचे महाराष्ट्र शासनाचे नगर विकास विभागाचे

३ मौजा पुसद खंड-२ मधील स.नं. २०/१ क्षेत्र १.०१ हे. आर. ही मौजा इटावा मधील स.नं. २०/१ क्षेत्र १.०१ हे. आर. ही जागा जागा विकास आराखडयातील " ग्रिन बेल्ट " विकास आराखडयातील " ग्रिन बेल्ट "

पुसद :

दिनांक १३ मार्च, २०२५.

अभिजित वायकोस, मुख्याधिकारी, नगर परिषद, पुसद.

------------------------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६९.

BY CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL

CORRIGENDUM

No. MCP-Town Planning Dept.-376-2025.—

Chief Officer, Municipal Council, Pusad has published Notice regarding modification under section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 in Development Plan Pusad (Revised) for "Green Belt" land bearing Mouja Pusad Khand-2, Survey No. 20/1 Area 1.01 H.A. of in Maharashtra Government Gazette Part 1-A Amravati Divisional Supplement on Dt. 23-29 January, 2025 on Page No. 8-9, Sr. No. 16.

The Notice shall be read as per correction mentioned below.—

Sr. No.

Instead Of

Read as

1 Development Plan Pusad Development Plan Pusad (Revised) 2 Sanctioned by Government Urban Develop- Sanctioned by Government Urban Develop- ment and Public Health Department ment Department

3 Pusad Khand-2, Survey No. 20/1 Area 1.01 Mouja Itawa, Tq. Pusad, Survey No. 20/1 Area Ha.

1.01 Ha.

ABHIJIT WAYKOS, Pusad :

Chief Officer, Dated the 13th March, 2025. Municipal Council, Pusad.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 27 March 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-03-27.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-03-27.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A.