Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

कक्ष अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील मौजे नंदुरबार येथील मूळ तसेच वाढीव हद्दीची सुधारित विकास योजना, संचालक, नगररचना व मूल्यनिर्धारण संचालनालय यांजकडील मौजे शिर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथील विकास योजना, उपविभागीय अधिकारी, नंदुरबार यांजकडील मौजे खामगाव, तालुका-जिल्हा नंदुरबार येथील बुडीत क्षेत्रासाठी भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, नंदुरबार व अहिल्यानगर यांजकडील अनेक सजांमध्ये विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना, मुख्याधिकारी, कर्जत नगरपंचायत व आयुक्त तथा प्रशासक, जळगाव शहर महानगरपालिका यांजकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ अंतर्गत येणाऱ्या विविध लोकसेवांच्या तपशीलाबाबतची अधिसूचना.

Published 27 March 2025

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-03-27.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.