Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक (को.वि.पु.), (विकली), दिनांक मार्च २७-एप्रिल २, २०२५, उप विभागगीय अधिकारी, पनवेल यांजकडून, अधिसूचना, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा हक्क अधिनियम,, २०१३. क्र.उविअ/भूसं/कात-५/आडीवली-धानसर/१८७३/२०२५.

Published 27 March 2025

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-03-27.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/35529

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ११, अंक १३] गुरुवार ते बुधवार, मार्च २७-एप्रिल २, २०२५/चैत्र ६-१२, शके १९४७ [पृष्ठे १७ किंमत रुपये : १४.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

उप विभागीय अधिकारी, पनवेल यांजकडून

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक उविअ/भूसं/कात-५/आडीवली-धानसर/१८७३/२०२५.--------- ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण १२/२०१४/ प्र.क्र.७७/अ-२, दिनांक २९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ड) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता भूमीसंपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यच्या जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी, समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, रायगड जिल्हयाच्या जिल्हाधिका-यास यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त जमीन" असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश " सार्वजनिक प्रयोजन" असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते, ज्याच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये दिलेले आहे, आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमुद करावीत.) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती कारणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.).

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही;

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करुन अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

(१)

भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७-एप्रिल २, २०२५/चैत्र ६-१२, शके १९४७ परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्स उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे) नियम १० च्या उप नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावती करणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचेदेखील घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ग) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिका-यांची कार्य पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी पनवेल, उपविभाग पनवेल, (जुना ठाणानाका) यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

अनुक्रमांक स.नं./हि.नं. संपादीत क्षेत्र (चौ.मी.मध्ये)
१ ३३/३ ०.१५६०
२ ३३/५अ ०.१३१०
३ ३३/५ब ०.०७९०
४ ३३/५क ०.००१०
एकूण ०.३६७० चौ.मी.

गाव धानसर, तालुका पनवेल, जिल्हा रायगड

अनुक्रमांक स.नं./हि.नं. संपादीत क्षेत्र (चौ.मी.मध्ये)
१ १ ०.००१०
२ ३ ०.१३००
३ ४ ०.१८२०
४ ५ ०.०४००
५ १२४अ ०.०५८०
६ १२४ब ०.०३२०
७ १२५ ०.१०००
८ १२६ ०.०८६०
९ ११८ ०.१९५०
१० १२८ ०.०६४०
११ १२९ ०.१७००
१२ १३१ ०.२७००
१३ १३२ ०.३१००
१४ १३३ ०.१६२०
१५ गावठाण ०.०९५०
१६ १३३/७ ०.३८९६
एकूण २.२८४६ चौ.मी.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७-एप्रिल २, २०२५/चैत्र ६-१२, शके १९४७ ३

गाव धरणाकॅम्प, तालुका पनवेल, जिल्हा रायगड

अनुक्रमांक स.नं./हि.नं. संपादीत क्षेत्र (चौ.मी.मध्ये)
१ १२/१ २ १२/२ ०.२८५६ ०.००२४
३ १२/८ ०.०४९०
४ १२/९अ ५ १२/१० ०.०२२२ ०.०८८८
६ १२अ ०.०८७१
७ १६ ०.३७७७
८ १७/१ ०.०८००
९ १७/२ ०.०१७२
१० १७/३ ०.००६०
११ २० ०.१०८९
१२ ३४/३ ०.१८००
१३ ८ ०.०१८०
१४ ११ ०.०७८०
१५ १२/२ ०.२३७०
१६ १४अ ०.०५३०
१७ १४ब ०.०३३०
१८ १४क ०.३७९०
१९ १८ ०.३७२०
एकूण २.४७४९ चौ.मी.
१ १३७/१ ०.०१२३
२ १३७/२ ०.१३४९
३ १३७/३अ ०.१२३४
४ १३७/६ ०.०८८०
५ १३७/७ ०.०७००
एकूण ०.४२८६ चौ.मी.

भाग एक (को.वि.पु.)-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७-एप्रिल २, २०२५/चैत्र ६-१२, शके १९४७

गाव रोहिंजण, तालुका पनवेल, जिल्हा रायगड

अनुक्रमांक स.नं./हि.नं. संपादीत क्षेत्र (चौ.मी.मध्ये)
१ ४२/० ०.००७०
२ ४१/० ०.२७२०
३ ४२/अ ०.००२५
४ ३५/४ ०.१३५०
५ ३५/३ ०.०६६०
६ ३५/२ ०.०७२०
७ ३५/६ ०.१६८०
८ ३५/१ ०.०२४०
९ ३५/५ ०.०६८०
१० २६/० ०.५७९०
११ २७/१ ०.११००
एकूण १.५०३५ चौ.मी.

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

अधिसूचना :- प्रकल्पाचे नाव :- पनवेल महानगर पालिका हद्दीतील मौजे-आडीवली, धरणाकॅम्प, धानसर एकूण क्षेत्र

१७४७.७४ चौ.मी. रोहींजण व पिसार्वे एकूण क्षेत्र ३२४७०.५५ चौ.मी. येथील राष्ट्रीय महामार्ग (NH-४) लगतच्या सव्र्हे नं.३३ पासून ते मौजे-धरणाकॅम्प, येथील सव्र्हे नं.१० पयर्ंत या २४.०० मी. रस्त्याने बाधित भूखंडाचे भूसंपादन करणेकामी प्रयोजन.

निर्गमित :- प्रकल्प कार्याचे वर्णन :- पनवेल महानगर पालिका हद्दीतील मौजे-आडीवली, धरणाकॅम्प, धानसर एकूण क्षेत्र

१७४७.७४ चौ.मी. रोहींजण व पिसार्वे एकूण क्षेत्र ३२४७०.५५ चौ.मी. येथील राष्ट्रीय महामार्ग (NH-४) लगतच्या सव्र्हे नं.३३ पासून ते मौजे-धरणाकॅम्प, येथील सव्र्हे नं.१० पयर्ंत या २४.०० मी. रस्त्याने बाधित स.नं.३३/३ व इतर, संयुक्त विवरणपत्रात नमूद केलेल्या मिळकतीप्रमाणे एकूण क्षेत्र ०.३६७० चौ.मी., २.२८४६ चौ.मी., २.४७४९ चौ.मी., ०.४२८६ चौ.मी.व १.५०३५ चौ.मी. भूखंडाचे भूसंपादन करणेसाठी आवश्यक आहे.

करण्यापूर्वी :- समाजाला मिळणारे लाभ :- पनवेल शहराचे औद्योगिक महत्व व नागरीकरण तसेच विकास आणि विस्तार वेगाने होत असल्याने प्रस्तावित करण्यात आलेले क्षेत्र संपादन केलेखेरीज समाजाची उन्नती होऊ शकणार नाही. त्यामुळे सार्वजनिक रहदारीसाठी रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक आहे.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग :- निरंक

पाडणारी कारणे

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७-एप्रिल २, २०२५/चैत्र ६-१२, शके १९४७ ५

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश :- पनवेल महानगर पालिका हद्दीतील मौजे-आडीवली, धरणाकॅम्प, धानसर एकूण क्षेत्र १७४७.७४ चौ.मी. रोहींजण व पिसार्वे एकूण क्षेत्र ३२४७०.५५ चौ. मी. येथील राष्ट्रीय महामार्ग (NH-४) लगतच्या सव्र्हे नं.३३ पासून ते मौजे-धरणाकॅम्प, येथील सव्र्हे नं. १० पयर्ंत या २४.०० मी. रस्त्याने बाधित स. नं.३३/३ व इतर संयुक्त विवरणपत्रात नमूद केलेल्या मिळकतीप्रमाणे एकूण क्षेत्र ०.३६७० चौ.मी., २.२८४६ चौ.मी., २.४७४९ चौ.मी., ०.४२८६ चौ.मी. व १.५०३५ चौ.मी. भूखंडाचे भूसंपादन करणेसाठी आवश्यक आहे. या जमिनी संपादन करण्यामुळे केवळ ५५ खातेदार बाधीत होत आहेत व खातेदार विस्थापित होत नाही. पनवेल शहराचे औद्योगिक महत्व व नागरीकरण तसेच विकास आणि विस्तार वेगाने होत असल्याने प्रस्तावित करण्यात आलेले क्षेत्र संपादन केलेखेरीज समाजाची उन्नती होऊ शकणार नाही. त्यामुळे सार्वजनिक रहदारीसाठी रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक हितासाठी भूसंपादन अधिनियम, २०१३ कलम ९ व ४० मधील तरतुदींनुसार सामाजिक परिणाम निर्धारणाच्या अभ्यासाची आवश्यकता नाही. सदर भूसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी.

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील :- निरंक

टीप :- उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपविभागीय अधिकारी, उप विभाग पनवेल यांचे कार्यालयामध्ये निरिक्षण करता येईल.

ठिकाण: पनवेल, दिनांक ४ मार्च २०२५.

पवन चांडक, उपविभागीय अधिकारी, पनवेल उप विभाग, पनवेल.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७-एप्रिल २, २०२५/चैत्र ६-१२, शके १९४७

BY THE SUB DIVISIONAL OFFICER, PANVEL

NOTIFICATION

RIGHT TO FAIR COMPENSATION IN LAND ACQUISITION, REHABILITATION AND RESETTLEMENT ACT, 2013.

No. उविअ/भूसं/कात-५/आडीवली-धानसर/१८७३/२०२५.------ In pursuance of the Government Notification issued by the Government of Maharashtra in exercise of the powers conferred by the proviso to Clause (e) of Section 3 of the Land Acquisition, Rehabilitation and Right to Fair Compensation and Transparency Act, 2013 (30 of 2013). Revenue and Forests Department C Narrow 12/2014/Q No. 77/A-2, dated 29th January, 2015 (hereinafter referred to as " the said notification ") notified that, in relation to the acquisition of land for a public purpose made in clause (d) of section 3 of the said Act, for a jurisdiction of 500 hectares in a District, the Collector of such District shall be deemed to be the appropriate authority for the purpose of the said Act ;

AND WHEREAS, the land described in more detail in Schedule One annexed hereto (hereinafter referred to as "the said land") for a public purpose (hereinafter referred to as "the said public purpose") to the Collector of Raigad District having the appropriate authority under the said notification is) required or is likely to be required, the nature of which is set out in Schedule Two attached hereto, and it is hereby notified by sub-section (1) of section 11 of the said Act that the said land is likely to be required for the said public purpose ;

AND WHEREAS, the reasons compelling the displacement of the affected person in pursuance of the proposed land acquisition are set out in Schedule-III attached hereto. (In case of displacement, the reasons should be mentioned in this schedule.) ;

AND WHEREAS, the social impact assessment summary is set out in Schedule IV attached hereto ;

And whereas, the details of the Administrator appointed for the purpose rehabilitation and resettlement under sub-section (1) of section 43 are set out in Schedule-V attached hereto.

(If appointment is required, details should be mentioned in this schedule.) ;

THEREFORE, it is hereby declared that in accordance with sub-section 4 of section 19 of the said Act, no person shall, from the date of publication of this notification till the completion of the proceedings under Chapter IV of the said Act, make any transaction in the said land or any part thereof or in the said land Will not create any load:

Provided that, on application by the owner of the said land or part thereof, the District Collector may, by stating in writing the reasons for the special circumstances, exempt such owner from the operation of the aforesaid provision:

Provided further that if any person willfully contravenes this provision no compensation shall be made by the District Collector for any loss suffered by him.

Also, as per sub-section (5) of section 11 of the said Act, the Collector Right to Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement (Maharashtra) Rules,महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७-एप्रिल २, २०२५/चैत्र ६-१२, शके १९४७ ७ 2014 (hereinafter referred to as "the said Rules") It is also declared to undertake and complete the work of updating the land records as prescribed by sub-rule (3) ;

And WHEREAS, the District Collector under Clause (c) of Section 3 of the said Act is deputing the Sub-Divisional Officer Panvel, Sub-Division Panvel, (Old Thana Naka) to perform the functions of the Collector under the said Act.

Schedule-I

Description of the Land

Village Adivali, Tal. Panvel, Dist. Raigad

Sr.No. Survey No. Area in Sq.m
1 33/3 0.1560
2 33/5A 0.1310
3 33/5B 0.0790
4 33/5C 0.0010
Total 0.3670

Village Dhansar, Tal. Panvel, Dist. Raigad

Sr.No. Survey No. Area in Sq.m
1 1 0.0010
2 3 0.1300
3 4 0.1820
4 5 0.0400
5 124A 0.0580
6 124B 0.0320
7 125 0.1000
8 126 0.0860
9 118 0.1950
10 128 0.0640
11 129 0.1700
12 131 0.2700
13 132 0.3100
14 133 0.1620
15 Gavthan 0.0950
16 133/7 0.3896
Total 2.2846
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७-एप्रिल २, २०२५/चैत्र ६-१२, शके १९४७

Village Dharnacamp, Tal. Panvel, Dist. Raigad

Sr.No. Survey No. Area in Sq.m
1 12/1 0.2856
2 12/2 0.0024
3 12/8 0.0490
4 12/9A 0.0222
5 12/10 0.0888
6 12A 0.0871
7 16 0.3777
8 17/1 0.0800
9 17/2 0.0172
10 17/3 0.0060
11 20 0.1089
12 34/3 0.1800
13 8 0.0180
14 11 0.0780
15 12/2 0.2370
16 14A 0.0530
17 14B 0.0330
18 14C 0.3790
19 18 0.3720
Total 2.4749

Village Pisarve, Tal. Panvel, Dist. Raigad

Sr.No. Survey No. Area in Sq.M
1 137/1 0.0123
2 137/2 0.1349
3 137/3A 0.1234
4 137/6 0.0880
5 137/7 0.0700
Total 0.4286
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७-एप्रिल २, २०२५/चैत्र ६-१२, शके १९४७ ९

Village Rohinjan, Tal.Panvel, Dist. Raigad

Sr.No. Survey No. Area in Sq.m
1 42/0 0.0070
2 41/0 0.2720
3 42/A 0.0025
4 35/4 0.1350
5 35/3 0.0660
6 35/2 0.0720
7 35/6 0.1680
8 35/1 0.0240
9 35/5 0.0680
10 26/0 0.5790
11 27/1 0.1100
Total 1.5035

Schedule-ll

Statement on the nature of public purpose

Notification: Name of the project : Panvel Municipal Corporation Mauje-Adivili, Dharana-

camp, Dhansar in Panvel Taluka, District Raigad Area

1747.74 sq.m.& Rohinjan and Pisarve in Panvel Taluka,

District Raigad Total Area 32470.55 sq.m. From Survey

No.33 adjacent to the National Highway (NH-4) hereto

Survey No.10 at Mauje-Dharnacamp, this 24.00 m. Purpose

of land acquisition of the plot affected by the wide road.

Description of Exit Project : Panvel Municipal Corporation Mauje-Adivili, Dharana-

camp, Dhansar in Panvel Taluka, District Raigad Area 1747.74 sq.m. & Rohinjan and Pisarve in Panvel Taluka, District Raigad Total Area 32470.55 sq.m. From Survey No.33 adjacent to National Highway (NH-4) to Survey No.10 at Mauje-Dharanacamp, this 24.00 m. S. No. 33/3 affected by wide road and other mentioned in joint measurement Total area as per mentioned income is 0.3670 sq.m., 2.2846 sq.m. m., 2.4749 sq.m., 0.4286 sq.m. and 1.5035 sq.m. Necessary for land acquisition of the plot.

भाग एक (को.वि.पु.)-----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७-एप्रिल २, २०२५/चैत्र ६-१२, शके १९४७ Before :- Benefits to society : As the industrial importance and urbanization as well as development and expansion of Panvel city is fast, the society will not be able to uplift without acquiring the proposed area. So widening of the road is necessary for public purpose.

Schedule-llI

Compelling the displacement of the affected person :- Nil

Schedule-IV

Summary of Social Impact Assessment : Panvel Municipal Corporation Mauje-Adivili,

Dharanacamp, Dhansar in Panvel Taluka, District Raigad Area 1747.74 sq.m. & Rohinjan and Pisarve in Panvel Taluka, District Raigad Total Area 32470.55 sq.m. From Survey No.33 adjacent to National Highway (NH-4) to Survey No.10 at Mauje-Dharanacamp, this 24.00 m Width road affected by S.No.33/3 and other income as mentioned in joint statement total area 0.3670 sq.m., 2.2846 sq.m. m., 2.4749 sq.m., 0.4286 sq.m. and 1.5035 sq.m. Necessary for land acquisition of the plot. Due to acquisition of these lands, only 55 account holders are affected and account holders are not displaced. Industrial importance and urbanization and development of Panvel city And since the expansion is going on fast, the society will not be able to improve without acquiring the proposed area. So widening of the road is necessary for public purpose. Therefore, there is no need for social impact assessment study as per the provisions of Section 9 and 40 of Land Acquisition Act 2013 in Public Interest.

The said land acquisition process should be started at the earliest.

The amendment to chapter III under Close 10 A of the LAAR (Maharashtra and Amendment) Act, 2018.

Place: Panvel, Date 4th March 2025.

PAWAN CHANDAK, Sub Divisional Officer, Panvel, Sub Division, Panvel.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७-एप्रिल २, २०२५/चैत्र ६-१२, शके १९४७ ११

नगरविकास विभाग

४ था मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १२ मार्च, २०२५.

अधिसूचना

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६.

क्रमांक टीपीएस-१२२४/१६०४/प्र.क्र.१४०/२४/नवि-१२.-----ज्याअर्थी, ठाणे शहराची सुधारीत विकास योजना (यापुढे जिचा उल्लेख " उक्त विकास योजना " असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) च्या कलम ३१(१) अन्वये शासन नगरविकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस-१२९७/१३१९/ प्र.क्र.१४८/ ९७/नवि-१२, दिनांक ४ ऑक्टोबर, १९९९ अन्वये भागश: मंजूर झाली असून, ती दिनांक २२ नोव्हेंबर १९९९ पासून अंमलात आली आहे आणि उक्त विकास योजनेच्या वगळलेल्या भागाची विकास योजना उक्त अधिनियमाच्या कलम ३१(१) मधील तरतुदीनुसार शासन, नगरविकास विभागाची अधिसूचना क्र. टिपीएस-१२०१/२७४/प्र.क्र.२८/२००९/नवि-१२, दिनांक ३ एप्रिल २००३ रोजी मंजूर झाली असून दिनांक १४ मे २००३ पासून अंमलात आली आहे (यापुढे जिचा एकत्रितपणे उल्लेख " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेच्या सेक्टर-६ च्या मंजूर विकास योजनेमध्ये मौजे वडवली येथील स.नं.१२६पै., १२७पै., १२८पै., १२९पै., क्षेत्र ८.२० हे.आर. " आ.क्र. ३-शॅलो वॉटर पार्क " या आरक्षणात, मौजे वडवली येथील सं.क्र.१२६पै., १२८पै., १२९पै., ८२पै., १३०पै., क्षेत्र ७.९० हे.आर. हरीत विभागात, मौजे मोघरपाडा येथील सं.नं. ३०पै. चे ४.८२ हे.आर. क्षेत्र, आ.क्र.२-पिकनिक सेंटर या आरक्षणात, २.५६ हे.आर. क्षेत्र हरीत विभागात, ०.२५ हे.आर. क्षेत्र नियोजित ४० मी.रुंद रस्त्याने बाधित होत असून, २.७८ हे.आर.क्षेत्र खाडीचे दर्शविण्यात आले आहे. (यापुढे ज्यांचा उल्लेख अनुक्रमे " उक्त जमिनी " व " उक्त विकास योजना प्रस्ताव " असा करण्यात आला आहे.) ;

आणि ज्याअर्थी, ठाणे महानगरपालिकेने (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त महानगर पालिका" असा करण्यात आला आहे) उक्त अधिनियमातील कलम ३७(१) अन्वयेची सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून उक्त जमिनी उक्त विकास योजना प्रस्तावामधून वगळून " कन्व्हेशन " सेंटरसह रस्त्याच्या जंक्शन वरील व्हीविंग टॉवरसह सेंट्रल बिझनेस डिस्ट्रीक्ट (सीबीडी) व कासारवडवली ---खारबांव जंक्शन / उड्डाणपूल तसेच प्रस्तावित ४०.०० मी.रुंद " रस्ता " याप्रमाणेचा विकास योजना प्रस्ताव दर्शविण्याचा फेरबदल प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी दिनांक ४ ऑक्टोेबर २०२४ च्या पत्रान्वये सादर केला आहे. (यापुढे ज्याचा उल्लेख " प्रस्तावीत फेरबदल " असा करण्यात आला आहे);

आणि ज्याअर्थी, आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेतल्यानंतर प्रस्तावित फेरबदल काही बदलासह व अटीसापेक्ष मंजूर करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत झाले आहे ;

त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट-कलम (२) अन्वये व त्याअनुषंगाने शासनास प्राप्त असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून शासन उक्त विकास योजनेतील प्रस्तावित फेरबदल काही बदलांसह व अटीसापेक्ष मंजूर करीत आहे आणि त्यासाठी उक्त विकास योजना मंजुरीच्या अधिसूचनेतील फेरबदलाच्या अनुसूचीमध्ये शेवटच्या नोंदीनंतर पुढील नवीन नोंद समाविष्ट करण्यात येत आहे ;

नोंद

"मंजूर विकास योजना भाग नकाशावर दर्शविल्याप्रमाणे शासनाने दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजीच्या अधिसूचनेन्वये मंजूर

केलेल्या " आ.क्र.१- वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट " या आरक्षणाखालील जमिनी वगळून, उर्वरीत मौजे वडवली येथील सं.नं. १२६पै.,

१२७पै., १२८ पै., १२९पै., ८२ पै., १३०पै.चे क्षेत्र, मौजे मोघरपाडा येथील सं.नं.३० (भाग) चे क्षेत्र संबंधित विकास योजना

प्रस्तावांमधून वगळण्यात येत आहे व असे वगळण्यात आलेले क्षेत्र "कन्व्हेेशन सेंटरसह रस्त्याच्या जंक्शनवरील व्हीविंग टॉवरसह सेंट्रल

बिझनेस डिस्ट्रीक्ट (सीबीडी) व कासारवडवली---खारबांव जंक्शन / उड्डाणपूल आणि प्रस्तावित ४०.०० मी.रुंद रस्ता" याप्रमाणे

खालील अटीसापेक्ष आरक्षित करण्यात येत आहे.

अटी :----

(१) मंजूर फेरबदला अंतर्गतच्या जमिनीपैकी भागश: क्षेत्र CRZ ने बाधित असल्याने प्रस्तावित आरक्षणाचा विकास करण्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेने MCZMA ची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.

(२) खाडीपैकी क्षेत्रामध्ये विकास करण्यापूर्वी पर्यावरण विभागाची Environmental Impact Assessment च्या अनुषंगाने तसेच, मेरी टाईम बोर्डाची परवानगी घेणे आवश्यक राहील. "

भाग एक (को.वि.पु.)-----३१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७-एप्रिल २, २०२५/चैत्र ६-१२, शके १९४७ २. सदरचा मंजूर फेरबदल ही अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनाकांपासून अंमलात येईल.

३. उक्त अधिसूचना व मंजूर फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा नागरीकांच्या अवलोकनार्थ कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी खाली नमूद कार्यालयामध्ये एक महिन्याच्या कालावधी करिता उपलब्ध ठेवावा.

(१) आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे.

(२) सहसंचालक, नगररचना, कोकण विभाग, कोकण भवन, नवी-मुंबई.

(३) सहायक संचालक, नगररचना, ठाणे शाखा, जि. ठाणे.

४. सदर फेरबदलाची अधिसूचना ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवरदेखील उपलब्ध करण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विनोद मोरे, कार्यासन अधिकारी.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७-एप्रिल २, २०२५/चैत्र ६-१२, शके १९४७ १३

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

4th Floor, Main Building, Mantralaya, Mumbai 400 032, dated 12th March 2025.

NOTIFICATION

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

No. TPS-1224/1604/C.R.140/24/UD-12.—Whereas, the Revised Development Plan of the City of Thane (hereinafter referred to as " the said Development Plan ") has been sanctioned partly by the Government in the Urban Development Department, under section 31(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as " the said Act ") vide Notification No. TPS-1297/1319/CR-148/97/UD-12, dated the 4th October, 1999 and has come into force with effect from 22nd November 1999 and the Excluded Part of the said Development Plan has been sanctioned by the Government in Urban Development Department under section 31(1) of the said Act, vide Notification No. TPS-1201/274/CR-28/ 2009/UD-12, dated the 3rd April, 2003 and has come into force with effect from 14th May 2003 (hereinafter consolidated referred to as " the said Notification ") ;

And whereas, in the said Development Plan of Sector-6, an area admeasuring 8.20 Ha.Are. of the land bearing S.Nos. 126(pt.), 127(pt.), 128(pt.), 129(pt.) of village Vadavali is reserved for Site No. 3- Shalo Water Park, an area admeasuring 7.90 Ha.Are. of the land bearing S.Nos. 126(pt.), 128(pt.), 129(pt.), 82(pt.), 130(pt.), of village Vadavali is included in Agriculture Zone, an area admeasuring 4.82 Ha.Are. of the land bearing S.Nos. 30(pt.) of village Mogharpada is reserved for Site No. 2-Picnic Centre, an area admeasuring 2.56 Ha.Are. & 0.25 Ha. Are of the land bearing S.Nos. 30(pt.) of village Mogharpada are respectively included in Agriculture Zone & affected by 40.00 mt. wide road and 2.78 Ha. Are. as Khadi Land (hereinafter referred to as 'the said lands' and 'the said Development Plan Proposals' respectively) ;

And whereas, Thane Municipal Corporation (hereinafter referred to as " the said Municipal Corporation "), after following the legal procedure under sub-section (1) of Section 37 of the said Act, has submitted a proposal for modification in the said Development Plan so as to delete the said lands from the said Development Plan Proposals and to reserve the same for 'Convention Centre with Viewing Tower above road Junction with Central Business District (CBD) and Kasarwadavali-Kharbav Junction / Flyover and proposed 40.00 mt. wide road' vide letter dated 4/10/2024 (hereinafter referred to as " the Proposed Modification ") ;

And whereas, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the Government is of the opinion that it is necessary to sanction the Proposed Modification with some changes and conditions ;

Now therefore, in exercise of the powers conferred under sub section (2) of Section 37 of the said Act and all other powers enabling it in that behalf, the State Government hereby sanctions the Proposed Modification with some changes and conditions as described below :—

" In the Schedule of modifications appended with the said Notification, after the last entry, the following new entry shall be inserted viz. :-

भाग एक (को.वि.पु.)-----३अ१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७-एप्रिल २, २०२५/चैत्र ६-१२, शके १९४७

ENTRY

" Excluding the lands reserved for Site No. 1-Water Front Development vide Notification

dated 5/9/2024, balance portion of the land bearing S.Nos. 126(pt.), 127(pt.), 128(pt.), 129(pt.),

82(pt.), 130(pt.) of village Vadavali & the land bearing S.Nos. 30(pt.) of village Mogharpada

are deleted from the respective Development Plan Proposals and land so deleted is reserved

for 'Convention Centre with Viewing Tower above road Junction with Central Business District

(CBD) and Kasarwadavali-Kharbav Junction / Flyover and proposed 40.00 mt. wide road"

as Shown on the part plan of the Development Plan subject to following conditions.

Conditions :—

(1) As the part area of the aforesaid sanctioned modification is affected by CRZ, it is binding on Thane Municipal Corporation to obtain necessary permission/Noc from the MCZMA before starting the development of the reservation.

(2) It is binding on Thane Municipal Corporation to obtain necessary permission from Environment Department from the Environmental Impact Assessment point of view and the permission from the Maritime Board before starting the development of Khadi Land." 2. The date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette is fixed as the date of coming into force of this sanctioned modification.

3. The copy of this Notification alongwith the Part Plan showing aforesaid sanctioned modification shall be made available for inspection by the general public during office hours on all working days at the following offices for a period of one month :—

(i) The Commissioner, Thane Municipal Corporation, Thane.

(ii) The Joint Director of Town Planning, Konkan Division, Konkan Bhavan, Navi Mumbai.

(iii) The Assistant Director of Town Planning, Thane Branch, Thane.

04. This notification shall also be made available on the Government Website at www.maharashtra.gov.in

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VINOD MORE,

Section Officer.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७-एप्रिल २, २०२५/चैत्र ६-१२, शके १९४७ १५

नगरविकास विभाग

४ था मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १३ मार्च २०२५.

अधिसूचना

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६.

टीपीएस-१२२४/५२४/प्र.क्र. १०८/२४/नवि-१२.-----ज्याअर्थी, मिरा-भाइर्ंदर शहराची सुधारीत विकास योजना (यापुढे जिचा उल्लेख " उक्त विकास योजना " असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) च्या कलम ३१ (१) अन्वये शासन नगरविकास विभागाची अधिसूचना क्रमांक टिपीएस-१२९६/८४७/ प्र.क्र.१६२/९६/नवि-१२, दिनांक १४ मे १९९७ अन्वये भागश: मंजूर झाली असून, ती दिनांक १५ जुलै १९९७ पासून अंमलात आली आहे आणि उक्त विकास योजनेच्या वगळलेल्या भागाची विकास योजना उक्त अधिनियमाच्या कलम ३१(१) मधील तरतुदीनुसार शासन, नगरविकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस-१२९८/९४१/प्र.क्र.८९/१९९८/नवि-१२, दिनांक २५ ऑगस्ट २००० रोजी मंजूर झाली असून दिनांक १५ ऑक्टोबर २००० पासून अंमलात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये मौ.भाइर्ंदर, येथील स.क्र.२०७ (पै), १६६(पै), १६५ (पै), १६७ (पै), १४१ (पै) येथील सुमारे १४,१०० चौ.मी. क्षेत्राची जमीन आ.क्र.१३९- " बगीचा " याकरीता आरक्षित आहे. (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त आरक्षण " असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, मिरा-भाइर्ंदर महानगरपालिकेने (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त महानगरपालिका " असा करण्यात आला आहे) उक्त अधिनियमातील कलम ३७(१) अन्वयेची सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून उक्त आरक्षणामधील सुमारे १,८५० चौ.मी. क्षेत्र " पब्लिक युटिलीटी" या करिता आरक्षित करण्याचा आणि ९.०० मी. रुंद रस्ता दर्शविण्याचा फेरबदल प्रस्ताव दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या पत्रान्वये शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. (यापुढे ज्याचा उल्लेख " प्रस्तावित फेरबदल " असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेतल्यानंतर प्रस्तावित फेरबदल मंजूर करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत झाले आहे.

त्याअर्थी, आता उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट-कलम (२) अन्वये व त्याअनुषंगाने शासनास प्राप्त असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून शासन उक्त विकास योजनेतील प्रस्तावित फेरबदल मंजूर करीत आहे आणि त्यासाठी उक्त विकास योजना मंजुरीच्या अधिसूचनेतील फेरबदलाच्या अनुसूचीमध्ये शेवटच्या नोंदीनंतर पुढील नवीन नोंद समाविष्ट करण्यात येत आहे;

नोंद

"मंजूर विकास योजनेच्या भाग नकाशामध्ये दर्शविल्यानुसार मिरा-भाइर्ंदर शहराच्या मंजूर विकास योजनेमधील आ.क्र. १३९- " बगीचा " या आरक्षणामधील सुमारे १८५० चौ.मी. क्षेत्राची जमीन बगीचा या आरक्षणामधून वगळून आरक्षण क्र.१३९-अ " पब्लिक युटिलीटी " याकरिता ९.०० मी. रुंद रस्त्यासह आरक्षित करण्यात येत आहे."

२. सदरचा मंजूर फेरबदल ही अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनाकांपासून अंमलात येईल.

३. उक्त मंजूर अधिसूचना व फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा नागरीकांच्या अवलोकनार्थ कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी खालील नमूद कार्यालयामध्ये एक महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध राहील.

(i) आयुक्त, मिरा-भाइर्ंदर महानगरपालिका, भाइर्ंदर.

(ii) सहसंचालक, नगररचना, कोकण विभाग, कोकण भवन, नवी-मुंबई.

(iii) सहायक संचालक, नगररचना, ठाणे शाखा, जि. ठाणे.

४. सदर अधिसूचना ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वि. गो. मोरे, कार्यासन अधिकारी.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७-एप्रिल २, २०२५/चैत्र ६-१२, शके १९४७

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

4th Floor, Main Building, Mantralaya, Mumbai 400 032 Dated 13th March 2025.

NOTIFICATION

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

No. TPS-1224/524/CR-108/24/UD-12.—Whereas, the revised Development Plan of City of Mira- Bhayander (hereinafter referred to as " the said Development Plan ") has been sanctioned partly by the Government in Urban Development Department under section 31(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as " the said Act ") vide Notification No.TPS-1296/847/CR-162/96/UD-12, dated 14th May 1997 and has come into force with effect from 15/7/1997 and the Excluded Part of the said Development Plan has been sanctioned by the Government in Urban Development Department under section 31(1) of the said Act, vide Notification No TPS-1298/941/CR-89/1998/UD-12, dated 25th August 2000 and has come into force with effect from 15th October 2000 ;

And whereas, in the said Development Plan, an area admeasuring 14,100 sq.mt. of land bearing S.No. 207(part), 166(part), 165(part), 167(part) and 141(part) of village Bhayander is reserved for Site No. 139- " Garden " (hereinafter referred to as " the said reservation ") ;

And whereas, Mira- Bhayander Municipal Corporation (hereinafter referred to as "the said Municipal Corporation") after following the legal procedure under sub-section (1) of the section 37 of the said Act, has submitted a proposal for modification in the said Development Plan so as to reserve an area admeasuring about 1850 sq.m. of the said reservation for " Public Utility " and show 9.00 mt. wide road, to the Government for sanction, vide letter dated 29th February 2024 (hereinafter referred to as " the Proposed Modification ") ;

And whereas, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the Government is of the opinion that it is necessary to sanction the Proposed Modification.

Now therefore, in exercise of the powers vested under sub-section (2) of Section 37 of the said Act, and all other powers enabling it in that behalf, the State Government hereby sanctions the Proposed Modification and for that purpose in the Schedule of modifications appended with said Notification, after the last entry, the following new entry shall be inserted viz. :-

ENTRY

" An area admeasuring about 1850 sq.mt. is deleted from Site No. 139-"Garden" and the

land so deleted from the reservation is reserved as Site No. 139-A "Public Utility" alongwith

9.00 mt. wide road as shown on the part plan of the sanctioned Development Plan of

Mira- Bhayander."

2. The date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette is fixed as the date of coming into force of this sanctioned modification.

3. The Notification and Part Plan of aforesaid sanctioned modification shall be made available for inspection of the general public during office hours on all working day at the following offices for the period of one month.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७-एप्रिल २, २०२५/चैत्र ६-१२, शके १९४७ १७

(i) The Municipal Commissioner, Mira- Bhayander Municipal Corporation, Bhayander.

(ii) The Joint Director of Town Planning, Konkan Division, 3rd Floor, Konkan Bhavan, Navi Mumbai 400 614.

(iii) The Assistant Director, Town Planning, Thane Branch, Thane.

4. This Notification is also be published on the Government Website at www.maharashtra.

gov.in.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

V. G. MORE,

Section Officer.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 27 March 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-03-27.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-03-27.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.